महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शेअरमध्ये मजबूत तेजी येण्याचे संकेत
Tata Steel Share Price | टाटा समूह भारतातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे नियंत्रण करतो. ‘टाटा स्टील कंपनी’ ने नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षांत सुमारे 19.9 दशलक्ष टन क्रूड स्टीलचे उत्पादन करण्याचा विक्रम केला आहे. वार्षिक आधारावर टाटा स्टील कंपनीने केलेले हे सर्वाधिक उत्पादन आहे. एक वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात टाटा स्टील कंपनीच्या उत्पादनात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. अस्थिर ऑपरेटिंग वातावरण असूनही 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या डिलिव्हरीमध्ये वाढ झाली आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
UPI Credit Line Policy | UPI वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! तुमच्या खात्यावर पैसे नसतील तरी करता येणार UPI पेमेंट
UPI Credit Line Policy | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवे पतधोरण जाहीर करून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (यूपीआय) व्याप्ती वाढवली आहे. या घोषणेनुसार, कर्जदारांना बँकांकडून डिजिटल क्रेडिट लाइन्स वापरण्यासाठी यूपीआयचा वापर करता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | स्वस्त टीटीएमएल शेअरवर रोज अप्पर सर्किट लागतोय, 5 दिवसात 21.38 टक्के परतावा, खरेदी करणार का?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 64.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल हा स्टॉक 64.22 रुपये किंमत पातळीवर पोहचला होता. मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून टीटीएमएल स्टॉक सतत 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. (Tata Teleservices Maharashtra Limited)
2 वर्षांपूर्वी -
EPF Money | पगारदारांनो! तुम्ही ईपीएफ सदस्य आहात?, तुम्हाला ईडीएलआय योजनेअंतर्गत मिळणार 7 लाख रुपयांचा लाभ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील (ईपीएफओ) पीएफ खातेधारकांना सात लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त पैसे मोजावे लागत नाहीत. याचा फायदा कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यावर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला होतो.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group | अदानी देशविरोधी कारवाया करत असल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप, महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये चीनचा पैसा गुंतवला जातोय
Adani Group | काँग्रेस पक्षाने अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांवरही अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अदानी समूह एका चिनी कंपनीच्या सहकार्याने देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा दावा पक्षाने केला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी अदानी तसेच चीनला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि अदानी समूहावर हे खळबळजनक आरोप काँग्रेसने गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
2 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरवर टॉप ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, संयमाने हा शेअर आयुष्य बदलू शकतो
Infosys Share Price| ‘इन्फोसिस’ या भारतील दिग्गज आयटी कंपनीच्या समभागामध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स ‘इन्फोसिस’ 0.084 टक्के घसरणीसह 1,422.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक तेजीत वाढत होता. स्टॉक मध्ये तेजीचा कल कायम आहे, मात्र काही वेळा विक्रीचा दबाव स्टॉक ला खाली घेऊन येतो. तज्ज्ञांच्या मते ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1835 रुपयेपर्यंत वाढू शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1425.85 रुपयांवर क्लोज झाला होता. (Infosys Limited)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Gratuity & Pension | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट! ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसंदर्भातील नियम सरकारने बदलले, अधिक जाणून घ्या
Govt Employees Gratuity & Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो, असा निर्णय सरकारने घेतला आहे. खरं तर ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसंदर्भातील नियमसरकारने बदलले आहेत. यामध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. सरकारच्या या इशाऱ्याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका त्यांना बसू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Finance Share Price | या कंपनीचे शेअर्स निम्म्या किमतीवर मिळणार, आता खरेदी केल्यास मिळणार भरघोस फायदा
Mufin Green Finance Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करणाऱ्या ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ या कंपनीचे शेअर्स 2 तुकड्यामध्ये विभाजित होणार आहे. स्टॉक स्प्लिटसाठी ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. गुंतवणूकदारांसाठी खुशखबर अशी की, स्टॉप स्प्लिटची एक्स-स्प्लिट तारीख 10 दिवसांनंतर आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. आता जर तुम्ही शेअर खरेदी केले, तुम्हाला स्टॉक स्प्लिट चा लाभ मिळू शकतो. चला तर मग कंपनीबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊ. (Mufin Green Finance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Filatex India Share Price | या शेअरची सध्याची किंमत 36 रुपये, 12540% परतावा दिल्यानंतर हा स्टॉक लवकरच 48% पर्यंत परतावा देईल
Filatex India Share Price | ‘फिलाटेक्स इंडिया’ या सिंथेटिक यार्न कंपनीचे शेअर्स सलग घसरणीनंतर किंचित प्रमाणात वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘फिलाटेक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 3.22 टक्के वाढीसह 36.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीपासून 11 टक्के रिकव्हर झाले आहेत. ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळ स्टॉक होल्ड केला होता, त्यांना अवघ्या 72,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये परतावा मिळाला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही सध्याच्या किंमत पातळीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 48 टक्के पर्यंत नफा मिळू शकतो. ‘फिलाटेक्स इंडिया’ या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,553.20 कोटी रुपये आहे. (Filatex India Limited)
2 वर्षांपूर्वी -
NBCC India Share Price | सरकारी कंपनीचा 37 रुपयांचा शेअर तेजीत, सकारात्मक बातमीमुळे शेअर्सची किंमत वेगात धावतेय, फायदा घेणार?
NBCC India Share Price | ‘NBCC इंडिया’ या ‘केंद्रीय शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालय’ च्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची चर्चा शेअर बाजार जोर धरू लागली आहे. ‘NBCC इंडिया’ या कंपनीला केंदिरी गृह मंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन विभागाकडून 448.02 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीसह ट्रेड करु लागले. मिझोरममधील भारत-बांगलादेश सीमेजवळ 88.58 किमी लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी ‘NBCC इंडिया’ कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे. NBCC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,430 हजार कोटी रुपये आहे. 3 एप्रिल रोजी ‘NBCC इंडिया’ कंपनीचे शेअर्स 35.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.89 टक्के वाढीसह 37.65 रुपये किमतीवर क्लोज झाले. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 43.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.55 रुपये होती. (NBCC India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | ही पोस्ट ऑफिसची सरकारी योजना तुम्हाला गुंतवणुकीवर दरमहा खात्रीने पैसे देईल, योजनेबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्हाला नवीन आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुरक्षित आणि हमी उत्पन्न असलेल्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील, तर मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. योजनेच्या मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला दरमहा हमी उत्पन्न मिळते. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे (Investment Tips) सुरक्षित आहे. यामध्ये बाजारातील चढउतारांचा गुंतवणुकीवर किंवा परताव्यावर कोणताही परिणाम होत नाही. MIS खात्याची परिपक्वता 5 वर्षे आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या
PPF Calculator | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हे गुंतवणुकीचे एक चांगले साधन आहे, जे भविष्यातील गरजा किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मोठा निधी तयार करण्यास मदत करते. यात १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. वर्षभरात जास्तीत जास्त १२ व्यवहार करून तुम्ही १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. भारत सरकार सध्या या योजनेवर (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ७.१ टक्के व्याज देत आहे. आता तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किती परतावा मिळेल हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. शेवटी तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करावं लागतं. यासंबंधीच्या गणितावर आपण येथे लक्ष केंद्रित करूया.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | या आहेत एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना, SIP गुंतवणुकीतून कोटीत परतावा मिळतोय, नावं सेव्ह करा
SBI Mutual Fund | ज्या गुंतवणूकदारांनी SBI च्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने दरमहा 5000 रुपयेची गुंतवणूक केली होती, त्यांनी आतापर्यंत 19.4 टक्के CAGR परतावा कमावला आहे. या परताव्याच्या आधारावर एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 20 वर्षांत 1.14 कोटी रुपये पेक्षा अधिक झाले असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा 5 योजनाची माहिती देणार आहोत,ज्यांनी मागील 20 वर्षांत दिलेला एसआयपी परतावा सर्वाधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment Alert | तुम्ही गुगल-पे, पेटीएम सारख्या UPI'ने पैशांचा व्यवहार करता? | मग या 5 गोष्टी लक्षात ठेवा
आजच्या काळात लोकल शॉपिंगपासून ते सिनेमाच्या तिकिटांच्या बुकिंगपर्यंत आपण आपलं जास्तीत जास्त पेमेंट यूपीआयमधून करत असतो. अशा परिस्थितीत आपणही या देयकांबाबत थोडी काळजी घ्यायला हवी. बँकांनी आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी आपण लक्षात घेऊ शकता अशा महत्वाच्या खबरदारीबद्दल सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tax Saving Documents Proof | इन्कम टॅक्स वाचवायचा आहे? कंपनीला देण्यासाठी 'ही' गुंतवणूक पुराव्याची कागदपत्रं तयार ठेवा
Tax Saving Documents Proof | २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षासाठी कंपन्यांनी कर जाहीरातीअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांकडून कर वाचविण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांची मागणी सुरू केली आहे. त्यामुळे गुंतवणूक करून ज्या कागदपत्रांमध्ये तुम्ही करबचतीची योजना आखली आहे, ती कागदपत्रे सादर करण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. किंवा तुम्ही ज्या खर्चातून कर वाचवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्याशी संबंधित कागदपत्रे गोळा करा. या कागदपत्रांच्या आधारे तुमच्यावर करदायित्व निश्चित केले जाते किंवा तुम्हाला करसवलतीचा लाभ मिळतो. टॅक्स वाचविण्यासाठी आपल्या कार्यालयात सादर करावी लागणारी कागदपत्रे पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | दिवाळीत पोस्ट ऑफिसची मोठी धमाका योजना, फक्त 100 रुपयांच्या बचतीतून मिळेल 16 लाख रुपये परतावा
Post Office Scheme | सध्या गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर माक्रेट सारखे जास्त नफा मिळवून देणारे पर्याय उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक करूण एका रात्रीत तुमचे पैसे दुप्पट वाढतात. तर एका रात्रीत ते तिपटीने कमी देखील होऊ शकतात. त्यामुळे यात फायद्या बरोबरच मोठा तोटा देखील आहे. त्यामुळे आजही अनेक गुंतवणूकदार आपले पैसे पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणे भल्याचे समजतात. नुकतीच कोरोना महामारीची लाट येऊन गेली यात अनेकांच्या नोक-या गेल्या आता कुठे सर्व स्थिती पुर्वपदावर येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जास्त नफा मिळवण्याबरोबरच आपले पैसे सुरक्षीत ठिकाणी गुंतवत आहेत. पोस्टाच्या अनेक योजनांमधील रिकरिंग डिपॉझिट ही योजना देखील मोठा नफा मिळवून देते.
2 वर्षांपूर्वी -
Westlife Foodworld Share Price | पिझ्झा-बर्गर खाण्यापेक्षा तो विकणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, 69000 रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा दिला
Westlife Foodworld Share Price | ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ या फास्ट फूड रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीचे शेअर कमालीच्या तेजीत वाढत आहेत. काल हा स्टॉक NSE निर्देशांकावर 7.35 टक्के वाढला होता. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 723.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी 11 वर्षापूर्वी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीच्या शेअरमधे 69 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपये झाले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमतवरून 9 टक्के अधिक वाढू शकतात. ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ ही कंपनी दक्षिण भारतात बर्गर ब्रँड ‘मॅकडोनाल्ड’ ची फ्रँचायझी चालवते. (Westlife Foodworld Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर 50% स्वस्त झालाय, आता सकारात्मक बातमीमुळे शेअरची किंमत वाढतेय
Nazara Technologies Share Price | ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या गेमिंग कंपनीने मोठा करार केल्याची घोषणा केली आहे. या करारा अंतर्गत ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनी आपल्या ई-स्पोर्ट्स कंपनी ‘नॉडविन इंटरनेशनल पॉटीई लिमिटेड’ मार्फत सिंगापूरस्थित लाईव्ह इव्हेंट फर्म ‘ब्रेडेड पी.टी.ई’ मधील 51 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या ई स्पॉट्स विभागामध्ये ‘नॉडविन गेमिंग’ आणि ‘स्पोर्टसकिडा’ सामील आहेत. ही बातमी येताच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने 3 टक्क्यांची उसळी घेतली. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 549.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Nazara Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Macfos Share Price | IPO नंतर शेअर लिस्ट होऊन 1 महिना झाला, पण गुंतवणुकदारांना मजबूत परतावा, आता शेअर खरेदी करावा का?
Macfos Share Price | आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षात 25 नवीन कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. त्यापैकी 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये लिस्टिंगच्याच दिवशी पडझड पाहायला मिळाली होती. तर फक्त 16 कंपन्यांच्या शेअरने चांगली लिस्टिंग नोंदवली होती. यापैकी एक ‘मॅकफोस लिमिटेड’ ही कंपनी देखील आहे. ‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मारली होती. आज हा स्टॉक गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी 5.68 टक्के वाढीसह 185.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळाला आहे. ‘Macfos Ltd’ कंपनीचा IPO फेब्रुवारी 2023 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (Macfos Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका एक दिवसात शेअर अचानक 10 टक्के वाढला, पुढे काय होणार? स्वस्त झालेला शेअर खरेदी करावा का?
Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन ई-रिटेलर ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. हा स्टॉक कधी अचानक अप्पर सर्किट स्पर्श करतो, तर कधी लाल निशाणी वर घसरलेला असतो. या शेअर मध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 139 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के घसरणीसह 131.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39,500 कोटी रुपये आहे. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी