महत्वाच्या बातम्या
-
Vikas Ecotech Share Price | होय! 3 रुपयाचा विकास इकोटेक शेअर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉक तेजीचे कारण काय?
Vikas Ecotech Share Price | एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड या मॉरिशस स्थित परकीय गुंतवणूक संस्थेने विकास इकोटेक लिमिटेड या स्मॉल कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक विकास इकोटेक कंपनीच्या निधी उभारणीच्या मोहिमेशी सुसंगत आहे. विकास इकोटेक या स्मॉल कॅप कंपनीने एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड कंपनीला आणि इतर दोन FII ला नवीन भाग भांडवल जारी केले आहेत. या दोन FII कंपन्यांमध्ये ग्रोथ ग्लोबल फंड पीसीसी युबिलिया कॅपिटल पार्टनर्स फंड आणि कॅलिप्सो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड कंपनी सामील आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 10.17 टक्के वाढीसह 3.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Score | भविष्यात कर्ज घेण्यासाठी विचार आहे? या 5 चुका टाळा, अन्यथा कोणतीही बँक कर्ज देणार नाही
Credit Score | कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सारखी क्रेडिट उत्पादने सहसा बहुतेक लोकांच्या जीवनाचा एक भाग असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्पादनांमुळे फंडिंगची समस्या काही प्रमाणात कमी होते आणि यामुळे आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होते.
2 वर्षांपूर्वी -
Sahana System Share Price | सहाना सिस्टीम कंपनीचा IPO स्टॉक सूचीबद्ध झाला, शेअरची किंमत आणि परतावा तपशील जाणून घ्या
Sahana System Share Price | सहाना सिस्टीम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी NSE SME इंडेक्सवर जबरदस्त किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 20 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. सहाना सिस्टम्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 135 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. तर शेअर 163 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. सोमवारी हा स्टॉक 26.78 टक्के वाढीसह 171.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 162.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूक गुणाकारात वाढते आहे, शेअरची खरेदी करावी?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत मागील दीड महिन्यात 9 रुपयेवरून वाढून 25 रुपयेवर पोहचली आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. तर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने मागील दीड महिन्यात आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपयेवर 2.70 लाख रुपये नफा दिला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 26.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट केट करत आहेत. मागील 6 ट्रेडिंग सेशनपासून आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2023 तिमाहीच्या बाजारात निकालानंतर पाहायला मिळाली आहे. खरेतर 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरओ ज्वेल्स शेअरमध्ये खरेदी वाढली.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूक करून फायदा उचला
Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आले होते. लिस्टिंग झाल्यापासून पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर जबरदस्त दबाव पाहायला मिळाला आहे. आता मात्र पेटीएम कंपनीच्या गुंतवणूकदारांना किंचित प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 2,150 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत खूप खाली ट्रेड करत आहेत, मात्र स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 80 टक्के मजबूत झाला आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 439.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 809.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.59 टक्के वाढीसह 833.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचे गुंतवणुकदार मालामाल होतं आहेत, 1 महिन्यात 83% परतावा दिला, पुढेही मोठी कमाई?
Suzlon Energy Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.4 टक्के वाढीसह 15.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12.5 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 97 टक्के मजबूत झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीसह 15.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Easy Trip Planners Share Price | इझी ट्रिप प्लॅनर्स शेअर्स तेजीत, एक बातमी आल्याने स्टॉक तेजीत वाढतोय, फायदा घेणार?
Easy Trip Planners Share Price | इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने वर्ल्ड पॅडल लीग 2023 सह भागीदारी केल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्के वाढीसह तेजीत धावत होता. सोमवारी हा स्टॉक 8.6 टक्के वाढीसह 46.80 रुपये या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने 9 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनी वर्ल्ड पॅडल लीग 2023 मध्ये अधिकृत प्रवास भागीदार म्हणून सामील झाली आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 44.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Urja Global Share Price | ऊर्जा ग्लोबल शेअरमध्ये बंपर तेजी, 5 दिवसात 32 टक्के परतावा दिला, 12 रुपयाचा शेअर खरेदी करणार?
Urja Global Share Price | उर्जा ग्लोबल लिमिटेड या बॅटरी आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के अपर सर्किटसह 12.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर उर्जा ग्लोबल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 10.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. उर्जा ग्लोब कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका डीलमुळे पाहायला मिळत आहे. कार बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीने टेस्ला पॉवर यूएसए कंपनीसोबत व्यापारी करार केला आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.69 टक्के घसरणीसह 11.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TCS Employees Resignations | टीसीएस कंपनीचा एक निर्णय आणि महिला कर्मचाऱ्यांचं राजीनामा सत्र, नेमकं कारण काय?
