महत्वाच्या बातम्या
-
Britannia Industries Share Price | भारतातील प्रसिद्ध कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना श्रीमंत केले, 1 लाखाचे 90 लाख झाले
Britannia Industries Share Price | ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ या वाडिया ग्रुपच्या मालकीच्या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 72 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ ही कंपनी खाद्यपदार्थ उत्पादन संबंधित क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. काही आठवड्यापूर्वी पार पडल्येल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीने प्रत्येक शेअरवर 7200 टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करत होते. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 4,255.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Britannia Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | झटपट पैसे वाढवणाऱ्या 5 धमाकेदार शेअरची लिस्ट सेव्ह करा, अल्पावधीत हे स्टॉक पैसे अनेक पट वाढवतात
Hot Stocks | मागील 8 दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला आहे. मागील 15 दिवसांत लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्याचे शेअर्स मजबूत वाढले आहेत. त्यातील काही निवडक शेअरची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आज आपण या लेखात ज्या कंपन्याच्या शेअरची माहिती पाहणार आहोत, त्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 20.74 ते 33.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या समभागामध्ये FACT, मिंडा कॉर्प, अनुपम रसायन इंडिया लिमिटेड, बालाजी अमाइन्स, आणि डेटा पॅटर्न या कंपन्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस'चे तिमाही निकाल जाहीर! शेअरच्या किमतीवर परिणाम होणार? काय असेल टार्गेट प्राईस?
TCS Share Price | ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ही भारतातील दिग्गज आयटी कंपनी मार्च 2023 तिमाहीमध्ये महसूल आणि प्रॉफिट मार्जिनच्या बाबतीत तज्ज्ञांच्या आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्मने TCS कंपनीच्या लक्ष किमतीत कपात केली आहे. Nomura फर्मने TCS कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 2,850 रुपये वरून कमी करून 2,830 रुपये निश्चित केली आहे. तर इतर काही ब्रोकरेज फर्मने TCS स्टॉकची लक्ष्य किंमत 2,638 रुपये निश्चित केली आहे. (Tata Consultancy Services Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Home Renovation Loan | केवळ नवीन घर घेण्यासाठी नव्हे, घर दुरुस्तीसाठीही मिळतं गृहकर्ज, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Home Renovation Loan | तुम्ही होम लोनबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घराच्या दुरुस्तीसाठी किंवा नूतनीकरणासाठी ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. जर तुम्हालाही तुमच्या घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती करायची असेल आणि त्यासाठी बजेट बनवता येत नसेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कर्जासाठी सहज अर्ज करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD पेक्षा बँक 'या' गुंतवणुकीवर मोठा परतावा देतेय, परवडणारी स्वस्त गुंतवणूक
Bank of Maharashtra Update | एका बाजूला बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक बँकेच्या FD पासून इतर अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीत अल्प बचतीपासून इतर मोठ्या FD चा समावेश आहे. मात्र अल्प असो किंवा मोठी गुंतवणूक, परतावा मात्र ७-८ टक्क्यांच्या वरती नाही. तसेच किमान गुंतवणुक रक्कमही १०० ते ५०० रुपयांपासून सुरु होतात. त्यामुळे याच बँकेचे ग्राहक आणि इतर शहाणे ग्राहक हे आता बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित अशा गुंतवणुकीकडे वळले आहेत जेथे कमी गुंतवणुकीत वेगाने भर भक्कम परतावा मिळतोय.
2 वर्षांपूर्वी -
EPF Calculator | ईपीएफओच्या कॅल्क्युलेटरने तुम्हाला किती पेन्शन मिळेल तपासून घ्या, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (ईपीएफओ) नुकतेच कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस), १९९५ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन कॅल्क्युलेटर सादर केला. या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल, याची मोजदाद सहज करता येते. कॅल्क्युलेटर ईपीएफओच्या साइटवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Prediction | 1 वर्षात सोनं 9,500 रुपयांनी महाग झालं, या स्तरावर गुंतवणूक करावी का? पुढे दर वाढणार की कमी होणार?
Gold Price Prediction | बाजारातील अनिश्चितता आणि महागाईपासून संरक्षण किंवा संरक्षण शोधत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय आहे. याचे एक उदाहरण म्हणजे सध्याच्या अनिश्चित वातावरणात सोन्याने तेजीचे सर्व विक्रम मोडीत काढत पहिल्यांदाच ६१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही तो 60800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hardwyn India Share Price | 246 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, कमी किमतीत जास्त शेअर खरेदीची मोठी संधी
Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. ‘हार्डविन इंडिया’ कंपनीने बुधवार दिनाक 12 एप्रिल 2023 रोजी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 26 एप्रिल 2026 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ स्टॉक विभाजनाच्या प्रस्तावावर चर्चा करतील. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 304.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Hardwyn India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Divi's Laboratories Share Price | जस जसा कोरोना वाढतोय तस तसा या फार्मा स्टॉकचा परतावा सुद्धा तेजीने वाढतोय, खरेदी करा, फायदा होईल
Divi’s Laboratories Share Price | भारतात सध्या ‘कोरोना’ पुन्हा डोकेवर काढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे फार्मा कंपन्यांच्या शेअर्स वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फार्मा निर्देशांकात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. फॉर्म इंडेक्स काल 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आणि हेल्थ केअर इंडेक्स देखील 1.81 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. (Divi’s Laboratories Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nestle India Share Price | ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 210 रुपये डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?
Nestle India Share Price | ‘नेस्ले इंडिया’ या FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी मोठी खुशखबर जाहीर केली आहे. ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 27 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 21 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निर्धारित केला आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 19,500.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Nestle India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Pidilite Industries Share Price | पिडीलाइट इंडस्ट्रीजचा शेअर 90 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Pidilite Industries Share Price | ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ या फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकबाबत दिग्गज तज्ञ उत्साही आहेत. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 4500 रुपये पर्यंत वाढू शकतात असे तज्ञ म्हणाले. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 0.092 टक्के वाढीसह 2,349.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Pidilite Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mahanagar Gas Share Price | सरकारी बँक नव्हे तर सरकारी कंपनीचा शेअर 74 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पाहून घ्या
Mahanagar Gas Share Price | भारत सरकारने नुकताच गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी एक नवीन सिस्टीम लागू केली आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांचे शेअर्स विशेषत: सीएनजी आणि पीएनजी कंपन्याचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. ब्रोकरेज फर्म व्हेंचुराने ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअर्सवर एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्ससाठी 1,719 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘महानगर गॅस’ कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 990.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Mahanagar Gas Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 10,000 रुपयांची SIP, 3 वर्षात देतेय 10 लाख रुपयांचा परतावा, कोणती म्युच्युअल फंड योजना?
Mutual Fund SIP | आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती कमी वेळेत जास्त शोधत असते. बँक एफडी, एलआयसी, पोस्ट ऑफिस हे जोखीम न घेता गुंतवणुकीचे पर्याय आहेत पण परतावा थोडा कमी आहे. ज्यामुळे लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची खूप आवड आहे. म्युच्युअल फंडात तुम्ही छोटे एसआयपी करून चांगला परतावा मिळवू शकता. तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ सुधारायचा असेल तर म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणे हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Sula Vineyards Share Price | दारू पिण्यापेक्षा या दारू कंपनीचे शेअर्स खरेदी करा, शेअरमध्ये तेजीची नशा, 1 दिवसात 13 टक्के वाढ
Sula Vineyards Share Price | ‘सुला विनयार्ड्स’ या वाईन विक्रेत्या कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 394.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 386.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स 432 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (Sula Vineyards Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nettlinx Share Price | 188 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेटपूर्वी खरेदी केल्यास फायदा होईल
Nettlinx Share Price | ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे. ‘नेटलिंक्स लिमिटेड’ ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच पात्र शेअर धारकांकडे असलेल्या प्रत्येक एका शेअरवर कंपनी एक बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 202.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Nettlinx Limited)
2 वर्षांपूर्वी -
Globe Commercials Share Price | फक्त 5 रुपयांचा पेनी शेअर, 6 महिन्यात 573 टक्के परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त
Globe Commercials Share Price | ‘ग्लोब कमर्शियल लिमिटेड’ कंपनीच्या पेनी स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर ने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 573.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 6 लाखांवर गेले आहे. (Globe Commercials Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Interest Rate | जबरदस्त! प्रसिद्ध बँकेच्या खास FD वर मिळतंय 8.15 टक्के व्याज, डिपॉझिटर्सचा तुफान प्रतिसाद
Bank FD Interest Rate | जन स्मॉल फायनान्स बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल केला आहे. जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना ५०० दिवसांच्या एफडीवर ८.१५ टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 500 दिवसांच्या मुदत ठेवीवर 8.85 टक्के व्याज दिले जात आहे. जन स्मॉल फायनान्स बँकेच्या मुदत ठेवींचे नवे दर 10 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | FD, PPF, EPF सोडा, आणि या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करा, भरघोस परतावा आणि लाभांश मिळेल
Coal India Share Price | ‘कोल इंडिया लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 21.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘कोल इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चांगल्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत आहेत. ‘कोल इंडिया’ कंपनीने आपले उत्पादन प्रमाण 700 दशलक्ष टन पर्यंत वाढवले आहे. कंपनीची सर्व कामगिरी विचारात घेऊन ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने कोल इंडिया कंपनीच्या शेअर्सवर 260 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने ‘कोल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 225.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Coal India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 53 रुपयाचा झोमॅटो शेअर मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, गुंतवणूक करणार?
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ च्या शेअर्समध्ये मजबूत ब्रेक आऊट पाहायला मिळत आहे. शेअरमधील वाढ पाहून अनेक ब्रोकरेज हाऊस शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी ‘झोमॅटो’ कंपनीच्या शेअर्सवर 100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीपासून 90 टक्के पर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स 53.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 53.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Zomato Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बोंबला! आज 10 ग्राम सोन्याचा दर कितीवर पोहोचला पहा, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली होती. पण त्यानंतर दोन्ही सोनं-चांदीचे दर वेगाने विक्रम करत आहेत. दिवाळीच्या हंगामात सोनं 65,000 रुपयांची आणि चांदी 80,000 रुपयांची पातळी गाठू शकते, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या चांदीने 76,000 रुपयांची पातळी गाठली आहे, सोनेदेखील दररोज नवा विक्रम करत आहे.
2 वर्षांपूर्वी