महत्वाच्या बातम्या
-
MTAR Technologies Share Price| या IPO स्टॉकने गुंतवणुकदारांना मालामाल केले, तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा, लक्ष किंमत पाहून पैसे लावा
MTAR Technologies Share Price | ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स मार्च 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले. आणि आतपर्यंत हा IPO स्टॉक आपल्या इश्यू किंमतीवरून जवळपास 200 टक्के जास्त वाढला आहे. ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स 2022 मध्ये बाजारात अस्थिरता असूनही मजबूत तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होईल असे संकेत मिळत आहेत. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 1,741.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | MTAR Technologies Share Price | MTAR Technologies Stock Price | BSE 543270 | NSE MTARTECH)
2 वर्षांपूर्वी -
Jayant Infratech Share Price | 60% घसरून स्वस्त झालेल्या शेअरवर फ्री बोनस मिळणार, गुंतवणूदारांची लॉटरी लागली, खरेदी करणार?
Jayant Infratech Share Price | ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. बुधवार दिनांक 1 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स बोनस म्हणून ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक 10.00 टक्के घसरणीसह 117.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप केले आहेत. आज या स्टॉकमध्ये 10 टक्के लोअर सर्किट लागला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jayant Infratech Share Price | Jayant Infratech Stock Price | BSE 543544)
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | ही कंपनी टाटा ग्रुप खरेदी करणार? स्टॉकमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय, स्टॉक खरेदी करणार?
PTC India Share Price | टाटा उद्योग समूहासह भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी पॉवर ट्रेडिंग कंपनी ‘पीटीसी इंडिया’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्रीनको, टोरेंट ग्रुप, या सारख्या दिग्गज कंपन्यांनी ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमधील कंट्रोलिंग भाग भांडवल खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच EOI सादर केले आहे. त्याचवेळी अदानी उद्योग समूहाने यामध्ये बोली लावलेली नाही. अदानी उद्योग समूहाने ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी EOI सादर केलेला नाही. पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी 4.97 टक्के वाढीसह 97.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट बँकिंग शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा आणि खरेदीचा विचार करा
Federal Bank Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘फेडरल बँक’ चे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 133 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘फेडरल बँक’ या खासगी बँकेचे शेअर्स गुरूवार दिनाक 2 मार्च 2023 रोजी 0.63 टक्के घसरणीसह 133.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या वर्षी जुलै 2022 मध्ये फेडरल बँकेच्या शेअर्सनी ही किंमत पातळी स्पर्श केली होती. ब्रोकरेज फर्म फेडरल बँकेच्या शेअर्सवर तेजीचे अंदाज व्यक्त करत आहेत. झुनझुनवाला कुटुंबाने फेडरल बँकेत मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Federal Bank Share Price | Federal Bank Stock Price | BSE 500469 | NSE FEDERALBNK)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम झाले, आजचे सोन्याचे कोसळलेले तुमच्या शहरातील दर पहा
Gold Price Today | गुरुवारी दिल्लीसराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 63 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 56066 रुपये आहे. ९९९ शुद्धतेच्या चांदीची किंमत ६३,९११ रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स आणखी स्वस्त होणार? पुढील काळात या शेअरमध्ये काय होऊ शकते? जाणून घ्या
Yes Bank Share Price | सलग काही दिवसांच्या तेजीनंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये आज घसरण पहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसात येस बँक शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती. येस बँक शेअर्स ही तेजी अशा वेळी पाहायला मिळत आहे जेव्हा अनेक बड्या गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर्समध्ये 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर वाढणार? गौतम अदानी कंपनी वाचवण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत?
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर क्रॅश झाले होते. मात्र गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 1,588.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. यापूर्वी हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 63 टक्के खाली आले होते. तथापि मागील पाच दिवसांत या कंपनीचे स्टॉक 15.30 टक्के वाढले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Breaking News | निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांचाही सहभाग, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Breaking News | देशातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत पंतप्रधानांव्यतिरिक्त विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचाही समावेश असेल. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संसदेतील निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा करण्याची सूचना केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Uflex India Share Price | एक बातमी आली आणि हा शेअर 14 टक्के वाढला, पुढे स्टॉकमध्ये मोठ्या हालचाली
Uflex India Share Price | ‘युफ्लेक्स इंडिया’ या पॅकेजिंग अँड सोल्युशन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढले होते. मात्र आज 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 411.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या व्यवहारात कंपनीचे या कंपनीचे शेअर्स 429.50 रुपयांवर पोहोचले होते. ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये पडझड होण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाचे छापे पडले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.82 टक्के कमजोर झाले आहेत. आयटी छाप्यानंतर स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीने ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते. 28 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने स्पष्टीकरण दिले की, आयटी विभागाला छाप्यात काहीही मिळाले नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Uflex Share Price | Uflex Stock Price | BSE 500148 | NSE UFLEX)
2 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | 14 रुपयाचा शेअर, मुकेश अंबानींच्या गुंतवणुकीनंतर तेजी, 5 दिवसात 17% परतावा, खरेदी करणार?
Alok Industries Share Price | ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनाक 2 मार्च 2023 रोजी आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 14.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 16.80 टक्के वाढले आहेत. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 11 एप्रिल 2022 रोजी 29.80 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Alok Industries Share Price | Alok Industries Stock Price | BSE 521070 | NSE ALOKINDS)
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | अबब! मल्टीबॅगर शेअर नव्हे तर म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांच्या SIP वर 12 कोटी परतावा दिला, नोट करा
HDFC Mutual Fund | आज या लेखात आपण ‘HDFC फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड’ ने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा कमावून दिला आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या काही वर्षांत 10,000 च्या SIP गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 12 कोटींचा बंपर परतावा मिळवून दिला आहे. HDFC फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड हा एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी फंड आहे, जो मुख्यतः लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतो. हा म्युचुअल फंड प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये पैसे लावतो, आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ निर्माण करतो. हा फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड 1 जानेवारी 1995 रोजी लाँच करण्यात आला होता, आणि तेव्हापासून 2023 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेने आपली 28 वर्षे यशस्वीरित्या पार केले आहेत. (Flexi Cap Fund Flexi Cap Fund NAV)
2 वर्षांपूर्वी -
Digital Loan Application | ऑनलाईन डिजिटल पद्धतीने लोण अर्जात वाढ, ऑनलाइन अर्जाचे फायदे-तोटे जाणून घ्या
Digital Loan Application | कर्जासाठी अर्ज करण्याची आणि ती मिळवण्याची पारंपरिक पद्धत बदलली असून त्याचे श्रेय कर्ज प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याला जाते. परिणामी, डिजिटल गृहकर्ज हे त्यांच्या अनेक फायद्यांमुळे कर्जदारांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून उदयास आले आहे. गृहकर्ज डिजिटल पद्धतीने घेतल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो, कर्ज घेताना आणि नंतरच्या परिस्थितीत लवचिकता येते आणि ग्राहकाच्या अनेक कर्ज पर्यायांची तुलना आणि विश्लेषण करणे सोपे होते.
2 वर्षांपूर्वी -
Future Lifestyle Fashions Share Price | बाब्बो! 491 रुपयांचा शेअर घसरुन 5 रुपये 65 पैशावर आला, आता स्टॉक तेजीचं कारण काय?
Future Lifestyle Fashions Share Price | ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ या फ्युचर ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीमध्ये व्यवस्थापन स्तरावर मोठे बदल झाले असल्याची बातमी येत आहे. ‘विष्णुप्रसाद एम’ यांनी ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक पदाचा त्याग केला आहे. 1 मार्च 2023 रोजी ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 5.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक 4.68 टक्के वाढीसह अप्पर सर्किट मध्ये ट्रेड करत आहेत. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 99 टक्के घसरण झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Future Lifestyle Fashions Share Price | Future Lifestyle Fashions Stock Price | BSE 536507 | NSE FLFL)
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | ही कंपनी दिवाळखोर होणार? 8 दिवस शेअरमध्ये बेक्कार पडझड झाली, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Vedanta Share Price| ‘वेदांता लिमिटेड’ या अनिल अग्रवाल यांच्या मल्टी नॅशनल मायनिंग अँड मेटल कंपनीच्या शेअर्समध्ये सलग आठ ट्रेडिंगमध्ये पडझड पाहायला मिळत होती, मात्र आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत धावत आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के वाढीसह 278.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार 16 फेब्रुवारी 2023 रोजी ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स हिरव्या रंगात ट्रेड करत होते, मात्र त्यानंतर शेअर 315 रुपयांवरुन घसरायला सुरुवात झाली आणि शेअर 261 रुपये पर्यंत खाली आला होता. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.89 टक्के कमजोर झाले होते आज मात्र स्टॉकमध्ये हिरवळ पाहायला मिळत आहे. स्टॉकमधील घसरणीचे कारण काय जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Vedanta Share Price | Vedanta Stock Price | BSE 500295 | NSE VEDL)
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | मार्ग श्रीमंतीचा! या IPO ने 5-6 महिन्यातच 591% पर्यंत परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करावे का?
IPO Investment | IPO च्या दृष्टीने 2022 हे वर्ष निराशाजनक राहिले होते. 2022 यावर्षी एकूण 93 कंपन्यांनी 57,000 कोटी रुपये भांडवल उभारणीसाठी आपले IPO लॉन्च केले होते. तथापि यापैकी फक्त 6 IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग किंमतीपासून 590 टक्के वधारले आहेत. चला तर मग 2022 मधील टॉप 5 परफॉर्मिंग IPO स्टॉकबद्दल जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या शेअरची यादी, गुंतवणुकीचा विचार करा
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळाली. या काळात शेअर बाजार बऱ्याच दिवस विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. परिणामी, स्थिती अशी आहे की, मागील एका महिन्यात सेन्सेक्समध्ये फक्त 0.22 वाढ पाहायला मिळाली आहे. तर याच काळात निफ्टी-50 निर्देशांक 0.79 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. एका महिन्यात असे काही शेअर्सदेखील आहेत ज्यानी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. आज या लेखात आपण या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
White Label ATM | शहर-गावात अशा घरातही मिळते ATM मशिनची फ्रेंचायजी, महिन्याला मिळतं मोठं भाडं
White Label ATM | जे लोक घरबसल्या कमाई करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. एटीएमसाठी तुमची जागा भाड्याने देऊन तुम्ही कमाई करू शकता. होय, तुम्ही केवळ एटीएममधून पैसे काढू शकत नाही, तर कमाई देखील करू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे वर्दळ असलेल्या ठिकाणी जागा असणे आवश्यक आहे. एटीएम मिळवणे खूप सोपे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याच्या फंदात पडू नका, असे होतील परिणाम
डिजिटल पेमेंटच्या जगात सायबर ठग नवनवीन फसवेगिरी करून लोकांना त्रास देत आहेत. विशेष म्हणजे फसवणुकीच्या रोज नवनवीन युक्त्या समोर येत आहेत. ताजे प्रकरण हरियाणातील पलवल शहरातील आहे. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्याच्या खात्यातून 1.10 लाख रुपये हडप केल्याची घटना समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Leave Encashment | नोकरदारांना लीव्ह एन्कॅशमेंटच्या पैशांवर टॅक्स भरावा लागतो का? येथे जाणून घ्या
Leave Encashment | जर तुम्ही पगारी कर्मचारी असाल, तर तुम्हाला लीव्ह एन्कॅशमेंटची माहिती असेल. याचा अर्थ असा आहे की कर्मचार् याच्या उरलेल्या सुट्या रोख रकमेत रूपांतरित करणे. खासगी असो वा सरकारी, सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेतून वर्षभरात त्यांना किती रजा मिळणार आणि किती रक्कम रोखता येईल, याची माहिती मिळते. आणि आपल्याला हे माहित असले पाहिजे की रजा एन्कॅशमेंट कर आकारणीच्या कक्षेत येते. ते कशास लागू पडते आणि त्यावर काही मर्यादा आहेत का, हे सविस्तरपणे समजून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
ATM Card Benefits | तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डवरही 5 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळतो, जाणून घ्या कसे आणि हक्क सोडू नका
ATM Card Benefits | आजच्या युगात एटीएम कार्ड असणं हे अगदी सामान्य गोष्ट आहे आणि ती खूप महत्त्वाची झाली आहे. हे एटीएम कार्ड तुमच्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षणही करतं हे तुम्हाला माहीत आहे का? होय, तुम्ही तुमच्या एटीएम कार्डच्या मदतीने 5 लाखांपर्यंतचा विमा मोफत मिळवू शकता. आपण या सुविधेचा कसा फायदा घेऊ शकता हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी