महत्वाच्या बातम्या
-
ShriGang Industries Share Price | कडक! या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 24 लाख रुपये परतावा दिला, शेअर किंमत रु. 68
ShriGang Industries Share Price | ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ही कंपनी मुख्यतः खाद्यतेलाचे उत्पादन करते. मागील एका वर्षात ‘श्रीगंग इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 3 रुपयांवरून वाढून 65 रुपयांवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘श्रीगंग इंडस्ट्रीज अँड अलाइड प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 4.66 टक्के वाढीसह 68.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 242.55 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Sequent Scientific Share Price | काय शेअर आहे! अवघ्या 5 दिवसात 32.33 टक्के परतावा दिला, स्टॉक वाढीचे कारण काय?
Sequentnt Scientific Share Price | ‘सिक्वेंट सायंटिफिक’ या फार्मा कंपनीच्या शेअर मध्ये मागील पाच दिवसापासून कमालीची तेही पाहायला मिळत आहे. ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीने ‘टिनेटा फार्मा’ कंपनीचे अधिग्रहण करणार नाही, अशी घोषणा करताच ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 12.96 टक्के वाढीसह 83.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले होते. मागील पाच दिवसात ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 32.33 टक्के वाढले आहेत. काही वेळा कंपनीची डील रद्द होण्याचा फायदाही शेअर धारकांना मिळत असतो. याचेच हे एक उदाहरण आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aakash Educational Services IPO | 'बायज्यूस'च्या उपकंपनीचा IPO लाँच होतोय, सुरुवातीला एंट्री करून नफा कमावणार?
Aakash Educational Services IPO | जगातील सर्वात मोठी एज्युटेक स्टार्टअप कंपनी ‘बायज्यूस’ आपली उपकंपनी ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ चा IPO लाँच करण्याआधी 250 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी करणार आहे. आणि त्यासाठी कंपनीने कनवर्टिबल नोट्स जारी करण्याची योजना आखली आहे. हे नोट्स खरेदी करणार्या गुंतवणूकदारांना कंपनी IPO जाहीर केल्यानंतर त्यांच्या कनवर्टिबल नोट्सच्या बदल्यात शेअर्स वाटप करेल. आणि त्यासाठी त्यांना शेअर्सच्या लिस्टिंग किंमतीवर 20 टक्के सूट दिली जाईल. एका दिग्गज मीडिया हाऊसच्या बातमीनुसार ‘बायज्यूस’ कंपनीचे काही विद्यमान गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात कनवर्टिबल नोट्स खरेदी करू शकतात. मात्र, त्यांनी ही माहिती सार्वजनिक केलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | या बँकेचा शेअर आजही फक्त 18 रुपयांचा, 131 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?
South Indian Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ‘साउथ इंडियन बँक’ च्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के पेक्षा पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने अंदाज व्यक्त केला आहे की, ‘साउथ इंडियन बँक’ चे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने ‘साउथ इंडियन बँक’ च्या नफ्यात सतत होणारी सुधारणा लक्षात घेऊन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Credit Card Charges | एसबीआय बँकिंग अलर्ट! SBI क्रेडिट कार्डचे शुल्क या तारखेपासून बदलणार, चार्जेसमधील फरक पहा
SBI Credit Card Charges | स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसने एसबीआय क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्कात बदल केला आहे. सर्व कार्डधारकांसाठी नवीन शुल्क 17 मार्च 2023 पासून लागू होणार आहे. एसबीआय कार्ड वापरकर्त्यांना जारी केलेल्या एसएमएस आणि ईमेलनुसार, क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही लागू टॅक्स व्यतिरिक्त 199 रुपये आकारले जातील, जे कोणत्याही लागू कराव्यतिरिक्त 99 रुपयांच्या मागील किंमतीपेक्षा जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | सावध राहा! या कंपनीचे पेनी शेअर्स खरेदी करू नका, फंडामेंटल्स अस्तित्वात नाहीत
Penny Stocks | ‘साधना ब्रॉडकास्ट’ आणि ‘शार्पलाइन ब्रॉडकास्ट’ या कंपन्यांच्या स्टॉकमधील पंप अँड डंप प्रकरण समोर आल्यानंतर, सेबीने पेनी स्टॉक्सकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे. अनेक पेनी स्टॉक्स अल्पावधीत 200 ते 2000 टक्के परतावा देतात. संशोधनानुसार, एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 200 ते 2,000 टक्के परतावा देणाऱ्या 150 पेनी स्टॉक्सची ओळख करण्यात आली आहे. 100-100 पट परतावा देणार्या स्टॉकची यादी तर जबरदस्त मोठी आहे. हे सर्व पेनी स्टॉक अचानक वाढतात आणि अचानक पडतात. मात्र या पेनी शेअर्सचे वास्तव काय? पेनी स्टॉकचे आमिष महागात पडेल? पेनी स्टॉक ‘पंप अँड डंप’ प्रकरणाचा भाग असू शकतात का? चला तर मग जाऊन घेऊ सविस्तर.
2 वर्षांपूर्वी -
SBI PPF Scheme Calculator | नोकरदारांनो! होय, SBI पीपीएफ गुंतवणूक मॅच्युरिटीला देईल 1 कोटी रुपये परतावा, योजनेचा तपशील
SBI PPF Scheme Calculator | टॅक्सचा हंगाम सुरू असून टॅक्स वाचविण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय आजमावत आहेत. तुम्हीही गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर SBI पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ या सरकारी योजनेकडे लक्ष द्या. SBI पीपीएफ योजनेचा समावेश ईईई श्रेणीत करण्यात आला आहे, म्हणजेच त्याला 3 प्रकारे कराचा लाभ मिळत आहे. या दीर्घकालीन योजनेत व्याजही चांगले आहे, तर याद्वारे आपण आपल्या आयुष्यातील काही उद्दिष्टे पूर्ण करू शकता. शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास एक कोटी रुपयांचा फंडही तयार होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अर्रर्रर्र! सलग तेजीनंतर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आपटायला सुरुवात, स्टॉक घसरणीचे कारण काय?
Adani Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून तेजीमध्ये ट्रेड करणारे ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स घसरले. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 1,894.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सलग दोन दिवस अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. केअर रेटिंग एजन्सी फर्मने अदानी एंटरप्रायझेस कंपनीवर नकारात्मकवर भावना व्यक्त केल्या आहेत. कंपनीविरुद्ध सुरू असलेली नियामक आणि कायदेशीर छाननी लक्षात घेऊन रेटिंग एजन्सीने कंपनीची रेटिंग कमी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | टॉप रेटिंग HDFC म्युचुअल फंडाच्या 4 योजना, तुमची गुंतणूक वेगाने वाढवा, सुवर्ण संधी सोडू नका
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, कोणती योजना सर्वोत्तम परतावा देते, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्या आधी योजनेबद्दल सखोल संशोधन करा. चांगली योजना निवडण्याचा एक मार्ग म्हणजे त्याची रेटिंग तपासणे. म्युचुअल फंडची रेटिंग चांगली असेल तर तो म्युचुअल फंड चांगला आहे, असे मानले जाते. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अशा 4 योजना आहेत, ज्यांना रेटिंग एजन्सी क्रिसिलने क्रमांक 1 ची रेटिंग दिली आहे. CRISIL ने अनेक मापदंड निश्चित करून त्या आधारावर या योजनांना क्रमांक 1 ची रेटिंग दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची योजना, 1000 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीला 1403 रुपये, मिळेल फक्त 2 लाख रुपये व्याज
Post Office Scheme | जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्याचा पर्याय हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (एनएससी) गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. त्याचबरोबर यामध्ये अनेक खाती उघडता येतात. एनएससीमधील ठेवींना प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर वजावटीचा लाभ मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Jindal Stainless Share Price | जिंदाल स्टेनलेस शेअर मजबूत तेजीत, फ्री बोनस शेअर्स जाहीर, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड
Jindal Stainless Share Price | ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ आणि ‘जिंदाल स्टेनलेस हिसार’ या कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.48 टक्के वाढीसह 316.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर ‘जिंदाल स्टेनलेस हिसार’ कंपनीचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.28 टक्के वाढीसह 570.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या दोन्ही कंपनीच्या शेअरमध्ये ही जबरदस्त वाढ एका बातमी मुळे पाहायला मिळत आहे. 9 मार्च 2023 रोजी या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | एल अँड टी शेअर खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग, टार्गेट प्राईस किती?
L&T Share Price | ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवत स्टॉकची लक्ष्य किंमत 2847 रुपये निश्चित केली आहे. पूर्वी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरची (Larsen & Toubro Share Price) लक्ष किंमत 2,401 रुपये जाहीर करण्यात आली होती. आज शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 2,159.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 30 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आजही सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये घसरगुंडी, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासा
Gold Price Today | काल वायदा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसल्यानंतर आज तो ग्रीन खुणासह उघडला आहे. मात्र, गोल्ड फ्युचर्स (एमसीएक्स गोल्ड लाइव्ह) अद्याप मर्यादित श्रेणीत व्यवहार करीत आहे. मात्र कालच्या व्यवहारानंतर सोन्याच्या किंमतीना पुन्हा ५५ हजारांचा टप्पा ओलांडण्यात यश आले आहे. मागील सत्रात सोने ५४,८०० च्या पातळीवर आले होते. त्याचबरोबर चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज एमसीएक्स सिल्वरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण आजही कायम आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | आला रे आला टाटा ग्रुपचा IPO आला! नो घाटा म्हणून टाटा, लाँच पूर्वी पैसे तयार ठेवा
Tata Technologies IPO | जर तुम्ही प्रायमरी बाजारात पैसे गुंतवून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर टाटा ग्रुप संधी देणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा ग्रुपची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यापूर्वी २००४ मध्ये टाटा समूहाची बलाढ्य कंपनी टीसीएसचा आयपीओ आला होता. टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा (आयपीओ) मसुदा दाखल केला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी असून कंपनीने ९ मार्च रोजी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता. (Tata Technologies Share Price, Tata Technologies Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअरमध्ये पुन्हा नकारात्मक धमाका होणार? एनएसई'ने 3 शेअर्स ASM लिस्ट मध्ये टाकले, शेअर्स धडाम
Adani Group Shares | भारतीय उद्योगपती गौतम अदानी हिंडेनबर्गच्या भोवऱ्यातून सावरत झपाट्याने पुनरागमन करत आहेत. आठवडाभरात शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे त्यांनी श्रीमंतांच्या यादीत १२ स्थानांची झेप घेतली असून ते आता २२ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यापूर्वी शेअर्समध्ये आलेल्या त्सुनामीमुळे त्यांच्या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर पाळत ठेवण्यात आली होती, आता अचानक आलेल्या तेजीमुळे एनएसईने पुन्हा तीन शेअर्सवर पाळत ठेवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
HRA Tax Calculator | नोकरदारांनो! ITR मध्ये पगारातील HRA क्लेम करणार आहात? टॅक्स सवलतीचे नियम लक्षात घ्या
HRA Tax Calculator | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणाऱ्या पगारदार करदात्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन आणि टॅक्स कॅलक्युलेशन ची मर्यादा वाढवली आहे. मात्र, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न अद्याप करपात्र श्रेणीत येत असेल तर ते जुन्या कर प्रणालीअंतर्गत अनेक दावे करून किंवा एकाच व्यवस्थेअंतर्गत घरभाडे भत्त्याचा (एचआरए) दावा करून कर वाचवू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Cash Transaction Alert | अलर्ट! तुम्ही हॉस्पिटल किंवा विवाह हॉलसाठी कॅश पेमेंट केलंय का? आयकर विभागाची नोटीस येऊ शकते
Cash Transaction Alert | प्राप्तिकर विभाग रोख व्यवहारांवर नजर ठेऊन आहे. ते एकही संधी सोडायला तयार नाहीत. त्याच्या रडारवर रुग्णालये, बँक्वेट हॉल व्यावसायिक आणि यांना कॅश पेमेंट करणारे ग्राहक आहेत. यातील अनेक ग्राहक पॅन कार्ड घेत नाहीत. अलीकडच्या काही महिन्यांत अनेक आर्किटेक्ट आणि बँक्वेट हॉलवरही आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अनेक छोट्या शहरांमध्ये आयटी विभागाची उपस्थिती कमी आहे. त्यामुळे येथे करचुकवेगिरी होण्याची शक्यता आहे. रोख व्यवहारामुळे करचुकवेगिरी शोधणे अवघड झाले आहे. अनेक ग्राहक लग्न
2 वर्षांपूर्वी -
Gratuity Money Rule | पगारदारांनो! तुमच्या नोकरीची 5 वर्ष पूर्ण झाली आहेत का? पहा किती लाख मिळेल ग्रॅच्युइटी
Gratuity Money Rule | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते. परंतु ग्रॅच्युईटीसंदर्भातील अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात फिरत असतात. एखाद्या कंपनीत सलग पाच वर्षे काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. नव्या कामगार संहितेत ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत सरकारने दिले होते. मात्र, याबाबत सध्या तरी काहीही स्पष्ट झालेले नाही. सातत्यपूर्ण सेवेच्या बदल्यात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देऊन त्यांचे आभार मानतात.
2 वर्षांपूर्वी -
Natco Pharma Share Price | या कंपनीने जाहीर केली बायबॅक ऑफर, कंपनी स्वस्त शेअर्स महागात खरेदी करणार, कडक नफ्याची संधी
Natco Pharma Share Price | ‘नॅटको फार्मा’ या हैदराबादस्थित फार्मा कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी बायबॅकची घोषणा केली होती. कंपनी 210 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स बायबॅक करणार आहे. या बायबॅकसाठी कंपनीने कमाल 700 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. गुरूवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 567.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Continental Securities Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 500% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदी करणार?
Continental Securities Share Price | ‘कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेड’ या सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिट ला मान्यता दिली आहे. कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार असून त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना 500 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. आता कंपनीचे आपले विद्यमान शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Continental Securities Share Price | Continental Securities Stock Price | BSE 538868)
2 वर्षांपूर्वी