महत्वाच्या बातम्या
-
Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारकांसाठी खास खबर! बँकेने सुरू केलेल्या 'या' सुविधेचा फायदा घ्या
Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुमचेही खाते असेल तर तुमच्यासाठी बँकेकडून खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. बँकेने शुक्रवारी ग्राहकांसाठी अनेक नवीन उत्पादने आणि सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डिजिटलाइज्ड पर्सनल लोन आणि अपडेटेड मोबाइल बँकिंगचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टीलचा शेअर स्वस्तात मिळतोय, शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Tata Steel Share Price | भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणजेच टाटा समूह विविध क्षेत्रात व्यवसाय करतो. टाटा ग्रुप हा भारताचा दिग्गज ब्रँड स्टील, ऑटोमोबाईल, आयटी आणि ग्राहक व्यवसाय यासह अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे. ‘टाटा स्टील’ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी मानली जाते. मात्र मागील दीड वर्षापासून ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 104.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hemant Surgical Industries IPO | कमाईची संधी! हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO शेअरची प्राईस बँड 85 ते 90 रुपये, गुंतवणुकीपूर्वी तपशील पहा
Hemant Surgical Industries IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. 26 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या IPO शेअरची प्राइस बँड 85 ते 90 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग GMP सह इतर IPO तपशील जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Divi's Labs Share Price | डेव्हिस लॅब कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1500 टक्के डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?
Divi’s Labs Share Price | डेव्हिस लॅब या फार्मा कंपनीने शनिवारी मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. कंपनीने तिमाही निकालासोबत प्रति शेअर 1500 टक्के लाभांश वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप करणार आहे. (Divi’s Labs Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | 'वसा डेंटिसिटी लिमिटेड' कंपनीचा IPO खुला होणार, कमाईची संधी चालून आली आहे, डिटेल्स पहा
Vasa Denticity Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 23 मे 2023 रोजी ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार 25 मे 2023 पर्यंत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 121 ते 128 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Genesys International Share Price | मालामाल शेअर! 3 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, मागील एका महिन्यात 22 टक्के परतावा दिला
Genesys International Share Price | ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1100 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. 18 मे 2020 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 28.75 रुपये किमतीवर ट्रेड (Genesys International Share Price NSE) करत होते. 19 मे 2023 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 356.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Genesys International Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | 'अदानी विल्मर' शेअर्स तुफान तेजीत, तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, एका बातमीमुळे शेअरमध्ये तेजी
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी विल्मर’ कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Adani Wilmar Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर, जोरदार कमाई होतेय, शेअरची पुढील टार्गेट प्राईस पाहून निर्णय घ्या
Federal Bank Share Price | शेअर बाजारात अनेक तज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यानुसार शेअर खरेदी करत असतात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. यूएस वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गनने ‘फेडरल बँक’ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जेपी मॉर्गन’ फर्मचा असा विश्वास आहे की, मिड कप स्पेसमध्ये ‘फेडरल बँक’ स्टॉक उत्तम स्थितीत पाहायला मिळत आहे. याशिवाय बँकेच्या स्टॉकमध्ये रिस्क रिवॉर्ड देखील सकारात्मक आहे. (Federal Bank Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
LIC Credit Card | पॉलिसीधारकांनो, आता तुम्हाला घरबसल्या फ्री LIC क्रेडिट कार्ड मिळेल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
जर तुम्हीही भारतीय आयुर्विमा (एलआयसी ऑफ इंडिया) चे ग्राहक किंवा पॉलिसी होल्डर असाल आणि एजंट असाल तर तुम्ही क्रेडिट कार्डचा मोफत लाभ घेऊ शकता. खरं तर, एलआयसी सीएसएलने आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने नुकतेच रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहे. याला ल्युमिन कार्ड आणि एक्लॅट कार्ड्स क्रेडिट कार्ड म्हणतात.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank 2000 Notes Alert | एसबीआय बँक अलर्ट! कोणतीही माहिती न घेता SBI 2000 रुपयांच्या नोटा बदलून देणार, अधिसूचना जारी
SBI Bank 2000 Notes Alert | देशात 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता त्यांना बदलण्याची वेळ आली आहे. मात्र याबाबत सर्व प्रकारचा संभ्रम निर्माण केला जात असला तरी स्टेट बँकेने याबाबत ची परिस्थिती स्पष्ट केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
2000 Notes Exchange | रांगेत करोडपती-अब्जाधीश दिसतील? सामान्य लोकांना 2000 च्या नोटा बदलताना फॉर्मवर सर्व माहिती द्यावी लागणार
2000 Notes Exchange | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा (2000 Rs Notes) परत घेण्याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत बँक 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेईल आणि सप्टेंबर 2023 नंतर या नोटा चलनातून बाद होतील. आरबीआयने नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, शेअर सूचीबद्ध होण्यास सज्ज, ग्रे मार्केट कामगिरी तपासा
IPO Investment | ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 3- दिवसांच्या सबस्क्रिप्शन ओपनिंग दरम्यान ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 66.94 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ IPO ला 34,770 लाख शेअर्सच्या तुलनेत 23.23 कोटी रुपये मूल्याच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. या SME कंपनीचा IPO 11 मे ते 15 मे 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | या शेअरने गुंतवणूकदारांना 1,22,619 टक्के परतावा दिला, करोडपती बनवणाऱ्या स्टॉकचे तपशील वाचा
Stock To Buy | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात तसेच अल्पावधीत अप्रतिम नफा कमावून देतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, ‘SRF लिमिटेड’. स्पेशालिटी केमिकलशी संबंधित ‘SRF लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 24 वर्षात आपला गुंतवणूकदारांना 1,22,619 टक्के इतका भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | फक्त 8 रुपयाचा सुझलॉन एनर्जीचा शेअर तेजीत, शेअर खरेदी वाढली, पुढे जोरदार परतावा देणार?
