महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | मल्टिबॅगर टीटीएमएल शेअर सेबीच्या निरीक्षण कक्षेत आले, शेअरवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या डिटेल्स
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरमधील तेजिमध्ये खंड पडला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 77.68 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.65 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | एका महिन्यात पैसे दुप्पट करणाऱ्या शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणूकदारांचा पैसा गुणाकारात वाढतोय
Quick Money Shares | एए प्लस ट्रेडलिंक : एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 199.54 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Abhishek Integrations Share Price | मागील 1 वर्षात अभिषेक इंटिग्रेशन्स शेअर्सने 115% परतावा दिला, आता गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार
Abhishek Integrations Share Price | अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करणार आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 52.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Leading Leasing Share Price | लीडिंग लीजिंग फायनान्स शेअरच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घेणार?
Leading Leasing Share Price | लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना कंपनीच्या मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या NBFC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28.97 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vaarad Ventures Share Price | वाराड वेंचर्स शेअर्स तेजीत, मागील 1 महिन्यात 103 टक्के परतावा दिला, आता 1 दिवसात 10% परतावा
Vaarad Ventures Share Price | वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीजवळ पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 15.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 18.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर संवर्धन मदरसन इंटरनॅशनल बाबत मोठी बातमी, गुंतवणुकदारांना फायदा होणार?
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारण कंपनीने मोठा व्यापारी करार केला आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी विन्सी एनर्जी कंपनीकडून फ्रान्सस्थित सर्मा एंटरप्राइझ कंपनीमधील 100 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. ही डील 7.2 दशलक्ष युरो मध्ये होणार आहे. या कराराचा पूर्तता संवर्धन मदरसन इंटरनॅशनलची उपकंपनी संवर्धन मदरसन ऑटोमोटिव्ह सिस्टीम ग्रुप बीव्हीद्वारे पूर्ण केला जाणार आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के घसरणीसह 81.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल ही कंपनी पूर्वी मदरसन सुमी सिस्टम्स या नावाने ओळखली जात होती. सर्मा […]
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Seamless Share Price | मल्टिबॅगर शेअर! 113% परतावा देणारा आणि पुन्हा तेजीत आलेला महाराष्ट्र सीमलेस शेअर खरेदी करावा का?
Maharashtra Seamless Share Price | महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअरमध्ये मागील सहा महिन्यांपासून तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या स्टॉकने 495.65 रुपये उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 474.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका विशेष घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, त्यांनी 234 कोटी रुपयेचे प्रलंबित कर्जे परतफेड केले आहे. आणि कंपनी आता पुर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | मालामाल शेअर! जेबीएम ऑटो शेअरमधील 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 99.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी जेबीएम ऑटो स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 999.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अपार इंडस्ट्रीज शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, शेअरची किंमत आणि कामगिरी पाहून खरेदीचा विचार करा
Multibagger Stock | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. म्हणून हा स्टॉक आता तज्ज्ञांच्या रडारवर आला आहे. अपार इंडस्ट्रीज ही कंपनी अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टर बनवण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Sadhana Nitro Chem Share Price | मल्टिबॅगर साधना नायट्रो केम शेअरवर फ्री बोनस शेअर्स आणि लाभांश मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Sadhana Nitro Chem Share Price | साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने मंगळवार दिनांक 27 जून हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
AKI India Share Price | AKI इंडिया शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवले, आता स्टॉक स्प्लिट होतोय, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
AKI India Share Price | AKI इंडिया या स्मॉल कॅप कंपनीच्या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. आता ही कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करणार आहे. यानंतर गुंतवणुकदारांना शेअर्स स्वस्त किमतीवर उपलब्ध होतील.
