महत्वाच्या बातम्या
-
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा शेअर सलग तिसऱ्या सत्रात घसरून 3,863.20 रुपयांवर आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो शेअर 1.37 टक्के घसरून 3,863.20 रुपयांवर पोहोचला होता. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरसाठी ४,२१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. लार्सन अँड टुब्रो शेअरसाठी मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत, तसेच शेअरची पुढची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल
Rental Home | बहुतांश व्यक्ती नोकरीसाठी त्याचबरोबर विद्यार्थीवर्ग शिक्षणासाठी गावाकडून सुट्टी मतांकडे स्थलांतरित होतात. कारण की, शहरी भागांकडे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शहरात राहण्यासाठी शहरांमधील नवीन घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे बहुतांश लोक भाड्याने घर घेऊन राहणे पसंत करतात.
5 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
CIBIL Score | सध्या बरेच व्यक्ती मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. परंतु बहुतांश व्यक्ती असेही आहेत जे फार कमी प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही अगदी सहजपणे पेमेंट करू शकता. जलद सुविधा पुरवणारे हे क्रेडिट कार्ड तुम्हाला जबरदस्त ऑफर्स देखील देते.
5 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY
Infosys Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळाले. स्टॉक मार्केटमधील मोठ्या चढ-उतारांमध्येही विशिष्ट घडामोडींच्या आधारे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांचा मते हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतो. (इन्फोसिस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. या काळात आयआयएफएल ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या शेअर्ससाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज आणि तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह टार्गेट प्राईस दिली आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 1.36 टक्के घसरून 338.35 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
TTML Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टाटा ग्रुपच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टीटीएमएल शेअर 6.38 टक्के वाढून 86 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवारी कंपनीचा शेअर इंट्राडे मध्ये 10 टक्क्यांनी वधारून 88.88 रुपयांवर पोहोचला. (टीटीएमएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५०० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या अपडेटनंतर एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 3.36 टक्के घसरून 143.62 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
Top Mutual Fund | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेतील निवडणुकीच्या निकालांचे त्याचबरोबर जागतिक घडामोडींचे सांकेतिक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणुकीवर पाहायला मिळाले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही शेअर बाजार चढ-उतारीवर अवलंबून होता.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. स्टॉक मार्केट निफ्टी सातत्याने पुढे सरकत आहे आणि निफ्टीने आपली रेंज बनवली आहे. यावेळी स्टॉक मार्केटमधील काही पेनी शेअर्स देखील तेजीत असल्याचं दिसून आलं आहे. (गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केटमध्ये अजून एक नवीन आयपीओ लाँच होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन शेअर 1.54 टक्के घसरून 65.10 रुपयांवर पोहोचला होता. आता सुझलॉन लिमिटेड कंपनी संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या कंसॉलिडेशन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट निफ्टी याच रेंजमध्ये ट्रेड करतोय. दरम्यान, टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये हळूहळू तेजी येत आहे. मागील ५ दिवसांत टाटा स्टील शेअर ३ टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 0.77 टक्के घसरून 149.44 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
SIP Mutual Fund | SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. आजकाल एक रक्कमी गुंतवणूक त्याचबरोबर SIP च्या माध्यमातून देखील दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून कोटी रुपयांचा फंड तयार करता येतो. एसआयपी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला सर्वाधिक फंड जमा करता येऊ शकतो परंतु तुम्हाला केवळ योग्य गुंतवणुकीचा राजमार्ग ठाऊक असायला हवा.
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये हलकी खरेदी पाहायला मिळाली होती. आजच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट असले तरी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत. दुसरीकडे, स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ वाढीसह 24650 च्या जवळ ट्रेड करत होता. तसेच बीएसई सेन्सेक्समध्ये 70 अंकांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती.
5 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी धिम्या गतीने ट्रेड सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं. गुरुवारी स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले होते. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात थोडी घसरण पाहायला मिळाली होती. गुरुवारी सकाळी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स 21.72 अंकांच्या घसरणीसह 81,504.42 वरखुला झाला होता.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना
Post Office Schemes | पोस्ट ऑफिसकडून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत पोस्टाच्या विविध योजनांमध्ये महिलांनी गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावला आहे. सामाजिक आणि सुरक्षिततेच्या बाबतीत पोस्ट ऑफिस महिलांसाठीच्या गुंतवणुकीसाठी आघाडीवर आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांना सर्वोत्तम व्याजदर मिळवून देणाऱ्या एकूण 4 योजनांविषयी माहिती सांगणार आहोत. या योजनांचे व्याजदर 8.2% टक्क्यांच्या घरात आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
Personal Loan | कोणत्याही व्यक्तीला अचानक जास्त पैशांची गरज भासली तर तो सर्वप्रथम बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार करतो. पर्सनल लोन घेणे त्याला फायद्याचे आणि सोपे वाटते. पर्सनल लोनची प्रोसेस फार काही मोठी नसते. प्रोसेस मोठी नसली तरी सुद्धा पर्सनल लोनचे व्याजदर इतर लोनपेक्षा जास्त असतात. व्याजदर जास्त असून सुद्धा व्यक्ती पर्सनल लोन घेण्यास जास्त प्राधान्य दर्शवतात. परंतु अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित होतो की, आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्सनल लोन घेणे फायद्याचे ठरते की नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
Investment Tips | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपला देखील वेळोवेळी पगार वाढवा. पगारवाढीमुळे आर्थिक चणचण कमी होऊ लागतात. आपण वेगवेगळ्या वस्तूंवर किंवा घरासाठी लोन घेतलेले असते अशा परिस्थिती पगार वाढीनंतर बऱ्याच व्यक्ती लवकरात लवकर ईएमआय भरण्यासाठी पैसे वळवतात. तर, काहीजण भविष्यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन्हीही पर्यायांमध्ये कोणता पर्याय तुमच्यासाठी जास्तीत जास्त फायद्याचा ठरू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Vs NTPC Share Price | एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पॉवर सेक्टर शेअर्सबाबत महत्वाचे सकारात्मक संकेत दिले आहेत. हायड्रो पॉवर सेक्टरच्या बाबतीत उत्पादनात सलग तिसऱ्या महिन्यात दुहेरी आकडी वाढ पाहायला मिळाली असून ती वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून ९.४ बीयू झाली आहे.
5 महिन्यांपूर्वी