महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price Today | टाटा तिथे नो घाटा, तज्ञ म्हणाले शेअर खरेदी करा, शेअर मजबूत फायदा देणार
Tata Motors Share Price Today | ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. रेटिंग एजन्सी ‘S&P ग्लोबल रेटिंग्स’ ने कमाई टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price Today | ब्लॉक डिलच्या घोषणेनंतर शेअर तेजीत, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून गुंतवणूक करा
Zomato Share Price Today | ऑनलाईन फूड एग्रीगेटर कंपनी ‘झोमॅटो’ ने नुकताच 88.2 कोटी मूल्याची ब्लॉक डील जाहीर केली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 59.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीचे बाजार भांडवल 50 हजार कोटीवर गेले आहे.
2 वर्षांपूर्वी -
How To Get Easy Loan | क्रेडिट स्कोअर कमी असल्याने कर्ज मिळणं कठीण होतंय? हे आहेत कर्ज मिळवण्याचे सोपे मार्ग
How To Get Easy Loan | नोकरी असो वा व्यावसायिक प्रत्येकाला कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते. पण कर्ज मिळणं इतकं सोपं नसतं. ही एक लांबलचक प्रक्रिया आहे आणि बऱ्याच वेळा लोकांना खूप मेहनत करूनही चांगल्या व्याजदरात इच्छित कर्ज मिळू शकत नाही किंवा अशा प्रकारे त्यांना सर्व अडचणींना सामोरे जावे लागते.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI Vs Home Rent | ईएमआयवर घर खरेदी करावं की भाड्याने राहणे फायद्याचे, दूर करा तुमचा संभ्रम
Home Loan EMI Vs Home Rent | मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला फोन केला. माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे. त्याने काही पैसे वाचवले आहेत आणि आता तो फ्लॅट विकत घ्यायचा असल्याचे सांगत आहे. सध्या ते दरमहा १२ हजार रुपये भाडे देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price Today | हा 6 रुपयाचा पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, वेगाने पैसा वाढवतोय हा शेअर
Ashirwad Capital Share Price Today | ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ या फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफानी वेगात धावत आहेत. कंपनीने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. (Ashirwad Capital Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Rasayan Share Price Today | गुंतवणुकीसाठी बेस्ट शेअर, 47000 टक्के परतावा दिला, करोडपती करणाऱ्या स्टॉकची डिटेल्स वाचा
Bharat Rasayan Share Price Today | ‘भारत रसायन’ या कृषी रसायन उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 47000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात ‘भारत रसायन’ कंपनीचे शेअर्स 20 रुपयेवरून वाढून 9000 रुपयांवर पोहचले आहेत. (Bharat Rasayan Limited)
2 वर्षांपूर्वी -
Crompton Greaves Consumer Electricals Share Price | सध्या स्वस्त झालेला क्रॉम्प्टन ग्रीव्हज शेअर 45 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पाहा
Crompton Greaves Consumer Electricals Share Price | मागील काही महिन्यांपासून ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची आदळआपट पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 254.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Crompton Greaves Consumer Electricals Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indusind Bank Share Price Today | इंडसइंड बँक शेअरबाबत तज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?
Indusind Bank Share Price Today | ‘इंडसइंड बँक’ ने आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि या खाजगी बँकेच्या शेअर्समध्ये खरेदी सुरू झाली. मार्च 2023 तिमाहीत ‘इंडसइंड बँक’ च्या निव्वळ नफ्यात 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार तज्ञांनी ‘इंडसइंड बँक’ च्या शेअर्सवर 1550 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. (Indusind Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mobile Calling New Rule | मोबाईल कॉलिंग संबधित हा नवा नियम 1 मे पासून लागू होणार, इनकमिंग कॉल आणि SMS मध्ये मोठे बदल
Mobile Calling New Rule | टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार ट्राय एक फिल्टर बसवत आहे, ज्यामुळे 1 मे 2023 पासून फोनमध्ये फेक कॉल आणि एसएमएस रोखले जातील. यानंतर युजर्सना अनोळखी कॉल आणि मेसेजेसपासून सुटका मिळेल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.
2 वर्षांपूर्वी -
Property Ownership | बापरे! घर किंवा जमिनीची नोंदणी करूनही प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही? हे करायला विसरू नका
Property Ownership | भारतात जमिनीच्या हस्तांतरणाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. भारतीय नोंदणी कायद्यानुसार १०० रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरित झाल्यास ती हस्तांतरण लेखी स्वरूपात होणार असून त्याची नोंदणी संबंधित उपनिबंधक कार्यालयात करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घर, दुकान, प्लॉट किंवा शेती खरेदी करताना त्याची नोंदणी केली जाते. मात्र, केवळ जमिनीची नोंदणी करून त्यावर पूर्ण कायदेशीर हक्क मिळत नाही, हे आपणास माहित असले पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Types | बँक खाती किती प्रकारची असतात? पैसा योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी माहिती असणं आवश्यक आहे
Bank Account Types | भारतात तुम्ही अनेक प्रकारची बँक खाती उघडू शकता. सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांनी विविध प्रकारची बँक खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बँक खात्यांमध्ये मिळणारे व्याज आणि सुविधा एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Property Documents Rules | घराच्या रेजिस्ट्रेशनची कागदपत्रे हरवली तर दुसरे कोणी तुमचे घर ताब्यात घेऊ शकेल का? नेमकं काय करावं?
Property Documents Rules | अनेकदा आपल्या आजूबाजूला मालमत्तेबाबत अनेक प्रकारचे वाद पाहायला मिळतात. असे वाद पाहता आपल्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न मनात निर्माण होतो. अशा वेळी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. ही कागदपत्रे कुठे हरवली किंवा चुकली तर ती मालमत्ता विकण्यात खूप अडचण येऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | आयटीआर करणाऱ्या पगारदारांसाठी मोठे अपडेट, आयकर विभागने जारी केलं ITR फॉर्म
Income Tax Return | जर तुम्हालाही इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्राप्तिकर विभागाने अद्याप आयटीआरसाठी ऑनलाइन फॉर्म जारी केलेले नाहीत. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्यासाठी ऑफलाइन आयटीआर -1 आणि आयटीआर -4 फॉर्म जारी केले आहेत. सीबीडीटीने फेब्रुवारीमध्ये अधिसूचित केल्यानंतर ऑफलाइन आयटीआर -1 आणि आयटीआर -4 फॉर्म आले.
2 वर्षांपूर्वी -
Taylormade Renewables Share Price Today | 10 महिन्यात 3800 टक्के परतावा देणारा शेअर, स्टॉकची वाढ अजूनही कायम, स्टॉक डिटेल्स वाचा
Taylormade Renewables Share Price Today | ‘टेलरमेड रिन्युएबल्स’ या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट तोडत आहेत. मागील 5 दिवसात या कंपनीचे शेअर्स 9.68 टक्के मजबूत झाले आहेत. तर याकाळात शेअरची किंमत 265 रुपयांवरून वाढून 341 रुपयांवर पोहोचली आहे. (Taylormade Renewables Limited)
2 वर्षांपूर्वी -
Flomic Global Logistics Share Price Today | कुबेर शेअर! 5 वर्षात करोडपती बनवणारा शेअर! फक्त 32 पैशाच्या शेअरने आयुष्य बदललं
Flomic Global Logistics Share Price Today | ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉकच्या श्रेणीत मोजले जात होते. मात्र या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. (Flomic Global Logistics Limited)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price| झोमॅटो कंपनी नफ्यात येणार? तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईज, कंपनीचा नवीन व्यापारी करार व्यवसायाला उभारी देणार
Zomato Share Price Today | झोमॅटो या ऑनलाईन फूड एग्रीगेटर फर्म झोमॅटोच्या स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. झोमॅटो कंपनीचे शेअर्स मंगळवारी 8 टक्क्यांच्या वाढीसह 50.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल आता 50,000 कोटी रुपयेच्या पार गेले आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 58.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Zomato Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे शेअर्स देत आहेत 107% पर्यंत भरघोस परतावा, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी शेअरची लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | आज या लेखात आपण शेअर बाजारातील अशा पाच कंपन्यांच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी मागील 5 वर्षांत कर्जाचे डोंगर कमी केले आणि व्यापारात जबरदस्त सुधारणा केली. त्याच वेळी अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉक्सबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली, लग्नसराईच्या हंगामात उच्चांकी स्तरापेक्षा आज किती रुपयांनी स्वस्त झालं?
Gold Price Today | मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर बुधवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महागडे दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. यापूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या पुढे गेला होता. एमसीएक्सवर बुधवारी सोने आणि चांदीमध्ये संमिश्र ट्रेंड दिसून आला. दुसरीकडे सराफा बाजारातही दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office e-Passbook | पोस्ट ऑफिस ग्राहकांचे काम होणार सोपे, पोस्टाने ग्राहकांसाठी सुरु केली ही फयदेशीर सेवा
Post Office Passbook | आता सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटलायझेशन होत आहे. मग यात पोस्ट ऑफिस तरी मागे कसे राहील. तुम्ही पोस्टाच्या विविध योजनेत गुंतवणूक करत असाल तर आता पोस्टाने तुमच्यासाठी एक खास सेवा सुरु केली आहे. या सेवेने तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या प्रत्येक खात्याचा तपशील पाहू शकणार आहात. कारण पोस्टाचे इपासबूक आता तुमचे काम सोपे करणार आहे. अनेक व्यक्ती पोस्टाच्या विविध योजनेत गुंतवणूक करतात. यात पैसे भरण्यासाठी काही व्यक्ती ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडतात. मात्र याचा तपशील जाणून घेण्यासाठी पोस्टात जाउन पासबुक प्रिंट करावे लागते. मात्र आता इपासबूकच्या सुविधेने हे काम सोपे होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर! फक्त 5 दिवसात 48 टक्के परतावा दिला, खरेदी करून फायदा घ्या
RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ म्हणजेच ‘RVNL’ या सरकारी कंपनीचे शेअर्स रेल्वे सारखे वेगात धावत आहेत. मागील सहा महिन्यापासून हा स्टॉक जबरदस्त वाढीसह आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून कमाई करून देत आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.45 टक्के वाढीसह 110.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 65.86 टक्के वाढली आहे. (Rail Vikas Nigam Limited)
2 वर्षांपूर्वी