महत्वाच्या बातम्या
-
SIP Calculator | 5000 रुपयांच्या SIP वर 1 कोटी परतावा मिळत आहे, या टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीम नोट करा
SIP Calculator | दीर्घकालीन गुंतवणुक करून मजबूत पैसा कमावण्यासाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो. SIP मध्ये गुंतवणूक करताना दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. दीर्घ काळात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकदार मजबूत परतावा कमवू शकता. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशाच काही म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्स, बँक FD च्या वार्षिक व्याजा इतका परतावा दर दिवशी मिळतोय
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे २४२.८३ अंकांच्या वाढीसह ६१२७५.०९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 86.00 अंकांच्या वाढीसह 18015.80 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६०० कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,७८६ शेअर्स वधारले आणि १,६७७ शेअर्स घसरले. तर १३७ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | RLF Share Price | Agio Paper Industries Share Price | Howard Hotel Share Price | Pratik Panels Share Price | Madhur Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Bosch Share Price | जोरदार कमाई! या शेअरच्या गुंतवणुकीवर 4500% परतावा मिळाला, आता 200% डिव्हीडंड जाहीर
Bosch Share Price | ‘बॉश लिमिटेड’ या ऑटो घटक आणि उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीने लाभांश पेमेंट करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ही लार्ज कॅप कंपनी ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि बांधकाम तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान आणि मोबिलिटी सोल्यूशन्स विभागांमध्ये तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bosch Share Price | Bosch Stock Price | BSE 500530 | NSE BOSCHLTD)
2 वर्षांपूर्वी -
Disa India Share Price | मस्तच! या शेअरवर 1000% मल्टिबॅगर डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल वाचा
Disa India Share Price | ‘DISA India Ltd’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये म्हणजेच 1000 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी ‘DISA India Ltd’ कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 7,797.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘DISA India Ltd’ कंपनीचे बाजार भांडवल 1,131.37 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Banco Products India Share Price | Banco Products India Stock Price | BSE 500039 | NSE BANCOINDIA)
2 वर्षांपूर्वी -
Kfin Technologies Share Price | या IPO स्टॉकने अल्पावधीत मालामाल केले, शेअर पुन्हा तेजीत येतोय, कारण काय?
Kfin Technologies Share Price | ‘केफिन टेक्नोलॉजी’ या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 79 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा PAT 53 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 29.8 कोटी रुपये होता. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 315.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kfin Technologies Share Price | Kfin Technologies Stock Price | BSE 543720 | NSE KFINTECH)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धाडकन खाली कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पहा
Gold Price Today | याआधी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे लोकांची निराशा झाली होती. पण आता ते हळूहळू कमी होत असल्याने लोक सुटकेचा नि:श्वास टाकत आहेत. पूर्वी ५८ हजार रुपयांपर्यंत गेलेले सोने आता घसरताना दिसत आहे. त्याचप्रमाणे चांदीही 66000 च्या पातळीवर धावत आहे. जर तुमच्या घरात लग्न असेल तर तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | बँक FD नव्हे, या सरकारी बँकेचे शेअर्स 140% पर्यंत परतावा देत आहेत, स्टॉक डिटेल्स पहा
Sarkari Bank Shares | शेअर बाजारातील अस्थिरता आणि गोंधळाच्या वातावरणात PSU बँकांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी असलेले शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. सध्या जे तुम्हाला स्वस्त आणि मजबूत स्टॉक्स घेऊन पोर्टफोलिओ हिरवा करायचा असेल तर तुम्ही UCO बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हे PSU बँकिंग स्टॉक खरेदी करू शकता. या बँकाच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत लोकांना 140 टक्के नफा मिळवून दिला आहे. या PSBs ने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 65 टक्के जास्त आहे. याकाळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल ठरली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | UCO Bank Share Price | Indian Overseas Bank Share Price | Central Bank of India Share Price | Bank of Maharashtra Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Banco Products India Share Price | या शेअरने कमी कालावधीत 93% परतावा दिल्यानंतर आता डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स पहा
Banco Products Share Price | ‘बँको प्रॉडक्ट्स’ या स्मॉलकॅप कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये जबरदस्त कामगिरी केली असून कंपनीला तिमाहीत मजबूत नफा झाला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 474.44 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि कंपनीने 98.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत ‘बँको प्रॉडक्ट्स’ कंपनीने 17.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 501.69 कोटी रुपये महसूल संकलन केले होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 392.63 कोटी रुपये होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Banco Products India Share Price | Banco Products India Stock Price | BSE 500039 | NSE BANCOINDIA)
2 वर्षांपूर्वी -
SBI Loan Interest Rates Hike | एसबीआय बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज दर वाढवले, आजपासून नवे दर लागू
SBI Loan Interest Rates Hike | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) 10 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महागात पडणार आहे. बँकेचे नवे दर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाले आहेत. रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | जबरदस्त आयपीओ! फक्त 2 महिन्यात 1 लाखावर दिला 8 लाख रुपये परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Multibagger IPO | ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ या कॉस्ट्युम आणि ज्वेलरी व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 2 महिन्यांत 570 टक्के नफा मिळवून दिला आहे. ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ कंपनीचा IPO डिसेंबर 2022 या महिन्यात 30 रुपये प्राइस बँडमध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO सूचीबद्ध झाल्याच्या एका आठवड्यात कंपनीन 100 टक्के वाढ नोंदवली होती. या कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी 3.81 टक्के घसरणीसह 127.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
PPF Account Balance | पीपीएफ योजनेतील लोकांना लाखो रुपयांचा फायदा झाला असता, पण केंद्राचा एक निर्णय आणि...
PPF Account Balance | देशात गुंतवणुकीच्या अनेक योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून विविध वर्गातील लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर गुंतवणूक आणि बचतीशी संबंधित योजनाही सरकारकडून चालवल्या जात आहेत. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा ही समावेश आहे. भारतातील नागरिक पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. तथापि, पीपीएफबद्दल एक महत्वाचे अपडेट देखील माहित असणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Polyplex Corporation Share Price | मोठी संधी! 11074% परतावा देणारा शेअर 40 टक्के स्वस्त झालाय, खरेदी करावा का?
Polyplex Corporation Share Price | शेअर बाजारात सध्या तिमाही निकाल आणि लाभांश वाटप करण्याचा सपाटा सुरू आहे. एकापाठोपाठ एक अनेक कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आता लाभांश वाटप करणाऱ्या कंपनीच्या यादीत आणखी एका कंपनीचे नाव सामील झाले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड’. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 30 रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Polyplex Corporation Share Price | Polyplex Corporation Stock Price | BSE 524051)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर तेजीत येणार? तज्ज्ञांकडून स्टॉक खरेदीचा सल्ला, नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Nykaa Share Price | ‘फाल्गुनी नायर’ यांनी स्थापन केलेल्या ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ म्हणजेच ‘नायका’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह व्यवहार करत होते. या शेअर्समध्ये ही पडझड कमजोर तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या नफ्यात 71 टक्क्यांनी पडझड झाली आणि कंपनीचा नफा 8.48 कोटी रुपयांवर आला होता. रिटेल आउटलेटमधील गुंतवणुकीमुळे कंपनीचा नफा घटला आहे, मात्र तज्ञ अजूनही या स्टॉकवर उत्साही पाहायला मिळत आहेत. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 144.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Calculator | सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात मिळणाऱ्या एकूण फायद्याचं कॅल्क्युलेशन आणि रक्कम गणित
Govt Employees Salary Calculator | महागाई भत्ता वाढीच्या निर्णयाची केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. येत्या १ मार्चरोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत ४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यामुळे ती वाढून ४२ टक्के होईल. मार्चच्या पगारात कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी या दोन्हींचा लाभ मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | 'या' 5 शेअर्समधून होईल बंपर कमाई! 41% पर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks To Buy | शेअर बाजारात अस्थिरता आहे. जागतिक भावनांबरोबरच देशांतर्गत कारखान्यांचा ही बाजारावर परिणाम होत आहे. कंपन्यांच्या तिमाही कमाईचा हंगामही सुरू आहे. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक कंपन्यांचे शेअर्स आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने अशा 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये सध्याच्या किमतीपेक्षा ४१ टक्क्यांपर्यंत दमदार परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund NFO | नवीन म्युच्युअल योजना लाँच! बचत, परतावा आणि टॅक्स सेव्हिंग सुद्धा, रु. 500 पासून एसआयपी
Mutual Fund NFO | ऍसेट्स मॅनेजमेंट कंपनी नवी म्युच्युअल फंडाने नवा टॅक्स सेव्हर फंड लाँच केला आहे. या एनएफओ न्यू ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी ५० इंडेक्स फंडाचे सब्सक्रिप्शन काल (१४ फेब्रुवारी) खुले झाले आहे. ही ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) आहे. यात 3 वर्षांचा लॉक-इन आणि टॅक्स बेनिफिट्स आहेत. करबचतीसह निफ्टी ५० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे. या नव्या योजनेचे सब्सक्रिप्शन 28 फेब्रुवारी 2023 रोजी बंद होणार आहे. (Navi Mutual Fund Scheme, Navi ELSS Tax Saver Nifty 50 Index Mutual Fund SIP – Direct Plan | Navi Fund latest NAV today | Navi Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर आर्थिक गटांगळ्या खातोय, घसरण 62 टक्क्यांवर पोहोचली
Adani Enterprises Share Price | तिमाही निकालापूर्वी अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेस आज 6 टक्क्यांनी घसरून 1611 रुपयांवर आली. मात्र, नंतर तो सुधारून १६७० रुपयांवर पोहोचला आहे. आज कंपनी आपला तिमाही निकाल जाहीर करणार आहे. हे निकाल बऱ्याच अंशी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांना चालना देणारे ठरू शकतात. सध्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ४१९० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून ६२ टक्क्यांनी घसरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sudarshan Chemical Share Price | 1 लाख रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा देणारा शेअर 43 टक्क्याने स्वस्त मिळतोय, खरेदी करणार?
Sudarshan Chemical Share Price | ‘सुदर्शन केमिकल’ या रंग आणि रंगद्रव्य बनवणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला तोंड देत आहेत. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के घसरणीसह 364.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअरची किंमत आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी पुढील काळातही स्टॉकमध्ये तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 2,594.98 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sudarshan Chemical Industries Share Price | Sudarshan Chemical Industries Stock Price | BSE 506655 | NSE SUDARSCHEM)
2 वर्षांपूर्वी -
EPFO New Pension Rule | नोकरदारांसाठी पेन्शन संबंधित नवीन नियम, दुर्लक्ष केल्यास लाभ मिळणार नाही
EPFO New Pension Rule | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही पगारदार लोकांसाठी एक योजना आहे जी विशिष्ट सेवेनंतर पेन्शन लाभ प्रदान करते. ईपीएफओच्या नियमांनुसार कर्मचाऱ्याच्या मूळ उत्पन्नाच्या १२ टक्के रक्कम ईपीएफओमध्ये जमा केली जाते, त्यापैकी ८.३३ टक्के पेन्शन खात्यासाठी आणि ३.६७ टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी (ईपीएफ) राखून ठेवली जाते.मात्र, एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा मध्येच रजा घेतली तर काय होईल? त्यांची पेन्शन पात्रता गमवावी लागते का?
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | बँक FD मध्ये एवढं व्याज अशक्य, पण या म्युच्युअल फंड योजना 33 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंडामध्ये योग्य योजना ओळखून दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मजबूत परतावा कमावता येतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांक आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या सर्व योजना ‘मिड कॅप म्युच्युअल फंड योजना’ म्हणून ओळखल्या जातात. या मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांपैकी अनेकांनी 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड योजनांबद्दल
2 वर्षांपूर्वी