महत्वाच्या बातम्या
-
EPF Pension Money | पगारदारांसाठी महत्वाचं! जास्त पेन्शनसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
EPF Pension Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्य कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कर्मचारी पेन्शन योजनेतील (ईपीएस) सदस्यांनी अधिक पेन्शनसाठी कसा अर्ज करावा, याबाबत ईपीएफओने आपल्या सर्व प्रादेशिक आणि प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. ईपीएफओ आपल्या वेबसाइटवरील सदस्य विभागाद्वारे कर्मचारी आणि नियोक्तायांना संयुक्त अर्जाचा पर्याय देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Wipro Employees Salary | विप्रो आयटी कंपनीचा कर्मचाऱ्यांना आर्थिक धक्का! सॅलरी 50% कमी केली, इतर IT कंपन्यांमध्ये सुद्धा?
Wipro Employees Salary | देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोमध्ये (आयटी कंपनी) नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी कर्मचारी संघटना एनआयटीईएसने कंपनीच्या या निर्णयाला विरोध केला असून असे निर्णय अन्यायकारक आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. युनियनने कंपनीला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Finolex Cable Share Price | मालामाल शेअर! 3059 टक्के परतावा दिला, आता हा शेअर पुन्हा तेजीत येतोय, डिटेल्स पहा
Finolex Cable Share Price | ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 7.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 676.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे दीड वर्षानंतर ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे. तज्ञ फिनोलेक्स केबल कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. दीर्घ मुदतीच्या चार्टमध्ये या स्टॉक ने जबरदस्त कामगिरी केल्याचे दिसून येते. सध्या हा शेअर 666 ते 681 रुपयेच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Finolex Cables Share Price | Finolex Cables Stock Price | BSE 500144 | NSE FINCABLES)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर धडाम! स्टॉकमध्ये मंदी वाढली? पुढे स्टॉकबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी 6.58 टक्के घसरणीसह 59.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील वर्षी जानेवारी 2021 पर्यंत या कंपनीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देत होते. मात्र एक वर्षभरापासून हा स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. टीटीएमएल कंपनीच्या शेअरने 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. ज्या लोकांनी वर्षभरापूर्वज या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 47000 वर आले आहेत. या टीटीएमएल स्टॉक 54 टक्के कमजोर झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
IRB Infrastructure Developers Share Price | मजबूत परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, स्टॉक होणार दहापट स्वस्त, रेकॉर्डं तारीख पहा
IRB Infrastructure Developers Share Price | ‘IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना खुशखबर दिली आहे. कंपनीने जबरदस्त त्रैमासिक निकालांसोबत शेअर विभाजन करण्याची घोषणा केली आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने 1 शेअर 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा निर्णय घतेला आहे. यासाठी कंपनीने स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947 | NSE IRB)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर सुसाट धावतोय, मोतीलाल ओसवाल फर्मने दिली नवीन टार्गेट प्राईस
Tata Motors Share Price | ‘टाटा मोटर्स’ या टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स नेहमी गुंतवणूकदारांच्या आवडत्या स्टॉक लॉस्ट सामील असतात. या कंपनीच्या प्रत्येक अपडेटवर गुंतवणुकदार आणि शेअर बाजारातील तज्ञाची नजर असते. कंपनीची तिमाही कामगिरी आणि शेअर मधील वाढ पाहून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 540 रुपये पर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील 5 पेनी शेअर्स! बँक वार्षिक व्याज देते तेवढा परतावा प्रतिदिन मिळतोय
Penny Stocks | पीएसयू बँक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी किरकोळ घसरणीसह बंद झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 18.82 अंकांनी म्हणजेच 0.03 टक्क्यांनी घसरून 60,672.72 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17.90 अंकांनी घसरून 17,826.70 अंकांवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Silver Oak Commercial Share Price | Premier Capital Services Share Price | Howard Hotel Share Price | Konndor Industries Share Price | Carnation Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | गौतम अदाणींच्या संपत्तीत 7150 दशलक्ष डॉलरची घट, शेअर्स गुंतवणूकदारांचा 80 पैसा साफ झाला
Adani Group Shares | अदानी समूहाच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आज म्हणजेच २१ फेब्रुवारीला बहुतांश ग्रुप शेअर्सवर दबाव आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी पोर्ट्सने १५०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अदानी समूहाने तारण ठेवलेले शेअर्सही जारी केले आहेत, पण या सर्वांचा फायदा होताना दिसत नाही. अमेरिकन रिसर्च फर्मच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर ग्रुप शेअर्सचे एकत्रित मार्केट कॅप १३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घटले असून ते १०० अब्ज डॉलरपेक्षा कमी झाले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षी आतापर्यंत ७१५० दशलक्ष डॉलरची घट झाली असून ते श्रीमंतांच्या यादीत २५ व्या क्रमांकावर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
NMDC Steel Share Price | या स्टॉकची शेअर बाजारात शानदार एंट्री, स्टॉक तोडतोय अप्पर सर्किट, स्टॉकमध्ये पैसे लावावे?
NMDC Steel Share Price | 20 फेब्रुवारी 2023 रोजी ‘NMDC स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीने डिमर्जनंतर जबरदस्त लिस्टिंग नोंदवली. एनएमडीसी स्टील ही सरकारी कंपनी सोमवारी बीएसई-एनएसई इंडेक्सवर पुन्हा सूचीबद्ध करण्यात आली आहे. या सरकारी कंपनीची लिस्टिंग 30.25 रुपये प्रति शेअर किमतीवर झाली. स्टॉक लिस्ट होताच अवघ्या काही तासात कंपनीच्या शेअर्सची खरेदी वाढली आणि स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहचला. लिस्टिंगच्या दिवशी बीएसई इंडेक्समध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31.75 रुपयांवर पोहोचली होती. मागील एका महिन्यात भारत सरकारने ‘NMDC स्टील लिमिटेड’ कंपनीच्या लिस्टिंगबाबत BSE कडून मंजुरी प्राप्त केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी -
EPF Interest Updates | पगारदारांसाठी महत्वाची बातमी, EPF व्याजासंदर्भात मोठी अपडेट आली, अधिक जाणून घ्या
EPF Interest Updates | नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही ईपीएफओच्या व्याजाच्या प्रतीक्षेत असाल तर लवकरच तुमच्या खात्यात भरपूर पैसे येणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील व्याजाचे (ईपीएफओ व्याज २०२१-२२) पैसे अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग न केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये आर्थिक वर्षाचे व्याज मंजूर करण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
Kalpataru Power Transmission Share Price | मालामाल शेअर! तब्बल 15440% परतावा घेत गुंतवणूदार करोडपती झाले, स्टॉक डिटेल्स
Kalpataru Power Transmission Share Price | 24 वर्षांपूर्वी ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरमध्ये ज्यां लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.55 कोटी रुपये झाले आहे. या पॉवर कंपनीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून विविध व्यवसाय विभागांमध्ये 3,185 कोटी रुपयांच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी केपीटीएल कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 3.38 टक्के वाढला आहे. तर मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 8.12 टक्क्यांहून अधिक घसरण पहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kalpataru Power Transmission Share Price | Kalpataru Power Transmission Stock Price | BSE 522287 | NSE KALPATPOWR)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम, आजचे कोसळलेले सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. या महिन्यात सोने त्याच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून थेट २७०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याने अनेक महिन्यांची तेजी गमावली असून आता तो 56,100 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. तर ७० हजारांचा टप्पा गाठलेली चांदी ६५ हजार २०० च्या पातळीवर आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सोन्यावर दबाव आहे. एमसीएक्सवर सोन्याची घसरण झाली. सकाळी 9.30 वाजता MCX सोन्याचा भाव 65 रुपयांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 56,148 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. त्याची मागील बंद किंमत 56,213 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Patron Exim IPO | सुवर्ण संधी! नवीन IPO लाँच होतोय, सबक्राइब करण्यापूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
Patron Exim IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. आज 21 फेब्रुवारी 2023 पासून पॅट्रॉम् एक्झिम कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पॅट्रॉम् एक्झिम कंपनीचा IPO 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत खुला राहील. कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर 27 रुपये किंमत निश्चित केली आली आहे. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर होणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Patron Exim Share Price | Patron Exim Stock Price | Patron Exim IPO)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढत आहेत. मागील काही दिवस स्टॉक सुस्त होता मात्र आता शेअर तेजीत धावत आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मगळवर दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.20 टक्के वाढीसह 113.70 रुपये किमतीवर ट्रेड मदत आहेत. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Arvind Fashion Share Price | या फॅशन क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, तज्ञ म्हणतात स्टॉक घेणार मोठी उसळी, टार्गेट प्राईस?
Arvind Fashion Share Price | ‘अरविंद फॅशन लिमिटेड’ या फॅशन क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के घसरणीसह 281.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात फॅशन क्षेत्राशी संबंधित या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14 टक्क्यानी घसरली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते शेअर्समध्ये होणारी ही घसरण गुंतवणूकदारांसाठी खरेदीची सुवर्ण संधी आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अरविंद फॅशन कंपनीचे शेअर्स पुढील काळात 526 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Arvind Fashions Share Price | Arvind Fashions Stock Price | BSE 542484 | NSE ARVINDFASN)
2 वर्षांपूर्वी -
DCX Systems Share Price | नुकताच सूचीबद्ध झालेला हा स्टॉक कमालीची कामगिरी करतोय, शेअर खरेदी करणार?
DCX Systems Share Price | शेअर बाजारात कमालीची अस्थिरता असताना काही शेअरमध्ये मजबूत उसळी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. तर आज मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के घसरणीसह 166.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. काल हा स्टॉक जवळजवळ 15 टक्के वाढीसह 174.15 रुपये किमतीवर पोहोचला होता, मात्र आज स्टॉकमध्ये किंचित पडझड पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत ‘डीसीएक्स सिस्टीम’ कंपनीचे शेअर्स 36.19 टक्के कमजोर झाले आहेत. तर वार्षिक आधारावर या स्टॉकमध्ये 24 टक्के पडझड झाली आहे. त्याच मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 19.69 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | DCX Systems Share Price | DCX Systems Stock Price | BSE 543650 | NSE DCXINDIA)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | पीपीएफ'मध्ये पैसे गुंतवता? PPF योजना देखील करोडमध्ये परतावा देते, फक्त हा फॉर्म्युला समजून फॉलो करा
PPF Scheme | जर तुम्ही करोडपती होण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही काही मोठी गोष्ट नाही. आजच्या काळात कोणीही करोडपती होऊ शकतो जर त्याला गुंतवणुकीचे योग्य सूत्र माहित असेल. कोट्यधीश होण्यासाठी सर्वप्रथम कंपाउंडिंगची ताकद समजून घ्यायला हवी. यामध्ये तुम्हाला मुद्दलावर तसेच त्याच्या व्याजावर व्याज मिळते. तुम्ही जितक्या लवकर आणि जास्त कालावधीसाठी त्यामध्ये गुंतवणूक कराल तितका जास्त नफा तुम्हाला मिळू शकेल.
2 वर्षांपूर्वी -
EPF Account Balance | नोकरदारांनो! नोकरी बदलल्यास जुन्या खात्यात पैसे ठेवू नका, घर बसल्या असे ट्रान्सफर करा
EPF Account Balance | जेव्हा आपण नोकरी बदलता तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या दस्तऐवज प्रक्रियेतून जावे लागते. नवीन ऑफिसमध्ये तुमचे नवे प्रोफाईल तयार होते, तुम्हाला तुमची जुनी खाती, प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) सारखे तपशील ही सिंक करावे लागतात. पण यादरम्यान आपण अनेकदा पीएफ खाते विलीन करणे किंवा निधी हस्तांतरित करणे किंवा उद्यासाठी पुढे ढकलणे यासारख्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करत नाही.
2 वर्षांपूर्वी -
UCO Bank Share Price | सरकारी बँक FD नव्हे, या सरकारी बँकेच्या शेअरने 8 महिन्यांत 140% परतावा दिला, किंमत 25 रुपये
UCO Bank Share Price | युको बँक या PSU बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून प्रचंड वाढ झाली आहे. युको बँकेच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी BSE इंडेक्समध्ये UCO बँकेचे शेअर्स 12.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर युको बँकेचे शेअर्स 25.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 1.57 टक्के कमजोरीसह 25.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. युको बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 38.15 रुपये होती. तर स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.52 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)
2 वर्षांपूर्वी -
EKI Energy Services Share Price | असा शेअर निवडा! गुंतवणुकीवर 1600 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
EKI Energy Services Share Price | ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने पुन्हा एका तेजी पकडली आहे. 511.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचल्यानंतर, ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस स्टॉक सलग दोन दिवस अप्पर सर्किट होता करत होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 688.20 रुपये किमतीवर पोहोचले होते. ईकेआय एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2964 रुपये होती. कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला होता आणि स्टॉक 50 टक्के पर्यंत खाली आला होता. आता मात्र स्टॉकमध्ये सुधारणा होत आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 757.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | EKI Energy Services Share Price | EKI Energy Services Stock Price | BSE 543284)
2 वर्षांपूर्वी