महत्वाच्या बातम्या
-
Tomato Price Hike | मोदी है तो मुमकिन है! पेट्रोलच नव्हे तर मतदारांच्या दैनंदिन जीवनातील टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपये पार
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटो ६५ ते ७० रुपये किलोने विकला जात होता, तर आठवडाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोच्या आसपास होते. म्हणजे टोमॅटोचे दर दुप्पट झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदी सल्ला, टार्गेट प्राईस
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. काल टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 3 टक्के वाढीसह 866.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 862.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Tata Consumer Products Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे 4 शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात पैसे दुप्पट वाढतील, शेअरची लिस्ट आणि परतावा तपशील
Quick Money Shares | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक शेअर्स घसरल्यामुळे गुंतवणुकदारांना तोटा सहन करत लागत आहे, तर काही शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. हे चार स्टॉक तुम्हाला जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअरची सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत धावत आहेत, शेअरची किंमत 14 रुपयेच्या पार, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशन तेजीत वाढत आहेत. 23 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 13.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 135.59 टक्के वाढ नोंदवली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग झाली, आता शेअर पुन्हा तेजीत येणार? शेअरची कामगिरी जाणून घ्या
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये काल जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. एका दिवसात रिलायन्स पॉवर स्टॉक 4.41 टक्के घसरणीसह 14.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसांपासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र काल शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.71 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Reliance Power Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Cochin Minerals Share Price | होय! गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांवर 1.08 कोटी रुपये परतावा देणारा कोचीन मिनरल्स शेअर, खरेदीला आजही खास
Cochin Minerals Share Price | कोचीन मिनरल्स अँड रुटाईल या विशेष केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कोचीन मिनरल्स अँड रुटाईल कंपनीच्या शेअरने लोकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. मात्र काही महिन्यांपासून कोचीन मिनरल्स कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (Cochin Minerals Share)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 स्टॉक सेव्ह करा, अवघ्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना 40 ते 70 टक्के परतावा देतं आहेत
Stocks To Buy | ओमेगा इंटरएक्टिव्ह टेक्नॉलॉजी : या कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 74.21 टक्के नफा मिळवून दिला होता. या काळात शेअरची किंमत 45 रुपयेवरून वाढून 78.43 रुपयेवर गेली होती. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 86.27 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही स्मॉलकॅप कंपनी सॉफ्टवेअर संबंधित व्यवसाय करते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! 56000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा देणारा अमारा राजा बॅटरीज शेअर तेजीत, तेजीचा फायदा घेणार?
Multibagger Stocks | अमारा राजा बॅटरीज या भारतातील दिग्गज लीड अॅसिड बॅटरी निर्मात्या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 6.80 टक्के वाढले आहेत. केवळ अल्पावधीत नाही तर, दीर्घ काळात देखील या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. मागील 19 वर्षात अमारा राजा बॅटरीज कंपनीच्या शेअरने शेअर धारकांना 56,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्मच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. सध्याच्या किंमत पातळीवरून हा स्टॉक 20 टक्के अधिक वाढू शकतो. शुक्रवारी हा स्टॉक 634.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी अमारा राजा बॅटरीज कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 645.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | शेअर्स नव्हे! मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 3 वर्षात पैसा 5 पटीने वाढतोय, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंडही खूप चांगला परतावा देतात. जर तुम्हाला खात्री नसेल तर टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांवर एक नजर टाका. या योजनांमुळे केवळ ३ वर्षांत ५ पटीने रक्कम वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार, आज तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. सोनं 60,000 रुपयांच्या खाली जात आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आज म्हणजे सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली.
2 वर्षांपूर्वी -
Equitas Small Finance Bank Share Price | इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअरची कामगिरी
Equitas Small Finance Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. तर आज हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी हा स्टॉक ट्रेडिंग दरम्यान 4 टक्के घसरणीसह 81.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर दिवसा अखेर स्टॉक 3.04 टक्के घसरणीसह 82.18 रुपये किमतीवर बंद झाला होता. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी इक्विटास स्मॉल फायनान्स स्टॉक 2.50 टक्के वाढीसह 84.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Faze Three Share Price | फेज थ्री शेअर्सच्या गुंतवणूकदारांची 5,700 टक्के परताव्याची कमाई, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Faze Three Share Price | भारतीय शेअर बाजार हा अनेक कंपन्यांच्या शेअरचा महासागर आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, फेज थ्री लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Faze Three Share)
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Technology Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, IPO कमाई करून देईल?
ideaForge Technology Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO खुला करण्यापूर्वी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 255 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 पासून आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सामान्य गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return 2023 | पगारदारांनो! आयटीआर भरताना लक्षात ठेवा 'हे' 5 बदल, नाहीतर खूप मनस्ताप होईल
Income Tax Return 2023 | जर तुम्ही करदाते असाल आणि तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणार असाल तर 2023 मध्ये काही बदल आणि अपडेट्स आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कारण, चुकीच्या किंवा कालबाह्य माहितीसह आयटीआर भरल्यानेही चुका होण्याची शक्यता वाढते. या चुकांमुळे टॅक्स ऑडिट किंवा कर अधिकाऱ्याकडून चौकशी होऊ शकते. यामुळे अतिरिक्त तपासणी, ताण तणाव आणि संभाव्य आर्थिक दायित्वे उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया 2022-23 साठी आयटीआर भरताना तुम्हाला कोणत्या बदलांची माहिती असायला हवी.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 हॉट शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे 10-20 टक्के वाढवतात, लिस्ट पाहून गुंतवणूक करा
Hot Stocks | Aartech Solonics : मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 95.29 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 1.52 वाढीसह 96.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | होय! फक्त एका आठवड्यात पैसे अनेक पटीने वाढवणारे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, गुंतवणूक केल्यास फायदा होईल
Quick Money Shares | गीता रिन्यू एनर्जी : एक आठवडाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 81.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 104.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आल्या गुंतवणुकदारांना 26.27 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shish Industries Share Price | शीश इंडस्ट्रीज शेअरने 5 वर्षात 2600% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, स्टॉक डिटेल्स वाचून फायदा उचला
Shish Industries Share Price | शीश इंडस्ट्रीज कम्लनी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 165 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. शिश इंडस्ट्रीज कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी शीश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.012 टक्के वाढीसह 400.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hindustan Aeronautics Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, स्टॉक वाढीचे कारण पाहून खरेदी करा, फायदा होईल
Hindustan Aeronautics Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षभरात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी अमेरिकेतून एक खूशखबर आली आहे. या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस कंपनी व्यापारी करार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Taparia Tools Share Price | टपारिया टूल्स शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड कमाईची सुवर्ण संधी
Taparia Tools Share Price | टपारिया टूल्स कंपनीने नुकताच आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 77.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि लाभांश घोषणेची माहिती जाहीर करताच, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीसाठी तुंबळ गर्दी केली. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी टपारिया टूल्स कंपनीचे शेअर्स 11.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी बातमी, शेअरवर याचा परिणाम होणार? स्टॉक डिटेल्स वाचून गुंतवणूक करा, फायदा होईल
Yes Bank Share price | येस बँकेने नुकताच एक मोठी घोषणा केली असून, याचा परिणाम बँकेच्या शेअरवर पाहायला मिळू शकतो. येस बँक या खासगी बँकेच्या संचालक मंडळाने शुक्रवारी 2500 कोटी रुपयांचे कर्ज उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. येस बँक हे कर्ज भारतीय बाजारातून किंवा परकीय बाजारातून उभारू शकते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 15.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी