महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Bank Shares | होय! या सरकारी बँकेचे स्वस्त शेअर्स मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, पहा शेअर्स किती स्वस्त आहेत
Sarkari Bank Shares | डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये उत्कृष्ट निकाल जाहीर केल्यानंतर बहुतांश बँकिंग शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. सर्व बँकिंग शेअर्समध्ये वाढ होत असताना कर्नाटक बँक, साऊथ इंडियन बँक, आणि यूको बँकेच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ स्टॉकच्या कामगिरीबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | South Indian Bank Share Price | UCO Bank Share Price | Karnataka Bank Share Price)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Rules | बहुतांश रेल्वे प्रवाशांना महिला व मुलांशी संबंधित रेल्वेचे 'हे' फायद्याचे नियम माहित नाहीत, वाचा उपयोगी येईल
IRCTC Railway Ticket Rules | भारतीय रेल्वेचे इतके नियम आहेत, प्रत्येक नियम सर्वांना माहित आहे, तसे करणे शक्य वाटत नाही. भारतीय रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन अनेक नियम बनवते. असाच एक नियम विनातिकीट प्रवाशांबाबत आहे. या नियमानुसार ठराविक परिस्थितीत टीटीई विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी आणि मुलांना उतरवू शकत नाही. अशा नियमांमुळे रेल्वे प्रवाशांना अडचणीच्या वेळी आधार मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Naukri Selection Point | एखादी नोकरी निवडताना लोकं 'या' गोष्टींचा खूप विचार करतात, सर्व्हेत झाला खुलासा, तुम्ही सुद्धा?
Naukri Selection Point | समोरासमोरील मर्यादित संवादामुळे दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या व्यवस्थापनावरील विश्वास हा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आला आहे. अहवालानुसार, कामाच्या ठिकाणी चांगल्या सुरक्षा उपाय योजना आणि सुविधा ही सर्वात प्रेरणादायक बाब आहे जी त्यांना नियमितपणे कार्यालयात येण्यास प्रवृत्त करते.
2 वर्षांपूर्वी -
Inflation Calculator | मोदी सरकारच्या काळात महागाईने महिना खर्च 25 हजारांवर गेला? 20 वर्षानंतर किती पैसा लागेल पहा
Inflation Calculator | नोकरी असो वा व्यवसाय, दरमहिन्याला मासिक खर्चाचे बजेट असते. वेळोवेळी वाढती महागाई या खर्चात आपली भूमिका बजावते. म्हणजेच तुमचा खर्च काळानुरूप वाढतो. मात्र, मोदी सरकारच्या काळात हे वेग प्रचंड वाढला असून सामान्य लोकांचा महिन्याचा खर्च प्रचंड वाढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिना १०-१५ हजार पगार असणारे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळले आहेत. दरम्यान, जर आपण एखाद्या विशिष्ट किंमतीच्या आसपास एखादी वस्तू खरेदी करत असाल किंवा आज एखादी सेवा घेत असाल तर कालांतराने आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील हे सत्य आहे.
2 वर्षांपूर्वी -
Supreme Petrochem Share Price | शेअर असावा तर असा! अवघ्या 69 हजार रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा दिला, तेजी सुरूच
Supreme Petrochem Share Price | ‘सुप्रीम पेट्रोकेम’ या पॉलिस्टीरिन पॉलिमर बनवणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या भारतातील सर्वात मोठया कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. 2023 या नवीन वर्षात या वर्षी कंपनीच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 372.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी स्टॉकमध्ये नफ्याच्या संधी पाहत खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ही कंपनी मुख्यतः पॉलिस्टीरिन तयार करते, जे डिस्पोजेबल प्लास्टिक कटलरी आणि डिनरवेअर, सीडी ज्वेल केस, स्मोक डिटेक्टर, हाउसिंग, लायसन्स प्लेट फ्रेम्स, प्लास्टिक मॉडेल असेंब्ली किट्स, बनवण्यासाठी वापरले जातात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Supreme Petrochem Share Price | Supreme Petrochem Stock Price | BSE 500405 | NSE SPLPETRO)
2 वर्षांपूर्वी -
Marico Share Price | गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा शेअर आता नव्या टार्गेट प्राईसच्या दिशेने झेपावतोय, स्टॉक डिटेल्स पहा
Marico Share Price | ऑइल-शॅम्पू सारखे दैनंदिन वापराचे वस्तू बनवणाऱ्या ‘मॅरिको लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी 0.52 टक्के वाढीसह 503.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. आता तज्ञांनी या स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मॅरिको कंपनीचे शेअर्स 560 रुपये पर्यंत वाढू शकतात, जे सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. मॅरिको कंपनीचे अनेक ब्रँड बाजारात प्रसिद्ध आहे, जसे निहार, पॅराशूट ब्रँड ऑइल, लिव्हॉन, हेअर अँड केअर, सिल्क ब्रँड हेअर सीरम, सेट वेट ब्रँड जेल, सफोला ऑइल, ओट्स, पॅराशूट बॉडी लोशन. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Marico Share Price | Marico Stock Price | BSE 531642 | NSE MARICO)
2 वर्षांपूर्वी -
KPIT Technologies Share Price | ना बँक ना पोस्ट ऑफिस स्कीम, या शेअरने 1 लाखावर दिला 7.57 लाख रुपये परतावा, स्टॉक खरेदी करावा?
KPIT Technologies Share Price | ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 812.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | KPIT Technologies Share Price | KPIT Technologies Stock Price | BSE 542651 | NSE KPITTECH)
2 वर्षांपूर्वी -
IFL Enterprises Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने एका वर्षात 700% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा
IFL Enterprises Share Price | जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतो, तेव्हा कमाल नफा कमावणे हा आपण हेतू असतो. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे मागील वर्षभरात शेअर बाजार अस्थिर बनला आहे. मात्र या काळात ‘आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के नफा मिळवून दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | IFL Enterprises Share Price | IFL Enterprises Stock Price | BSE 540377)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | हमखास परताव्याचा शेअर, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजकडून नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TCS या दिग्गज टेक कंपनीचे शेअर्स सध्या विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. दीर्घ काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी 3,950 या लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी TCS स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे, तर एकाने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
2 वर्षांपूर्वी -
Lead Reclaim and Rubber Products IPO | IPO शेअर बाजारात लिस्ट होताच 12% परतावा, शेअरची किंमत 26 रुपये, खरेदी करणार?
Lead Reclaim and Rubber Products IPO | शेअर बाजारात नुकताच 2 नवीन कंपन्यांनी एंट्री केली आहे. या कंपन्यांचे नाव आहे, ‘Indong Tea Company LTD’ आणि ‘लीड रिक्लेम अँड रबर प्रॉडक्ट्स लिमिटेड’. या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले आहेत. NSE इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या या कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी अपर सर्किट हिट केला होता. आज बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी Indong Tea Company LTD आणि लीड रिक्लेम अँड रबर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 22 रुपये आणि 26.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Lead Reclaim and Rubber Products Share Price | Lead Reclaim and Rubber Products Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | डेल्हीवरी कंपनीचे शेअर 52% स्वस्त झाले आहेत, आता स्टॉकबाबत महत्वाची अपडेट आली
Delhivery Share Price | ‘डेल्हीवरी लिमिटेड’ या लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती, मात्र आज पुन्हा स्टॉक लाल निशाणीवर घसरला आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 340.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सात ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत होती. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5.8 टक्के वाढीसह 358.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल S&P BSE सेन्सेक्स 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 60,921 अंकावर ट्रेड करत होता. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही सकारात्मक वाढ पाहायला मिळाली होती, मात्र स्टॉक ही तेजी टिकवू शकला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या हंगामात खुशखबर! आज सोन्याचे दर पुन्हा धडाम, पटापट आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या हंगामात सोन्या-चांदीची मागणी वाढते. जर तुम्हालाही लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर ही चांगली संधी असू शकते. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याच्या दराने 5 आठवड्यांचा निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे शेअर्स धडाम! 10 पैकी 7 शेअर्सच्या किंमती 56% ते 82% पर्यंत कोसळल्या, स्टॉक डिटेल्स
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. आज म्हणजेच 22 फेब्रुवारीला ग्रुपचे सर्व 10 शेअर्स तुटले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर २४ जानेवारीपासून अदानी समूहाच्या शेअर्सवर दबाव आहे. या घसरणीत 10 पैकी 7 शेअर्स असे आहेत जे 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 56 ते 82 टक्क्यांनी घसरले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे ८२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. इतर 3 शेअर्सदेखील त्यांच्या उच्चांकी पातळीवर आणि भारी सवलतींवर व्यवहार करत आहेत. या घसरणीत अदानी समूहाच्या शेअर्सचे एकत्रित मार्केट कॅप १०० अब्ज डॉलरच्या खाली आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Macfos IPO | ग्रे मार्केटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज, तुम्ही या IPO मध्ये पैसे लावले?
Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई-कॉमर्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याची मुदत आता संपली आहे. 21 फेब्रुवारी 2023 हा IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस होता. कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 96 ते 102 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. या कंपनीच्या आयपीओ शेअरने ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 76 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. GMP नुसार हा शेअर 178 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. 24 फेब्रुवारी 2023 रोजी या IPO शेअरचे वाटप केले जातील. स्टॉक 1 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होईल. स्टॉक एक्सचेंज एसएमई इंडेक्समध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध होतात. ‘BigShare Services Private Limited’ फर्मला या IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Share Price | 1 महिन्यात शेअर 32 टक्के वाढला, या स्टॉकमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ आहे का?
Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 297.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांनी वधारली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली होती. तर दिवसा अखेर ‘झेनसार टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 8.09 टक्क्यांच्या वाढीसह 293.20 रुपयांवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zensar Technologies Share Price | Zensar Technologies Stock Price | BSE 504067 | NSE ZENSARTECH)
2 वर्षांपूर्वी -
Dishman Carbogen Amcis Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 11 दिवसात 50% परतावा, काल 1 दिवसात 14% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Dishman Carbogen Share Price | मागील बऱ्याच काळापासून फार्मा सेक्टर मंदीच्या छायेत ट्रेड करत आहे. मात्र आता एका फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत रिकव्हरी पाहायला मिळत आहे. या फार्मा कंपनीचे नाव आहे, ‘डिशमन कार्बोजेन मिक्स’. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिशमन कार्बोजेन कंपनीचे शेअर 14 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह 125.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.48 टक्के घसरणीसह 117.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 201.35 रुपये होती. ते या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 80.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Dishman Carbogen Amcis Share Price | Dishman Carbogen Amcis Stock Price | BSE 540701 | NSE DCAL)
2 वर्षांपूर्वी -
Sintex Industries Share Price | मुकेश अंबानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, या कंपनीचा 2 रुपयांचा शेअर रॉकेट वेगाने धावणार?
Sintex Industries Share Price | सिंटेक्स इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 74 टक्के कमजोर झाले आहेत. या शेअरची किंमत 9 रुपयांवरून 2.30 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2023 पासून या शेअरची ट्रेडिंग बंद आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. मागील आठवड्यातच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ यांच्या संयुक्त बोलीला मान्यता दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Toolroom Share Price | 3 वर्षात 2000% परतावा देणारा शेअर दहापट स्वस्त होणार, स्वस्तात स्टॉक खरेदीचा फायदा घेणार?
Gujarat Toolroom Share Price | ‘गुजरात टूलरूम लिमिटेड’ या भांडवली वस्तू उत्पादन व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने आपल्या धरे धारकांसाठी खुशखबर जाहीर केली आहे. कंपनी आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. म्हणजेच 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी 10 तुकड्यामध्ये विभागले जाणार आहेत. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 6 मार्च 2023 हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 58.33 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Gujarat Toolroom Share Price | Gujarat Toolroom Stock Price | BSE 513337)
2 वर्षांपूर्वी -
EPF Interest Money | ईपीएफ खातेदारांची प्रतीक्षा संपली, या दिवशी व्याजाचे पैसे खात्यात येणार, खात्री करून घ्या
EPF Interest Money | भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. व्याजाची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच व्याजाची रक्कम (पीएफ व्याज दर) तुमच्या खात्यात जमा होईल. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याजाची रक्कम ईपीएफओकडे जमा करावी लागणार आहे. मात्र, बराच वेळ याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. ईपीएफओने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की नोव्हेंबरपासून ईपीएफ ग्राहकांना पैसे मिळण्यास सुरवात होईल. परंतु, आतापर्यंत व्याज रखडले आहे. मात्र याचे कारण ईपीएफओकडून अद्याप उघडपणे सांगण्यात आलेले नाही. तर, अर्थ मंत्रालयाने जून 2022 मध्येच 8.1 टक्के दराने व्याज देण्यास मान्यता दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करत आहेत हे 9 शेअर्स! या शेअर्सनी 1 महिन्यात 164% पर्यंत परतावा दिला, लिस्ट पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात घसरणीचा काळ असला तरी दुप्पट पैसा असलेले शेअर्स सापडतात. गेल्या महिनाभरातही असेच घडले आहे. गेल्या महिन्याभरात 9 शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ही वेगळी बाब आहे की, या काळात अदानी वादामुळे शेअर बाजारावर प्रचंड दबाव होता. या शेअर्सची नावे तुम्ही ऐकली नसतील, पण या शेअर्सनी एका महिन्यात खूप चांगला परतावा दिला आहे. या टॉप 9 शेअर्सनी 100 टक्क्यांपासून 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी