महत्वाच्या बातम्या
-
Nexus Select Trust REIT | नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज, पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळणार?
Nexus Select Trust REIT | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट’ कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारी कंपनीने गुंतवणुकदारांना IPO शेअर्स वाटप केले आहेत. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने नुकताच आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला केला होता. आता बोली लावणाऱ्या गुंतवणुकदारांना त्यांचे शेअर्स मिळाले आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती
2 वर्षांपूर्वी -
Astral Share Price | ही असते संयमाची जादू! या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि निवांत राहिले 10 वर्ष, झाले ना 4 कोटी रुपये
Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या प्लास्टिक या उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 1687.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2023 तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल जाहीर केल्यामुळे पाहायला मिळत आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने 45.5 टक्क्यांच्या वाढीसह 205.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Customers Alert | एसबीआय बँकेच्या ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, बँक अकाउंटमधील बॅलन्सबद्दल दिली महत्वाची माहिती
SBI Bank Customers Alert | एसबीआय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला आपल्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक मेसेज येत आहे, ज्यात संशयास्पद हालचालींमुळे त्यांची खाती तात्पुरती लॉक केली जातील असा दावा केला जात आहे. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. किंबहुना याबाबत सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. हा मेसेज खोटा असून तो स्कॅमर्सकडून पसरवला जात आहे. अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका आणि ताबडतोब बँकेला कळवा.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | मुलांच्या भविष्यासाठी दररोज 150 रुपये गुंतवा आणि मिळवा 19 लाख रुपयांचा परतावा, योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी Life Insurance Corporation/LIC देशात घराघरात पोहोचली आहे. भारतात लोक LIC पॉलिसी मध्ये विश्वासाने गुंतवणूक करतात. आणि LIC ही आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना बाजारात आणत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना लाँच केली आहे, जी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 150 रुपये जमा करून 14 लाख रुपये परतावा कमवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Franchise Partner | एसबीआय'सोबत कमाईची मोठी संधी! 'हे' डॉक्युमेंट्स असल्यास महिना 60000 रुपये कमवा
SBI Bank Franchise Partner | जर तुम्हालाही अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे असेल किंवा घरची नोकरी करून घरी बसायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ही ऑफर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय आणि देशातील इतर बँकांकडूनही वेळोवेळी दिली जाते. या बिझनेस आयडियाच्या आधारे तुम्ही दर महा 60 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करू शकता. विशेष म्हणजे हा एक सुरक्षित मार्ग आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Minimum Due | क्रेडिट कार्डची मिनिमम ड्यू रक्कम भरणे फायद्याचं नसतं, ते टाळा, अन्यथा कर्जाचा फास घट्ट होईल
Credit Card Minimum Due | आज प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो. बँकाही याला भरपूर प्रोत्साहन देत आहेत. याचे ही अनेक फायदे आहेत. क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ३०-४५ दिवसांपर्यंत बँका व्याज आकारत नाहीत. क्रेडिट कार्डपेमेंटवर ही युजर्संना अनेक ऑफर्स आणि डील्स मिळतात.
2 वर्षांपूर्वी -
Salary Account Facility | हलक्यात घेऊ नका भाऊ, तुमच्या सॅलरी अकाउंटवर अनेक आर्थिक फायदे मिळतात, माहिती आहेत?
Salary Account Facility | नोकरी करणा-या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असतेच. अशात तुमचे सॅलरी अकाउंट एक प्रकारे सेवींग अकाउंट प्रमाणेच काम करते. यात तुमच्या महिन्याचा पगार जमा होत असतो. हे खाते तुम्ही नाही तर तुमची कंपनी खोलत असते. अशात अनेक व्यक्ती सॅलरी अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यावर ते लगेचच त्यांच्या दुस-या सेविंग अकाउंटमध्ये ट्रांसफर करुन घेतात. अनेकांना सॅलरी अकाउंटमध्ये पैसे ठेवणे सेफ वाटत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Debit Card Vs ATM Card | एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डमधील फरक तुम्हाला माहित आहे का? माहिती असणं महत्वाचे आहे
Debit Card Vs ATM Card | बहुतेक वापरकर्ते एटीएम आणि डेबिट कार्ड सारखेच मानतात. कारण दोन्ही हेतू आणि कार्यात समान आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या दोघांमध्ये काही फरक आहेत. मूलभूत फरकाबद्दल बोलायचे झाले तर एटीएम हे एक पिन बेस्ड कार्ड आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त एटीएममध्येच व्यवहार करू शकता. तर डेबिट कार्ड हे मल्टी फंक्शनल कार्ड आहे. याद्वारे तुम्ही स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, ऑनलाइन अनेक ठिकाणी व्यवहार करू शकता. मात्र, बहुतांश बँका आता ग्राहकांना एटीएम डेबिट कार्ड देतात. तरीही या दोघांमध्ये काही खास फरक आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडच्या या 3 योजना करोडमध्ये परतावा देतं आहेत, मजबूत परतावा देणाऱ्या योजनांची लिस्ट सेव्ह करा
SBI Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि पैसे वाढवू इच्छित असाल तर तुम्ही SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, SBI फोकस्ड इक्विटी आणि SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. मागील 5 वर्षांत या तिन्ही SBI म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणुकीवर आणि SIP गुंतवणूकीवर भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
LT Foods Share Price | 'एलटी फूड्स' शेअरने 3 वर्षात गुंतवणुकदारांना 460 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?
