महत्वाच्या बातम्या
-
SBI Amrit Kalash FD Scheme | एसबीआय बँकेची विशेष FD स्कीम, मिळेल मजबूत व्याज, सर्व फायदे जाणून घ्या
SBI Amrit Kalash FD Scheme | देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय’ने पुन्हा एकदा ‘अमृत कलश’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जातेय. बँकेने ही विशेष एफडी योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली. कारण ही 31 मार्च 2023 पर्यंतच सुरु राहणार होती. मात्र आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही 400 दिवसांची FD आहे. अमृत कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधा देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच त्याचे सर्व फायदे समजून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Traffic Rules | वाहनाच्या या पार्टला मॉडिफाय केल्यास मोठा दंड भरावा लागणार, जाणून घ्या नवीन नियम
Traffic Rules | तुम्ही अनेकदा लोकांना गाडीत बदल करताना पाहिलं असेल. आपल्याला माहित आहे काय की आपण आपल्या वाहनाचे फक्त काही भाग सुधारित करू शकता? लोकांना सहसा आपल्या गाड्या गर्दीपेक्षा वेगळ्या बनवायला आवडतात. जेणेकरून त्याच्या गाडीकडे स्वतंत्र लक्ष देता येईल. पण अनेक वेळा या पार्श्वभूमीवर त्यांना भारी चालानचा सामना करावा लागतो. आफ्टर-मार्केट अलॉय व्हील्स किंवा लेदर सीट कव्हर्स सारख्या छोट्या-छोट्या बदलांमुळे नियम मोडले जात नाहीत, परंतु वाहनाचे काही भाग असे आहेत जे बदलणे बेकायदेशीर आहे. जाणून घेऊयात त्या भागांबद्दल
2 वर्षांपूर्वी -
SBI Credit Card | तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड आहे? जाणून घ्या शुल्क आणि रोख रक्कम काढण्याबाबत
SBI Credit Card | आजच्या काळात लोक रोजच्या व्यवहारासाठी प्लास्टिक मनीचा वापर करतात. क्रेडिट कार्डचे मुख्य कार्य कॅशलेस व्यवहार सुलभ करणे हे आहे, परंतु क्रेडिट कार्डवर रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. बँका ग्राहकांना देत असलेल्या क्रेडिट कार्डचा हा अतिरिक्त फायदा आहे. क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून रोख रक्कम काढता येते. पण क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते. सर्व क्रेडिट कार्डांवर रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध नाही. क्रेडिट कार्डवरून पैसे काढण्याची मर्यादा आहे. बँका कार्डानुसार पैसे काढण्याची मर्यादा ठरवतात. हा लाभ एसबीआय क्रेडिट कार्डधारकांनाही मिळतो. एसबीआय क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढण्याची रक्कम मर्यादित आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
GPay Transaction Limit | गुगल पेवरून एका दिवसात पाठवू शकता इतके पैसे, जाणून घ्या पूर्ण लिमिट
GPay Transaction Limit | गुगल पे हे एक अतिशय लोकप्रिय यूपीआय आधारित मनी ट्रान्सफर अॅप आहे. याने बर् याच वर्षांत एक मोठा वापरकर्ता आधार तयार केला आहे. जीपेचा इंटरफेस अगदी सोपा आहे, ज्यामुळे अनेक लोकांना पेमेंट अॅप म्हणून त्याचा वापर करायला आवडतो. मात्र, व्यवहारांचा विचार केला तर गुगल पेने एक दिवसाचे व्यवहार मर्यादित ठेवले आहेत. याशिवाय एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करता येतील याची मर्यादाही गुगल पेने घालून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Tatkal Ticket Booking | या ट्रिक फॉलो करणाऱ्यांना रेल्वे बुकींगवेळी कन्फर्म सीट मिळतेच, तुम्हीही फॉलो करा
IRCTC Tatkal Ticket Booking | अनेक वेळा लोकांचा प्रवास करण्याचा किंवा अचानक कुठेतरी जाण्याचा बेत आखतो. मग लोक तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करतात, पण निराशा येते. तिकीट बुक करणं इतकं सोपं नसतं आणि ते तिकीट ट्रेनचं असेल तर तेही सोपं नसतं. वास्तविक, दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात आणि रेल्वेचे तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत लोक तात्काळ तिकिटांचा आधार घेतात. सोप्या प्रक्रियेतून तुम्ही रेल्वेचं तात्काळ तिकीटही बुक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Metro Land Scam | शिंदे-फडणवीस सरकारचा 10 हजार कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती
Metro Land Scam | मुंबई कांजुरमार्गेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कांजुरमार्गमधील 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे दर अपेक्षेपेक्षा अधिक कोसळले, खरेदीला उशीर करू नका, आजचे ताजे दर पहा
Gold Price Today | जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला काळ सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1500 रुपयांची घसरण झाली आहे. यासह सोने 60200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर 75500 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
DLF Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 220 टक्के परतावा, मागील 9 दिवसांत 19% परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
DLF Share Price | मागील 9 दिवसांपासून शेअर बाजारात काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तेजीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स देखील वेगात वाढत आहेत. मागील 9 दिवसात निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये 10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. याच निर्देशांकाचा भाग असलेल्या DLF कंपनीच्या शेअरमध्ये मागील 9 दिवसांत 19 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये DLF कंपनीचे वेटेज 30 टक्के आहे. डीएलएफ कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी 1.07 टक्के वाढीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 418.50 रुपये आहे. (DLF Limited)
2 वर्षांपूर्वी -
KEI Industries Share Price | 62000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवणारा स्टॉक, असा शेअर खरेदी करणार का?
KEI Industries Share Price | शेअर बाजारात नवीन आलेले गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक्सचा शोध घेत असतात. सर्वांना अल्पावधीत भरघोस परतावा देणाऱ्या शेअरमध्ये पैसे लावायचे असते. ‘केईआय इंडस्ट्रीज’ हा असाच एक स्टॉक आहे. मागील 10 वर्षांत ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने फक्त 10 वर्षांत लोकांचा करोडपती बनवले आहे. गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0086 टक्के घसरणीसह 1,753.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (KEI Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचा विक्रम, ही कामगिरी करणारी भारतातील पहिलीच कंपनी, रिलायन्स टाकले मागे, शेअर तेजीत येणार?
Yes Bank Share Price | ‘येस बँक’ च्या नावावर नुकताच एक विक्रम नोंदवला गेला आहे. मार्च 2023 पर्यंतच्या भाग भांडवल आकडेवारीनुसार ‘येस बँक’ च्या एकूण शेअर धारकांची संख्या 50 लाखांच्या पार गेली आहे. हा भीम पराक्रम करणारी येस बँक ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे. सर्वात जास्त शेअर धारकांच्या बाबतीत ‘टाटा पॉवर’ कंपनी भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा पॉवर कंपनीमध्ये 38.5 लाख शेअर धारकांनी गुंतवणूक केली आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये एकूण 33.6 लाख शेअर धारक आहेत. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | 1 आठवड्यात 43 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळतोय, टॉप 10 शेअरची लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | मागील एका आठवड्यात शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. अनेक स्टॉक एका आठवड्यात मजबूत वाढले आहेत. काही शेअर्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला होता. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची किंमत आणि परतावा.
2 वर्षांपूर्वी -
Tube Investments of India Share Price | या कंपनीचे शेअर्स इतके वाढले की 3 वर्षात गुंतवणुकदार श्रीमंत झाले, पैसे गुणाकारात वाढला
Tube Investments of India Share Price | ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11 लाख रुपये झाले असते. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2603 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 5 वर्षांपूर्वी ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स 234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Tube Investments of India Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank FD Scheme | एसबीआय'च्या विशेष योजनेत चांदी होईल, 40,088 रुपयांचा फायदा, पैसे थेट खात्यात जमा
SBI Bank FD Scheme | स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता ३१ मार्चपर्यंत मोठा फायदा होणार आहे. बँकेने सांगितले आहे की, ग्राहकांना आता 40,088 रुपयांचा फायदा मिळणार आहे. जर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता हे तुम्हाला सांगतो. बँकेने नुकतीच एफडीच्या दरात वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती बनवणारा शेअर, कंपनी चौकशीच्या फेऱ्यात, शेअरचे पुढे काय होणार?
Brightcom Group Share Price | स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने डिजिटल जाहिरात क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या विरोधात अँक्शन घेतली आहे. सेबीने कंपनीची आर्थिक चौकशी करता, सेबीला कंपनीच्या व्यापारी बँक खात्यांमध्ये 1280 कोटी रुपयांचा घोटाळा आढळून आला आहे. सेबीने कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी केली आणि घोळ पकडल्यानंतर सेबीने कंपनीवर कारवाई केली आहे. सेबीचे बोर्ड सदस्य अश्विनी भाटिया यांनी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीला शेअर होल्डिंगची पूर्ण माहिती देण्याचे आणि पुढील 7 दिवसांत काम करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आधी कंपनीच्या बोनस शेअर्समध्ये ही असाच घोटाळा आढळून आला होता. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 15.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Medico Remedies Share Price | परतावा मिळावा तर असा! 2300% परताव्यासह बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसह बरच काही
Medico Remedies Share Price | ‘मेडिको रेमेडीज’ या फार्मा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. शेअर धारक अक्षरशः आश्चर्यचकित झाले आहेत. ‘मेडिको रेमेडीज’ या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने मागील तीन वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 2300 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सध्या हा स्टॉक 90 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के वाढीसह 87.92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Medico Remedies Limited)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा शेअर! टीसीएस शेअरने कसे करोडपती बनवले? 1 लाखाची गुंतवणूक झाली 1.07 कोटी रुपये
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच TCS कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 118 रुपयांवरून वाढून 3100 रुपयांवर पोहचले आहेत. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के नफा कमावून दिला आहे. TCS कंपनीने या कालावधीत शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. 14 वर्षांपूर्वी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरवर एक लाख रुपये लावणारे लोक करोडपती झाले आहेत. (Tata Consultancy Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी ग्रूप स्टॉकमध्ये म्युचुअल फंड हाऊसेसची मोठी गुंतवणुक, अदानी स्टॉकची मोठी बातमी येणार?
Adani Wilmar Share Price | ‘हिंडेनबर्ग’ ने अदानी समूहावर जाहीर केलेल्याअहवालानंतर मार्च 2023 मध्ये भारतातील 5 दुग्गज म्युच्युअल फंडांनी अदानी समूहाच्या 2 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. ‘अदानी पॉवर’ आणि ‘अदानी विल्मार लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये म्युचुअल फंडाने मोठी गुंतवणूक केली आहे. ‘मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड’, ‘मिरे म्युच्युअल फंड’ आणि ‘एडलवाईस म्युच्युअल फंड’ यांनी ‘अदानी पॉवर’ कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. तर ‘UTI म्युच्युअल फंड’ आणि ‘HSBC म्युच्युअल फंड’ यांनी ‘अदानी विल्मार’ कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत. (Adani Wilmar Limited)
2 वर्षांपूर्वी -
Property Documents | प्रॉपर्टी खरेदी करायची आहे? मग ही कागदपत्रे नक्की तपासून घ्या, अन्यथा प्रॉपर्टी अडचणीत येईल
Property Documents | देशातील प्रॉपर्टी मार्केट पुन्हा एकदा जोर धरू लागले असून फ्लॅट, प्लॉट, कमर्शिअल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लोकांचा उत्साह दिसून येत आहे. पुन्हा मालमत्ता खरेदी-विक्रीला चांगला वेग आल्याने बिल्डर आणि रियल्टी डेव्हलपर्सही खूश आहेत. मात्र प्रॉपर्टी खरेदी करताना काही मुलभूत गोष्टींची माहिती ठेवावी आणि सावध गिरी बाळगावी, अन्यथा फसवणुकीची भीती असते.
2 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा 71 रुपयांचा शेअर देऊ शकतो 74 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस पहा
BHEL Share Price | सध्या जर तुम्ही ‘BHEL’ म्हणजेच ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर, थांबा! गुंतवणुक करण्याआधी शेअर बाजारातील तज्ञाचा सल्ला जाणून घ्या. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 71.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र पुढील काळात या सरकारी कंपनीचे शेअर मंदीच्या गर्तेत अडकु शकतात. या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत मंदी येणार असल्याची शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. (Bharat Heavy Electricals Ltd)
2 वर्षांपूर्वी -
NTPC Green Energy IPO | IPO धमाका! सरकारी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीपूर्वी तपशील जाणून घ्या
NTPC Green Energy IPO | ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘NTPC’ ही सरकारी मालकीची कंपनी आपल्या ग्रीन एनर्जी युनिट ‘NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड’ म्हणजेच ‘NGEL’ चा IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षात लॉन्च होईल. मलेशियाच्या ‘पेट्रोलियम नॅशनल बर्हाड’/ ‘पेट्रोनास ‘ कंपनीने ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीतील 20 टक्के भाग भांडवलाची ऑफर फेटाळल्याने NTPC आपल्या ग्रीन एनर्जी युनिटचा IPO लॉन्च करण्याचा विचार करत आहे. (NTPC Green Energy Limited)
2 वर्षांपूर्वी