TCS Employees Resignations | देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सध्या एका नव्या समस्येला सामोरे जात आहे. कोविड-19 पासून सुरू झालेले वर्क फ्रॉम होम आयटी कंपनीने संपवले आहे. 3 वर्षांनंतर मोठ्या संख्येने कर्मचारी या बदलाबाबत समाधानी नाहीत. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर राजीनामा सत्र सुरु झाल्याने कंपनीच्या मॅनेजमेन्ट मध्ये काळजी वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आजही सोन्याचे भाव कोसळले, तुमच्या शहरातील आजचे स्वस्त झालेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | महिनाभरापूर्वी प्रचंड तेजीसह विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीला आता घसरणीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिनाभरापासून सोनं-चांदीच्या दारांमध्ये घसरण होत आहे. 5 मे रोजी सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Shani Vakri 2023 | 17 जूनपासून शनी वक्री होणार, या 4 राशींसाठी शुभं काळ, तर या राशींनी सावध राहावे
Shani Vakri 2023 | सर्वसाधारणपणे शनीचे नाव ऐकताच भीतीची स्थिती निर्माण होते. कारण शनिला ज्योतिषशास्त्रात क्रूर ग्रह असेही म्हटले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी वक्री दरम्यान शनीची शक्ती कमी होते. या काळात शनीशी संबंधित कामे प्रलंबित राहू शकतात. म्हणूनच शनीच्या वक्री हालचाली दरम्यान लोकांना संयम आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. 17 जूनपासून शनीची उलटी वक्री हालचाल सुरू होणार आहे, जी 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी तज्ञांनी हे 14 मल्टीबॅगर स्टॉक निवडले आहेत, शेअर स्वस्त मात्र परतावा देतात भरघोस, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | प्राइम इंडस्ट्रीज : एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 47.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 137.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 174.88 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरने गुंतवणुकदारांना मजबूत तेजीत, 3 वर्षात पैसा 7 पट वाढवला, खरेदी करणार का?
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने सेबीला नुकताच एक नवीन माहिती कळवली अने. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडची उपकंपनी टीपी बर्दवान सूर्या लिमिटेड कंपनीला टाटा स्टील कंपनीकडून 966 मेगावॅट राउंड-द-क्लॉक हायब्रीड अक्षय उर्जेची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Seamless Share Price | गुंतवणूकदारांची चांदी! महाराष्ट्र सीमलेस शेअरने 13,474 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Maharashtra Seamless Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या स्टॉकमध्ये 5 टक्क्यांची मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आणि शेअरची किंमत 495.65 रुपये या नवीन उच्चांक किमतीवर पोहचली होती. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एक निवेदन जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 234 कोटी रुपये प्रलंबित कर्जे परतफेड केले असून, कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 484.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | झटपट पैसे गुणाकार करणाऱ्या टॉप 10 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, एका आठवड्यात पैसे वाढवतात, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | जपान इंडस्ट्रीज : एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 28.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 53.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 20.66 टक्के वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारकडून ट्विटर बंद करण्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याच्या धमक्या - माजी सीईओ जॅक डोर्सी
Jack Dorsey Twitter Former CEO | ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या ताज्या मुलाखतीनंतर भारतीय जनता पक्षावर देशभरातून हल्लाबोल सुरु झाला आहे. 2021 मध्ये शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने ट्विटरवर खूप दबाव आणला होता, असा आरोप डॉर्सी यांनी एका मुलाखतीत केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Authum Investment Infra Share Price | बापरे! फक्त 3 वर्षांत गुंतवणुकदारांना 4353% परतावा देणारा कुबेर शेअर, खरेदी करावा का?
Authum Investment Infra Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4353 टक्के नफा मिळवून दिला आहे. 12 जून 2020 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 हा स्टॉक 326 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.53 लाख रुपये झाले आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के वाढीसह 327.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरमध्ये कमालीची तेजी, स्वस्त झालेला शेअर आता पैसा वेगात वाढवतोय, स्टॉक प्राईस पहा
Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. याकाळात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! महागाई भत्ता थेट 50 टक्क्यांवर, कर्मचारी आणि पेंशनर्सना किती रक्कम मिळणार?
Govt Employees DA Hike | जुलै महिन्याच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्यापूर्वीच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा सुमारे 9000 रुपयांची थेट वाढ होणार आहे. सरकार डीए मध्ये कधी वाढ करणार आहे पाहूया.
2 वर्षांपूर्वी