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Share Price | 21 रुपयाच्या शेअरचा धुमाकूळ! मागील 6 महिन्यांत शेअरने 600 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Sprayking Agro Share Price| सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी भरघोस परतावा देणारा मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तुम्ही स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता. स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ पैसा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील शुक्रवारी स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर 0.23 टक्क्यांच्या घसरणींसह 170.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीवसह 161.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 179.71 कोटी रुपये आहे. तर हा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 177.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 12.06 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group in Focus | काय सांगता? आता सर्व भारतीयांशी संबंधित IRCTC रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुद्धा अदाणींकडे जाणार? हळूच शिरकाव
Adani Group in Focus | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचा भाग असलेली अदानी डिजिटल लॅब्स आता रेल्वे तिकीट विक्रीच्या व्यवसायात उतरणार आहे. आयआरसीटीसीकडून अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्रेनमन खरेदी करण्यासाठी कंपनीने स्टार्क एंटरप्रायझेस या आपल्या मालकीच्या कंपनीशी करार केला आहे, ज्याअंतर्गत अदानी डिजिटल ट्रेनमॅनचे पूर्णपणे अधिग्रहण करेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याच्या दरांमध्ये जोरदार घसरण, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही सोमवारी संमिश्र कल दिसून आला. आज सोमवारी सोन्या-चांदीत घसरण होण्याचे वातावरण होते. 5 मे रोजी 61739 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोने आता 60,000 रुपयांच्या खाली आले आहे. तर चांदीचा भाव 77,280 रुपयांवरून 72,000 रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | होय! एका आठवड्यात मालामाल करणारे टॉप 10 स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत 36 ते 59 टक्के परतावा मिळतोय
Quick Money Shares | जोन्जुआ ओव्हरसीज : एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.26 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्याभरात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 24.11 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट शेअरने 9 महिन्यांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्याहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?
Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचा IPO 9 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. याकाळात अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 68-70 रुपये निश्चित करण्यात आली होती. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्स 70 रुपये किमतीवर वाटप केले होते. तर या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर 120 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी 251 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 250 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Vegetable Markets | आधीचे बुरे दिन बरे होते? अच्छे दिनच्या नादात रोजच्या भाज्या आणि चिकनचे दर सारखेच झाले, महागाई शिगेला पोहोचली
Inflation Effect | मागील १० वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात रोज लागणारा भाजीपाला सुद्धा परवडत नाही अशी स्थिती झाली आहे. मिळकत वाढेना आणि महागाई नियंत्रीत होईना अशा दुहेरी कात्रीत सामान्य लोकं अडकली आहेत. २०२४ मध्ये ‘अच्छे दिन आणे वाले है’ असे नारे देत आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचे वचन देतं पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आता लोकांना ‘बजरंगबली की जय बोलून मतदान करा’ असं भर सभेतून सांगताना महागाईवर एक शब्द देखील बोलताना दिसत नाहीत. त्यात आता इतर नैसर्गिक परिणामांमुळे महागाई अजून वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | पगारदारांनो! NPS नियमात बदल, 60 टक्क्यांपर्यंत रक्कम हप्त्यात काढता येणार, नवा नियम कधी लागू होणार?
NPS Login | पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (पीएफआरडीए) या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात एक विशेष नवीन नियम लागू करू शकते. या अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनेचे (एनपीएस) खातेदार ६० टक्के रक्कम पद्धतशीरपणे काढू शकतात. यापूर्वी केवळ एकदाच पैसे काढण्याची परवानगी होती. पीएफआरडीएच्या या बदलाचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे एनपीएस लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरमध्ये तेजी! 1 महिन्यात शेअरची किंमत 15 टक्के वाढली, गुंतवणूक करून तेजीचा फायदा घेणार?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ई-कॉमर्स कंपनी नायकाचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 138.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 145.50 रुपये किमतीवर पोहचले होते. नायका कंपनीच्या शेअर्समधील तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना होत आहे. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 146.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सच्या शोधात आहात? सोम डिस्टिलरीज आणि टिळकनगर इंडस्ट्रीज शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Multibagger Stocks | आज या लेखात आपण 2 अशा कंपन्यांच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या दोन कंपन्या मुख्यतः मद्य निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. या कंपन्याचे नाव आहे, सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड. मागील एका वर्षभरात या मद्य कंपनीच्या शेअर्सनी आपल्या स्टॉक धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी