महत्वाच्या बातम्या
-
VST Tillers Tractors Share Price | शेअर बाजार कमजोर असताना हा स्टॉक तेजीत धावतोय, नेमकं कारण काय?
VST Tillers Tractors Share Price | मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात किंचित रिकव्हरी पाहायला मिळत होती, मात्र आज पुन्हा शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. शेअर जबरदस्त कमजोरी असतानाही ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 2,353.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 2572 रुपयांवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 7.57 टक्के वाढीसह 2335 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचे बाजार भांडवल 2,017.33 कोटी रुपये आहे. (VST Tillers Tractors Limited)
2 वर्षांपूर्वी -
Emami Share Price | सौंदर्य प्रसाधन ब्रँड कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, 1 लाखावर 4.69 कोटी परतावा, डिटेल्स पाहा
Emami Share Price | ‘बोरोप्लस’ आणि ‘नवरत्न तेल’ सारखे ब्रँड बनवणाऱ्या ‘इमामी’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्स स्थापनेपासून आतपर्यंत आपल्या शेअर धारकांना 15000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ‘इमामी’ कंपनीने आतापर्यंत दोन वेळा शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या काळात एक लाख रुपये लावणारी व्यक्ती आता करोडपती झाली आहे. (Emami Limited)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Confirm Ticket | खुशखबर! रेल्वे भाड्याबाबत रेल्वेने केली 'ही' मोठी घोषणा, रेल्वे प्रवाशांचा पैसा वाचणार
IRCTC Railway Confirm Ticket | भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने आता एसी ३ आणि एसी ३ इकॉनॉमी क्लासचे भाडे वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयानुसार आता एसी थर्ड इकॉनॉमी क्लासचे भाडे ७ ते ८ टक्क्यांनी स्वस्त होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | अल्प बचतीतून लाखाचा परतावा, फक्त 1000 रुपयांच्या एसआयपी'तून 19 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळेल
SIP Calculator | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा उत्तम मार्ग मानला जातो. एसआयपीच्या मदतीने तुम्हाला स्वत:साठी संधीची वाट पाहावी लागणार नाही. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. दीर्घ मुदतीत गुंतवणूक करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. एसआयपी एक रिटर्न मल्टीबॅगर आहे, कारण यामुळे कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. एसआयपी करणे किती फायदेशीर आहे आणि कंपाउंडिंगचा फायदा कसा मिळेल हे आपण उदाहरणांसह समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing | इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स पेयर्ससाठी सुरू केली नवी सेवा, करदात्यांना होणार मोठी फायद्याची मदत
ITR Filing | जर तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स विभागाला टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी मोबाइल अॅपची सुविधा सुरू केली आहे. या अ ॅपच्या माध्यमातून करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह वार्षिक माहिती विवरण (एआयएस) पाहता येणार आहे. यामुळे करदात्यांना स्त्रोतावर कर कपात करता येईल, असे विभागाकडून सांगण्यात आले. स्रोतावरील कर संकलन (टीडीएस/टीसीएस), व्याज, लाभांश आणि शेअर व्यवहारांची माहिती मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report | अदानी समूहावरील खुलाशानंतर हेंडेनबर्गने आणखी एक 'बॉम्ब' स्फोट केला, यावेळी कोणाचा नंबर लागणार?
Hindenburg Report | जानेवारीमध्ये हायंडेनबर्ग क्रॅशच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. सप्टेंबर 2022 मध्ये 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंचा शोध लावणारे गौतम अदानी जानेवारीमध्ये 53 अब्ज डॉलर्सवर आले. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीतही अदानी पहिल्या ३५ मधून बाहेर पडले होते आणि त्यांच्या अदानी समूहाला मोठे नुकसान सोसावे लागले होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे भाव धडाम झाले, खरेदीपूर्वी पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम बुधवारी देशातील सराफा बाजारातही दिसून आला. आज सोन्याचा भाव 480 रुपयांनी घसरून 58,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीही 345 रुपयांनी घसरून 68,850 रुपये प्रति किलो झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली. मागच्या सत्रात सोन्याचे भाव 59,250 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झालं होते. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या वरिष्ठ तज्ज्ञांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 480 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 58,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. (Gold Price Today Mumbai)
2 वर्षांपूर्वी -
Dwarikesh Sugar Share Price | साखर कंपनीच्या 85 रुपयांच्या शेअरने 236% परतावा प्लस डिव्हीडंड दिला, स्टॉक 42 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय
Dwarikesh Sugar Share Price | सध्या जर तुमच्याकडे ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीचे शेअर्स असतील तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. साखर उत्पादन करणाऱ्या ‘द्वारिकेश शुगर’ कंपनी ने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के लाभांश वाटप करणार आहे. सलग दोन वर्ष कंपनीने गुंतवणुकदारांना अंतरिम लाभांश वाटप केलं आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 236 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरने 150 टक्के परतावा दिला आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 85.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Dwarikesh Sugar Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर 52 टक्के स्वस्त झालाय, खरेदी करून कमाईची संधी सोडू नका
Nazara Technologies Share Price | राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 75 टक्के स्वस्त झाले आहेत. हा स्टॉक आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 52 टक्के घसरला आहे. आपण ज्या स्टॉकबद्दल बोलतोय त्याचे नाव आहे, ‘नजारा टेक्नॉलॉजी’. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पुढील काळात ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे 65,88,620 शेअर्स सामील आहेत, ज्याचे एकूण प्रमाण 10 टक्के आहे. (Nazara Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Shekhawati Poly Yarn Share Price | 65 पैशाचा पेनी शेअर, 1 महिन्यात 30 टक्के परतावा, स्टॉक विकत घ्यावा का?
Shekhawati Poly Yarn Share Price | मागील बऱ्याच महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स 2.33 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी काही पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहेत. यापैकी एक स्टॉक म्हणजे, ‘शेखावती पॉली यार्न लिमिटेड’. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांना 8.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. टतर मागील एका महिन्यात हा स्टॉक 30.00 टक्के वाढला आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Shekhawati Poly Yarn Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Energy Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअरने अवघ्या 14 दिवसांत 102 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी वाढली
Adani Green Energy Share Price | हिंडनबर्ग प्रकरणानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. अदानी ग्रुपचे बरेच शेअर्स सध्या रिकव्हरीच्या ट्रॅकवर परत येत आहेत. ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त रिकव्हरी केली आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 102 टक्के वाढ नोंदवली आहे. म्हणजेच अवघ्या 14 दिवसांत ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीच्या शेअरने एक लाखावर दुप्पट परतावा दिला आहे. (Adani Green Energy Limited)
2 वर्षांपूर्वी -
Avance Technologies Share Price | 50 पैशाचा शेअर, लाखोचा परतावा! आता स्टॉक स्प्लिटने लॉटरी लागली, रेकॉर्ड डेटचा फायदा घेणार?
Avance Technologies Share Price | ‘अव्हान्स टेक्नॉलाजीज लिमिटेड’ या आयटी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट केले आहे. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. तथापि या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 100 टक्के कमी झाले आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 0.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Avance Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hariom Pipe Industries Share Price | हा IPO काही महिन्यापूर्वी लाँच झाला आणि 214 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Hariom Pipe Industries Share Price | ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीच्या शेअर्सने इंट्रा डे ट्रेडमध्ये 4.20 टक्क्यांच्या वाढीसह 483.15 रुपये किंमत स्पर्श केली होती. तर आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 495.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. प्रेफ्ररंस शेअर्सच्या माध्यमातून कंपनीला निधी उभारण्याची मान्यता मिळाल्यानंतर स्टॉक तेजीत आला आहे. (Hariom Pipe Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins and Adhesives Share Price | चमत्कारी कुबेर शेअर! अवघ्या 10000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करोडपती, शेअरची कामगिरी पहा
Jyoti Resin Adhesives Share Price | शेअर बाजारातील तज्ञ नेहमी गुंतवणूकदारांना मूलभूत तत्वे मजबूत असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला देतात. गुजरात स्थित सिंथेटिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ ने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील 15 वर्षात ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,25,539 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Jyoti Resin Adhesives Limited)
2 वर्षांपूर्वी -
PVR Share Price | PVR शेअर्सची SBI म्युच्युअल फंड, फ्रेंच कंपनी आणि ICICI कडून मोठी खरेदी, स्टॉक तेजीत, स्टॉक मालामाल करेल
PVR Share Price | नुकताच ‘पीवीआर’ कंपनीमध्ये ‘SBI म्युच्युअल फंड’, ‘ICICI प्रुडेन्शियल’, आणि फ्रेंच कंपनी ‘Societe Generale’ यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ही बातमी प्रसार होताच ‘पीवीआर’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर ‘पीवीआर’ कंपनीचे शेअर्स 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 1,585 रुपयांवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 1,568.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (PVR Limited)
2 वर्षांपूर्वी -
Voter ID Aadhaar Card Linking | मोठी अपडेट! वोटर ID आणि आधार कार्ड लिंकिंगसाठी सरकारने मुदतवाढ दिली, कोणती तारीख?
Voter ID Aadhaar Card Linking | केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यामुळे कार्डधारकांना मोठी सोय होणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आता ही सुविधा पुढील वर्षापर्यंत राहणार असून कार्डधारकाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक न केल्यास त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे, ज्याचा अनेक प्रकारे फायदाही होईल. (Voter ID Aadhaar Card Linking Step By Step Process)
2 वर्षांपूर्वी -
IndiaFirst Life Insurance IPO | सरकारी बँक! बँक ऑफ बडोदाची मालकी असलेल्या विमा कंपनी IPO लाँच करणार, डिटेल्स वाचून गुंतवणूक करा
IndiaFirst Life Insurance IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून परतवा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही कंपनी लवकरच आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीला सेबीकडून आयपीओद्वारे भांडवल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही कंपनी ‘बँक ऑफ बडोदा’ समर्थित कंपनी आहे. या कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये SEBI कडे IPO साठी ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स म्हणजेच DRHP सादर केला होता. (IndiaFirst Life Insurance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office RD Vs Bank RD | तुमचा फायदा कुठे? पोस्ट ऑफिस RD की बँक RD? अधिक पैसे कोणती गुंतवणूक देईल जाणून घ्या
Post Office RD Vs Bank RD | जवळपास सर्व सरकारी, खाजगी बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांना आरडी स्किममधे गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. एवढेच नाही तर स्मॉल फायनान्स बँकही आपल्या ग्राहकांना ही योजना ऑफर करतात. सामान्य RD योजनेच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना RD खात्यावर जास्त व्याज परतावा मिळतो. या योजनेमध्ये व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने दर तिमाही आधारावर केली जाते. RD योजनेत मिळणारे व्याज चक्रवाढ पद्धतीने दर तीन महिन्यांनी दिले जाते. म्हणजेच या योजनेत तुमच्या ठेवीचा कालावधी जेव्हढा जास्त असेल, तेव्हढा जास्त फायदा तुम्हाला मिळेल. म्हणूनच आरडी योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावले पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | होय! ही सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना एसआयपीतून 3.2 कोटी परतावा देतेय, स्कीम नेम नोट करा
SBI Mutual Fund | आज आपण या लेखात एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि सुरक्षित भविष्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने आपण आपल्या सर्व आवश्यक उद्दिष्टांची आणि जीवनावश्यक गरजांची सहज पूर्तता करू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थिरता असली की आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत नाही. जर तुम्हालाही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समृद्ध बनवायचे असेल तर तुम्ही SBI म्युचुअल फंडमध्ये नक्की गुंतवणूक केली पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे शेअर्स आज वधारले, 10 पैकी 9 शेअर्स वधारले, एक शेअर अप्पर सर्किट वर
Adani Group Shares | गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील उद्योग समूह अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदीचा कल दिसून येत आहे. बुधवारी अदानी एंटरप्रायझेससह 9 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. जाणून घेऊया प्रत्येक शेअरची स्थिती.
2 वर्षांपूर्वी