महत्वाच्या बातम्या
-
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील फेव्हरेट शेअर एका बातमीने पुन्हा तेजीत, लेटेस्ट डिटेल्स जाणून घ्या
Nazara Technologies Share Price | अमेरिकन बँक कोसळल्याचा नकारात्मक परिणाम भारतातील बऱ्याच कंपन्यांवर पडला आहे. मागील काही दिवसापासून ‘नझारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. मात्र बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नझारा टेक्नोलॉजी’ कंपनीच्या शेअर मध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली. सोमवार आणि मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये होणाऱ्या घसरणीमागे एक मोठे कारण होते. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेमध्ये या कंपनीचे आणि तिच्या उपकंपन्याचे खाते आहेत. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 501.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Nazara Technologies Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | डिफेन्स सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत, स्टॉक वाढीचे कारण?
Paras Defence Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराचा कल बराच नकारात्मक होता. सुरुवातीला शेअर बाजार किंचित प्रमाणात वाढला मात्र, हळूहळू त्यात विक्रीचा दबाव वाढू लागला आणि दिवसा अखेर बाजार लाल निशाणीवर बंद झाला. अशा अस्थिर काळात ही ‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. ट्रेडिंग सेशन दरम्यान सुरुवातील हा स्टॉक 5 टक्क्यांपर्यंत वाढून 505 रुपयांवर पोहचला होता. मात्र नंतर त्यात प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि स्टॉक 2.38 टक्के वाढीस 491.85 रुपये किमतीवर क्लोज झाला. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 488.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Paras Defence and Space Technologies Ltd)
2 वर्षांपूर्वी -
SAIL Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण काय?
SAIL Share Price | ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच भारत सरकारच्या मालकीच्या SAIL कंपनीसह तीन इतर कंपन्यांनी भारतीय रेल्वेकडे चाक निर्मिती कारखाना उभारण्यासाठी निविदा सादर केल्या आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले होते. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के घसरणीसह 84.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजार जागतिक नकारात्मक भावनांमुळे कमजोर होता, मात्र या स्टील कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. या करारांतर्गत सेल कंपनी पुढील 20 वर्ष दरवर्षी भारतीय रेल्वेला विविध प्रकारचे 80,000 चाकांचा पुरवठा करणार आहे. (Steel Authority of India Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या किंमतीत जोरदार हालचाली, आताच खरेदी केल्यास फायद्यात रहाल, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तेजीचा विक्रम करणाऱ्या सोने-चांदीतही या महिन्याच्या अखेरीस मोठी घसरण पाहायला मिळाली. पण पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने 58,500 रुपये आणि चांदीने 71,000 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. पण त्यानंतर सोन्यात ३० रुपयांहून अधिक आणि चांदीमध्ये सुमारे ८००० रुपयांची घसरण झाली.
2 वर्षांपूर्वी -
Global Surfaces IPO | या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मजबूत, स्टॉक प्रीमियम किमतीवर लिस्ट होईल? IPO डिटेल सविस्तर वाचा
Global Surfaces IPO | ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ची मुदत काल संपली आहे. IPO सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या पहिल्या 2 दिवसात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला. तिसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमधे प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 14 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांनी पुढे नेमकं काय करावं? तज्ज्ञांचा सल्ला पहा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आणि येस बँकेच्या शेअर्सला उतरती कळा लागली. येस बँक या खासगी बँकेचे शेअर्स सध्या सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. येस बँकेचे शेअर्स गुरूवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी 2.61 टक्के घसरणीसह 14.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किंमत पातळीवरून येस बँक स्टॉक 37 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 1.29 टक्के कमजोरीसह 15.35 रुपयांवर ट्रेड करत होते. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
Balu Forge Share Price | जागतिक नकारात्मक भावनांमुळे तसेच अमेरिकेतील बँकिंग सेक्टर संकटामुळे जगभरातील सर्वच शेअर बाजारात अस्थरीता पाहायला मिळत आहे. मात्र एका सकारात्मक बातमीमुळे ‘बाळू फोर्ज’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहे. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी ‘बाळू फोर्ज’ कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 93.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘बालू फोर्ज इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. (Balu Forge Industries Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | मोठी संधी! मुकेश अंबानींच्या रिलायन्सकडे या कंपनीचा मोठा हिस्सा, 13 रुपयाचा शेअर मालामाल करणार
Alok Industries Share Price | एकीकडे जागतिक नकारात्मक भावनांमुळे शेअर बाजार अस्थिर आहे, ते दुसरीकडे ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 13.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 13.67 रुपयेवर ट्रेड करत होते. नंतर प्रॉफिट बुक होऊनही शेअरची किंमत 13 रुपयांच्या वर टिकुन राहिली होती. 11 एप्रिल 2022 रोजी ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 29.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. (Alok Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | बापरे! अत्यंत स्वस्त झालेला पेटीएम शेअर 82 टक्के परतावा देईल, प्रसिद्ध ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस
Paytm Share Price | ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स जेव्हापासून शेअर बाजारात सूचीबद्ध झाले, तेव्हापासून त्यात घसरण पाहायला मिळत आहे. मात्र आता कंपनीचे शेअर्स वाढतील अस अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनाक 16 मार्च 2023 या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 569.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. परकीय ब्रोकरेज हाऊस Citi ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पेटीएम कंपनीचे फेब्रुवारी 2023 या कालावधीचे ऑपरेशन मेट्रिक्स स्टॉक मध्ये वाढीचे संकेत देत आहेत. सिटी फर्मचे तज्ञ म्हणतात की, पुढील काळात पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये 82 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 582.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (One 97 Communications Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Update | खुशखबर! आधारच्या या सेवेचा 3 महिने मोफत लाभ घ्या, आधार तपशील फ्री अपडेट करा
Aadhaar Card Update | भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) कोट्यवधी भारतीयांना याचा फायदा होईल, असे आश्वासन दिले असून, लोक आता त्यांच्या आधार कार्डमधील कागदपत्रे विनामूल्य ऑनलाइन अद्ययावत करण्याचा पर्याय निवडू शकतात. यूआयडीएआयने असेही म्हटले आहे की डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे जेथे वापरकर्ते पुढील तीन महिन्यांसाठी ‘मायआधार’ पोर्टलवर विनामूल्य दस्तऐवज अद्ययावत सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Types | होम लोन 5 प्रकारचे असतात, चुकीचा होम लोन प्रकार घेतल्यास होईल नुकसान, फायद्याचा प्रकार लक्षात ठेवा
SBI Home Loan | आपलं स्वत:चं घर असावं, असं आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं. अनेकदा लोक घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे की घराची वेगवेगळी माहिती फायदेशीर सौदा आहे कारण आपण आपल्या गरजेनुसार गृहकर्ज घेता आणि चांगली बचत करण्यास सक्षम आहात. चला तर मग जाणून घेऊया गृहकर्जाचे 5 प्रकार आणि त्यांचे फायदे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank ATM | एसबीआय एटीएमच्या माध्यमातून तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर कसा बदलावा? या स्टेप्स फॉलो करा, क्षणात बदला
SBI Bank ATM | इंटरनेट बँकिंग सेवा मिळविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) बचत खात्यात एक मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. एसबीआय च्या ग्राहकांनी सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला सेल फोन नंबर त्यांच्या बचत बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. तसेच बँक खात्यातील अनधिकृत व्यवहार झाल्यास त्यांना तत्काळ कळविण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Suisse Bank Stock Price | क्रेडिट सुईस सुद्धा बुडण्याची भीती, 2008 मध्ये लेहमन ब्रदर्सबाबत भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञाचा दावा
Credit Suisse Bank Stock Price | जगभरातील वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडची बँक पतसंस्था बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील बँक संकटाची तीव्रता युरोपपर्यंत पोहोचत असून युरोपातील सर्वात मोठी बँक क्रेडिट सुईस कठीण काळातून जात आहे. क्रेडिट सुईस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरू आहे. क्रेडिट सुईस बँकेच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराने कठीण काळात बँकेत गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Defence | देशाचं डिफेन्स चुकीच्या हातात? अदानींच्या डिफेन्स कंपनीमध्ये आर्थिक स्त्रोतावर प्रश्नचिन्ह असणारी कंपनी को-ओनर
Adani Defence | इंडियन एक्सप्रेसने अदानी समूहाबाबत मोठा खुलासा केला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मॉरिशसमधील एलारा कॅपिटल अदानी डिफेन्स कंपनीची को-ओनर आहे. अदानी समूहातील मुख्य गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या एलारा ही तीच कंपनी आहे ज्याचे नाव हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | गौतम अदानींबाबत धक्कादायक खुलासा, या 2 कंपन्यांची मालिक नाही, सत्य समोर येतं आहेत
Adani Group Shares | हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या गौतम अदानीयांच्याबाबत एक नवी बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी अदानी समूहाने विकत घेतलेल्या दोन सिमेंट कंपन्यांचे (अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी) खरे मालक गौतम अदानी नाहीत. अंबुजा सिमेंट आणि एसीसी ची मालकी गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्याकडे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank Shares | अमेरिकेतील बँकिंग संकट भारतासाठी सुवर्ण संधी? तज्ञ म्हणतात बँकिंग स्टॉक खरेदी करा, स्टॉकचे नाव, टार्गेट प्राईस पहा
Bank Shares | जगात आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेला जबरदस्त दणका बसला आहे. अमेरिकेतील दोन प्रतिष्ठित बँका बुडाल्या आहेत. आणि 14 इतर अमेरिकन बँका बुडण्याच्या जवळ आहेत. अशा सर्व नकारात्मक बातम्यांचा परिणाम भारतीय बँकांच्या शेअर्सवर ही पाहायला मिळत आहे. ‘युनियन बँक’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘बँक ऑफ बडोदा’, ‘कॅनरा बँक’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘आरबीएल बँक’, ‘इंडसइंड बँक’, ‘अॅक्सिस बँक’, यांचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आले आहे. अशा वेळी बऱ्याच तज्ञांनी या संकटाकडे संधी म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. पुढील काळात भारतीय बँकिंग सेक्टर मजबूत वाढेल असे तज्ञांना वाटते.
2 वर्षांपूर्वी -
Vivanza Biosciences Share Price | 3 वर्षात दिला 1500 टक्के परतावा आणि सलग 6 दिवस स्टॉकमध्ये अप्पर सर्किट, खरेदी करावा का?
Vivanza Biosciences Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय तसेच जागतिक शेअर बाजारात भावना नकारात्मक आहेत. अशा काळात शेअर बाजारात बऱ्याच शेअरची पडझड सुरू झाली आहे. मात्र निवडक शेअर्सच्या किमती कमालीच्या तेजीत वाढताना पाहायला मिळत आहेत. असाच एक स्मॉलकॅप स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आला आहे. या सेक्टरचा सलग 6 दिवस अप्पर सर्किट लागत आहे. इतकेच नाही तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, ‘विवान्झा बायोसायन्सेस’. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 वाढीसह 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Vivanza Biosciences Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये न थांबणारी घसरण सुरू, स्टॉकमध्ये पुढे काय होणार?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. येस बँकेचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आणि शेअर मध्ये घसरण सुरू झाली. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी येस बँक शेअर 1.29 टक्के घसरणीसह 15.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. येस बँकेचे शेअर्स सध्या आपल्या सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांकावरून शेअर सुमारे 37 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचे शेअर्स आकर्षक किमतीवर उपलब्ध, खरेदीची सुवर्ण संधी, शेअरची टार्गेट प्राईस किती पहा
Tata Motors Share Price | सध्याच्या पडझडीच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्ही टाटा ग्रुपचा भाग असेलल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म नोमुराने ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, सध्याच्या किमतीवरून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढू शकतात. मागील तीन वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने लोकांना मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. दीर्घ काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील टाटा मोटर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. (Tata Motors Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, आजचे कोसळले दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात आज म्हणजेच 15 मार्च 2023 रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,050 रुपये आहे. 14 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,150 रुपये होता. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,870 रुपये आहे, तर काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,980 रुपये होता.
2 वर्षांपूर्वी