महत्वाच्या बातम्या
-
BEML Share Price | मल्टिबॅगर शेअर! 6400 टक्के परतावा देणारा भारत अर्थ मूव्हर्सचा शेअर पुन्हा तेजीत, गुंतवणूक करून फायदा घेणार?
BEML Share Price | मागील आठवड्यात बुधवारी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 1608 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात BEML कंपनीचे शेअर्स 1423 रुपये वरून 1608 रुपयेवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 5.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मार्च 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1158 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हांपासून आतपर्यंत शेअरची किंमत 50 टक्के वाढली आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 1,595.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Godawari Power Share Price | मालामाल व्हायचंय? गोदावरी पॉवर शेअरचा विचार करा, 7 वर्षात 3410% परतावा, 1 लाखाचे झाले 35 लाख
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात या लोहपोलाद आणि वीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यांपासून बंपर तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी इंट्रा-डेमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवारी एका दिवसात 174 कोटी रुपये मूल्याच्या शेअरचे व्यवहार झाले होते. मागील एका ट्रेडिंग आठवड्यात गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक बीएसई इंडेक्सवर 5.32 टक्क्यांच्या वाढीसह 528 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 524.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी शेअर तेजीत वाढतोय, आज 1 दिवसात 15% परतावा दिला, स्टॉकची कामगिरी पाहून फायदा घ्या
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध झाले आहेत. या कंपनीचा आयपीओ नुकताच शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. 2 जून 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 15.60 टक्के वाढीसह 379 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मोठी ऑर्डर मिळाली! भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्समध्ये तेजी, या सकारात्मक बातमीमुळे खरेदी वाढवली
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ नवीन वर्क ऑर्डर प्राप्त झाल्याने पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला रडार आणि जॅमरची ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणुकदारांनी स्टॉक खरेदीसाठी ऑर्डर टाकायला सुरुवात केली. शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 125.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 123.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | 31 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजी सुरू, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर टाकल्या
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी सुरू आहे. मागील आठवड्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के अप्पर सर्किटसह 28.58 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकची नीचांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. तर आता हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 31.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Microfin IPO | कमाईची मोठी संधी! मुथूट मायक्रोफिन IPO लाँच होतोय, IPO तपशील वाचून गुंतवणूकीचा विचार करा
Muthoot Microfin IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मुथूट मायक्रोफिन कंपनीचा IPO लवकरच बाजारात लाँच होणार आहे. IPO द्वारे मुथूट मायक्रोफिन कंपनी 1,350 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. मुथूट मायक्रोफिन कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज मार्केट ऑफ इंडियाकडे IPO चे प्राथमिक कागदपत्रे सबमिट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | नितीन गडकरींच्या एका घोषणेमुळे गुंतवणूकदारांना 482 टक्के परतावा देणारा प्राज इंडस्ट्रीज शेअर तेजीत
Praj Industries Share Price | धडाकेबाज निर्णय घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एका कार्यक्रमात भाषण देताना म्हंटल होतं की, भारतात लवकरच इथेनॉलवर चालणारी वाहने चालतील. आणि या बातमीनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या इथेनॉल ट्रेडिंग कंपनीच्या शेअरमध्ये वेगवान तेजी पाहायला मिळाली. असाच एक स्टॉक म्हणजे, प्राज इंडस्ट्रीज. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 378.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Phantom Digital Share Price | कमाल झाली! फँटम डिजिटल इफेक्ट्स शेअरमध्ये बंपर तेजी, 1 महिन्यात 37% परतावा, खरेदी करावा का?
Phantom Digital Share Price | मागील काही महिन्यापासून फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीच्या शेअरने तुफान तेजी पकडली आहे. हा स्टॉक सुसाट वेगात गुंतवणूकदारांचे पैसे वाढवतो. मागील आठवड्यात शुक्रवारी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 455.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 478.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरधारकांना डिव्हीडंड मिळणार, कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली, फायदा घेणार?
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या गुंतवणूकदारांना मागील सहा महिन्यात जबरदस्त घसरणीला तोंड द्यावे लागत होते. या कालावधीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 37.46 टक्के घसरले होते. आता कंपनीच्या शेअर मध्ये सुधारणा होत आहे, आणि कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 120 टक्के लाभांश वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 2,396.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Saregama Share Price | काय सांगता? सारेगामा इंडिया शेअरने एका महिन्यात 27 टक्के परतावा दिला? पुढे अजून तेजी येणार?
Saregama Share Price | मागील 1 महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकच्या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील एका महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 27.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 398.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घरभाडे भत्त्यात मोठी वाढ होणार, वाढीव पगाराची आकडेवारी समजून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना सरकारकडून आणखी एक भेट मिळण्याची शक्यता आहे. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, कारण वाढत्या महागाईच्या या युगात सरकार त्यांचा एचआरए वाढवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, एकूण पगार आणि महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ, सविस्तर वृत्त
Govt Employees DA Hike | केंद्र सरकारचे कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून १ जुलैची वाट पाहत होते, कारण याच दिवशी त्यांच्या महागाई भत्त्यात भरमसाठ वाढ होणार होती. जुलैमहिन्यापासून केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्के वाढ झाली आहे. एआयसीपीआय निर्देशांकानुसार मे यांच्या गुणांमध्ये ०.५० अंकांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त झालेला आणि तेजीत असलेला सुझलॉन एनर्जी शेअर खरेदी करावा का? शेअरचा तपशील वाचून गुंतवणूक करा
Suzlon Share Price | मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या उसळीसह 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी दिवसा अखेर सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.73 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 144.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलच्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी, या बातमीचा शेअरच्या किंमतीवर काय परिणाम होणार?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीचा ताबा हिंदुजा समूहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडकडे आला आहे. अधिग्रहण योजनेतील बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयांची रोख ऑफर देणाऱ्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीचा ताबा घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Eiko Lifesciences Share Price | मल्टिबॅगर Eiko लाईफसायन्स शेअर्सच्या गुंतवणुकदारांना राइट्स इश्यूचा लाभ मिळणार, स्टॉक तपशील जाणून घ्या
Eiko Lifesciences Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही Eiko लाईफसायन्स शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी लवकरच राइट्स इश्यू जाहीर करणार आहे. 28 जून रोजी कंपनी Eiko लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 3.61 टक्क्यांच्या घसरणीसह 61.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 101 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 35.25 रुपये होती. Eiko लाईफसायन्स कंपनीचे बाजार भांडवल 50.96 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी Eiko लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
63 Moons Share Price | कमाल झाली! 63 मुन्स शेअरने एका दिवसात 18 टक्के परतावा दिला, उसळी घेणारा शेअर खरेदी करणार?
63 Moons Share Price | 63 मून या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने 30 जून 2023 रोजी आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 63 मून कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 256.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर 12.80 टक्क्यांच्या वाढीसह 246.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Bajaj Auto Share Price | मल्टिबॅगर बजाज ऑटो शेअरच्या गुंतवणुकदारांना मिळणार 1400 टक्के डिव्हीडंड, तुम्ही सुद्धा फायदा घेणार?
Bajaj Auto Share Price | बजाज ऑटो या भारतातील आघाडीच्या दुचाकी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बजाज ऑटो कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 140 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना प्रत्येक शेअरवर 140 रुपये लाभांश मिळाले.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुपने दोन महिन्यात 230 टक्के परतावा दिला, शेअर जबरदस्त उसळी घेतोय, खरेदी करावा का?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. या काळात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत 9 रुपयेवरून 31 रुपयेवर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअरने अल्पावधीत मजबूत परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. IPO लाँच झाल्याच्या अवघ्या 2 महिन्यांच्या आत मॅनकाइंड फार्मा शेअर्सची किंमत 55 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1719.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा स्टॉक बाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते मॅनकाइंड फार्मा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. (Mankind Pharma)
2 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | 7 रुपयाचा पेनी शेअर! आरओ ज्वेल्स शेअरमध्ये बंपर तेजी, स्टॉक वाढीचे कारण पाहून गुंतवणूक करा
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीसाठी गर्दी केली. मागील आठवड्यात कंपनीच्या शेअर्सनी दोन वेळा अप्पर सर्किट तोडले होते. तर शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी देखील आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरची किंमत 4.81 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.
2 वर्षांपूर्वी