महत्वाच्या बातम्या
-
Polychem Share Price | अजून काय हवं? या शेअरने 1 वर्षात गुंतवणुकदारांना 127% परतावा आणि 200% डिव्हीडंड दिला, खरेदी करणार?
Polychem Share Price | ‘पॉलीकेम’ या स्मॉल कॅप केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान 2 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1234.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरमध्ये ही अचानक आलेली तेजी बाजारात विक्रीचा दबाव असताना पाहायला मिळाली होती. पॉलीकेम कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 200 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. सेबीला दिलेल्या माहिती कंपनीने म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 साठी संचालक मंडळाने प्रति शेअर 20 रुपये म्हणजेच 200 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,296.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोन्याचे दर आजही खाली घसरले, पटापट तुमच्या शहरातील 10 ग्राम सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात झालेल्या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. पूर्वी विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोने आता ६१ हजाररुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीही ७२,००० रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही घसरण सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tilaknagar Industries Share Price | दारू लय वाईट! पण दारू कंपनीचा शेअर एकदम कडक, 3 वर्षांत 658 टक्के परतावा, खरेदी करणार?
Tilaknagar Industries Share Price | ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताच शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून, कंपनीने 59.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने 23.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनी’ मुख्यतः मेड इन इंडिया फॉरेन लिकर बनवण्याचा व्यवसाय करते. आज गुरुवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.63 टक्के वाढीसह 152.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स संदर्भात महत्वाची अपडेट, शेअर सध्या 34% कमजोर, पुढे फायदा होईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा
LIC Share Price | 2022 या वर्षातील सर्वात मोठ्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगपैकी एक म्हणजेच LIC कंपनीचा IPO होता. LIC च्या IPO चा आकार 21,000 कोटी रुपये होता. हा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO इश्यू होता. शेअर बाजारात लाँच होताच LIC चा IPO इश्यू साइजच्या तीन पट जास्त सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO कडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खुप आशा होत्या, मात्र स्टॉक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. (LIC Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank FD Interest Rate | SBI ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, बँकेच्या विशेष FD योजनेत गुंतवणुकीची संधी, मजबूत व्याज मिळेल
SBI Bank Special FD Scheme | जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली मुदत ठेव योजना अमृत कलश मुदत ठेव योजना पुन्हा सुरू केली आहे. मुदत ठेव योजनेत तुम्हाला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. एफडी हे गुंतवणुकीचे विश्वासार्ह माध्यम आहे आणि जेव्हा तुम्हाला सरकारी बँकेत ते करण्याचा पर्याय मिळत असेल, तेव्हा तुम्ही संधीचा फायदा घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mirza International Share Price | या शेअरने एका महिन्यात 56% परतावा दिला, 65 रुपयांचा शेअर आत्ताच खरेदी करणार का?
Mirza International Share Price | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या तयार लेदर आणि फुटवेअर बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. मागील एका महिन्यात ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरने लोकांना बंपर परतावा दिला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 56.25 टक्के नफा कमावला आहे. मिर्झा इंटरनॅशन कंपनीचे शेअर्स एका महिन्यात 35.37 रुपयांवरून वाढून 61.98 रुपयेवर पोहचले आहेत. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 65.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
Kaynes Technology India Share Price | ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ या कोअर इलेक्ट्रॉनिक उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेडिंग सेशन दरम्यान ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 1185 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे मजबूत तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के वाढीसह 1,214.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन शेअरची घसरण थांबेना, शेअर 70 टक्क्यांनी खाली, आता खरेदी करावा का?
Adani Transmission Share Price | हिंडनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहातील शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली होती. आणि अजूनही ही घसरण थांबलेली नाही. ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 70 टक्क्यांनी खाली आले आहे. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसान केले आहे. आर्थिक वर्ष 2018-20, आर्थिक वर्ष 2019-21, FY2020-22 आणि FY2021-23 या काळात ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला होता. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के घसरणीसह 778.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Benefits | पगार कमी असला तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरा, अनेक फायदे मिळतील, कोणते पहा
ITR Filing Benefits | ज्यांचा पगार जास्त आहे, तेच आयकर विवरणपत्र भरू शकतात, अशा भ्रमात आपण अनेकदा असतो. पण ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनीही आयकर विवरणपत्र भरावे. पगारदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विवरणपत्र भरावे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जरी तुमचा पगार करपात्र असेल किंवा तुमचं उत्पन्न ज्या मर्यादेतून कर आकारला जातो, त्यापेक्षा कमी असेल. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Benefits | प्रत्येक वेळी खरेदी करताना तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड का वापरावे, जाणून घ्या 10 मोठे फायदे
क्रेडिट कार्ड हा तुमचा सर्वात चांगला आर्थिक मित्र असू शकतो, जो कधीही पैसे देण्यास नकार देत नाही. अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अतिरिक्त निधी मिळविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपण जवळजवळ सर्व खर्चासाठी देय देण्यासाठी पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादेचा वापर करू शकता. व्यक्तीचे क्रेडिट प्रोफाइल, परतफेडीचा इतिहास, उत्पन्न इत्यादींचे विश्लेषण करून जारीकर्ता क्रेडिट मर्यादा निश्चित करतो.
2 वर्षांपूर्वी -
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष, पण नागपूरचा 'तो' प्रकल्प इतरत्र हलविण्यासाठी नागपूरचे नेते एकत्र
Union Minister Nitin Gadkari | देशात विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालयही लोकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने चांगले काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात गडकरी यांनी प्रस्तावित २ बाय ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प नागपुरातील कोराडी येथून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची विनंती केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Grindwell Norton Share Price | ग्रिंडवेल नॉर्टन शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, अवघ्या 74000 वर दिला 1 कोटी परतावा, डिटेल्स वाचा
Grindwell Norton Share Price | ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ या अॅब्रेसिव्ह आणि सिलिकॉन कार्बाइड उत्पादक आणि निर्यातक कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन श्रीमंत केले आहे. या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 74,000 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Remus Pharmaceuticals IPO | रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचा धमाकेदार IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, पैसे तयार ठेवा
Remus Pharmaceuticals IPO | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा काळात अनेक कंपन्या आपले IPO शेअर बाजारात लाँच करत आहेत. यात गुंतवणूक करून तुम्ही मजबूत कमाई करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 279 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करणार का?
RVNL Share Price | नुकताच नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेल्या ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 279.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. या सरकारी कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांनी एका वर्षात भरघोस नफा कमावला आहे. RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, भारत सरकारने देशातील पायाभूत सुविधाचा विकास करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 122.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅसचा शेअर खरेदी करावा? शेअर रोज लोअर सर्किट स्पर्श करतोय, नेमकं कारण काय?
Adani Total Gas Share Price | यावर्षीच्या सुरुवातीला हिंडनबर्ग फर्मने अदानी समुहाच्या कंपनीवर अहवाल जारी केला, आणि अदानी ग्रुपचे शेअर्स क्रॅश झाले. अदानी समूहाने सर्व प्रयत्न करून देखील शेअर काही सावरले नाही. अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. यापैकीच एक ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किटसह 738.60 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 78 टक्के घसरल्यानंतर आता दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. मागील 5 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये 20.66 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 13 दिवसांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 70 टक्के मजबूत झाले आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 16.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार कोसळला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर आता या दोन्ही धातूंमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात असेच चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीचे दरही ७२ हजारांच्या खाली आहेत. काही दिवसांपूर्वी चांदीचा भाव ७४ हजारांच्या वर तर सोन्याचा भाव ६१ हजारांच्या वर होता.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Solutions IPO | मालामाल होण्याची संधी!! कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, IPO तपशील
Krishca Strapping Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीचा IPO 16 मे 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. इच्छुक गुंतवणुकदार 19 मे 2023 पर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51 रुपये ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kirloskar Electric Share Price | 'किर्लोस्कर इलेक्ट्रिक' कंपनीचे शेअर्स लोकांना श्रीमंत बनवत आहेत, 1 वर्षात दिला 400 टक्के परतावा
Kirloskar Electric Share Price | ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून कमालीची कामगिरी करत आहेत. अवघ्या एका वर्षभरात ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स 22 रुपयांवरून वाढून 116 रुपयेवर पोहचले आहेत. ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 397.22 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD जेवढं व्याज एका वर्षात देईल, तेवढा परतावा या बँकेचा शेअर 1 दिवसात देतोय, खरेदी करणार?
Karur Vysya Bank Share Price | ‘करूर वैश्य बँक’ ने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या मजबूत तिमाही निकालानंतर ‘करूर वैश्य बँक’ बँकेच्या शेअरमध्ये अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ ने ‘करूर वैश्य बँक’ स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी शेअरवर 119 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी ‘करूर वैश्य बँक’ चे शेअर्स 7.01 टक्के वाढीसह 104.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी