महत्वाच्या बातम्या
-
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा
Godawari Power and ISPAT Share Price | छत्तीसगड राज्यात स्थित ‘हीरा ग्रुप’ चा भाग असलेल्या ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीमे शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी खुल्या बाजारातून 500 रुपये प्रति शेअर या किमतीवर 50 लाख शेअर्स परत खरेदी करणार आहे. ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीने 18 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही बाय बॅकची घोषणा केली होती. (Godawari Power and ISPAT Limited)
2 वर्षांपूर्वी -
Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा
Smart Metering Transition | विजेच्या वाढत्या बिलामुळे तुम्हीही त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळ्यात वीज बिल कसं कमी करता येईल हे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर वापरण्याची विनंती केली आहे. यामुळे वीज बिलात मोठी कपात होऊ शकते. वीज आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की, स्मार्ट प्रीपेड मीटर वापरल्याने वीज पुरवठादारांचा ऑपरेशनल आणि आर्थिक खर्च कमी होतो. याचे कारण म्हणजे ग्राहक खात्यात आगाऊ पैसे जमा करतात.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम?
SBI Bank Account Alert | जर तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 206.50 रुपये कापले गेले असतील तर तुम्ही एकमेव व्यक्ती नाही ज्यांच्याकडून ही रक्कम कापली गेली आहे. अनेक ग्राहकांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विविध डेबिट/एटीएम कार्ड धारक ग्राहकांच्या बचत खात्यातून (SBI Debit Card Charges) १४७ रुपये, २०६.५ रुपये किंवा २९५ रुपये वजा करते.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
IRCTC Railway Confirm Ticket | सणासुदीच्या किंवा मे महिन्यातील सुट्ट्यांच्या काळात भारतीय रेल्वेकडून कन्फर्म तिकीट मिळणे सोपे नाही, कारण विशेष गाड्या चालवल्यानंतरही प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी तात्काळ यंत्रणेकडून पुष्टी मिळविणे हे आव्हान असू शकते. अशा तऱ्हेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि रेल्वेने प्रवास करणे हा एक पर्याय असेल तर कन्फर्म तिकीटाशिवाय (IRCTC Confirm Ticket) तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Update | पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चला इतके वाढीव पैसे खात्यात जमा होणार
PPF Scheme Update | जर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत तुमचे पीपीएफ खाते उघडले असेल तर 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात भरपूर पैसे जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून पीपीएफ खातेधारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा फायदा होणार आहे. 31 मार्चला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. (PPF Scheme in post office)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | सरकारी कंपनी लाभांश वाटप करणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी स्टॉक घेऊन लाभांश मिळवा, रेकॉर्ड डेट पहा
Bharat Electronics Share Price | संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या प्रमुख सरकारी कंपनीने आर्थिक वर्ष 2023 साठी दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी दिनांक 17 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. BEL कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2022-23 साठी 60 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 5 वर्षात या लार्ज कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
Quality Foils India IPO | ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीच्या IPO लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीचा IPO स्टॉक आतापर्यंत 364.38 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 259.65 पट सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी इतर राखीव श्रेणी 464.40 पट अधिक सबस्क्राइब झाली आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीचा IPO 14 मार्च 2023 ते 16 मार्च 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
Gabriel India Share Price | ‘गॅब्रिएल इंडिया’ या शॉक ऍब्जॉर्बर्स स्ट्रट्स आणि फ्रंट फोर्क्स यांसारखे राइड कंट्रोल उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स आज लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.41 टक्के घसरणीसह 139.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मात्र दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील एका महिन्यात ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 14.40 टक्के पडझड पाह्याला मिळाली आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या घसरणीकडे लोकांनी एक गुंतवणुकीची संधी म्हणून पहावे. तज्ज्ञांच्या मते ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 17 टक्के वाढू शकतात. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 3.68 टक्के वाढीसह 147.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2124.49 कोटी रुपये आहे. (Gabriel India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बोंबला! सोनं 60 हजाराच्या पार, अमेरिकेतील बँकिंग संकटाने दर वेगाने वाढणार, पण किती माहिती आहे?
Gold Price Today | सोन्याच्या दरात आज जोरदार वाढ झाली आहे. बँकिंग संकट आणि मंदीच्या भीतीमुळे सोन्याने पहिल्यांदाच ६० हजारांचा टप्पा ओलांडला. सोनं आज जवळजवळ 1000 रुपयांनी वाढून 60455 रुपयांवर पोहोचलं होतं. शेअर बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किमतींनाही आधार मिळाला आहे. बँकिंग संकटामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली आहे, तर मंदीची भीतीही तीव्र होऊ लागली आहे, त्यामुळे सोन्याची खरेदी सुरक्षित आश्रयस्थानाच्या स्वरूपात दिसून आली आहे. सोन्यासाठी वातावरण अनुकूल असल्याने ते ६४ हजारांचा टप्पा ओलांडू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी एमसीएक्सवर सोन्याचा उच्चांक 58,847 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | हा शेअर अल्पावधीत मालामाल बनवेल, झुनझुनवाला कुटुंबाने खरेदी केले शेअर्स, टार्गेट प्राईस पहा
NCC Share Price | आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘NCC लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये ही घसरण झाली आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 103.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने मूलभूत आधारावर गुंतवणुकीसाठी या कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी पुढील 2-3 तिमाहींसाठी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 100 रुपयेनी वाढू शकतो. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ‘NCC लिमिटेड’ कंपनीचे 13.1 टक्के भाग भांडवल आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीत त्यांचे भाग भांडवल 0.5 टक्क्यांनी वाढले आहे. (NCC Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Share Price | बँक FD वर वार्षिक व्याज किती मिळेल? या सरकारी बँकेचा 72 रुपयांचा शेअर 76% परतावा देईल, डिटेल्स वाचा
Bank of India Share Price | ‘बँक ऑफ इंडिया’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे शेअर्स सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी 2.82 टक्के घसरणीसह 72.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज या बँकेचे शेअर्स जबरदस्त सेलिंग प्रेशर खाली ट्रेड करत होते. जर आपण या पीएसयू बँकेच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकली तर आपल्याला समजेल की, या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने ‘बँक ऑफ इंडिया’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्मने असा विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील 60 दिवसांत या बँकेचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढू शकतात. मागील दोन महिन्यांत बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये सुमारे 20 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे. (Bank of India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Marksans Pharma Share Price | होय! 440 टक्के बंपर परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण काय?
Marksans Pharma Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्मॉलकॅप स्टॉक शोधत असाल, तर फार्मा क्षेत्रातील ‘मार्क्सन्स फार्मा’ स्टॉक तुमच्यासाठी खूप फायद्याचा राहील. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 70.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 83 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तज्ञांनी मूलभूत आधारावर गुंतवणुकीसाठी या फार्मा कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. पुढील 6-9 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढू शकतात, असे तज्ञ म्हणाले. (Marksans Pharma Limited)
2 वर्षांपूर्वी -
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
Suryalata Spinning Mills Share Price | वस्त्रोद्योग क्षेत्रातील ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 20-25 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. मागील एक महिन्यापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 631.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सेबीने शेअर्समधील भाववाढीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. (Suryalata Spinning Mills Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI WeCare FD Interest | एसबीआय बँकेची विशेष FD योजना, दमदार व्याजासह लाखोत परतावा कमवा, किती रक्कम मिळेल?
SBI WeCare FD Interest | भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीची संधी लवकरच संपुष्टात येणार आहे. एसबीआयच्या स्पेशल एफडी स्कीम ‘वी केअर’मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना हमी परताव्यासह अधिक नफा मिळवायचा आहे, त्यांनी तातडीने या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करावी.
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
Sprayking Agro Equipment Share Price| ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 16 मार्च 2023 रोजी या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 3 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 3 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Sprayking Agro Equipment Limited)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठे फेरबदल, शेअर्सवर काय परिणाम होणार? जाणून घ्या पूर्ण घडामोड
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच ‘टीसीएस’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. ‘टीसीएस’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि MD ‘राजेश गोपीनाथन’ यांनी 6 वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पदत्याग केला आहे. ‘राजेश गोपीनाथन’ यांच्या कार्यकाळात टीसीएस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला होता. या दरम्यान ‘टीसीएस’ कंपनीचे शेअर्स 164 टक्क्यांनी वाढले होते. तर कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 352.50 रुपये लाभांश देखील वाटप केला होता. गोपीनाथन यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर 2018, 2020 आणि 2022 मध्ये अनुक्रमे 16, 16 आणि 18 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक देखील केले होते. या काळात टीसीएस कंपनीच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली होती. कोविड आणि आर्थिक मंदीच्या काळात ‘टीसीएस’ कंपनीचा मार्जिन सुधारला होता, सध्या हा दर 13 टक्क्यांवर आला आहे. (Tata Consultancy Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Update | तुमच्या आधार कार्डशी संबंधित मोठे अपडेट, या ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेक गोष्टी सोप्या होणार
Aadhaar Card Update | आधारशी संबंधित बाबी आणि विकासावर देखरेख ठेवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार कार्डधारकांना आधार कार्डची डिजिटल आवृत्ती ऑनलाइन डाऊनलोड करण्याची परवानगी दिली आहे. आधारची डिजिटल स्वाक्षरी आणि पासवर्ड-संरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रत आधारच्या भौतिक प्रतीइतकीच वैध आहे आणि आवश्यकतेनुसार वापरली जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत आज मोठ्या हालचाली, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुमच्याकडेही सोने खरेदीचा प्लॅन असेल तर आज सोन्याने नवा विक्रम केला आहे. सध्या जगभरातील बँकिंग व्यवस्थेची दुरवस्था आणि शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोने सातत्याने नवीन उंची गाठत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याने ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात जोरदार वाढ होताना दिसत आहे. यासह चांदीही ७०,००० रुपये प्रति किलोच्या जवळपास पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खुशखबर! असा असेल कर्मचाऱ्यांच्या ग्रेड-पेनुसार पगार चार्ट
Sarkari Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांना मोठी आर्थिक बातमी मिळणार आहे. २२ मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री ही सुख-समृद्धीची देवी मानली जाते. अशा तऱ्हेने या दिवशी सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारी खुशखबरही एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी असणार नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मार्च संपायला शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सरकार महागाई भत्त्याची घोषणा करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बुधवारी होणाऱ्या बैठकीत महागाई भत्ता वाढीला मंजुरी मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
Maiden Forgings IPO | सध्या भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. मटर सध्या तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्यासाठी IPO मध्ये गुंतवणूक करण्याची एक सुवर्ण संधी येत आहे. या आठवड्यात ‘मेडेन फोर्जिंग’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 22 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. आणि हा IPO 24 मार्च पर्यंत खुला राहील. (Maiden Forgings Limited)
2 वर्षांपूर्वी