महत्वाच्या बातम्या
-
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग IPO शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्यास सज्ज, गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार?
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED लाइटिंग सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीच्या IPO ला बंपर प्रतिसाद मिळाला आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO एकूण 67.75 पट सबस्क्राइब झाला आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला जोरदार प्रतिसाद दिला असून IKIO लायटिंग स्टॉक ग्रे मार्केटमध्ये तेजीत वाढत आहे. ग्रे मार्केटमध्ये IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. IKIO लायटिंग कंपनी IPO द्वारे 607 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advait Infratech Share Price | 3 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉकमध्ये खरेदी वाढली
Advait Infratech Share Price | अद्वैत इन्फ्राटेक या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार मूल्य 314.01 कोटी रुपये आहे. ही कंपनी 9 केबल्स आणि इलेक्ट्रिकल्स विभागात कार्यरत असून कंपनीने नुकताच ऑप्टिकल ग्राउंड वायर केबल टाकण्यासाठीची 30.27 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त केली आहे. या बातमीमुळे स्टॉकमध्ये अचानक खरेदी पाहायला मिळाली आहे. गुरुवार 8 जून रोजी अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के घसरणीसह 307.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 299.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Sonalis Consumer Products IPO | सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स IPO ला भरघोस प्रतिसाद, स्टॉक लिस्टिंग मजबूत होण्याची शक्यता
Sonalis Consumer Products IPO | सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी या IPO चा शेवटचा दिवस होता. सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचा IPO एकूण 12.37 पट सबस्क्राइब झाला आहे. सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 30 रुपये ठरवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Greenlam Industries Share Price | ग्रीनलॅम इंडस्ट्रीज शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ का? कारण जाणून घ्या
Greenlam Industries Share Price | ग्रीनलॅम इंडस्ट्रीज या लॅमिनेट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी 20 टक्क्यांच्या वाढीसह 483.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने तमिळनाडूतील टिंडीवनम येथील प्लायवूड आणि सहयोगी उत्पादनांच्या युनिटमध्ये व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी, शेअरची किंमत तेजीत वाढतेय, स्टॉक वाढीचे सविस्तर कारण जाणून पैसे गुंतवा
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आता 800 रुपये किमतीचा पल्ला पार केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 809.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठ्या हालचाली, सोनं खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Price Today | इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव ५९९७६ रुपये होता, तो आज सकाळी हा दर ५९९६० रुपये होता.
2 वर्षांपूर्वी -
Hindustan Aeronautics Share Price | 3 वर्षात 710% परतावा देणारा हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा शेअर स्वस्त होणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार?
Hindustan Aeronautics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. हा स्टॉक दिवसाच्या सुरुवातीला 4 टक्क्यांच्या वाढीसह 3659 रुपये किमतीवर पोहचला होता. स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.12 टक्के वाढीसह 3,743.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
PTC Industries Share Price | 1 वर्षात 100 टक्के परतावा देणारा पीटीसी इंडस्ट्रीज शेअर तेजीत, अचानक खरेदी का वाढली?
PTC Industries Share Price | मागील एका वर्षात पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स फक्त BSE इंडेक्स वर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक NSE इंडेक्सवरही लिस्ट करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Urja Global Share Price | अल्पावधीतच उर्जा ग्लोबल शेअर पैसा गुणाकारात वाढवतोय, गुंतवणूक करून फायदा घेणार? डिटेल्स जाणून घ्या
Urja Global Share Price | उर्जा ग्लोबल लिमिटेड या बॅटरी निर्मात्या कंपनीच्या शेअर्सनी 20 टक्के अप्पर सर्किट हीट केला आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत 10.60 रुपयेवर पोहचली होती. उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेली ही वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने एक व्यापारी करार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये तेजी, शेअर पुन्हा उच्चांक किंमत स्पर्श करणार? स्टॉक परफॉर्मन्स पाहून फायदा उचला
TTML Share Price | मागील एक वर्षापासून गुंतवणूकदारांना जबर दणका देणाऱ्या TTML कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांपासून तेजीत धावत आहेत. एकेकाळी TTML कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. मात्र नंतर शेअरची किंमत कोसळली होती. आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत वाढताना दिसत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीचे शेअर्स 63.15 रुपयेवरून वाढून 80.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अवघ्या तीन दिवसात हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आणखी वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढीसह 79.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Aether Industries Share Price| एथर इंडस्ट्रीज स्टॉक सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर तेजीत आला, गुंतवणुकदारांना होणार फायदा, डिटेल पाहा
Aether Industries Share Price | एथर इंडस्ट्रीज कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. या कंपनीने अमेरिकेतील आघाडीच्या जागतिक तेल क्षेत्र सेवा कंपनीसोबत MOU करार केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर एथर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त उसळी घेतली होती. एथर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 1023.15 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाजार बंद झाला तेव्हा एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 982 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एथर इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या ग्राहकाच्या स्थानिक आणि जागतिक केमिकल्स उत्पादनाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम करते. एथर इंडस्ट्रीज ही भारतातील एक आघाडीची रासायनिक उत्पादन कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tanla Platforms Share Price | कमाल झाली! तानला प्लॅटफॉर्म शेअरचे गुंतवणूकदार मालामाल झाले, एक लाखाचे झाले 3 कोटी, डिटेल्स पहा
Tanla Platforms Share Price | तानला प्लॅटफॉर्म या क्लाउड कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना 30000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 3 रुपये वरून वाढून 800 रुपयेवर पोहचले आहेत. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1360 रुपये होती. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 840.10 रुपये होती. मागील 5 वर्षात तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 834.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जर तुमच्या मुलांचे वय 10 वर्ष पूर्ण असेल तर लाभ मिळवा, दर महिन्याला 2475 रुपये मिळतील
जर तुम्ही नवीन गुंतवणूक आणि किल्पच्या शोधात असाल, ज्यामध्ये तिरळेपणाही वाढलेला आढळतो, तर तुम्ही ही बातमी अवश्य वाचा. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला कमाई करण्याचा चांगला मार्ग ठरू शकतो. टपाल कार्यालये ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा देतात. पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँकेची ही म्युचुअल फंड योजना SIP बचतीवर 8 पटीने परतावा देतं आहे, योजनेचा तपशील जाणून घ्या
SBI Mutual Fund| भारतात असंख्य लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. आणि त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ नगा मिळवून दिला आहे. ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ ही म्युचुअल फंड योजना देखील सर्वोत्तम परतावा देणाऱ्या फंडांमध्ये सामील आहे. या म्युचुअल फंड योजनेला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 4 स्टार आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग प्रदान केले आहे. या म्युचुअल फंड योजनेची सुरुवात 9 सप्टेंबर 2009 रोजी झाली होती. 30 सप्टेंबर 2022 रोजी ‘SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथ फंड’ ची AUM 14,494 कोटी रुपये होती. तर 25 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाचा NAV 128.14 रुपये होता.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता वाढणार, मोठी अपडेट जाणून घ्या
Govt Employees DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही वाढीव पगाराच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची वाढ जाहीर केली जाऊ शकते. मात्र, महागाई भत्ता वाढीबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Credit Score CUR | क्रेडिट कार्ड वापरता? क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे काय माहिती आहे? जाणून घ्या अन्यथा क्रेडिट स्कोअर खाली जाईल
Credit Score CUR | बँकेकडून कर्ज घ्यायला गेलात तर साधारणपणे क्रेडिट स्कोअर नमूद केला जातो. खरं तर, क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर हे एखाद्या व्यक्तीच्या कर्जाची परतफेड करण्याच्या योग्यतेचे एक महत्वाचे मोजमाप आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात.
2 वर्षांपूर्वी -
Income From Twitter | एलन मस्क यांची मोठी घोषणा, आता ट्विटर युजर्सना पैसे सुद्धा मिळणार, कमाईचा मार्ग
Income From Twitter | ट्विटर आता युजर्सना पैसे देणार आहे. जर आपण वेरिफाइड कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुमच्या कॉन्टेंटवरील प्रतिक्रियांवर दिसणाऱ्या जाहिरातींसाठी तुम्हाला पैसे मिळतील. कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, एक्स/ट्विटर काही आठवड्यांत क्रिएटर्सना त्यांच्या रिप्लायमध्ये दाखवलेल्या जाहिरातींचे पैसे देण्यास सुरुवात करेल. मस्क पुढे म्हणाले की, क्रिएटरना पहिल्या ब्लॉकमध्ये एकूण 5 दशलक्ष डॉलर्स दिले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल
Multibagger Stocks | Aurionpro Solutions : या स्मॉल कॅप स्टॉकने मागील दोन महिन्याच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 173 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 830.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
Maan Aluminium Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.58 टक्के नफा कमवून दिला आहे. शुक्रवारी 2 जून रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 208 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 15 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे भांडवल दीड पट अधिक वाढवले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 323.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 74.26 टक्के मजबूत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, स्टॉकमधून लोकांनी किती कमाई केली? जाणून घ्या
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. त्यामुळे सुझलॉन एनर्जीचे शेअर्स आता मुख्य चर्चेचा विषय बनले आहेत. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांच्या वधिसह 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी