महत्वाच्या बातम्या
-
ICICI Bank FD Rates 2023 | आयसीआयसीआय बँक FD, 5 लाखाच्या FD वर व्याजातून 2.07 लाख रुपये मिळवा, हिशोब पहा
ICICI Bank FD rates 2023 | आयसीआयसीआय बँकेने देशातील मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात बदल केला आहे. बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांना आता दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर ७.१० टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.५० टक्क्यांपर्यंत आहे. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक ७ दिवस ते १० वर्षांसाठी एफडी करू शकतात. बँकेचे सुधारित व्याजदर २४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू आहेत. नव्या दराने ५ लाख रुपयांच्या एकरकमी ठेवीवर नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षांत किती फायदा होईल हे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 152 टक्के परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Tata Steel Share Price | मागील एका वर्षभरापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या अनेक सूचीबद्ध कंपन्या विक्रीच्या गर्तेत अडकले आहेत. अशीच एक कंपनी ‘टाटा स्टील’ आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 110.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 एप्रिल 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 138.63 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
EPF Money Rule | नोकरदारांनो! तुमची कंपनी EPF जमा करण्यास उशीर करतेय? 'हा' उपाय करा, इतक्या व्याजासह पैसे मिळतील
EPF Money Rule | जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला दरमहिन्याला तुमच्या पगारातून कापल्या जाणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडाची माहिती असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारे आपल्या निवृत्तीसाठी बचतीसारखे कार्य करते. त्यातील काही भाग कर्मचाऱ्याचा असतो, तर काही भाग मालकाचा असतो. पण मालकाने त्यात हातभार लावला नाही तर काय होते? ईपीएफओने यासाठी काही नियम दिले आहेत, ज्यात एम्प्लॉयरने ईपीएफचे पैसे जमा केले नाहीत तर त्याचा फायदा कर्मचाऱ्याला होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचा नियमानुसार फायदा कसा घ्यायचा.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Cancel Ticket | प्रवाशांसाठी खूशखबर, आता ट्रेन तिकीट रद्द झाल्यास प्रवाशांना झटक्यात पैसे मिळणार, नवीन सिस्टम
जर तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि अनेकदा ट्रेन रद्द झाली तर आता प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही. रेल्वेकडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये ट्रेन रद्द झाली तरी तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या एका नव्या नियमाविषयी सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | बँक FD'त शक्य नाही, SBI म्युच्युअल फंडाची ही योजना 5000 SIP वर 22 लाख परतावा देईल
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देखील म्युच्युअल फंड योजना चालवते. एसबीआय म्युच्युअल फंड असे त्याचे नाव आहे. याअंतर्गत गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप ते मिड कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड दिले जात आहेत. परताव्याच्या बाबतीत, एसबीआय म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना उर्वरित फंडापेक्षा जास्त चांगले फायदे देते. जर तुम्ही 10 वर्षांचा रिटर्न चार्ट पाहिला तर एसबीआय म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना 9 वेळा रिटर्न दिले आहेत. त्यात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली, तर नफा अधिकच होतो. ग्राहकांना बंपर रिटर्न देणाऱ्या काही म्युच्युअल फंडांची माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अदानी-अंबानी शेअर्स जाऊ देत! या शेअर्समध्ये 100 ते 280 टक्के परतावा मिळतोय, मालामाल व्हाल
Multibagger Stocks | मागील 1 वर्षात शेअर बाजारात चढ-उतार असूनही सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा सकारात्मक राहिला आहे. या दोन्ही निर्देशांकाने अनुक्रमे 5 टक्के आणि 3 टक्के वाढ नोंदवली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित वाढीसह सकारात्मक परतावा दर्शवत आहे. मागील काही महिन्यात बँकिंग स्टॉकची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. तर निफ्टी आयटी निर्देशांक सर्वात कमजोर पाहायला मिळाला. मागील एका वर्षात काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी 100 टक्के ते 280 टक्के पर्यंत कमाई केली आहे. अनेक लोकांचे पैसे 2 ते 4 पट अधिक वाढले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | 50 हजाराच्या गुंतवणुकीवर करोडपती बनवणारा शेअर स्वस्तात मिळतोय, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Samvardhana Motherson Share Price | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे खूप स्वस्तात मिळतात मात्र त्यांचा परतावा खूप जबरदस्त असतो. ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ या कंपनीचे शेअर्स असाच भरघोस परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या ऑटो पार्ट सप्लाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 100 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. ह्या लोकांनी हा स्टॉक दीर्घकाळा होल्ड करून ठेवला आहे, त्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 81.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Samvardhana Motherson International Share Price | Samvardhana Motherson International Stock Price | BSE 517334 | NSE MOTHERSON)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय! मल्टिबॅगर शेअर्स नव्हे तर मल्टिबॅगर म्युचुअल फंड योजना, मजबूत परतावा मिळतोय, फायद्याची यादी
Multibagger Mutual Funds | गुंतवणूक बाजारात म्युच्युअल फंडाच्या विविध श्रेणींअधिक अनेक योजना उपलब्ध आहेत. या श्रेणीमध्ये इक्विटी, डेट, हायब्रीड अशा प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. विविध श्रेणींमधील योजनांचा परतावा देखील वेगवेगळा असतो. यापैकी एक श्रेणी म्हणजे ‘मल्टी कॅप फंड’. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ‘मल्टी कॅप फंड’ श्रेणीतील योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देतात. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ म्हणजेच ‘AMFI’ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये एकूण 1773 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. जर तुम्ही मल्टी कॅप म्युचुअल फंडांच्या कामगिरीवर नजर टाकली तर तुम्हाला संजेल की, टॉप 5 योजनांनी मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. यातील काही योजनानी तर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Oil India Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतेय, स्टॉकची कामगिरी पाहून पैसे लावा
Oil India Share Price | बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी 10 पेक्षा जास्त कंपन्याचे स्टॉक एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. यामध्ये एक सरकारी कंपनी देखील सामील आहे. तिचे नाव आहे, ‘ऑइल इंडिया’. या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. ऑइल इंडिया कंपनीने 10 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 245.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)
2 वर्षांपूर्वी -
Macfos IPO | या SME कंपनीचे शेअर्स प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध होणार, गुंतवणुकदारांना मिळणार मजबूत लिस्टिंग प्रॉफिट?
Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई कॉमर्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘मॅकफॉस’ कंपनीचा आयपीओ सुमारे 194 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचा IPO 17 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 268.45 पट अशी सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 659.99 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.60 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, आणि शेअर्स ग्रे मार्केटमध्ये उच्च प्रीमियम किमतीवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | 2 वर्षात 278 टक्के परतावा देणारा शेअर स्वस्त होतोय, कमाई करण्याची संधी मिळणार
Gensol Engineering Share Price | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे जोखीम असते मात्र त्यावर परतावा देखील जबरदस्त मिळतो. समजा जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कामकाज आणि कामगिरी तपासून त्यात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. आज या लेखात आपण अशा एका कंपनीच्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, जिने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 267 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 18 पट अधिक वाढ केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘जेनसोल इंजिनियरिंग’. ‘जेनसोल इंजिनियरिंग’ ही एक स्मॉलकॅप कंपनी असून व्यावसायिक सेवा प्रदान करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. हा कंपनीचे बाजार भांडवल 11.04 अब्ज रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Gensol Engineering Share Price | Gensol Engineering Stock Price | BSE 542851)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँकेत शक्य नाही, पण हे 5 शेअर्स 56% पर्यंत परतावा देऊ शकतात, डिटेल्स पहा
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजार अस्थिर आहेत. जागतिक भावनांबरोबरच देशांतर्गत कारखान्यांचा ही बाजारावर परिणाम होत आहे. शेवटच्या सत्रात (२१ फेब्रुवारी) भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले. कंपन्यांच्या कमाईचा हंगामही सुरू आहे. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक कंपन्यांचे शेअर्स आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने अशा 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये सध्याच्या किमतीपेक्षा ५६ टक्क्यांपर्यंत दमदार परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, पटापट आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी (कमोडिटीज) यांनी सांगितले की, गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 305 रुपयांनी घसरून 56,035 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,827 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 21.57 डॉलर प्रति औंस झाला आहे. गांधी म्हणाले की, आज आशियाई व्यवहारात कॉमेक्स गोल्डच्या किंमतीत घसरण झाली. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कमॉडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, फेडरल रिझर्व्हच्या नुकत्याच झालेल्या धोरणात्मक बैठकीनंतर लगेचच सोन्याच्या किंमतीत घसरण झाली, ज्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन मध्यवर्ती बँक दीर्घकाळ व्याजदर जास्त ठेवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
IRB Infrastructure Developers Share Price | स्टॉक स्प्लिटनंतर या मल्टिबॅगर शेअरची किंमत 10 पटीने कमी झाली, स्वस्तात खरेदी करणार?
IRB Infrastructure Developers Share Price | ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ कंपनीचा स्टॉक आज जबरदस्त तुटला आहे. स्टॉकमध्ये आज मजबूत सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक एक्स स्प्लिटवर ट्रेड करत होता. आणि आज गुरूवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 12.92 टक्के घसरणीसह 29.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 7.38 टक्क्यांच्या वाढीस 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947 | NSE IRB)
2 वर्षांपूर्वी -
Vinny Overseas Share Price | मालामाल शेअर! फक्त 6 महिन्यात 659% परतावा दिला, प्लस फ्री शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने लॉटरी लागली
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यापासून जबरदस्त तेजीत ट्रेड करत आहेत. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 334.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात हा स्टॉक 659.77 टक्के वाढला आहे. मागील पाच दिवसांत हा स्टॉक 22.68 टक्के वाढला आहे. तर 24 फेब्रुवारी 2023 रोजी स्टॉक एक्स बोनसमध्ये ट्रेड करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि सोबत कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची देखील घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा टीटीएमएल शेअर 82 टक्के घसरला, स्टॉकमधून बाहेर निघण्याची संधी मिळेल?
TTML Share Price | शेअर बाजारात सुरू असलेल्या गोंधळामुळे टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स कमजोर झाले आहेत. शेअर बाजारातील या चढ-उतारमुळे ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्येही जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के घसरणीसह 55.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकची वार्षिक नीचांक किंमत 52.60 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | गौतम अदाणींचे अच्छे दिन संपले, प्रतिदिन अरबो रुपयांचं नुकसान आणि डील कॅन्सलचा सपाटा
Adani Group Shares | अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. एक-एक करून सर्व व्यवहार त्यांच्या हातून बाहेर पडत असून ते सातत्याने अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडत आहेत. अल्पावधीतच अब्जाधीशांच्या यादीतही ते २५ व्या स्थानावरून घसरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात गौतम अदानी अवघ्या एका महिन्यात चौथ्या स्थानावरून २९ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाची झंझट? या पोस्ट ऑफिस योजनेतील व्याजातून दर महिन्याचा खर्च भागेल, पहा स्कीम डिटेल्स
Post Office Scheme | जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक, चांगला परतावा आणि नियमित उत्पन्न यांची सांगड घालणारी योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची मंथली सेव्हिंग स्कीम (पीओएमआयएस) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. ही पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आहे. 1 जानेवारीपासून पोस्ट ऑफिसने आपल्या काही योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये मासिक बचत योजनेचाही समावेश आहे, म्हणजे आता तुम्हाला या योजनेवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. अशा तऱ्हेने या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
MRF Share Price | करोडपती करणारा शेअर, 818772% परतावा, 1 लाखावर 82 कोटी रुपये परतावा, स्टॉक किती स्वस्त झाला पहा
MRF Share Price | ‘एमआरएफ लिमिटेड’ या टायर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.36 टक्के घसरणीसह 86,466.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक दिवसाच्या उच्चांकावरून 2,826.25 रुपये म्हणजेच 3.1 टक्के खाली आला होता. काल हा स्टॉक 87659.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच एमआरएफ लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. एमआरएफ कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी प्रति इक्विटी शेअर 30 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MRF Share Price | MRF Stock Price | BSE 500290 | NSE MRF)
2 वर्षांपूर्वी -
CESC Share Price | या शेअरवर 450 टक्के डिव्हीडंड देणार, शेअर्स खरेदीसाठी आहे स्वस्त, खरेदी करावा?
CESC Share Price | शेअर बाजारात एखद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचे अनेक फायदे असतात, ज्यात गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट, असे अनेक फायदे मिळतात. अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपये लाभांश मिळवून देतात. यात ‘CESC लिमिटेड’ या कंपनीचे नाव देखील सामील आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 450 टक्के लाभांश देणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या लाभांश देणाऱ्या स्टॉकबद्दल सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | CESC Share Price | CESC Stock Price | BSE 500084 | NSE CESC)
2 वर्षांपूर्वी