महत्वाच्या बातम्या
-
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, 100% परतावा मिळू शकतो, नवीन टार्गेट प्राईस पहा आणि खरेदी करा
Zomato Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून जर तुम्हाला भरघोस परतावा कमवायचा असेल तर, तुमच्याकडे संयम असणे खूप आवश्यक आहे. सध्या एक स्टॉक शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आला असून पुढील काळात यात जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘झोमॅटो’. या कंपनीच्या स्टॉकबाबत ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार या शेअरची किंमत पुढील काळात 100 रुपये पर्यंत वाढू शकते. शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 51.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Shipbuilders Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, 8 महिन्यांत 222% परतावा दिला, हा स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Mazagon Dock Shipbuilders Share Price | ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यांपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 220 टक्केपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 936.85 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224 रुपये होती. ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ ही कंपनी मुख्यतः भारतीय नौदलासाठी पाणबुड्या आणि युद्धनौका बनवण्याचे काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mazagon Dock Shipbuilders Share Price | Mazagon Dock Shipbuilders Stock Price | BSE 543237 | NSE MAZDOCK)
2 वर्षांपूर्वी -
Praveg Share Price | बक्कळ कमाई! या शेअरने 8300 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का हा स्टॉक?
Praveg Share Price | ‘प्रवेग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. ‘प्रवेग लिमिटेड’ कंपनी मुख्यतः इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात व्यापार करते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 6 वर्षात 80 पट अधिक वाढवले आहेत. ‘प्रवेग लिमिटेड’ आणि ‘बनारस डेव्हलपमेंट अथॉरिटी’ हे दोघे मिळून बनारसमध्ये ‘टेंन्ट सिटी’ निर्माण करत आहेत. हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ‘टेन्ट रिसॉर्ट’ आहे. हा रिसॉर्ट गंगेच्या काठावर निर्माण केला जात आहे, आणि तेथून बनारसच्या घाट मंदिरांचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Praveg Share Price | Praveg Stock Price | BSE 531637)
2 वर्षांपूर्वी -
Bajaj Steel Share Price | बँक किती वार्षिक व्याज देईल? या शेअरने 3 वर्षात 1200 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा
Bajaj Steel Share Price | शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘बजाज स्टील इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत व्यवहार करत होते. हा स्टॉक शुक्रवारी 10.41 टक्के वाढीसह 1,070.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवस भराच्या व्यवहारात ‘बजाज स्टील’ स्टॉक 1098.90 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून ‘बजाज स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 460.60 रुपये होती. तर बजाज स्टील कंपनीचे बाजार भांडवल 556.5 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bajaj Steel Industries Share Price | Bajaj Steel Industries Stock Price | BSE 507944)
2 वर्षांपूर्वी -
Medanta Global Health Share Price | कमाईची संधी! 2 दिवसांत या शेअरने 13% परतावा दिला, तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Medanta Global Health Share Price | ‘मेदांता ग्लोबल हेल्थ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मेदांता ग्लोबल हेल्थ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 524 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत या हॉस्पिटल व्यवसायाशी संबंधित कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्के वाढली आहे. ‘मेदांता ग्लोबल हेल्थ लिमिटेड’ कंपनीचा IPO नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Global Health Share Price | Global Health Stock Price | BSE 543654 | NSE MEDANTA)
2 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | मोठी संधी! 1700 टक्के परतावा देणारा शेअर 40 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, खरेदी करावा
DB Realty Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील ‘DB रियल्टी’ कंपनीचे शेअर मागील एक महिन्यापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 26.68 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या आठवड्याच्या सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटला स्पर्श केले होते. नंतर गुरुवारी देखील स्टॉक अप्पर सर्किटवर पोहचला होता. तर शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 69.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)
2 वर्षांपूर्वी -
Axita Cotton Share Price | अबब! या शेअरने फक्त 2 वर्षांत 3000 टक्के परतावा दिला, स्टॉकची किंमत आजही फक्त 55 रुपये
Axita Cotton Share Price | ‘एक्झिटा कॉटन’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या स्मॉलकॅप कंपनीने मागील 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 3000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 55 रुपयांवर पोहचले आहेत. ‘एक्झिटा कॉटन’ या कंपनीत परकीय गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक वाढवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Axita Cotton Share Price | Axita Cotton Stock Price | BSE 542285 | NSE AXITA)
2 वर्षांपूर्वी -
Innovana Thinklabs Share Price | मोठी कमाई! या शेअरवर 501% मल्टीबॅगर परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स जाहीर, खरेदी करणार?
Innovana Thinklabs Share Price | ‘इनोव्हाना थिंकलॅब्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 5 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले आहेत. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 580.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक या कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Innovana Thinklabs Share Price | Innovana Thinklabs Stock Price | NSE INNOVANA)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme Balance | खुशखबर! तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्याचा बॅलेन्स असा ऑनलाईन मिळेल, फॉलो करा स्टेप्स
Post Office Scheme Balance | पोस्ट ऑफिस हे केवळ पत्र पाठविण्याचे साधन नाही, तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित गुंतवणूक देखील करू शकता. पोस्ट ऑफिस बचत खात्याचा वापर सुरक्षितपणे पैसे जमा करण्यासाठी, रोख रक्कम काढण्यासाठी, ठेवी करण्यासाठी आणि त्वरीत पैसे पाठविण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय या खात्यात जमा झालेल्या पैशांवरही व्याज आकारले जाऊ शकते आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे काढता येतात. विभागाच्या डिजिटल सेवा वापरणारे ग्राहक त्यांच्या खात्यात प्रवेश करू शकतात. याद्वारे ग्राहक मिनी स्टेटमेंट तपासू शकतात, त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतात, पैसे हस्तांतरित करू शकतात. आपल्या पोस्ट ऑफिस खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी येथे काही ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्याय आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Service | नो टेन्शन! रेल्वे प्रवासात गाढ झोपणाऱ्यांसाठी रेल्वेची सुविधा, आता झोपेत स्टेशन सुटणार नाही
IRCTC Railway Service | जर तुम्हालाही रेल्वेने रात्रीचा प्रवास आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना अनेकदा गाढ झोप लागते. झोप न लागल्याने आपलं गंतव्य स्थानक चुकण्याची भीती असते. जर तुमच्याबाबतीत असे कधी झाले असेल तर आता रेल्वेने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर, आपण आपले स्थानक कधीही चुकवणार नाही. प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Borosil Renewables Share Price | होय! फक्त 11 पैशांच्या शेअरने आयुष्य बदललं, 400000% परतावा, करोडपती करणाऱ्या स्टॉक बद्दल
Borosil Renewables Share Price | एकेकाळी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अभूतपूर्व परतावा कमावून दिला आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 11 पैशांवरून वाढून 450 रुपयांवर गेला आहे. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या लोकांना 400000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 833 रुपये होती. तर ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 438.10 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Borosil Renewables Share Price | Borosil Renewables Stock Price | BSE 502219 | NSE BORORENEW)
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | टाटा स्टॉकमध्ये नो घाटा! टाटा ग्रुपचा हा शेअर करोडपती करतोय, आजही आहे फेव्हरेट शेअर, डिटेल्स पहा
Tata Group Share | शेअर मार्केट हे एक असे आभासी विश्व आहे, जे तुम्हाला गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करण्याची संधी देते. शेअर बाजारात गुंतवणूक करून उत्तम परतावा कमावण्यासाठी संयम राखणे खूप महत्त्वाचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. हा शेअर टाटा उद्योग समूहाचा भाग असून त्याचे नाव आहे, ‘टाटा एलक्सी’. ‘टाटा एलक्सी’ कंपनीच्या शेअरने कोविडनंतर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 6,666.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Elxsi Share Price | Tata Elxsi Stock Price | BSE 500408 | NSE TATAELXSI)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्समधून नोटांचा पाऊस, 2-3 रुपयांच्या 5 शेअर्समधून शेकड्यात परतावा मिळतोय
Penny Stocks | शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स सुमारे ३१६.९४ अंकांच्या घसरणीसह ६१००२.५७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 91.60 अंकांच्या घसरणीसह 17944.20 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय शुक्रवारी बीएसईवर एकूण ३,५८० कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,४३५ शेअर्स वधारले आणि १,९९६ शेअर्स घसरले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olympic Cards Share Price | Royal India Corporation of India Share Price | Carnation Industries Share Price | Heera Ispat Share Price | Luharuka Media Infra Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | आले रे आले IPO आले, एक नव्हे तर दोन IPO लाँच होतं आहेत, सुरुवातीलाच कमाईची सुवर्ण संधी, डिटेल्स पहा
Upcoming IPO | सध्या तुम्ही ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’ म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दोन कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहे. या कंपन्यांचे नाव आहे, ‘Macfos Limited’ आणि ‘Sealmatic India’. या दोन SME कंपन्यांचे IPO शुक्रवारी लॉन्च करण्यात आले आहेत. तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या दोन्ही कंपन्याचे आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच तुम्हाला यातून नफा मिळण्याची शक्यता अधिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या IPO बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos IPO Stock Price | Sealmatic India Share Price | Sealmatic India Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | या आठवड्यात सोनं खरेदीचा विचार करत असाल तर मोठी फायद्याची बातमी समोर आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी सोन्याचा भाव 485 रुपये म्हणजेच 0.86 टक्क्यांनी घसरून 55,743 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. कमॉडिटी एक्सचेंज तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवाढ होण्याची भीती, डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवहारांचा आकार कमी केला, ज्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund SIP | मल्टिबॅगेर शेअर्स नव्हे, 5 मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, येथे मोठा परतावा मिळतोय
Multibagger Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट, हायब्रीड अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता गुंतवणूकदार स्वत:साठी चांगल्या योजना निवडू शकतात. इक्विटी म्युच्युअल फंड ही स्मॉल कॅप फंडांच्या श्रेणीतील योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात स्मॉल कॅप योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) आकडेवारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये स्मॉल कॅप फंडांमध्ये २,२५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. स्मॉल कॅप फंडातील टॉप ५ योजना पाहिल्या तर त्यांनी खूप चांगली संपत्ती निर्माण केली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना गेल्या ३ वर्षांत तीन पटीने परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, अदानी-हिंडनबर्गच्या चौकशीसाठी समिती स्थापन, मोदी सरकारचा सीलबंद लिफाफा सुद्धा नाकारला
Adani Group Supreme Court Case | अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने अदानी प्रकरणात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील निर्णय राखून ठेवला आहे. इतकंच नाही तर शेअर बाजारासाठी नियमन बळकट करण्यासाठी माहिती समितीबाबत केंद्राची सूचना सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
2 वर्षांपूर्वी -
Oil India Share Price | नफ्याचा शेअर! कमी दिवसात 50 टक्के पेक्षा जास्त परतावा, प्लस डिव्हीडंड जाहीर
Oil India Share Price | ‘ऑईल इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी 0.15 टक्के घसरणीसह 260.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कच्च्या तेलासह डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल प्रॉफिट टॅक्स’ सरकारने कमी केल्यानंतर ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स तेजीत आले. आणि मागील 5 दिवसात ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | कमाईची संधी! तज्ञांनी सुचवले 3 स्टॉक, मागील एक महिन्याचा 22 टक्के पर्यंत परतावा
Stock in Focus | भारतीय शेअर बाजार मागील एक महिन्यापासून अस्थिर असून त्यात बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. परंतु या कालावधीत 3 कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. हे शेअर आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श करण्यात यशस्वी झाले आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | APL Apollo Tubes Share Price | Cummins India Share Price | Finolex Cables Share Price)
2 वर्षांपूर्वी -
SREI Infrastructure Finance Share Price | 2 रुपयाचा पेनी शेअर, याच कंपनीचं सरकारी कंपनी अधिग्रहण करणार, स्टॉक खरेदी करावा
SREI Infrastructure Finance Share Price | एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणजे, भारत सरकार समर्थित ‘नॅशनल अॅसेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ कंपनीने SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. कर्जात बुडलेल्या ‘SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स’ कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांपासून आपल्या शेअर धारकांना वैताग देऊन ठेवला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SREI Infrastructure Finance Share Price | SREI Infrastructure Finance Stock Price | BSE 523756 | NSE SREINFRA)
2 वर्षांपूर्वी