महत्वाच्या बातम्या
-
Hikal Share Price | हिकल लिमिटेड शेअरच्या गुंतवणूकदारांना मजबूत डिव्हीडंड मिळणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Hikal Share Price | तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हिकल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिकल कंपनीचे शेअर्स 296.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या काही तासात हिकल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 319.50 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 302.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
Inox Wind Share Price | एकीकडे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत धावत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 146.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Remus Pharmaceuticals Share Price | रेमस फार्मास्युटिकल्स IPO गुंतवणूकदार मालामाल, पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा
Remusus Pharmaceuticals Share Price | रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने जबरदस्त लिस्टिंग केली आहे. या कंपनीचे शेअर्स 1711.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किट तोडत आहे. सूचीबद्ध झाल्यावर रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 1796.80 रुपये किमतीवर पोहचले होते. ज्या गुंतवणूकदारांनी रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Master Stroke Against Peoples | सामान्य लोकांना मोदी सरकारचा झटका, पोस्ट ऑफिसमधील बचतीवेळी उत्पन्नाचा स्रोत द्यावा लागणार
Master Stroke Against Peoples | पोस्ट ऑफिस डिपॉझिट स्कीम ही देशातील बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. पण आता या योजनांमध्ये पैसे जमा केल्यावर उत्पन्नाचे स्त्रोत सांगावे लागतील. मोदी सरकारने ही प्रणाली बंधनकारक केली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना मोठा धक्का बसणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | शेअरची आजची किंमत 18 रुपये! शेअर तुफान तेजीत, मागील 3 वर्षांत 600 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला
Brightcom Group Share Price | मार्च 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 17.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकने 9.27 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Child PPF Account | तुमच्या मुलांच्या नावाने SBI बँकेत PPF खातं उघडा, मॅच्युरिटीला एवढी रक्कम मिळेल आणि टॅक्स बचतही
Child PPF Account | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाऊंट (पीपीएफ) बद्दल प्रत्येकाने ऐकले असेल. ही दीर्घकालीन आयकर बचत योजना आहे. पण ते मुलाच्या नावानेही उघडता येते. असे केल्यास तुम्हाला करात सूट मिळेल आणि तुमचे मूल श्रीमंत होईल. मुलाला नंतर किती पैसे मिळतील ते येथे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर, मागील 3 दिवसांत या शेअरने 46.75 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | अमेरिकन शेअर बाजारातील सकारात्मक सुधारणा आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ यामुळे भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहेत. या काळात असे काही स्मॉल कॅप स्टॉक आहेत, ज्यानी अवघ्या 3 दिवसात लोकांना 32.90 ते 46.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांमध्ये न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट, हिंद रेक्टिफायर्स, माझ्दा यांसारख्या कंपन्यांचा समावेश होतो. Mazda कंपनीचे एकूण बाजार भांडवल 396.03 कोटी रुपये आहे. तर Hind Rectifier या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 512.35 कोटी रुपये आहे. Nucleus Software Exports कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2600.09 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing | नोकरदार नसलेल्यांनाही घरभाड्यावर टॅक्स सवलत मिळते का? काय आहे नियम?
ITR Filing | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा हंगाम आला आहे. फॉर्म १६ ए जूनमध्ये येतो आणि त्यानंतर ३१ जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या सीटीसीच्या एचआरए भागामध्ये करसवलत मिळेल. आपल्याला फक्त भाड्याची स्लिप सादर करणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास आपल्या घरमालकाचे पॅन कार्ड प्रदान करणे आवश्यक आहे. पण स्वयंरोजगार करणाऱ्यांना घरभाड्याच्या बदल्यात करसवलत मिळू शकते का?
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | होय! 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या FD एकाच ठिकाणी करता येतील, 10 लाखांवर 4.5 लाखांपर्यंत परतावा मिळेल
Post Office Scheme | अलीकडे बँकांनी मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे, ज्यामुळे फिक्स्ड इन्कम असणाऱ्यांसाठी ती अधिक आकर्षक झाली आहे. नुकत्याच झालेल्या व्याजदरवाढीनंतर मुदत ठेवी हा आता दीर्घ काळानंतर महागाईवर मात करण्याचा पर्याय बनला आहे. एफडीमध्ये मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे एकाच योजनेत पूर्ण पैसे गुंतवण्याऐवजी पोर्टफोलिओमध्ये शॉर्ट आणि लाँग टर्म एफडीचा समावेश करणे. 5 वर्षांच्या एफडीमध्ये भाग ठेवा, जिथे आपल्याला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कराचा लाभ मिळेल. त्याचबरोबर लिक्विडिटी लक्षात घेऊन उरलेले पैसे वेगवेगळ्या शॉर्ट टर्म एफडीमध्ये ठेवा. जर तुम्हाला हे करायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये जाऊ शकता, […]
2 वर्षांपूर्वी -
NDR Auto Components Share Price | अजून काय हवं? या शेअरने मल्टिबॅगर परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड फायदा, स्टॉक डिटेल्स पाहा
NDR Auto Components Share Price | ‘NDR ऑटो कॉम्पोनंट्स’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनी शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 813.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के घसरणीसह 794.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी आरव्हीएनएल शेअरने एका वर्षात 275 टक्के परतावा दिला, पुन्हा स्टॉक तेजीचे नेमके कारण काय?
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीने नुकताच आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक निकालासोबत रेल विकास निगम कंपनीने शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 3.60 टक्के म्हणजेच 0.36 रुपये लाभांश वाटप करणार आहे. तिमाही निकाल जाहीर करताच रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या तेजीत धावत आहेत. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग देखील पाहायला मिळाली आहे. मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 115.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरने 1 महिन्यात 31.48% परतावा दिला, कंपनीला 6 ऑर्डर मिळाल्या, 10 रुपयाचा शेअर तेजीत
Suzlon Energy Share Price | मागील एक महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 31.48 टक्के परतावा कमवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 10.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Modi Govt Schemes | किसान पेन्शन योजना फ्लॉप होण्याच्या मार्गावर, मोदी सरकारच्या या 3 योजनांची हवाच निघाली, आकडेवारी समोर आली
Modi Govt Schemes | मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकरी, कामगार आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काही पेन्शन आणि इतर योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी दोन योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पीएम किसान, ज्याअंतर्गत छोट्या आणि नोकरदार शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात.
2 वर्षांपूर्वी -
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
MM Forgings Share Price | ‘एमएम फोर्जिंग’ या कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश रूपाने मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या ऑटो ऍन्सिलरी कंपनीच्या स्टॉकने 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या शेअर धारकांना 6 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 मे 2023 हा दिवस निश्चित केला होता. एमएम फोर्जिंग कंपनीच्या संचालक मंडळाने 17 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत शेअर धारकांना प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनी लाभांश रक्कम 15 जून किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 856.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Balkrishna Industries Share Price | बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 110643% परतावा दिला, मल्टिबॅगर स्टॉक डिटेल्स पहा
Balkrishna Industries Share Price | भारतीय टायर निर्माता कंपनी ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ च्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना दीर्घ काळात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 2000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने लोकांना 110000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2490 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1801 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के घसरणीसह 2,220.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hemant Surgical Industries IPO | आयपीओ गुंतवणुकीतून पैसा! या शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 76 टक्के परतावा मिळण्याचे संकेत
Hemant Surgical Industries IPO | ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीचा नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या वैद्यकीय उपकरण व्यवसायाशी निगडीत कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO एकूण 139.70 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, पटापट आजचे तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारातही मंगळवारी घसरण पाहायला मिळाली. सोनं 60,000 रुपयांच्या विक्रमी पातळीच्या खाली जात आहे. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. अशावेळी तुम्हाला कोणतेही सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला याआधी पेक्षा नक्कीच कमी पैसे खर्च करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Lumax Industries Share Price | मालामाल शेअर! लुमॅक्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 107 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला, प्लस 270 टक्के डिव्हीडंड
Lumax Industries Share Price | ‘लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालासोबत कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना 27 रुपये लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 1,906.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पाच स्वस्त पेनी शेअर्स! एका महिन्यात पैसा गुणाकारात वाढतोय, स्टॉक लिस्ट पहा
Penny Stocks | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्याचे शेअर्स अनपेक्षित तेजीत वाढत आहेत. गुंतवणूकदारांना यातून जबरदस्त नफा देखील मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यांची किंमत तब्बल दीडशे टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत. आज या लेखात आपण अशाच काही स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स
Symphony Share Price| भारतातील प्रसिद्ध कूलर निर्माता कंपनी ‘सिम्फनी लिमिटेड’ च्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 300000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी