महत्वाच्या बातम्या
-
Subros Share Price | नितीन गडकरींच्या एका घोषणेमुळे सुब्रोस कंपनीचे शेअर्स तेजीत, 2 दिवसात 44 टक्के परतावा दिला, पुढे तेजी?
Subros Share Price | सुब्रोस लिमिटेड या ऑटो एअर कंडिशनिंग सिस्टीम बनवणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अवघ्या 2 दिवसात 44 टक्के वाढले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 521.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.21 टक्के घसरणीसह 452.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या एका घोषणेनंतर सुब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळाली आहे. नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रक ड्राइव्हवरच्या कॅबिनला वातानुकूलित करण्याचा आदेश काढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nintec Systems Share Price | एका वर्षात दिला 129 टक्के परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्स, निनटेक सिस्टम्स शेअर्स खरेदीला ऑनलाईन झुंबड
Nintec Systems Share Price | मागील एका वर्षात निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा फायदा देणार आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Nintec Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे शेअर्स सेव्ह करा, हे चार शेअर्स तुम्हाला मालामाल करतील
Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे वाढवतात. आज या लेखात आपण असे स्मॉल कॅप स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणुकीचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 115 ते 174 टक्के नफा कमावून दिला आहे. या शेअर्समध्ये JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स, ब्राइटकॉप ग्रुप, स्वराज शूटिंग आणि सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RIL Share Price | रिलायन्स शेअर 3100 रुपयांच्या टार्गेट पोहोचणार? पोर्टफोलिओमध्ये शेअर का असावा? ही आहेत 4 मोठी कारणे
RIL Share Price | मार्केट कॅपच्या बाबतीत बीएसईवर लिस्टेड सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आरआयएलच्या शेअर्सना यावर्षी फ्लॅट परतावा मिळाला आहे. गेल्या 1 वर्षातही हा शेअर काही खास करू शकला नाही. मात्र, मार्चमहिन्यात मोठी घसरण झाल्यापासून या शेअरमध्ये चांगलीच तेजी आली आहे. आरआयएलचा शेअर मार्चच्या नीचांकी पातळीपासून जवळपास १८ टक्क्यांनी वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! 1 लाखांच्या पगारावर मिळणार 47 हजारांहून अधिक पेन्शन, 26 जूनपर्यंत निर्णय घेण्याची संधी, सविस्तर अपडेट
EPFO Login | जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी ईपीएफओचे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य असाल तर निवृत्तीनंतरही तुमच्याकडे जास्त पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cyient DLM Share Price | सुवर्ण संधी! साइएंट डीएलएम IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, IPO तपशील आणि शेअर प्राईस बँड जाणून घ्या
Cyient DLM Share price | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. पुढील आठवड्यात साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO चा आकार 740 कोटी रुपये असेल. साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीचा IPO 27 जून ते 30 जून 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टीलच्या शेअरबाबत तज्ज्ञ सकारात्मक, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअरची कामगिरी जाणून घ्या
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिनाभरात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 5.21 टक्के मजबूत झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 114.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
JITF Share Price | JITF इन्फ्रा शेअर बक्कळ पैसा देतोय, एका महिन्यात 187% परतावा, मागील 3 वर्षात 1 लाखाचे झाले 66 लाख रुपये
JITF Share Price | JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यात JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरची किंमत 332.51 टक्के वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत ज्या लोकांनी स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 401000 रुपये झाले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 187.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6575.99 टक्के नफा कमावून दिला आहे. 22 जून 2020 रोजी JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 445.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याच्या दरांमुळे सुवर्ण संधी, सोन्याचे भाव कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. सोन्या-चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली. याचाच परिणाम म्हणजे सराफा बाजारात सोने 59 हजारांच्या खाली तर चांदी 69 हजारांच्या खाली पोहोचली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोने 61,000 रुपयांच्या पुढे गेले होते आणि चांदी 77,000 रुपयांच्या वर गेली होती. लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदीचे दर घसरल्याने लोकांमध्ये आनंदाची लाट आहे. येत्या काळात सोने-चांदीआणखी खाली येऊ शकते. (Gold Price Today Mumbai)
2 वर्षांपूर्वी -
Aether Share Price | मल्टिबॅगर एथर इंडस्ट्रीज शेअर्स सुसाट तेजीत, शेअर तेजीचं नेमकं कारण काय? फायदा घेणार का?
Aether Share Price | एथर इंडस्ट्रीज या विशेष रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत आले होते. आज देखील हा स्टॉक जबरदस्त वाढला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1103.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Aether Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Jupiter Wagons Share Price | खरेदीला सुपरहिट शेअर! ज्युपिटर वॅगन्स शेअरमध्ये तुफान तेजी, मागील 2 वर्षात 1130% परतावा दिला
Jupiter Wagons Share price | ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 19 जून 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर 13.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 161.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यामुळे गुंतवणूकदारांना या काळात 1130 टक्के नफा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरमध्ये तेजी येणार? तज्ज्ञ काय म्हणाले? गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी टार्गेट प्राईस पहा
Nykaa Share Price | मागील एक वर्षापासून सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन ई-कॉमर्स मार्केटप्लेस नायका कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते हा स्टॉक आणखी वाढू शकतो. (Nykaa Fashion)
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअरमधील जबरदस्त तेजीचे कारण काय? परतावा पाहून गुंतवणुकदार ही हैराण, सविस्तर माहिती जाणून घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 128 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, दुपारनंतर शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग सुरू झाली, आणि शेअर किंचित खाली आला.
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | होय! एसबीआय बँक FD पेक्षा 5 पटीने परतावा मिळेल, SBI गुंतवणुकीची अशी संधी गमावू नका
SBI Share Price | एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. अशा तऱ्हेने त्याच्या वाट्याची मागणीही खूप जास्त आहे. हेच कारण आहे की गेल्या 3 वर्षात एसबीआयच्या शेअरमध्ये सुमारे 200 टक्के वाढ झाली आहे. इतकंच नाही तर एसबीआयच्या शेअरमध्ये अजूनही बरीच चांगली कमाई होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Blue Dart Share Price | मल्टिबॅगर ब्लू डार्ट एक्सप्रेस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या
Blue Dart Share Price | ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 516 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 7,238.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | LIC ने एनएमडीसी कंपनीचे शेअर्स विकले, याचा कंपनीच्या स्टॉकवर काय परिणाम होणार? शेअरची कामगिरी तपासा
NMDC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीने एनएमडीसी कंपनीमधील आपले 2 टक्के शेअर्स 649 कोटी रुपयांना खुल्या बाजारात विकले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी एलआयसीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, LIC ने एनएमडीसी कंपनीचे 6.06 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 2.07 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकून 649 कोटी रुपये मिळवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाणार, पेन्शनर्सना सुद्धा फायदा होणार
Govt Employees DA Hike | रेल्वे सीनियर सिटिझन वेल्फेअर सोसायटीने (आरएससीडब्ल्यूएस) नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे १ जानेवारी २०२४ पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. महागाई भत्ता (डीए) आणि महागाई भत्ता (डीआर) पुढील वर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात आरएससीडब्ल्यूएसने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नवीन वेतन आयोगाची आवश्यकता स्पष्ट केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Property Documents | नवीन घर खरेदी करताना ही कागदपत्रं तपासून खात्री करून घ्या, नुकसान होणार नाही
तज्ज्ञांच्या मते, रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये कोणताही डील करण्याआधी अनेक गोष्टींची माहिती घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन मालमत्ता खरेदी करताना ज्या गोष्टी पाहायला हव्यात त्यात लोकेशन, विविध प्रकारची कागदपत्रे, व्हेंडरची माहिती, प्रॉपर्टीवरून कोणत्याही प्रकारचा वाद, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या कामासाठी तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता. कागदपत्रांच्या तपासणीचा प्रश्न आहे, त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. येथे आम्ही तुम्हाला कोणती कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे हे सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Greenchef Appliances IPO | ग्रीनशेफ अप्लायन्सेस IPO गुंतवणुकीसाठी खुला होतोय, बक्कळ कमाईची सुवर्ण संधी, प्राईस बँड 82-87 रुपये
Greenchef Appliances IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. किचन उपकरणे बनवणाऱ्या ग्रीनशेफ अप्लायन्सेस कंपनीचा IPO 23 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये शेअरची किंमत बँड 82-87 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम्स शेअर तेजीत, शेअर प्राईस उच्चांक किंमतीजवळ पोहोचला, खरेदी करावा का?
Titagarh Rail Systems Share Price| टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवुन देण्यासाठी ओळखले जातात. सध्या या रेल कंपनीचे शेअर्स सर्वकालीन उच्चांकाजवळ ट्रेड करत आहेत. 20 जून 2022 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 93.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 498.40 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 474.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी