महत्वाच्या बातम्या
-
Home Buying Documents List | नवीन घर खरेदी करण्यापूर्वी ही कागदपत्रे तपासा, नाहीतर फसवणुक झालीच समजा
Home Buying Documents List | सर्वसामान्य भारतीयाच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न म्हणजे स्वत:चे घर विकत घेणे. लोक आयुष्यभराची कमाई घर खरेदी करण्यात खर्च करतात, परंतु कधीकधी त्यांची केवळ फसवणूक होते. एका आकडेवारीनुसार देशातील विविध न्यायालयांमध्ये सुमारे साडेचार कोटी खटले प्रलंबित आहेत, त्यापैकी मोठ्या संख्येने मालमत्तेशी संबंधित ही प्रकरणे आहेत. मात्र तुमची मालमत्ता रिअल इस्टेटमध्ये कधी अडकेल हे सांगणे कठीण आहे. पण घर खरेदी करताना काही खबरदारी घेतली जाते, हे लक्षात घेऊन आपण अनेक अडचणीत सापडू शकतो. मालमत्तेची कागदपत्रे तपासणेही अत्यंत गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price Today | मालामाल शेअर! या शेअरने 800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, शेअर अजून तेजीत, फायदा उचला
Olectra Greentech Share Price Today | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या हायड्रोजन बस निर्मात्या कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील सकारात्मक असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म जिओजितने ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 738 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 662.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Olectra Greentech Limited)
2 वर्षांपूर्वी -
Batliboi Share Price Today | अल्पावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 1000% परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 71 रुपये
Batliboi Share Price Today | ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षापासून जबरदस्त वेगात वाढत आहेत. ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 6 रुपयांवरून वाढून 71.50 रुपयांवर पोहचले आहे. (Batliboi Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price Today | नायका शेअरमधील घसरगुंडी कधी थांबणार? शेअरची किंमत 59 टक्के स्वस्त झाली, पुढे काय होणार?
Nykaa Share Price Today | सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन क्षेत्रातील भारतातील ई-कॉमर्स मार्केटप्लेस ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड’ च्या शेअर मध्ये उतरती कळा लागली आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 2.09 टक्के घसरणीसह 114.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
15x15x15 Investment Rule | काय आहे 15x15x15 चा नियम? ज्यामुळे गुंतवणूक परतावा करोडमध्ये मिळतो?
15x15x15 Investment Rule | सोप्या भाषेत सांगायचे तर 15x15x15 च्या नियमानुसार वार्षिक १५ टक्के परतावा देणाऱ्या शेअर/म्युच्युअल फंडात १५ वर्षांसाठी दरमहा केवळ 15,000 रुपये गुंतवून १ कोटी रुपये कमावता येतात.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Aluminiums Share Price Today | हा शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्यं बदलण्याच्या दिशेने, 6 महिन्यात 200% परतावा, आता स्टॉक स्प्लिटची लॉटरी
Goyal Aluminiums Share Price Today | मागील तीन महिन्यापासून ‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत. लवकरच या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहे, अशी माहिती कंपनीने सेबीला दिली आहे. ‘गोयल अॅल्युमिनियम्स’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 25 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे. (Goyal Aluminiums Limited)
2 वर्षांपूर्वी -
Achyut Healthcare Share Price Today | दणादण पैसा देतोय हा शेअर, 6 महिन्यांत 278 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
Achyut Healthcare Share Price Today | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यासोबत कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करतात. नुकताच ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. (Achyut Healthcare Limited)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे स्वस्त पेनी स्टॉक गुंतवणुकदारांना श्रीमंत करतात, शेअरची लिस्ट सेव्ह करून गुंतवणूकीचा विचार करा
Penny Stocks | पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे, धोकादायक मानले जाते. परंतु नफा देण्याच्या बाबतीत पेनी स्टॉक इतर शेअरच्या तुलनेत सरस मानले जातात. मागील एका वर्षात अनेक पेनी स्टॉक आले आणि गेले, मात्र चार असे शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ‘इंटिग्रा एसेंशिया’, ‘विनी ओव्हरसीज’, ‘डीएसजे कीप लर्निंग’, आणि ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ या पेनी स्टॉक ने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 417 रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळवा 1 कोटी, योजनेचा तपशील पहा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत तुम्हाला करोडपती बनण्याचे सामर्थ्य आहे. करोडपती होण्यासाठी तुम्हाला या योजनेत दररोज 417 रुपये जमा करावे लागेल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला असून, तुम्ही तो दर 5-5 वर्षानी दोन वेळा वाढवू शकता. यासोबतच या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर मध्ये सवलतही मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. ही योजना तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा कमावून देईल. चला तर मग जाणून घेऊ, ही योजना तुम्हाला किती काळात करोडपती बनवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Pension | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार कितीही कमी असो, पेन्शन आधीपेक्षा दुप्पट मिळणार
Govt Employees Pension | पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी सरकारी कर्मचारी असतील तर पेन्शनबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. नव्या अपडेटनुसार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. सरकार आता पेन्शनची मर्यादा वाढवणार आहे, त्यानंतर तुम्ही पेन्शन दुप्पट करू शकता. या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारच्या या निर्णयानंतर तुमचा पगार कितीही कमी असला तरी तुमची पेन्शन 15,000 रुपये मोजली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Electricity Saving Tips | उन्हाळ्यात वीज बिलामुळे घाम फुटतो? या 5 महत्वाच्या स्टेप्स फॉलो करून बिल 40 टक्के कमी करा
Electricity Saving Tips | भारतात उन्हाळा सुरू झाला असून येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेही अनेकवेळा उष्माघाताचा इशारा दिला आहे. उष्णता टाळण्यासाठी लोक विविध उपाय योजना करत आहेत. त्याचबरोबर घरातील उष्णता आणि आर्द्रतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. साधारणपणे उन्हाळ्यात थंडीपेक्षा आपल्या खिशावर खर्चाचा बोजा जास्त असतो. या लेखात आपण या टिप्स वापरून आपल्या मासिक वीज बिलात मोठी बचत कशी करू शकता हे जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
EPF Passbook Online | खाजगी नोकरदारांनो! पगारदार वर्गासाठी सरकारने जरी केलं परिपत्रक, बातमी जाणून घ्या
EPF Passbook Online | पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर पेन्शनबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. नव्या अपडेटनुसार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. सरकार आता पेन्शनची मर्यादा वाढवणार आहे, त्यानंतर तुम्ही पेन्शन दुप्पट करू शकता. या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारच्या या निर्णयानंतर तुमचा पगार कितीही कमी असला तरी तुमची पेन्शन 15,000 रुपये मोजली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tanfac Industries Share Price Today | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 150 टक्के परतावा प्लस 650 टक्के डिव्हीडंड, जबरदस्त शेअर खरेदी करणार?
Tanfac Industries Share Price Today | ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करणार आहे. ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 6.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे. मात्र ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 1,519.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tanfac Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sanofi India Share Price Today | ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 377 रुपये डिव्हीडेंट देणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Sanofi India Share Price Today | सध्या शेअर बाजारात मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. अनेक कंपन्या आपल्या तिमाही निकालासोबत लाभांश देखील जाहीर करत आहेत. यात आता ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीचे नाव देखील सामील झाले आहे. ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 377 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊ. (Sanofi India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | झटपट पैसा देणारे 14 शेअर्स, एक महिन्यात 128 टक्के पर्यंत परतावा देतं आहेत, मालामाल होऊन जाल
Quick Money Shares | आशियन हॉटेल्स (उत्तर) : एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 70.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 159.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128.53 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका आठवड्यात 80 टक्के पर्यंत रिटर्न देणारे शेअर्स सेव्ह करा, मालामाल बनवतील
Multibagger Stocks | मागील एका आठवडाभरात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच टॉप 10 शेअरची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Retina Paints IPO | या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणुकीसाठी ऑनलाईन मोठी गर्दी, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक वेगात, कमाईची संधी
Retina Paints IPO | ‘रेटीना पेन्ट्स’ कंपनीचा IPO 19 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 24 एप्रिल 2023 रोजी या IPO ची अंतिम मुदत संपली. ‘रेटिना पेंट्स’ कंपनीचा IPO 2.31 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 2.22 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. शेअर बाजार तज्ञांचा मते, रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 4 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड होऊ शकतात. (Retina Paints Limited)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price Today | संयमाने श्रीमंत बनवणारा शेअर, विप्रो शेअर बायबॅक करण्याच्या चर्चेला उधाण, स्टॉक मंदीच्या गर्तेतून बाहेर येणार?
Wipro Share Price Today | देशातील दिग्गज आयटी कंपनी ‘विप्रो लिमिटेड’ बाय बॅक करण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो. 26 आणि 27 एप्रिल रोजी देखील कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विप्रो कंपनीने जानेवारी 2021 मध्ये देखील बायबॅक अंतर्गत शेअर खरेदी केले होते. तेव्हा कंपनीच्या बायबॅकचा आकार 9500 कोटी रुपये होता, ज्यात 400 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स खरेदी करण्यात आले होते. (Wipro Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mirza International Share Price Today | या शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय, शेअरने 7 दिवसात 100% परतावा दिला, खरेदी करणार
Mirza International Share Price Today | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून अप्पर सर्किट लागत आहे. मागील 7 दिवसात ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 107 टक्के वाढले आहेत. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 69.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Mirza International Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या घडामोडी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर त्याआधी तुम्हाला सोन्याची लेटेस्ट किंमत पाहायला हवी. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे, त्यानंतर सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, चांदीच्या दरात अजूनही दिलासा दिसून येत आहे. चला तर मग पाहूयात काय आहे आजचा लेटेस्ट भाव.
2 वर्षांपूर्वी