महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Share | या सरकारी बँकेच्या FD गुंतवणुकीपेक्षा याच बँकेचे शेअर खरेदी करा, 1 वर्षात दिला 87 टक्के परतावा, FD देईल?
Sarkari Share | ‘बँक ऑफ बडोदा’ चे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून देत आहेत. या PSU बँकेने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यात 168 टक्के वाढ नोंदवली आहे. तर या बँकेचे व्याज उत्पन्नही 33 टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर ब्रोकरेज फर्म बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. (Bank of Baroda Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
Servotech Power Systems Share Price | ‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत बनवले आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना आणखी एक फायदा मिळवून देणार आहे. कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यात विभागण्याचा निर्णय घेतला आहे. (Servotech Power Systems Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | एसबीआय बँकेच्या गुंतवणूकदारांना मिळणार डिव्हीडंड, आता शेअरची पुढील टार्गेट प्राईस पहा
SBI Share Price | भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी ‘एसबीआय बँक’ चे शेअर्स शकुरवरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.25 टक्के वाढीसह 575.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले दिले आहेत. या तिमाहीत बँकेचा नफा व उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे. (SBI Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Swaraj Suiting Share Price | सध्या जर तुम्ही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करून लाभ मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘स्वराज सूटिंग’ ही कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मे 2023 हा दिवस निश्चित केला होता. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी स्वराज सूटिंग कंपनीचे शेअर्स 32.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
LIC Policy Status | तुमच्याकडे LIC पोलीस असल्यास आता मॅच्युरिटीवर मिळणार 91 लाख रुपये, जाणून घ्या कसे
LIC Policy Status | एलआयसी वेळोवेळी ग्राहकांसाठी अनेक पॉलिसी आणते. आज आम्ही तुम्हाला एका पॉलिसी बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 91 लाख रुपये मिळतील. एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव धन वर्षा योजना आहे. यात जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही आणि तुम्ही लहान वयातच गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. विशेष म्हणजे या योजनेचा तुम्ही मोठा फायदा घेऊ शकता आणि तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Axita Cotton Share Price| 'अॅक्सिटा कॉटन' कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर धडकले, कंपनीबाबत सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदी वाढली
Axita Cotton Share Price | ‘अॅक्सिटा कॉटन’ कंपनीच्या शेअरने मधील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट असे अनेक लाभ मिळवून दिले आहेत. जानेवारी 2022 मध्ये अॅक्सिटा कॉटन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप केला होता. तर कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात देखील विभाजित केले होते. (Axita Cotton Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | 'नजारा टेक्नॉलॉजी'च्या शेअरमधून झुनझुनवाला कुटुंबाची जोरदार कमाई, तज्ज्ञ देतं आहेत खरेदीचा सल्ला
Nazara Technologies Share Price | ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत धावत आहेत. 17 मे 2023 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 567 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. काल हा स्टॉक 632.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. पोहो. मागील दोन दिवसांत ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 45 रुपये वाढले आहे. (Nazara Technologies Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
Repro India Share Price | एका आठवड्यात 'रेप्रो इंडिया' कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Repro India Share Price | ‘रेप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी रेप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 619.70 रुपये किमतीवर ट्रेड (Repro India Share Price NSE) करत होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील एका आठवड्यात ‘रेप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Repro India Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Abbott India Share Price | 'ऍबॉट इंडिया'च्या गुंतवणुकदारांना मिळणार बंपर लाभांश, होणार मजबूत फायदा
Abbott India Share Price | ‘अॅबॉट इंडिया’ ही फार्मा कंपनी लवकरच आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे. ‘अॅबॉट इंडिया’ कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 325 रुपये लाभांश वाटप करणार आहे. ‘अॅबॉट इंडिया’ कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 19 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 180 रुपये अंतिम लाभांश आणि 145 रुपये विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Abbott India Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Hindustan Aeronautics Share Price | 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स' कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत, 3 वर्षात 500 टक्के परतावा दिला
Hindustan Aeronautics Share Price | ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या डिफेन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 500 रुपयांवरून वाढून 3000 रुपयांवर पोहचले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत लोकांना 511 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Hindustan Aeronautics Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | 'अदानी टोटल गॅस'चा शेअर गॅसवर, शेअरच्या किंमतीत अफाट घसरण, स्टॉक खरेदी करावा की नाही?
Adani Total Gas Share Price | जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग फर्मने अदानी समुहावर एक अहवाल जाहीर केला, आणि त्यामुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स अजूनही या धक्क्यातून सावरले नाही. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग अहवाल जाहीर झाल्यापासून आतपर्यंत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 80 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 699.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Total Gas Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
2000 Notes Effect | उन्हात सुट्ट्या काढून जनतेच्या बँकेत फेऱ्या, लग्नकार्याच्या दिवसात सामान्यांना फटका, आगामी निवडणुकीत हा मुद्दा भाजपला भोवणार
2000 Notes Effect | आरबीआयच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा लोकांच्या मनात पुन्हा नोटबंदीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आरबीआय यापुढे त्यांची छपाई करणार नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
2000 Notes Exchanged | आरबीआयच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा लोकांच्या मनात पुन्हा नोटबंदीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आरबीआय यापुढे त्यांची छपाई करणार नाही. ज्या हेतूने ते सुरू करण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हापासून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | खरं की काय? होय! ही आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 261% परतावा दिला, योजना जाणून घ्या
HDFC Mutual Fund | ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ने त्याच्या स्थापनेपासून आता पर्यंत लोकांना 261.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाच्या श्रेणीत ही एक उत्कृष्ट कामगिरी करणारी योजना मानली जाते. ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ही म्युचुअल फंड योजना 1 फेब्रुवारी 1994 रोजी सुरू करण्यात आली होती. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 63.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती. (HDFC Balanced Advantage Fund – Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
YouTube Vs Twitter | यु-ट्युबला पर्याय ट्विटरचा! संपूर्ण सिनेमाचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकाल, पैसे कमाईचा मार्ग खुला
YouTube Vs Twitter | ट्विटरची सूत्रे एलन मस्क यांच्या हाती आल्यापासून एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले जात आहेत. ट्विटरवर आता अनेक नवे फीचर्स मिळत आहेत. आता मस्क यांनी एक नवी घोषणा केली आहे आणि माहिती दिली आहे की युझर्स आता या प्लॅटफॉर्मवर दोन तास किंवा 8 जीबी आकाराचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
RBI withdraws Rs 2000 Notes | डोक्याला ताप! तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत? RBI नोटा परत मागवणार, शेवटची तारीख पहा
RBI on 2000 Note | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजाररुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. रिझव् र्ह बँकेने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या नोटा कायम राहणार आहेत. म्हणजेच जर तुमच्याकडे 2,000 रुपयांची नोट असेल तर त्याची वैधता कायम राहील.
2 वर्षांपूर्वी -
RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता
RBI To Modi Govt | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास शुक्रवारी मान्यता दिली. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२२) लाभांश देण्याच्या जवळपास तिप्पट आहे.
2 वर्षांपूर्वी -
Auro Laboratories Share Price | 'ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड' शेअर एका दिवसात 20 टक्के वाढला, अचानक शेअर खरेदी वाढण्याचं कारण?
Auro Laboratories Share Price | ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ या फार्मा सेक्टरशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. काल ट्रेडिंग सेशन दरम्यान ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 97.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा
Cressanda Solutions Share Price | ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 14000 टक्के नफा कमावून दिला आहे. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर 19 पैशांवरून वाढून आता 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 42.25 रुपये होती. तर क्रेसेंडा सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 17.35 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 26.28 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SEL Manufacturing Share Price | 'एसईएल मॅन्युफॅक्चरिंग' कंपनीचे शेअर्स घसरले, गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअर किती स्वस्त झालाय?
SEL Manufacturing Share Price | ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. मागील एका वर्षभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी