महत्वाच्या बातम्या
-
IRCTC Railway Reservation | काय आहे रेल्वेचा AI सिस्टम? लांबलचक वेटिंग लिस्टमधून प्रवाशांची सुटका, कन्फर्म तिकिटसाठी वाचा
IRCTC Railway Reservation | भारतीय रेल्वेने तिकिटांसाठी प्रतीक्षा यादी निश्चित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रोग्रामची चाचणी पूर्ण केली आहे. पहिल्यांदाच एआय प्रोजेक्टने २०० हून अधिक रेल्वे गाड्यांमध्ये रिकाम्या बर्थचे वाटप अशा प्रकारे केले आहे की कमी लोकांना कन्फर्म तिकिटांशिवाय परतावे लागेल. त्यामुळे या गाड्यांची प्रतीक्षा यादी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय खरंच! या म्युच्युअल फंड SIP योजना 1 वर्षात 222% पर्यंत मल्टिबॅगर परतावा देतं आहेत
Multibagger Mutual Funds | स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ही इक्विटी योजना आहे जी प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. स्मॉल कॅप फंडांनी गेल्या काही वर्षांत खरोखरच चांगला परतावा दिला आहे आणि गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक ६३.१७ टक्के वार्षिक परतावा देणाऱ्या योजनाही आहेत. पुढे जाणून घ्या या योजनांचा तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस योजनेत फक्त 95 रुपये जमा करून मिळवा 14 लाख रुपये परतावा, सुरक्षित बचतीतून पैसे वाढवा
Post Office Scheme | तुम्ही सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेत गुंतवणूक सुरू केल्यावर 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी निवडला तर, 6 व्या, 9 व्या, आणि 12 व्या वर्षी तुम्हाला विमा रकमेच्या 20-20-20 टक्के रक्कम दिली जाईल. तर, 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर विमाधारकाला 8, 12, 16 वर्षे कालावधी पूर्ण झाल्यावर 20-20-20 टक्के रक्कम दिली जाईल आणि उर्वरित 40 टक्के रक्कम परिपक्वता रकमेसह बोनस दिला जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | स्वस्त झालेला नायका शेअर 56 टक्के परतावा देऊ शकतो, जागतिक ब्रोकरेने स्टॉकवर टार्गेट प्राईस जाहीर केली
Nykaa Share Price | परकीय ब्रोकरेज हाऊस नोमुराने ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग स्टॉक 214 रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नोमुरा फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 140 रुपये किमतीच्यावर 56 टक्के अधिक वाढ होऊ शकते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 140.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नोमुरा फर्मच्या व्हर्चुअल इंडिया कॉर्पोरेट डे दरम्यान, नायका कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले की, अनावश्यक खर्चात कपात केल्याने कंपनीच्या सौंदर्य आणि पर्सनल केअर विभागाच्या विक्रीवर परिणाम होणार नाही, कारण या प्लॅटफॉर्मवर विकली जाणारी सर्व उत्पादने कमी किमतीबर उपलब्ध आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | हमखास श्रीमंत करणारा विप्रो शेअर अत्यंत स्वस्त झालाय, गुंतवणूकीची योग्य संधी सोडून देणार? तपशील पहा
Wipro Share Price | मागील बऱ्याच काळापासून दिग्गज IT कंपनी ‘विप्रो’ चे शेअर्स चढ उताराच्या गर्तेत अडकले आहेत. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 376.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 1 महिन्यात विप्रो कंपनीचे शेअर्स 7.42 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी मागील एका वर्षात ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 37.19 टक्के घसरले आहेत. या कालावधीत S&P BSE सेन्सेक्स 1.4 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 21 मार्च 2022 रोजी ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 616 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Wipro Share Limited)
2 वर्षांपूर्वी -
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
Patanjali Foods Share Price | योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली फुड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण सुरू झाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी पडले होते. तर शुक्रवार दिनाक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 898.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘पतंजली फुड्स’ कंपनीवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज द्वारे कठोर कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. खरं तर स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या प्रवर्तकांचे 29.26 कोटी शेअर्स गोठवले आहेत. तथापि ‘पतंजली फूड्स’ कंपनीने शेअर्स गोठवण्याच्या सेबीच्या आदेशाचा कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हंटले आहे. (Patanjali Foods Ltd)
2 वर्षांपूर्वी -
NALCO Share Price | या सरकारी कंपनीच्या शेअरवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घेणार का?
NALCO Share Price | शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रचंड चढ-उताराच्या दरम्यान ‘नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड’ म्हणजेच ‘नाल्को’ कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 82.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 0.06 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महीन्यात या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढले आहे. ‘नाल्को’ कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या शेअर धारकांना 11.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 32.65 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ‘नाल्को’ कंपनीचे बाजार भांडवल 14,784.89 कोटी रुपये आहे. तथापि ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उताराची शक्यता व्यक्त केली आहे. (National Aluminium Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या किंमती विक्रम रचणार, पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर जाणार? ऍक्झॅक्ट आकडा पहा
Gold Price Today | एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव 59,461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी वायदा भाव आहे. दिवसाच्या व्यवहाराअंती 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,420 रुपये होता. एप्रिल मधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर गुरुवारच्या बंद पातळीपेक्षा 1,414 रुपये किंवा 2.44 टक्क्यांनी वधारला. मे महिन्यातील चांदीच्या दरात तीन टक्क्यांनी म्हणजेच २,११८ रुपये प्रति किलोने वाढ झाली.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर चिल्लर भावात मिळतोय, खरेदी करावा? तपशील जाणून घ्या
Brightcom Group Share Price | एकेकाळी गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चिल्लर किमतीवर विकले जात आहेत. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण सुरू आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के वाढीसह 17.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लि कंपनीचे शेअर्स 17.23 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते, आणि तिथून स्टॉक मध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. 2023 या वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 40.31 टक्के कमजोर झाले आहेत. (Brightcom Group Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Labelkraft Technologies IPO | सध्या IPO कमी वेळेत मजबूत परतावा देत आहेत, या IPO ला तुफान प्रतिसाद, ग्रे मार्केट प्राईस तपासा
Labelkraft Technologies IPO | ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO 13 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता त्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कंपनीचा IPO आतापर्यंत 53.42 पट अधिक सबस्क्राइब (Labelkraft Technologies IPO Subscription Status) झाला आहे. ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत 59.84 पट आणि इतर श्रेणींमध्ये 46.48 पट सबस्क्राइब झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी सुस्त प्रतिसाद दिला होता. मात्र तिसऱ्या दिवशी ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा आयपीओ मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला. (Labelkraft Technologies IPO GMP)
2 वर्षांपूर्वी -
Magellanic Cloud Share Price | लॉटरी लागली! या कंपनीच्या एका शेअरवर 3 फ्री शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा, फायदा उचला
Magellanic Cloud Share Price | ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ या डिजिटल स्पेस सेक्टर संबंधित स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीने वाढत आहेत. ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 0.023 टक्के घसरणीसह 646.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 648.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 270.50 रुपये होती. (Magellanic Cloud Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर देईल मजबूत पैसा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?
Tata Steel Share Price | जागतिक नकारात्मक भावना आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बऱ्याच काळापासून ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सेलिंग प्रेशर झाली ट्रेड करत होते. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी तत स्टील कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 107.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील या मेटल कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणत चढ-उतार सुरू आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 105.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील पाच दिवसात टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये 1.34 टक्के घसरण झाली आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Tata Steel Ltd)
2 वर्षांपूर्वी -
LTI Mindtrees Share Price | या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढतील, तज्ञ म्हणाले स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस पहा
LTI Mindtrees Share Price | ‘एलटीआय माइंडट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 4,662.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 5651 रुपये लक्ष्य किंमती जाहीर केली असून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (LTIMindtree Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | वाढत्या गर्मीमुळे एसीची मागणी वाढली, तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा मजबूत फायदा होईल
Voltas Share Price | सध्या मार्च महिन्यातच भारतातील अनेक भागांत मे महिन्यापेक्षा जास्त उष्णता जाणवू लागली आहे. हवामानातील बदल आणि गर्मी पाहता टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘व्होल्टास’ कंपनीला या वाढत्या तापमानाचा फायदा नक्की होईल, असे चित्र दिसत आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात देशात एसीची मागणी झपाट्याने वाढल्याने ‘व्होल्टास’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. नोमुरा फर्मने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 1083 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 18 मेच 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 0.062 टक्के घसरणीसह 880.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Voltas Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | आनंदी आनंद! येस बँक शेअर 60 रुपयांच्या पातळीवर पोहोचणार, एका घोषणेने स्टॉक तेजीत, पुढे काय होणार पहा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने ‘कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम’ म्हणजेच ESOS द्वारे 1,66,100 इक्विटी शेअर्स वाटप केले आहे. ही बातमी येताच येस बँकेचा स्टॉक शुक्रवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी 1 टक्क्यांच्या वाढीसह 15.85 रुपयांवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 0.87 टक्के वाढीसह 15.02 रुपयांवर क्लोज झाला होता. ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम’ अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एका विशेष प्रक्रिये अंतर्गत कंपनीचे शेअर्स खरेदी (Yes Bank Share Price Target 2030) करण्याची संधी देतात. या अंतर्गत कर्मचाऱ्याना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात प्राधान्य देण्यात येते. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्स नीचांक किमतीच्या जवळ आले, सेबीने मागवले स्पष्टीकरण, स्टॉकमध्ये पुढे काय होणार?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कमालीचे आपटले आहेत. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 58.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टेलिकॉम सेक्टरमधील या दिग्गज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीमध्ये वाढत होते. परंतु शुक्रवारी हा स्टॉक सेलिंग प्रेशर सोबत झुंज देताना पाहायला मिळाला.
2 वर्षांपूर्वी -
TCS Infosys Jobs | अमेरिकन बँकिंग संकटामुळे भारतातील TCS आणि इन्फोसिसचा तोटा वाढणार? कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?
TCS Infosys Jobs | अमेरिका मोठ्या बँकिंग संकटाशी झगडत आहे. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक बंद असल्याने आणखी अनेक बँका बंद पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्लोबल ब्रोकरेज जेपी मॉर्गनने मोठा दावा केला आहे. जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, टीसीएस आणि इन्फोसिस या भारतातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांना एक्स्पोजरवर म्हणजे तोटा वाढण्याचा सर्वाधिक धोका आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Fixed Deposit | होय खरंच! या बँक एफडी'त मुद्दलही सुरक्षित, मजबूत व्याजही आणि टॅक्स बचतही होईल
SBI Bank Fixed Deposit | आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस कर बचत एफडीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी मुदत ठेवी (Bank Fixed Deposit) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक बँका आणि पोस्ट ऑफिसपाच वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडसह टॅक्स सेव्हिंग एफडी देतात. हा पर्याय आपल्याला अधिक कर वाचविण्यात मदत करू शकतो, विशेषत: जर आपण पोस्ट ऑफिस योजना, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS), होम लोन आणि म्युच्युअल फंड यासारखे इतर पर्याय आधीच शोधले असतील.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Account Alert | एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्वाचं! तुमचा पैसा सुरक्षित? RBI'ने ठोठावला दंड, कारण काय?
HDFC Bank Account Alert | नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) काही तरतुदींची पूर्तता न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला (HDFC Bank) पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने म्हटले आहे की एनएचबीने 31 मार्च 2022 रोजी कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे वैधानिक तपासणी केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?
Gold Price Today | मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच सोन्याचा भाव ₹59137 च्या पातळीवर पोहोचला. स्पॉट गोल्डबद्दल बोलायचे झाले तर ते 1964 डॉलरवर होते. एमसीएक्सचा सोन्याचा वायदा करार 57955.00 रुपये प्रति 10 ग्रॅमपासून सुरू झाला आणि 58525 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला.
2 वर्षांपूर्वी