महत्वाच्या बातम्या
-
Goyal Aluminiums Share Price | 185 टक्के परतावा देणाऱ्या शेअरची किंमत स्टॉक स्प्लिटने 10 पट स्वस्त होईल, खरेदी करणार?
Goyal Aluminiums Share Price | ‘गोयल अॅल्युमिनियम लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअरचे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. स्टॉक स्प्लिटची घोषणा करताच ‘गोयल अॅल्युमिनियम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत वाढू लागले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या नवीन उच्चांक पातळीजवळ ट्रेड करत आहेत. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘गोयल अॅल्युमिनियम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.82 वाढीसह 362.70 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Goyal Aluminiums Limited)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | या एका मोठ्या बातमीनंतर 8 रुपये किंमतीचा सुझलॉन एनर्जीचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीची मालकी असणाऱ्या ‘सुझलॉन ग्रुप’ ने ‘सेम्बकॉर्प’ची उपकंपनी ‘ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी लिमिटेड’ या कंपनीच्या 50.4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा व्यापारी करार केला आहे. ही बातमी येताच ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढू लागले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2007 साली ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 348 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Suzlon Energy Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 1.85 लाखाची रक्कम व्याजातून देईल, किती फायदाच फायदा पहा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमार्फत अनेक अल्पबचत योजना राबविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. मंथली इनकम स्कीम (एमआयएस) असे या योजनेचे नाव आहे. एमआयएस खात्यात एकरकमी रक्कम जमा करता येते. या एमआयएसचा कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेत दरमहा व्याज मिळते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Special FD Interest | SBI ग्राहकांना खुशखबर! ही स्पेशल FD फक्त 2.55 लाख रुपये व्याज देईल, योजना जाणून घ्या
SBI Bank Special FD Interest | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहकांना 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी विशेष ठेव योजना देत आहे. एसबीआयची बेस्ट डोमेस्टिक रिटेल डिपॉझिट स्कीम सामान्य फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा 40 बेसिस पॉईंट्स पर्यंत जास्त व्याज देत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Loan EMI Defaults | खुशखबर! कर्ज किंवा कर्जाचा EMI बुडवल्यास अधिक दंड मोजावा लागणार नाही, RBI ने 'हा' नवा नियम जारी केला
Loan EMI Defaults | जर तुम्हीही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देईल. कर्ज बुडवल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाचे भांडवल बँकांना करता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत कर्ज बुडवल्यास बँकांकडून मुद्दल रकमेत दंड शुल्काची भर घातली जाते, नंतर बँका त्या रकमेवर व्याजही आकारतात. पण आरबीआयने बँकांना दिलेल्या आदेशानंतर आता ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
Wipro Share Price | भारतात विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिस सारख्या अनेक आयटी कंपन्या आहेत. आयटी कंपन्यांचा त्यांच्या गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा देण्याचा इतिहास आहे. सध्या आयटी क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विप्रो लिमिटेडने गेल्या तीन वर्षांत १५.९० टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. त्यामुळे आज आपण विप्रो लिमिटेडबाबत चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या व्यवसायाची बलस्थाने आणि कमतरताही आपण समजून घेऊ. याशिवाय विप्रो शेअर प्राइस टार्गेट 2023, 2024, 2025, 2026, 2030 बद्दलही बोलणार आहोत. तर, आपली उत्तरे शोधण्यासाठी वाचन सुरू ठेवा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Bank Share Price | Wipro Bank Stock Price | BSE 507685 | NSE WIPRO)
2 वर्षांपूर्वी -
Vardhman Special Steels Share | मार्ग श्रीमंतीचा! 947 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा शेअर पुन्हा जोरदार तेजीत, स्टॉक डिटेल्स पहा
Vardhman Special Steels Share | लोखंड आणि पोलाद उत्पादने बनवण्याऱ्या ‘वर्धमान स्पेशल स्टील्स’ कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 428.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के घसरणीसह 415.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,732 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘वर्धमान स्पेशल स्टील्स’ कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड होते. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या शेअर्समध्ये ही मजबूत वाढ होण्याचे कारण म्हणजे आज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक देखील होणार आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी सेबीला पाठवलेल्या माहिती म्हंटले होते की, कंपनीचे संचालक मंडळ 12 एप्रिलच्या बैठकीत बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव विचारात घेऊ शकतात. (Vardhman Special Steels Limited)
2 वर्षांपूर्वी -
Punjab National Bank Scheme | पंजाब नॅशनल बँकेची खास योजना, करा बचत म्हणजे परताव्याची इतकी मोठी रक्कम मिळेल
Punjab National Bank Scheme | गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी नोकरदारांमध्ये सर्वाधिक ग्राहक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजना विशेष लोकप्रिय आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या पीपीएफ खात्यात हुशारीने गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम तयार होऊ शकते. विशेष म्हणजे खात्यात जमा झालेल्या पैशांवरही सरकार व्याज देते. मात्र आज आम्ही तुम्हाला पीपीएफ खात्यात गुंतवणुकीच्या एका फॉर्म्युलाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन करून करोडपती होऊ शकते. (Punjab National Bank PPF Scheme)
2 वर्षांपूर्वी -
Bank of Baroda Investment | सरकारी बँकेतील भरवशाची गुंतवणूक, फक्त 170 रुपयांपासून गुंतवणूक करा, 32% पर्यंत परतावा मिळेल
Bank of Baroda Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहे. काही निवडक क्षेत्रांचे स्टॉक तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आले आहेत. यामध्ये बँकिंग स्टॉकचाही समावेश आहे. ‘मॉर्गन स्टॅनले’ आणि ‘सिटी’ यांनी ‘बँक ऑफ बडोदा’ चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार पुढील काही दिवसांत ‘बँक ऑफ बडोदा’ स्टॉक 32 टक्के वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.26 टक्के घसरणीसह 170.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Bank of Baroda Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ञांनी निवडलेल्या या 5 स्टॉक्सवर पैसे लावा, अल्पावधीत मिळेल 34 टक्के परतावा, शेअर्सची लिस्ट पहा
Stocks To Buy | आज शेअर बाजारात मजबूत हिरवळ पसरली होती. अनेक कंपनीच्या शेअर मध्ये सुसाट तेजी पाहायला मिळाली. अशा मजबूत ट्रेंडिंग मार्केटमध्ये कमाईसाठी स्टॉक निवडणे अवघड जाते. म्हणून ब्रोकरेज हाऊस ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ 5 मजबूत शेअरची निवड केली आहे. यामध्ये ‘अॅक्सिस बँक’, ‘टाटा कंझ्युमर’, ‘एम अँड एम फिन’, ‘टाटा मोटर्स’ आणि ‘टीसीएस’ कंपनीच्या शेअर्स सामील आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार हे पाच स्टॉक पुढील एका वर्षात गुंतवणुकदारांना 34 टक्के पर्यंत परतावा कमावून देतील. सविस्तर माहिती जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, आधीच 130% परतावा दिला आहे, अजून कमाई करणार?
Multibagger Stock | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 तिमाहीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे शेअर्स सामील केले आहेत. ‘डॉली खन्ना’ यांनी या ब्रुअरीज क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे 9.53 लाख इक्विटी शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. ‘डॉली खन्ना’ शेअर बाजारात मजबूत शेअर मध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये उत्पादन, कापड, रसायने आणि साखर क्षेत्रातील दिग्गज कंपन्याचे शेअर्स आहेत. डॉली खन्ना यांनी ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 156.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Som Distilleries And Breweries Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याची खरेदी वाढली, आज सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली, नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,080 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. चांदीच दरही 840 रुपयांनी वाढून 75,780 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषकांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 330 रुपयांनी वाढून 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Baroda Loan EMI | बँक ऑफ बडोदाच्या कर्जधारकांना धक्का, आता अधिक EMI रक्कम भरावी लागणार
Bank of Baroda Loan EMI | सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (BoB) कर्जधारकांना महागाईचा झटका दिला आहे. वास्तविक, बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे, ज्यामुळे कर्जदारांच्या ईएमआयची रक्कम वाढणार आहे, ज्यामुळे त्यांच्या खिशावरील बोजा वाढणार आहे. 12 एप्रिलपासून कॅनरा बँकेनेही कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे, तर एचडीएफसी बँकेने व्याजदरात कपात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँकेत FD वर किती वार्षिक व्याज मिळेल? हे 6 शेअर्स फक्त 1 महिन्यात 40 टक्क्यांपर्यंत परतावा देतील
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मजबूत हिरवळ पसरली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही ब्रोकरेज फर्म ‘के आर चोक्सी’ ने निवडलेल्या स्टॉकवर पैसे लावू शकता. ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी 6 मजबूत स्टॉकची निवड केली आहे. हे शेअर्स पुढील एका महिन्यात तुम्हाला 15 ते 40 टक्के परतावा सहज मिळवून देऊ शकतात. ‘केआर चोक्सी’ फर्मच्या तज्ञांनी सांगितले आहे की, या कंपन्यांची व्यवसाय वाढ सकारात्मक त्यांनी सातत्याने चांगले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. याशिवाय या कंपन्या त्यांच्या उद्योग क्षेत्रातील सर्वात आघाडीच्या कंपन्या मानल्या जातात. या कंपन्यांचे नेतृत्व व्यवस्थापनही मजबूत आहे. या 6 कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात आश्चर्यकारक परतावा कमावून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Bank Account Alert | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये 1,20,000 रुपये जमा होणार, तारीख पहा
Govt Employees Bank Account Alert | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिलच्या पगारात त्यांना वाढीव महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह (डीए) वाढीव वेतन सरकार देणार आहे. 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे. जानेवारी २०२३ पासून महागाई भत्ता देण्यात येणार आहे. महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Data Patterns Share Price | खुशखबर येताच या कंपनीचे शेअर्स वेगात धावले, शेअर मध्ये मजबूत वाढीचे संकेत, टार्गेट प्राईस किती?
Data Patterns Share Price | ‘डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड’ या एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांनी वाढला होता. ट्ट आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 1,592.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या दिशेने वाढत आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 1625 रुपये होती. (Data Patterns Limited)
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power Share Price | कडक उन्हाळ्यात या कंपनीचे शेअर्स कडक परतावा देतील, वाढत्या विजेच्या मागणीचा फायदा
Torrent Power Share Price | कडक उन्हाच्या झळा सर्वांना लागत आहेत. उन्हाळा जसजसा वाढत जाणार, तसे विजेची मागणीही वाढत जाणार. त्यामुळे सध्या एनर्जी सेक्टर मधील अनेक कंपन्या शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर येत आहेत. यापैकीच एक आहे, ‘टोरेंट पॉवर’. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘टोरेंट पॉवर’ कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 535.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Torrent Power Limited)
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | श्रीमंत करणारा शेअर! गुंतवणूकदारांना 13,480 टक्के इतका भरघोस परतावा दिला, का खरेदी करावा?
JBM Auto Share Price | ‘जेबीएम ऑटो’ कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांसाठी जणू खजिनाच आहे. या कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स.0.21 टक्के घसरणीसह 740.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. ‘JBM ऑटो’ कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13,480 टक्के इतका भरघोस नफा कमावून दिला आहे. या स्टॉकने अवघ्या दहा वर्षात 10,000 रुपयांचे रूपांतर 13.5 लाख रुपये मध्ये केले आहे. हीच गुंतवणूक मागील 5 वर्षांत 323.64 टक्के वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (JBM Auto Limited)
2 वर्षांपूर्वी -
Suryalata Spinning Mills Share Price | कमी कालावधीत 157 टक्के परतावा देणारा शेअर, हा स्टॉक खरेदी करावा का?
Suryalata Spinning Mills Share Price | ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीने मागील तीन महिन्यांत 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 157 टक्के उसळी घेतली आहे. या मायक्रोकॅप कंपनीच्या स्टॉकने 23 डिसेंबर 2022 रोजी 272.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या वर्षी 11 एप्रिल 2023 रोजी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअर्सनी 700 रुपये ही आपली उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. तीन महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2.56 लाख रुपये झाले आहे. (Suryalata Spinning Mills Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स मध्ये एवढी वाढ कुठून आली? 2 आठवड्यात 34 टक्के परतावा दिला
Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांच्या ऊर्जा क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी ‘रिलायन्स पॉवर’ चे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांनी वधारले होते. ट्रेडिंग सेशनदरम्यान ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 12.55 रुपये पर्यंत पोहचले होते. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 12.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात कंपनीचे एकूण भाग भांडवल 4600 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. 28 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअरने 9.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.95 रुपये होती. मागील वर्षी 6 सप्टेंबर 2022 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2008 मध्ये ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Reliance Power Limited)
2 वर्षांपूर्वी