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीच्या शेअरमध्ये बऱ्याच काळापासून जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 8.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये अचानक आलेल्या तेजीचे (Suzlon Energy Share Price Target 2025) कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी (Suzlon Energy Share Price Target 2023) या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के वाढीसह 8.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Energy Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
MBA चायवालाने फ्रँचायझी फ्रॉड केला नाही, तर त्याने गाढवांना 30 लाखाला चहाची फ्रँचायझी विकली असं का म्हटलं जातंय? कुठून प्रेरणा?
MBA Chaiwala | आज एमबीए चायवालाला देशात कोणत्याही ओळखीची गरज नाही. देशभरात १०० हून अधिक आउटलेट्स असलेल्या या कंपनीने जवळजवळ प्रत्येक लहान-मोठ्या शहरात स्थान निर्माण केले आहे आणि लोकप्रियता मिळवली आहे. एमबीए चायवालाचा संस्थापक प्रफुल्ल बिलौरेने इतके यश मिळवल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एमबीए चायवालाने फ्रँचायझीसाठी ३० लाखांपर्यंत खर्च येतो अशी माहिती आहे.
2 वर्षांपूर्वी -
Salary Account Benefits | नोकरदारांच्या सॅलरी अकाउंटवर या अनेक सुविधा फ्री मिळतात, फायदे माहिती आहेत का?
Salary Account Benefits | सॅलरी अकाउंट हे कंपनीद्वारे उघडले जाणारे खाते आहे. यामध्ये तुमचा पगार दर महिन्याला जमा होतो. सॅलरी अकाउंटला बचत खातेही म्हणता येईल, ज्यामध्ये तुम्हाला चेकबुक, एटीएम, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड आदी सुविधाही दिल्या जातात. पण तरीही ते सामान्य बचत खात्यापेक्षा थोडे वेगळे आहे. वास्तविक, सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला असे अनेक फायदे मिळतात, जे सामान्य बचत खात्यातून मिळत नाहीत. आजच्या बातमीत आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंटच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
How to Cancel a Credit Card | तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड बंद किंवा कॅन्सल करायचं आहे? ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या
How to Cancel a Credit Card | क्रेडिट कार्ड अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात, खरेदी नसते किंवा जेव्हा आपल्याला पैशांची आवश्यकता असते तेव्हा ते आपल्याला मदत करते. याअंतर्गत पैसे खर्च करण्याची मर्यादा देण्यात आली आहे. मात्र, त्यावर अधिक व्याज आकारले जाऊ शकते. त्याचबरोबर अनेक कारणांमुळे लोक क्रेडिट कार्ड बंद करतात, तर याशिवाय क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा ही पर्याय आहे. (How to Close or Cancel Credit Card – Email & Helpline Number)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | रेल्वे प्रवाशांना हे माहिती आहे? आता विनातिकीट प्रवास केला तरी TTE थांबवू शकणार नाही
IRCTC Railway Ticket | रेल्वेने प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम रेल्वेचे तिकीट घ्यावे लागते. रेल्वे स्टेशनवर जायचं असेल तर तिथेही प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागतं. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या एका महान नियमाबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा वेळही वाचू शकतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्ही सहज टाळू शकता. आम्ही ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास करण्याबद्दल बोलत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँकेचा मल्टिबॅगर शेअर, ही आहे नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा
ICICI Bank Share Price | बऱ्याच काळापासून ICICI बँकेचे सपाट किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये फारशी तेजी किंवा मंदी पाहायला मिळाली नाही. शेअर स्थिर गतीने वाटचाल करत आहे. मागील सहा महिन्यापासून या बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. या बँक स्टॉकने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (ICICI Bank Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मालामाल होण्याची संधी! हे 5 शेअर्स अल्पावधीत 48 टक्के परतावा देऊ शकतात, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stocks To Buy | जिंदाल स्टील अँड पॉवर लि. : ब्रोकरेज फर्म नुवामाने जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 737 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 522.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा प्रकारे, सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 39 टक्के परतावा मिळू शकतो, असे तज्ञ म्हणाले.
2 वर्षांपूर्वी