महत्वाच्या बातम्या
-
K&R Rail Engineering Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत करणाऱ्या शेअरची माहिती पाहा, हा शेअर तेजीत वाढतोय
K&R Rail Engineering Share Price | ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत बनवले आहे. ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 16 रुपयांवरून वाढून 361.75 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 379.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (K&R Rail Engineering Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gail India Share Price | या सरकारी कंपनीचा 104 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस चेक करा
Gail India Share Price | सरकारी मालकीची महारत्न कंपनी ‘गेल इंडिया’ च्या शेअर्सबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्ससाठी 128 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने यापूर्वी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर 117 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती, त्यात आता वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 104.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (GAIL (India) Limited)
2 वर्षांपूर्वी -
Burnpur Cement Share Price | हा शेअर सध्या 5 रुपयांचा, पण रोज 20 टक्के वाढतोय, नेमकं कारण काय? फायदा घेण्यासाठी डिटेल्स वाचा
Burnpur Cement Share Price | ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ या सिमेंट क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. काल हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 4.76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 19.15 टक्के वाढीसह 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 38.27 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे म्हणजे कंपनीने दिग्गज कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’ सोबत एक व्यापारी करार केला आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या ऑफटेक कराराच्या अटी व शर्ती वाढवण्यात आल्या आहेत. याचा कंपनीला पुढील काळात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास गुंतवणुकदारांना वाटत आहे, म्हणून हा स्टॉक तेजीत वाढतोय. (Burnpur Cement Limited)
2 वर्षांपूर्वी -
Udayshivakumar Infra Share Price | हा IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत वाढतोय, लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणुकदार होणार मालामाल
Udayshivakumar Infra Share Price | ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या IPO ला लोकांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO एकूण 32.49 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 14.95 पट सबस्क्राइब झाला आहे. तर पात्र संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 42.92 पट सबस्क्राईब झाला आहे. गैर संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 64.08 पट सबस्क्राईब झाला आहे. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचा IPO 20 मार्च 2023 ते 23 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओने ग्रे मार्केटमध्येही शानदार कामगिरी केली आहे. (Udayshivakumar Infra Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report Block Inc | हिंडनबर्ग रिपोर्ट! ब्लॉक इंक मॅनेजमेंट संबंधित लोकांचा पर्दाफाश, कोण आहेत अमृता अहूजा?
Hindenburg Report Block Inc | हिंडेनबर्गने एक दिवस आधी ट्विट केले होते की, लवकरच आणखी एक मोठा खुलासा होणार आहे. या ट्विटनंतर सुमारे 24 तासांनंतर हिंडेनबर्ग यांनी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची कंपनी ब्लॉक इंकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे की ब्लॉक इंकने लहान पदांवर कब्जा केला. जॅक डोर्सी यांच्या नेतृत्वाखालील पेमेंट्स फर्मने आपल्या युझर्सची संख्या वाढविली आणि ग्राहक अधिग्रहणाचा खर्च कमी केला.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Investment | पीपीएफमध्ये फक्त पैसे गुंतवू नका, गुंतवणुकीची ही ट्रिक फॉलो करा, अधिक परतावा मिळेल
PPF Scheme Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हे गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आणि चांगले साधन मानले जाते. पीपीएफ खात्यात तुम्ही एसआयपी किंवा एकरकमी अशा दोन्ही प्रकारची गुंतवणूक करू शकता. या खात्याची खास गोष्ट म्हणजे या खात्यात तुम्ही 500 रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. पण जर तुम्हाला पीपीएफ खात्यातून जास्त नफा कमवायचा असेल तर एक खास तारीख आहे, ज्याआधी तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज ही मिळू लागेल. पीपीएफ खात्यात 7.1 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. हे व्याज वार्षिक आहे. सरकार दरवर्षी व्याजदर निश्चित करते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर ते आपल्या खात्यात जोडते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Calculator | बजेटनंतर नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमका किती फरक पडला, ते नियम कोणते?
Govt Employees Salary Calculator | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये अनेकांना सुखद बातमी मिळेल, अशी सर्वसामान्यांना आशा होती. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होता. खरं तर, फिटमेंट फॅक्टर एक सामान्य मूल्य आहे, जे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाने गुणाकार केले जाते. यावरून त्यांच्या पगाराचा हिशोब केला जातो. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजाररुपयांवरून २६ हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार
Accenture Job Loss | मंदीच्या वातावरणात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅक्सेन्चरने मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची घोषणा केली आहे. कंपनी सुमारे १९,००० नोकऱ्यांमध्ये कपात करणार आहे. नुकतेच ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने दुसऱ्या टप्प्यात 9000 लोकांची छंटणी करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपतीवर फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले
Hindenburg Report on Block Inc | अदानी समूहापाठोपाठ आता अमेरिकेतील शॉर्टसेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने टेक्नॉलॉजी फर्म ब्लॉक इंकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, जॅक डॉर्सी यांच्या नेतृत्वाखालील ब्लॉक इंकने फसवणुकीने आपल्या वापरकर्त्यांची संख्या वाढवली. त्याचबरोबर ग्राहक अधिग्रहण खर्चही कमी केला. या बातमीनंतर ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकी बाजारात खळबळ उडाली असून, कंपनीचे समभाग २० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. ब्लॉक इंकची स्थापना 2009 मध्ये सोशल मीडिया कंपनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी केली होती. ही कंपनी तंत्रज्ञानाशी जोडलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या
Deep Industries Share Price| ‘दीप इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ ही कंपनी आपल्या कंपनीचे शेअर्स दोन तुकड्यामध्ये विभागणार आहे. दीप इंडस्ट्रीज कंपनीने या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अजून जाहीर केली नाही. (Deep Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
Sera Investments & Finance India Share Price | ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट ची घोषणा करताच ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या शेअरची किंमत वाढू लागली. ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवस अप्पर सर्किटला धडक देत होते. मात्र आज शेअरमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला होता. गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 308.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Sera Investments & Finance India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, नवी टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूक केल्यास कडक फायदा होईल
Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत आले आहेत. आज गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 419.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने 1 एप्रिल 2023 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत पाच टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. (Tata Motors Limited)
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा
Apar Industries Share Price | कोविड-19 नंतर भारतीयच नाही तर जगातील सर्व प्रमुख शेअर बाजाराची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. यादरम्यान अनेक कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला, तर काही कंपनीचे शेअर्स अजूनही मंदीतून बाहेर येऊ शकले नाहीयेत. मागील 2 वर्षांत ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.015 टक्के वाढीसह 2,328.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Apar Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला
Indigo Paints Share Price | सध्या शेअर बाजारातील अस्थिरता आणि चढ उतारांच्या काळात जर तुम्ही झटपट नफा कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘इंडिगो पेंट’ कंपनीच्या शेअरवर बाजी लावू शकता. पुढील काळात ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीचे शेअर्स किमान 50 टक्क्यांनी वाढून 1563 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 1,041.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Indigo Paints Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा
SBC Exports Share Price | मागील 6 महिन्यांत ‘एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 17.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची सद्या 20 रुपयेपेक्षा कमी आहे. स्टॉकमध्ये तेही येण्याचे कारण म्हणजे, ‘एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने राजस्थान सरकारच्या आरोग्य प्रकल्पाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (SBC Exports Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा
Sula Vineyards Share Price | ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत व्यवहार करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 351.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर 371.20 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 12 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. (Sula Vineyards Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या
SBI Share Price | ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे शेअर्स डिसेंबर 2022 मध्ये 629.55 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 518.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, भारतातील सर्वात मोठ्या बँकेचे मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते एसबीआय बँकेचे शेअर्स पुढील काळात बेस बिल्डिंग मोडमधून बाहेर पडून नवीन उच्चांक स्पर्श करतील. (State Bank of India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार?
Bombay Super Hybrid Seeds Share Price | मागील काही दिवसांपासून ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सतत 5 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. आज गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 338.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 13 मार्चपासून सतत अपर सर्किट लागत आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स लिमिटेड’ कंपनीचा महसूल 69.96 कोटी रुपये होता जो मागील आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 9.82 टक्के अधिक आहे. या कालावधीत कंपनीने एकूण 6.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Bombay Super Hybrid Seeds Limited)
2 वर्षांपूर्वी -
Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल?
Evexia Lifecare Share Price | कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? कंपनीचा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला आहे का? आपण या लेखात दीर्घकाळासाठी लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट भविष्यात काय होऊ शकते? सध्या ही अतिशय छोटी कंपनी असून या प्रकारच्या पेनी स्टॉकमध्ये परतावा मिळण्याची शक्यता जितकी जास्त असेल तितकाच तोटा होण्याचा धोका कायम राहतो. (Evexia Lifecare Limited)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 65 टक्क्याने स्वस्त झालेला झोमॅटो शेअर पुन्हा 65 टक्के परतावा देणार? स्टॉक वाढीबद्दल नेमका रिपोर्ट काय?
Zomato Share Price | ‘झोमॅटो’ या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. 2021 मध्ये जेव्हा या कंपनीचा IPO आला होता, तेव्हा त्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला होता. परंतु त्यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि आतापर्यंत हा स्टॉक 65 टक्के कमजोर झाला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 154 रुपयेवर पोहचले होते. तथापि ब्रोकरेज फर्मने अजूनही या स्टॉकवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. एचएसबीसी ग्लोबल रिसर्च फर्मनुसार झोमॅटो कंपनीचा स्टॉक पुढील काळात 64.15 टक्के पर्यंत वाढू शकतो. (Zomato Limited)
2 वर्षांपूर्वी