LT Foods Share Price | ‘एलटी फूड्स’ कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 460 टक्क्यांनी वाढवले आहेत. 11 मे 2020 रोजी ‘एलटी फूड्स’ कंपनीचे शेअर्स 20.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Bank Shares | होय होय खरं आहे! बँक FD पेक्षा या बँकांचे शेअर्स 1 वर्षात 141 टक्य्यांपर्यंत परतावा देतं आहेत, कमाई करणार?
Multibagger Bank Shares | UCO बँक : मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 141 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच जाहीर केलेल्या मार्च 2023 तिमाहीच्या निकालांनुसार या बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मार्च तिमाही या बँकेचा निव्वळ नफा 86 टक्के वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 27.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मालामाल करणारी बातमी! गुंतवणुकीसाठी 5 शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत हे शेअर्स 35 टक्के पर्यंत परतावा देतील
Stocks To Buy | रत्नमनी मेटल्स अँड ट्यूब्स : ब्रोकरेज फर्म शेअरखानने रत्नमणी मेटल्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2670 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,345.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | हे 15 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, शेअरची किंमत आणि परतावा पाहून खरेदी करा
Quick Money Shares | प्राइम इंडस्ट्रीज : या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 18.84 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी हा स्टॉक 5 टक्के 52.33 वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 164.56 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुडन्यूज! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हीही सोने-चांदी किंवा त्यापासून बनवलेले दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजच्या किंमतीच्या आधारे कमी पैसे खर्च करावे लागतील. मंगळवारी सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Themis Biosyn Share Price | धमाकेदार शेअर! 358 टक्के परतावा देणारा शेअर पुढेही मजबूत परतावा देईल, स्टॉक डिटेल्स पहा
Gujarat Themis Biosyn Share Price | ‘गुजरात थेमिस बायोसिन’ या स्मॉल कॅप फार्मा कंपनीने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले, आणि कंपनीने सोबत स्टॉक स्प्लिट करण्याची देखील घोषणा केली आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीचे शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित केले जाणार आहे. या फार्मा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 151.91 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 803.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Andhra Cements Share Price | 'आंध्र सिमेंट' शेअर्स दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत, अल्पावधीत दिला भरघोस परतावा
Andhra Cements Share Price | ‘आंध्र सिमेंट’ या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहे. या सिमेंट कंपनीच्या स्टॉकने आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा अप्पर सर्किट हीट केला आहे. 2 मार्च 2023 रोजी ‘आंध्र सिमेंट’ कंपनीचे शेअर्स 4.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 69.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आयपीओ असावा तर असा! फ्री बोनस शेअर्समुळे फक्त 109 शेअर्सवर 1,71,893 रुपये परतावा मिळाला
IPO Investment | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विविध मार्गाने फायदे मिळत असतात. अनेक वेळा शेअर धारक बोनस शेअर्सच्या माध्यमातून देखील श्रीमंत होतात. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे गुंतवणूकदार देखील बोनस शेअरच्या माध्यमातून मालामाल झाले आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ मल्टीबॅगर परतावा नाही तर बोनस शेअर्स वाटप करून मजबूत फायदा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के वाढीसह 1,577.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Sharika Enterprises Share Price | फक्त 9 रुपयांचा पेनी शेअर रोज 20 टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किट हिट करतोय, फायदा घेणार का?
Sharika Enterprises Share Price | शेअर बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या शेअरला पेनी स्टॉक्स म्हणतात. अनेक गुंतवणुकदार या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत फायदा कमावतात. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘शारिका एंटरप्रायझेस’. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के अप्पर सर्किटसह 9.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Infrastructure Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअरने 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 745% परतावा दिला, स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होणार?
Reliance Infrastructure Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. आणि याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. तथापि अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 143.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Limit | तुम्ही दर महिन्याला क्रेडिट कार्डचा पूर्ण लिमिट खर्च करता का? काय होतं नुकसान जाणून घ्या
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड ही सध्याच्या काळात प्रत्येकाची सामान्य गरज बनली आहे. आजकाल बहुतेक लोक आपला खर्च सांभाळण्यासाठी याचा वापर करतात. जर तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की पूर्ण क्रेडिट लिमिट वापरल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का?
2 वर्षांपूर्वी