महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | असाच पैसा हवाय? हे शेयर्स फक्त 1 महिन्यात 128 टक्के पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा, मालामाल व्हा
Multibagger Stocks | सध्या शेअर बाजाराची स्थिती पाहता, मोठ्या कंपन्याचे शेअर्स खाली येत आहेत, आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढत आहेत. आज या लेखात आपण अशाच शेअरची लिस्ट पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात अनेक पट वाढवले. ही पाहा लिस्ट.
2 वर्षांपूर्वी -
Tata Communications Share Price Today | हा मल्टिबॅगर शेअर बंपर परतावा देतो, तज्ञांनी शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
Tata Communications Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात जबरदस्त परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘टाटा कम्युनिकेशन्स’. ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहे. 17 एप्रिल 2020 रोजी ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 370.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 1,212.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Tata Communications Limited)
2 वर्षांपूर्वी -
De Nora India Share Price Today | 1 वर्षात पैसा डबल करून देखील शेअर तेजीत धावतोय, पैसे गुणाकार करणाऱ्या स्टॉकचा फायदा घेणार?
De Nora India Share Price Today | ‘डी नोरा इंडिया’ कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षामध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. या स्टॉकमध्ये आज म्हणजेच सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.28 टक्क्यांच्या वाढीसह 1,080 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के घसरणीसह 1,055.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (De Nora India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. जर तुम्हीही लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून आली. सोन्या-चांदीच्या दरात आता थोडी घट झाली असली तरी अक्षय्य तृतीयेला या दोन्हीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोने ६५ हजारांचा टप्पा गाठू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
GI Engineering Solutions Share Price Today | 11 रुपयाचा पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, पैसा झटपट वाढतोय, खरेदी करावा?
GI Engineering Solutions Share Price Today | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यायोग्य स्वस्त स्टॉकच्या शोधात असाल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका धमाकेदार स्टॉकची माहिती देणार आहोत. तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. मागील सहा महिन्यापासून ‘जीआई इंजीनियरिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. इतक्या जलद वेगात वाढणाऱ्या स्टॉकबद्दल आणखी एक मोठी बातमी आली आहे. (GI Engineering Solutions Limited)
2 वर्षांपूर्वी -
Astral Share Price Today | या शेअरने 1 लाखावर दिला 96 लाख रुपये परतावा, बोनस शेअर्सने गुंतवणूकदार करोडपती झाले
Astral Share Price Today | ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या प्लास्टिक पाईप आणि पाण्याची टाकी बनवणाऱ्या कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल बनवले आहे. या कालावधीत ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 33 रुपयांवरून वाढून 1400 रुपयांवर पोहचले आहेत. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना 3 वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले होते. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 95 लाख रुपये केले आहे. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1990.50 रुपये होती. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.100 टक्के घसरणीसह 1,452.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Astral Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जाचे व्याजदर वाढवले, आता ग्राहकांना किती EMI भरावा लागणार पहा
Bank of Maharashtra | देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआर लिंक्ड कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कर्जावरील नवे व्याजदर १५ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जधारकांच्या खिशावरील बोजा वाढला आहे. किंबहुना कर्जाचा व्याजदर जसजसा वाढत जातो तसतसा कर्जदारांवर अधिक ईएमआय ची रक्कम भरण्याचा दबाव वाढतो.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price Today | ब्राईटकॉम ग्रुपचा शेअर 85 टक्के घसरून 14 रुपयांवर आला, सध्याच्या घडामोडीत शेअरचं काय होणार?
Brightcom Group Share Price Today | डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर धडकले होते. तर आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 14.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के कमजोर झाले आहेत. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Benefits | होम लोनवर 2 लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स बेनिफिट, फायदा कसा जाणून घ्या
Income Tax Benefits | आपल्या स्वप्नातील घर बांधणे हे च सर्व लोकांच्या आयुष्याचे स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अहोरात्र मेहनत घेतात. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारही लोकांना घरी जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात गुंतले आहे. त्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजनाही राबवत आहे. तसेच तुम्हाला गृहकर्जावर 2 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सवलतीचा लाभ दिला जात आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला गृहकर्जावर मिळणाऱ्या टॅक्स बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देणार आहोत. जाणून घ्या काय आहेत संपूर्ण डिटेल्स.
2 वर्षांपूर्वी -
Emami Share Price Today | 'झंडू बाम' बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने दिला 'थंडा-थंडा कुल-कुल' परतावा, 1 लाखावर 2 कोटी परतावा
Emami Share Price Today | ‘नवरत्न तेल’ आणि ‘झंडू बाम’ सारखे मोठे ब्रँड बनवणाऱ्या ‘इमामी लिमिटेड’ कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील 20 वर्षांत 5 रुपयांवरून वाढून 368 रुपयांवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्सही वाटप केले होते. बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. जर तुम्ही वीस वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा मिळाला असता. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के वाढीसह 368.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Emami Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे 10 पैकी 6 शेअर्स घसरले, 4 शेअर्स वाढले, कोणते शेअर्स घसरले पहा
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअरमध्ये मंगळवारी संमिश्र कल दिसून आला. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी (अदानी एंटरप्रायजेस), अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी मध्ये घसरण दिसून आली. तर अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर हे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. जाणून घेऊया प्रत्येक शेअरची स्थिती.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | खराब सिबिल स्कोअरमुळे तुम्हाला कर्ज मिळत नसेल तर हे काम करा, सहज मिळेल कर्ज
CIBIL Score | लोक आपल्या मोठ्या आणि महागड्या गरजा भागविण्यासाठी कर्ज घेतात. पण बँकेकडून कर्ज देण्यापूर्वी बँक तुमचा सिबिल स्कोअर नक्की तपासून घेते. कारण सिबिल स्कोअरच्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. सिबिल स्कोअर ३०० ते ९०० दरम्यान निश्चित केला जातो. सर्वसाधारणपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त पर्यंत चांगलं मानलं जातं.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! बऱ्याच प्रतीक्षेनंतर टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होतोय, संधी सोडू नका, IPO तपशील वाचा
Tata Technologies IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एक जबरदस्त संधी मिळणार आहे. हा IPO आहे, टाटा समूहाचा. ‘टाटा मोटर्स’ ची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ लवकरच आपला IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP मसुदा देखील सबमिट केला आहे. DRHP नुसार ‘टाटा मोटर्स’ कंपनी आपल्या उप कंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ मधील 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा मोटर्स कंपनीने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर 7.40 रुपये किमतीने खरेदी केले होते. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. (Tata Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर जोरदार कोसळल्यानंतर आता स्वस्तात खरेदीसाठी ऑनलाईन धावपळ, खरेदी करणार?
Infosys Share Price| भारतातील दिग्गज आयटी कंपनी ‘इन्फोसिस’ ची हालत खूप खराब आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्याय घसरणीसह 1250.30 रुपये किमतीवर आले होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 11.76 टक्क्यांच्या कमजोरीसह 1226.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 27 लाख शेअर्सची ट्रेडिंग झाली. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 1,255.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Infosys Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tim Cook with Madhuri Dixit | आमची मुंबई! ॲपल CEO टीम कुक यांनी मुंबईत माधुरी दीक्षित सोबत वडा पावचा स्वाद अनुभवला
Tim Cook with Madhuri Dixit | अधिकृत ॲपल स्टोअर मुंबईत सुरू होणार आहे, ज्यामुळे टिम कुक सध्या मुंबई भेटीवर आहेत. बॉलिवूड स्टार्सच्या शहरात टिम कुक त्यांना भेटणार नाहीत, असं होऊ शकतं का? ॲपलच्या सीईओंनी सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. माधुरी दीक्षितने टीम कुक यांचे मुंबई स्टाईलमध्ये स्वागत केले. माधुरीने टीम कुक यांना मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खायला दिला.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Updates | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट! बँकेच्या या निर्णयाने आर्थिक फटका बसणार
Bank of Maharashtra Updates | जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी चिंतेची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) रेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या दुरुस्तीत बँकेच्या एमसीएलआर बेंचमार्कशी जोडलेली कर्जे महाग होणार आहेत. बँकेचे वाढीव एमसीएलआर दरही आजपासून लागू झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mold Tek Packaging Share Price Today | मार्ग श्रीमंतीचा! 199 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर 80 टक्के डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पहा
Mold Tek Packaging Share Price Today | पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-2023 च्या शेवटच्या तिमाहीसाठी 80 टक्के अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठक पार पडली, त्यात कंपनीने अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव विचारात घेतला होता. (Mold Tek Packaging Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | स्टॉक्स टू बाय! हे शेअर्स 34 टक्के पर्यंत परतावा देतील, मालामाल शेअर्सची यादी नोट करा
Stocks To Buy | भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात पैसे लावून शेअर धारक मजबूत कमाई करु शकतात. हे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Dhampur Sugar Share Price Today | 150 टक्के परतावा देणारा शेअर 54 टक्क्याने स्वस्त झाला, डिव्हीडंड जाहीर, खरेदी करणार?
Dhampur Sugar Share Price Today | ‘धामपूर शुगर मिल्स लिमिटेड’ या साखर उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीसाठी 60 टक्के अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. (Dhampur Sugar Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price Today | बँक FD 3 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा या सरकारी बँकेचा शेअर 1 महिन्यात देतोय, खरेदी करणार?
Indian Bank Share Price Today | आज शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली. आयटी स्टॉक तिमाही निकालाच्या प्रेशरमुळे पूर्णपणे घसरले होते, तर PSU बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत धावत होते. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये PSU बँक इंडेक्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तेजीमध्ये, ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सरकारी मालकीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी