महत्वाच्या बातम्या
-
Govt Employees Alert | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट, हा नियम झाला लागू, लक्षात ठेवा नाहीतर हातात कमी पगार येईल
Govt Employees Alert | जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य केंद्र सरकारचे कर्मचारी असतील तर ही बातमी अवश्य वाचा. केंद्र सरकारने सर्व विभागांना त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आधार सक्षम बायोमेट्रिक प्रणालीद्वारे आपली उपस्थिती अनिवार्यपणे नोंदविण्यास सांगितले आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सरकारी विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. नोंदणी करूनही काही कर्मचारी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर कोसळले, खरेदीची सुवर्ण संधी, सोन्याचा दर 2,992 रुपयांनी खाली, नवे दर तपासा
Gold Price Today | गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने घसरण झाली आहे. अमेरिकेतील महागाई थोडी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केलेली नाही. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. यामुळे जगभरात सोन्याचे दर घसरत आहेत. (Gold Rate Today)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | फेडरल बँक शेअर आहे तुफान परतावा देणारा, 11000% परतावा दिला, झुनझुनवाला कुटुंबाचा फेव्हरेट
Federal Bank Share Price | शेअर बाजारातील दिग्गज रेखा झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या एका कंपनीच्या समभागांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या शेअरमध्ये आजही बरीच ताकद शिल्लक असून शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर अजूनही या बँकेच्या शेअर्सवर सट्टा लावू शकता, असे शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
BEML Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 11 लाख रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स
BEML Share Price | सध्या भारतात संरक्षण उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आता मोठी वाढ दिसून येत आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) बद्दल बोलायचे झाले तर ही संरक्षण क्षेत्रातील एक पीएसयू कंपनी आहे, ज्याला भारत सरकारने ए ग्रेड कंपन्यांमध्ये ठेवले आहे. (BEML Share)
2 वर्षांपूर्वी -
SBI FASTag | एसबीआय बँक देत आहे फास्टॅगवर मोठा फायदा, जाणून घ्या कुठे आणि कशी खरेदी करावी
SBI FASTag | फास्टॅगमुळे टोल नाक्यांवर कॅशलेस पेमेंट करता येते. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देखील आपल्या ग्राहकांसाठी फास्टॅग सुविधा देते. यामध्ये त्यांना अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया एसबीआय फास्टॅगशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी. (SBI Fastag Recharge)
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Scheme | सरकारी बँकेची जबरदस्त योजना, खातं उघडा, बचत करा आणि बँक किती लाख रुपये परतावा देईल पहा
Bank of Maharashtra Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही देशातील लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे. पीपीएफच्या ठेवींवर सरकार ७.१ टक्के दराने व्याज देत आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. केंद्र सरकार या योजनेची हमी देत असल्याने मोठ्या संख्येने लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. आजकाल तुम्ही गुंतवणुकीसाठी योजना शोधत असाल तर पीपीएफ हा तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. प्रसिद्ध सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये देखील तुम्ही खातं उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस, पटापट अर्ज करून घ्या आणि नुकसान टाळा
EPFO Login | ईपीएफओमध्ये उच्च पेन्शनसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर हे काम ताबडतोब निकाली काढा. अन्यथा ही संधी गमवावी लागेल. ईपीएफओमध्ये उच्च पेन्शनची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. (EPFO Member Login)
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | तुम्हाला कमाई करायची आहे? श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी शेअर देईल 70 टक्के परतावा, टार्गेट प्राईस पहा
Stock To BUY | जर तुम्ही दमदार परतावा देणाऱ्या शेअरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीचे (Shyam Metalics Share) शेअर्स सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 156 टक्क्यांनी वाढू शकतात. श्याम मेटॅलिक्सचा शेअर सध्या एनएसईवर ३३४.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. (Shyam Metalics Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 48 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार का? दर वर्षी शेकड्यात परतावा देतोय, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर आगामी काळात आपल्या व्यवसायात चांगली वाढ आणि नफा मिळवू शकतील असे शेअर्स ओळखणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे शेअर्स निवडण्यात यशस्वी झालात तर हे शेअर्स तुम्हाला काही दिवसात मल्टीबॅगर रिटर्न देऊ शकतात. (Billwin Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Greenpanel Share Price | ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज शेअरने 3 वर्षात पैसे 8 पट वाढवले, सध्या स्टॉक खरेदी करावा? जाणून घ्या
Greenpanel Share Price | ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. हा काळात ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 800 टक्के वाढली आहे. 22 जून 2020 रोजी ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 35.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 333.70 रुपयेवर पोहचला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना तब्बल 848 टक्के नफा मिळाला आहे. मात्र मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक प्रॉफिट बुकींगचा बळी ठरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल कॅपिटल शेअर्सने 16000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करावा का?
Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल कॅपिटल या NBFC कंपनीच्या शेअरने अवघ्या 16 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 रुपयेच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 741.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कॅपरी ग्लोबल कॅपिटल कंपनीच्या शेअरने अवघ्या 16 हजारांच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. 21 जून 2007 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटलचे शेअर्स 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 741.90 रुपयेवर पोहचला आहे. मागील 16 वर्षांत कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 64413 टक्के मजबूत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | तीन वर्षात 360 टक्के परतावा देणारा भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर खरेदी करणार? जाहीर टार्गेट प्राईस पहा?
Bharat Electronics Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक कर्ज शकता. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याची शक्यता आहे. नुकताच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 5900 कोटी रुपये मूल्याचे दोन मोठे ऑर्डर मिळाले आहेत. (Bharat Electronics Share)
2 वर्षांपूर्वी -
SBI Annuity Deposit Scheme | एसबीआय FD पेक्षा अधिक व्याज देईल ही SBI योजना, दरमहा व्याजाने महिन्याचा खर्च भागेल
SBI Annuity Deposit Scheme | भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक हमखास परतावा देणाऱ्या योजना राबवते. अशाच एका जबरदस्त योजनेचे नाव आहे,”SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम”. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणुक करु शकता. ही योजना तुम्हाला एकरकमी गुंतवणुकीवर दरमहा हमखास व्याज परतावा मिळवून देते. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला दरमहा मूळ जमा रकमेवर व्याज परतावा दिला जातो. या योजनेतील ठेवीवर प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याजाची गणना केली जाते. (Annuity Deposit Scheme – Personal Banking ; 8.75%* p.a. · *T&C Apply. ; Start From. 10.90% P.A)
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Benefits | क्रेडिट कार्डचे हे फायदे माहीत आहेत? क्रेडिट कार्डचे हे फायदे वाचून चक्रावून जाल
Credit card Benefits | क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही झटपट क्रेडिट आधारित व्यवहार पूर्ण करू शकता. गरजेच्या वेळी तुम्हाला पैसे किंवा कर्ज मदत उपलब्ध करून देणारे क्रेडिट कार्ड हे खूप महत्त्वाचे साधन आहे. तुमचे डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्यांशी जोडलेले असते, आणि प्रत्येक व्यवहाराची रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली जाते. क्रेडिट कार्ड तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमे न वापरता उधारीवर व्यवहार करण्याची परवानगी देतात. निर्दिष्ट क्रेडिट कालावधीच्या आता तुम्हाला ही रकमांची परतफेड करणे बंधनकारक असते. आणि प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये एक ठराविक क्रेडिट मर्यादा दिलेली असते, ज्या पलीकडे तुम्ही व्यवहार करून शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Granules India Share Price | ग्रॅन्युल्स इंडिया शेअरने 13251 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Granules India Share Price | ग्रॅन्युल्स इंडिया या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे शेअर्स शुक्रवारी लाल निशाणीवर क्लोज झाले होते. अवघ्या 75000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना लखपती बनवणाऱ्या ग्रॅन्युल्स इंडिया स्टॉकबाबत यज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. (Granules Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sugar Stocks | साखर कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत, तज्ज्ञांनी सुचवले साखर कंपनीचे शेअर्स, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Sugar Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. साखर कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीचा ट्रेण्ड आणखी काही सुरू राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 354.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्यवहाराअंती उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स 12.37 टक्क्यांच्या वाढीसह 342.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 जून रोजी उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 342.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
KPR Mills Share Price | केपीआर मिल्स शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले, आता या बातमीने शेअरमध्ये अजून तेजी येणार?
KPR Mills Share Price | केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कालावधीत केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरची किंमत 118 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी केपीआर मिल्स कंपनीच्या शेअर्समधे पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 500 टक्के वाढले आहे. (KPR Mills Share)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत मोठी बातमी, रिलायन्स पॉवर शेअर नेमका काय परिणाम होणार? डिटेल्स वाचा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीच्या कर्जदात्यानी कर्ज निराकरण प्रक्रिया आयोजित करण्यासाठी SBI ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. सल्लागार म्हणून SBI Caps कंपनी VIPL वन टाईम रिझोल्यूशनसाठी बोली मागविणार आहे. SBI प्राइम बिडरच्या निवडीशी संबंधित मापदंड आणि सूचना निर्धरणाचे काम करणार आहे. एसबीआय कॅप्स VIPL कंपनीचे 2,000 कोटी रुपयेचे थकित कर्ज निराकरण करण्यासाठी पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणार आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 14.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO लाँच होणार, IPO तपशील वाचून गुंतवणूक करा
ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी ड्रोन निर्माता कंपनीचा आयपीओ 26 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या आयपीओमुळे इन्फोसिस कंपनीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ आल्याने इन्फोसिस कंपनीला 6.3 पट फायदा होणार आहे. इन्फोसिस कंपनीने आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये 6 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपमधील अमेरिकन गुंतवणूकदार चौकशीच्या जाळ्यात, भारतातील शेअर्स गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
Adani Group Shares | अदानी समूहाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये ही घसरण एका अहवालामुळे झाली आहे.
2 वर्षांपूर्वी