महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | हे टॉप 5 सरकारी शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, शेअर खरेदी करून फायदा घेणार? लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | मागील काही वर्षांपासून शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. मजबूत व्यावसायिक कामगिरीच्या आधारे या सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित कर असतात. आज लेखात अपान अशा टॉप 5 सरकारी कंपन्यांबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे नाव आहे, माझगांव डॉक शिपबिल्डर्स, फर्टीलायझर अँड केमिकल त्रावणकोर, रेल विकास निगम, यूको बैंक आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | पटेल इंजिनीअरिंग पेनी स्टॉक एका दिवसात 10 टक्के वाढला, शेअर खूप स्वस्त, का होतेय खरेदी?
Penny Stock | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 30.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. विशेष म्हणजे आज या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 10.10 टक्के वाढीसह 32.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Patel Engineering Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | अॅक्शन कन्स्ट्रक्शन शेअर अल्पावधीत मोठा परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा, स्टॉक तपशील वाचून घ्या
Stock To Buy | सध्या जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे लावून भरघोस कमाई करायची असेल तर, हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, त्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. (Action construction Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सध्या सोने किंवा चांदी खरेदीचा बेत आखणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनं तीन महिन्यांतील नीचांकी स्तरावर पोहोचलं आहे. चांदीतही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. मंगळवारच्या तेजीनंतर आज सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. चांदीही आतापर्यंत च्या उच्चांकी पातळीवरून 8000 रुपयांच्या वर घसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याने 61,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीनेही 77 हजारांचा टप्पा ओलांडला. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील प्रिडेटर ड्रोन डील संशयाच्या भोवऱ्यात, आऊट डेटेड तंत्रज्ञानाची चौपटीने महाग खरेदी? डील मागचा ड्रोणाचार्य कोण?
Predator Drones Deal | अमेरिकेकडून प्रिडेटर ड्रोन खरेदीवरून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. काँग्रेस मीडिया सेलचे प्रभारी पवन खेरा यांनी बुधवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ड्रोनच्या किंमती आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकी शिवाय हा करार मंजूर करण्यावर प्रश्न उपस्थित केले.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सबाबत मोठी बातमी, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, स्टॉक रेटिंगमध्ये देखील बदल, कारण काय?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअस धारकांसाठी एक बातमी आली आहे. 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 90 टक्के वाढल्यानंतर ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने पेटीएम स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. ब्रोकरेज हाऊसने पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरची रेटिंग आउटपरफॉर्मर वरून कमी करून न्यूट्रल केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स वर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्यावा, पुढे स्टॉकचं काय होणार?
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 1.20 रुपये प्रति शेअर म्हणजेच दर्शनी मुल्यावर 120 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Adani Enterprises Share)
2 वर्षांपूर्वी -
PKH Ventures IPO | सुवर्ण संधी! पीकेएच वेंचर IPO लाँच होणार, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी कंपनी तपशील वाचा
PKH Ventures IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये पैसे गुंतवून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 30 जून 2023 रोजी पासून पीकेएच वेंचर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी फर्म पीकेएच वेंचर कंपनीने या आठवड्यात आपला IPO लाँच करण्याची तयारी केली आहे. 30 जून ते 4 जुलैपर्यंत तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. पीकेएच वेंचर कंपनीने आपल्या IPO स्टॉक इश्यूची किंमत बँड 140-148 रुपये जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | रेलेटेल कॉर्पोरेशन शेअरमध्ये सकारात्मक बातमीमुळे तेजी, कंपनीची कामगिरी आणि शेअर परतावा तपासून घ्या
RailTel Corporation Share Price | रेलेटेल कॉर्पोरेशन या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 128.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रेलेटेल कॉर्पोरेशन या मिनी रत्न कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडकडून रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीला 294.37 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. या सर्व बाबीचा विचार करून ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांनी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 160 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के वाढीसह 133.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सची तुफान खरेदी सुरू, शेअर सध्या 84 टक्के स्वस्त आहे, खरेदी करणार का?
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस या अदानी ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 84 टक्के खाली ट्रेड करत आहेत. हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. अवघ्या पाच महिन्यात गुंतवणूकदारांना 84 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. (Adani Total Gas Share)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! टाटा टेक्नोलॉजीज IPO लवकरच लाँच होतोय, फायदा घेण्यासाठी या IPO चे तपशील जाणून घ्या
Tata Technologies IPO | शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा सर्वात जास्त विश्वास टाटा ग्रूपच्या कंपन्यावर आहे. कारण टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर ग्रुप म्हणून ओळखला जातो. सध्या टाटा ग्रुप आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचा IPO शेअर बाजारात दाखल होणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला सेबीने हिरवा कंदील दाखवला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2023 मध्ये IPO साठी कागदपत्रे दाखल केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं या पैकी कोणत्याही बँकेत खातं आहे का? आरबीआय'ची मोठी कारवाई, महत्वाचा बँक अलर्ट
Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील बँकांसह देशातील विविध बँकांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कर्नाटकातील महालक्ष्मी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आता ही बँक केवळ नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) म्हणून काम करणार आहे. 27 जून 2023 रोजी व्यवसाय बंद झाल्याने तो लागू झाला आहे, असे RBI’ने म्हटले आहे. महालक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड ही बिगर बँकिंग संस्था म्हणून कार्यरत राहील, असे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने २३ मार्च १९९४ रोजी महालक्ष्मी सहकारी बँकेला परवाना दिला होता.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Share Price | अदानी ग्रूपच्या 10 कंपन्याचे शेअर्स मजबूत तेजीत येणार, शेअरची कामगिरी आणि परतावा डिटेल्स पहा
Adani Group Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी अदानी ग्रुप स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. अदानी समूहातील सर्व 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. सर्वात जास्त तेजी एनडीटीव्ही कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली होती. आज काही शेअर्स मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली, मात्र स्टॉक आणखी वाढीचे संकेत देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | गुंतवणूकदारांना 2800% परतावा देणाऱ्या रेमेडियम लाइफकेयर शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार
Remedium Lifecare Share Price | रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. मागील सात महिन्यांत रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 136.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3949 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 4,000.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Synoptics Technologies IPO | सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज IPO ओपन होण्यास सज्ज, IPO तपशील वाचून गुंतवणूक करा, मजबूत फायदा होईल
Synoptics Technologies IPO | सध्या जे तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. सिनोप्टिक्स टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणूकीसाठी लाँच होणार आहे. या कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये शेअरची किंमत बँड 237 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nucleus Software Share Price | बंपर परतावा देणाऱ्या न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स शेअरची कामगिरी, 6 महिन्यात 171% परतावा
Nucleus Software Share Price | मागील 3 वर्षात भारतीय शेअर बाजाराने अनेक संकटाचा सामना केला. आणि या काळात अनेक कंपन्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड. मागील तीन वर्षात न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. (Nucleus Software Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
PNGS Gargi Fashion Share Price | दणादण पैसा! मागील 6 महिन्यांत PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी शेअरने 500 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
PNGS Gargi Fashion Share Price | PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी या रत्न आणि दागिन्यांच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.37 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. (PNGS Gargi Fashion Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
PB Fintech Share Price | पीबी फिनटेक शेअर मालामाल करतोय, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून गुंतवणूक करा, फायदा होईल
PB Fintech Share Price | पीबी फिनटेक या पॉलिसी बाजारच्या पॅरेंट कंपनीच्या शेअर्सने सोमवारी जबरदस्त तेजी नोंदवली होती. आज देखील शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 708 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 7.52 टक्क्यांच्या वाढीसह 698.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (PB Fintech Share)
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, कंपनीबाबत सकारात्मक बातमी आली
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पॉवर लिमिटेड स्टॉक मध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.85 टक्के वाढीसह 254.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Adani Power Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 58521 रुपये प्रति दहा ग्रॅम वर उघडला आहे. हाच दर मागील सत्रात 58726 रुपये प्रति १० ग्राम वर बंद झाला होता. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी