महत्वाच्या बातम्या
-
HPL Electric Share Price | जोरदार कमाई! एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर शेअरने पाच दिवसात 34 टक्के परतावा दिला, तेजीचा फायदा घ्या
HPL Electric Share Price | एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्समधील तेजीला ब्रेक लागली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 155.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (HPL Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Shree Rama Share Price | मालामाल करतोय हा शेअर! श्रीरामा मल्टीटेक शेअरने एका महिन्यात 47% परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करावा?
Shree Rama Share Price | श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक महिन्यापासून कमाल तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील काही दिवसांपासून श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 15.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 16.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 मार्च 2000 रोजी या कंपनीचे शेअर्स 88.14 रुपयेवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | होय! अल्पावधीत वासा डेंटिसिटी शेअरने पैसे तिप्पट केले, IPO मध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या कंपनीच्या IPO स्टॉकने अवघ्या एका महिनाभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स एक महिनाभरापूर्वी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. याकाळात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढले आहे. (Vasa Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार खाली घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. मागील काही दिवसांत ६८,००० रुपयांपर्यंत घसरलेली चांदी पुन्हा एकदा 70000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. सोनंही 58000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्यात आज मंदी दिसून येत आहे. मात्र, चांदीत काही प्रमाणात तेजी कायम आहे. मे महिन्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | दणादण अप्पर सर्किट! जीनस पॉवर शेअरने एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, आज देखील शेअरमध्ये खरेदी
Genus Power Share Price | जीनस पॉवर या इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 168.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील शेअरची किंमत हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 170.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 179.80 रुपये होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 72.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4320 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTK Healthcare Share Price | टीटीके हेल्थकेअर शेअरबाबत मोठा निर्णय जाहीर, गुंतवणुकदारांना फायदा होणार? तपशील जाणून फायदा घ्या
TTK Healthcare Share Price | टीटीके हेल्थकेअर लिमिटेड या आघाडीच्या फार्मास्युटिकल, ग्राहक उत्पादने, वैद्यकी उपकरणे, संरक्षणात्मक उपकरणे आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे स्टॉक बाजारातून डीलिस्ट होणार आहेत. TTK हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहिती नुसार स्टॉक एक्स्चेंजकडून कंपनीच्या शेअर्सची फ्लोअर प्राईस 1201.50 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. (TTK Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर उच्चांक किंमत पातळीवरून 42 टक्के खाली, अजून प्रॉफिट बुकींग सुरू, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Nykaa-share Price | मागील काही दिवसांपासून नायका कंपनीच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. नायका कंपनीचे शेअर्स काल 144.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नायका कंपनीचे शेअर्स 248 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 42 टक्के खाली आले आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFI द्वारे नायका या फॅशन अँड ब्युटी ई-टेलर कंपनीला लार्जकॅप वरून मिडकॅप श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहेत. म्युच्युअल फंड संस्था दर सहा महिन्यांनी बाजार भांडवलाच्या आधारे शेअर्सचे वर्गीकरण करतात. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 143.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा स्वस्त शेअर तेजीत, एका वर्षात 178 टक्के परतावा, 16 रुपयाचा शेअर पुढे किती मालामाल करणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सलग 7 दिवसाच्या तेजीनंतर बुधवार लोअर सर्किटमध्ये अडकले. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 17.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी पाहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | काय सांगता? संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअरने 114775% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 5 कोटी
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या ऑटो कॉम्पोनंट निर्माता कंपनीचे शेअर्स आज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 91.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअर्समध्ये इतकी मोठी खरेदी एका डीलनंतर पाहायला मिळत आहे. (Samvardhana Motherson Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price | मागील 3 वर्षांत 2660% परतावा देणाऱ्या पूनावाला फिनकॉर्प शेअरची खरेदी वाढली, तुम्ही कमाई करणार?
Poonawalla Fincorp Share Price | पूनावाला फिनकॉर्प या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी वाढली आहे. मागील तीन वर्षात पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर 13 रुपयेवरून वाढून 375 रुपयेवर पोहोचले आहेत. या कालावधीत पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शरसस आपल्या गुंतवणुकदारांना 2660 टक्के नफा कमावून दिला आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 375.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 370.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअरमध्ये आजही अप्पर सर्किट, नेमकं कारण काय? स्वस्तात ट्रेड करणारा शेअर खरेदी करावा?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल या दिवाळखोरी प्रक्रियेला तोंड देणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 10.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील चार ट्रेडिंग सेशनपासून रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. (Reliance Capital Share)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Shares Buyback | विप्रो बायबॅक योजना पूर्ण झाली, गुंतवणूकदारांना शेअर विक्रीवर किती परतावा मिळाला?
Wipro Shares Buyback | भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने 12 हजार कोटी रुपयेची बायबँक योजना पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. या योजने अंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांचे स्वीकृती प्रमाण 77.40 टक्के नोंदवले गेले आहे. याचा अर्थ विप्रो कपनीने किरकोळ शेअर्स गुंतवणूकदारांकडून ऑफर केलेल्या 77.40 टक्के शेअर्सची परत खरेदी केली आहे. हे प्रमाण कंपनीच्या मागील बाय बकच्या ट्रॅक रेकॉर्ड एवढेच आहे. मागील एकूण चार बायबॅकमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांचे ऑफर प्रमाण 50 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान राहिले आहेत. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 393.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | गुंतवणूकदार अदानी पॉवर शेअर्स का विकत आहेत? स्टॉकबाबत तज्ज्ञ काय सांगत आहेत जाणून घ्या
Adani Power Share Price | अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अदानी पॉवर स्टॉक YTD आधारे 16.69 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील वर्षी 22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर स्टॉक 432.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या वार्षिक उच्चांक पातळीवरून शेअरची किंमत 42.61 टक्क्यांनी घसरली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 248.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 245.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिका स्थित शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या विरोधात एक […]
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबीयांचा खास फेडरल बँक शेअर तेजीत आला, खरेदीची योग्य वेळ आली?
Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकमध्ये मागील काही दिवसांपासून अपट्रेण्ड पाहायला मिळत आहे. सोमवारी फेडरल बँक स्टॉक 1.15 टक्के वाढीसह 127.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाही दरम्यान एकूण ठेवी आणि कर्जदात्यांकडील ढोबळ कर्जामध्ये 21 टक्क्यांची वृध्दी झाली आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 1.06 टक्के वाढीसह 133.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअरने अपार परतावा दिला, एका लाखावर 1 कोटी परतावा, शेअर खरेदी करावा का?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरणांचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या व्यवसायात शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 35 रुपयेवरून वाढून 3500 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 10,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3560 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 906.20 रुपये होती. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 3,524.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअरची टार्गेट प्राईस माहिती आहे? तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या
Tata Motors Share Price | मागील काही महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी पुढील काळात कायम राहू शकते. टाटा मोटर्स शेअर 670 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर 670 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील इतर तज्ञांनी देखील सरासरी लक्ष्य किंमत 589.02 रुपये निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 587.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | सेन्को गोल्ड IPO साठी खुला करण्यात आला, IPO तपशील वाचून पैसे लावा, जबरदस्त फायदा होईल
Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 4 जुलै 2023 पासून सेन्को गोल्ड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. सोने आणि हिऱ्यांचे दागिन्या संबंधित व्यापार करणाऱ्या सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति इक्विटी शेअर ठेवण्यात आली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे स्वस्त सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | दोन महिन्यांपासून विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोने-चांदी हळूहळू खाली येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकेकाळी सोने 61739 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. पण त्यानंतर सोनं-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आणि लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ताज्या अपडेटनुसार बुधवारी सोने आणि चांदी च्या दरात घसरण झाली आहे. येत्या काळात सोने-चांदीत पुन्हा एकदा तेजी येऊ शकते. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | अल्पावधीत पैसे झटपट वाढवणारे 10 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 5 दिवसात मालामाल व्हाल, लिस्ट पाहा
Quick Money Shares | वेदांत अॅसेट : मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत अल्पावधीत 48.70 रुपयेवरून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. या काळात शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मे 2023 पासून मजबूत तेजी पाहायला मिळतं आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी