महत्वाच्या बातम्या
-
गौप्यस्फोट! अदानी ग्रुपमधील सगळा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवाल यांचा खळबळजनक दावा
Adani Group Shares | दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणखी एक मोठा आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काल म्हणजे मंगळवारी, 28 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की अदानी समूहात गुंतवलेले सर्व पैसे पंतप्रधान मोदींचे आहेत. भाजपमधील एका मोठ्या नेत्याने स्वतः मला या गंभीर विषयाची माहिती दिली आहे. भाजपने ७ वर्षांत देशाची प्रचंड लूट केली आहे. तोच पैसा नरेंद्र मोदी अदानी समूहात गुंतवत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनीदिल्ली विधानसभेत केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Uno Minda Share Price | या स्टॉकने अल्प गुंतवणुकीवर 10000 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मजबूत फायदा होईल
Uno Minda Share Price | ‘यूनो मिंडा लिमिटेड’ या ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ अजूनही या कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही आहेत. ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘युनो मिंडा’ कंपनीच्या स्टॉकवर ‘Buy’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत 545 रुपये निश्चित केली आहे. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी’ फर्मचे तज्ञ म्हणतात की, ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकच्या किमतीत 15 टक्के करेक्शन झाल्यामुळे स्टॉक मूल्यांकन अधिक आकर्षक वाटत आहे. (Uno Minda Limited)
2 वर्षांपूर्वी -
SEL Manufacturing Company Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती बनवणारा शेअर आता किती घसरला पहा, स्टॉक पडझडीचे कारण?
SEL Manufacturing Company Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीचे मल्टीबॅगर स्टॉक क्रॅश झाले आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’. ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 90 टक्के पेक्षा जास्त पडले आहेत. या दरम्यान शेअरची किंमत 1625 रुपयांवरून घसरुन 164.35 रुपयांवर आली आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 161.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (SEL Manufacturing Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Growington Ventures India Share Price | गुंतवणूकदारांना मालामाल बनवणाऱ्या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप, डिटेल्स पहा
Growington Ventures India Share Price | मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणाऱ्या ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. या स्मॉल कॅप कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 823.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाखावर 9 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने बोनस शेअर्सचे वाटप देखील केले आहे. (Growington Ventures India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Raamdeo Agrawal Portfolio | दिग्गज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल कंपनीचे प्रवर्तक गुंतवणूक वाढवत आहेत, स्टॉकमध्ये मजबूत वाढ होणार?
Raamdeo Agrawal Portfolio | ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ फर्मचे प्रवर्तक आणि संचालक ‘मोतीलाल ओसवाल’ यांनी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या कंपनीचे 16,600 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर ‘मोतीलाल ओसवाल’ यांच्या गुंतवणूकीचा हिस्सा 7,734,582 म्हणजेच 5.23 टक्के झाला आहे. त्यांच्याकडे पूर्वी 7,717,982 म्हणजेच 5.22 टक्के भाग भांडवल होते, आता त्यांनी 9,273,544 रुपये मूल्याचे अधिक शेअर्स खरेदी केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
APL Apollo Tubes Share Price | या कंपनीचे शेअर्स तेजीत येणार, स्टॉक एक्स्पर्ट गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत, टार्गेट प्राईस?
APL Apollo Tubes Share Price | शेअर बाजारात अनेक मोठ्या कॅप कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. असाच एक स्टॉक म्हणजे ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’. मागील तीन वर्षांत ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 859 टक्के नफा मिळवून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 127.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 1,203.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (APL Apollo Tubes Limited)
2 वर्षांपूर्वी -
Artemis Electricals Share Price | हा शेअर दहापट स्वस्तात मिळणार, रेकॉर्ड डेट जाहीर, फायद्यासाठी डिटेल्स पहा
Artemis Electricals Share Price | ‘आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स’ या कंपनीने नुकताच आपले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यासाठी कंपनीने 31 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. (Artemis Electricals Limited)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | 5 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे 97 टक्के पेक्षा जास्त वाढले, टॉप शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा
Quick Money Shares | सध्या शेअर बाजारात अद्भूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. आर्थिक मंदीचे संकेत, युरोपियन सेंट्रल बँकेची व्याज दर वाढ, युरोपियन बँकिंग स्टॉकमध्ये झालेली घसरण झाली, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने वाढती विक्री, सरकारने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये केलेली वाढ, या सर्व बाबींचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावावे, हे निश्चित करणे अवघड झाले आहे. मात्र तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, हे तुम्हाला अल्पावधीत मजबूत नफा कमावून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार?
IRCTC Railway Ticket Discount | ज्येष्ठ नागरिकांना लवकरच केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. रेल्वे भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूट लवकरच पूर्ववत होऊ शकते. कोविड महामारीच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह तीन श्रेणी वगळता सर्वांसाठी भाड्यातील सवलत बंद केली होती. साथीच्या आजारापूर्वी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 50 टक्के सूट मिळायची. आता कोविड-19 चा धोका कमी होऊन देशातील इतर सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना हा दिलासा देण्यात आला नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही
IRCTC Railway Ticket | तुम्हीही रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आजकाल, बहुतेक लोक ऑनलाइन किट बुक करतात, म्हणून आपल्याला बदललेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. खरं तर आयआरसीटीसीने अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. रेल्वेने बदललेल्या नियमांनुसार तिकीट किट बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचं अकाऊंट व्हेरिफाय करावं लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या
Balkrishna Industries Share Price| शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात किंचित धोका असतो, जर तुम्ही चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. आज या लेखात आम्ही तुखला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’. (Balkrishna Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 11 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, शेअर्सची किंमतही कमी
Multibagger Stocks | बिनानी इंडस्ट्रीज : गेल्या एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12.01 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 30.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 145.20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | तुम्ही रेल्वे तिकीट रद्द न करताही आरक्षणाची तारीख बदलू शकता, कसे ते जाणून घ्या
IRCTC Railway Ticket | अनेक वेळा असं होतं की, तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट बुक करता, पण काही अनपेक्षित परिस्थितीमुळे तुम्हाला ठरलेल्या तारखेला प्रवास करता येत नाही. अशावेळी रेल्वेचं तिकीट रद्द करावं लागतं. यामध्ये तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागते कारण रेल्वे तुम्हाला काही शुल्क रद्द करण्यासाठी शुल्क आकारते. मात्र, तसे करण्याची गरज नाही. ठरलेल्या तारखेच्या आधी किंवा नंतर काही काळ प्रवास करता येईल, असं वाटत असेल तर तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | जोरदार धक्का! या निर्णयामुळे अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी घसरण, लोअर सर्किटला धडक
Adani Group Shares | अनेक दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी ग्रीन एनर्जीला २८ मार्चपासून दीर्घकालीन अतिरिक्त देखरेख उपाय (एएसएम) फ्रेमवर्कच्या दुसऱ्या टप्प्यात ठेवण्यात येईल, असे एनएसई आणि बीएसई या प्रमुख शेअर बाजारांनी म्हटले आहे. अदानी ग्रीन एनर्जी एएसएम फ्रेमवर्कमध्ये राहील, परंतु 28 मार्चपासून त्याच उच्चांकी पातळीवर जाईल, असे एक्सचेंजने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Credit Card | होय! LIC पॉलिसीधारकांना मिळू शकतं फ्री एलआयसी क्रेडिट कार्ड, विशेष फायदे जाणून घ्या
LIC Credit Card | जीवन विमा महामंडळ हे आपल्या देशातील प्रत्येक घरातील एक सदस्य आहे. असे कोणतेही कुटुंब नसेल जेथे सदस्यांनी स्वत: साठी एलआयसी पॉलिसी खरेदी केल्या नाहीत. एलआयसीने शेअर केलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये एलआयसीचा बाजारातील हिस्सा ६७.७२ टक्के होता आणि खासगी विमा कंपन्यांचा बाजारहिस्सा केवळ ३२.२८ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२२ अखेर विमा बाजारात एलआयसीचा हिस्सा ६३.२५ टक्के आणि खासगी विमा कंपन्यांचा बाजारहिस्सा ३६.७५ टक्के होता. तुम्हीही एलआयसीची पॉलिसी खरेदी केली असेल तर प्रीमियम जमा करण्यासाठी तुम्ही एलआयसी क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. याच्या मदतीने प्रीमियम जमा केल्यावर डबल बेनिफिट मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांमध्ये हालचाली वाढल्या, सोनं खरेदी वाढणार, तुमच्या शहरातील आजचे दर पहा
Gold Price Today | मागील काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. पण त्यानंतर त्यात घट झाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने यावर्षी एकदा 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. पण आता त्याकडे चूक म्हणून पाहिले जात आहे. यंदा दिवाळीत सोन्याचे दर ६५,००० रुपयांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर चांदीचा भावही 80000 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | एसआयपी'चा धुमाकुळ! तुम्हाला 1 कोटी 90 लाख तर फक्त व्याज मिळेल, योजना जाणून घ्या
SIP Calculator | पैसा कमावणे सोपे आहे, पण ते वाढवणेही तितकेच अवघड आहे. आपण अनेकदा आपले पैसे गुंतवण्याचे पर्याय शोधतो. सरकारी योजनांतून इक्विटी मार्केटमध्ये पैसा वाढवण्याचा प्रयत्न आहे. परंतु, निव्वळ परतावा किती मिळतो? जेव्हा गुंतवणुकीचा योग्य पर्याय माहित नसतो तेव्हा गुंतवणुकीचे नियोजन अपयशी ठरते. अशा तऱ्हेने करोडपती होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते.
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला यांच्या पसंतीचा स्वस्त झालेला शेअर खरेदी करणार? तज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली
Nazara Technologies Share Price | मागील बऱ्याच कालपासून ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 495.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील एका वर्षात 38.13 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. तर मागील 6 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 23.17 टक्के कमजोर झाले आहेत. ही कामगिरी पाहून या शेअरवर सट्टा लावणे, फायद्याचे आहे की नाही, असा प्रश निर्माण झाला आहे. (Nazara Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार
Income Tax Return | प्राप्तिकर कायद्यात नागरिकांच्या उत्पन्नावर कर लावण्याची तरतूद आहेच, शिवाय वजावट व सवलतीचा दावा करता येईल असे अनेक मार्गही उपलब्ध आहेत. करदात्यांच्या उत्पन्नाचा खर्च करण्याच्या पद्धतीनुसार वजावटीची परवानगी दिली जाते. त्याचबरोबर आयकरातही अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. नवीन वर्ष 2023 ला लोकांना आयकर भरताना लाभ मिळावा यासाठी या तरतुदी जाणून घेणेही गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय?
Vodafone Idea Share Price | भारतीय दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. कंपनीवरील वाढते कर्ज, आणि आवश्यक निधी उभारण्यात होणारा उशीर यामुळे कंपनी लागले आपले ऑपरेशन्स बंद करावे लागणार आहे. ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार महागाईचा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अपेक्षित पातळीवर राहिल्यास पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जून 2024 मध्ये अनेक दूरसंचार कंपन्या टेरिफ दर वाढवू शकतात. ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के घसरणीसह 5.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची नवीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Vodafone Idea Limited)
2 वर्षांपूर्वी