महत्वाच्या बातम्या
-
SBI Vs ICICI Vs HDFC Bank FD | 2023 मध्ये एफडी'वर सर्वाधिक व्याज कुठल्या बँकेत मिळतंय? पाहा अधिक फायद्याचे व्याजाचे दर
SBI Vs ICICI Vs HDFC Bank FD | सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी अलीकडेच कर्ज तसेच ठेवी, विशेषत: एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकांना एफडीमध्ये गुंतवणूकदारांच्या पैशांवर कोणताही धोका नाही. जर तुम्हाला 2023 मध्ये पुढील 5 वर्षांसाठी फिक्स्ड रिटर्नचा पर्याय हवा असेल तर बँकांच्या एफडी हा एक चांगला पर्याय आहे. एसबीआय, अॅक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकांच्या ५ वर्षांच्या एफडीवरील वार्षिक व्याजाचा विचार केला तर नियमित ग्राहकांसाठी तो ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्क्यांपर्यंत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरमध्ये पडझड, तब्बल 45% तोटा झाला, पडझडीचे कारण काय?
Delhivery Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदार कंपन्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून असतात. कंपन्यांची कामगिरी पाहून शेअर धारक गुंतवणूक करतात. आणि जेव्हा शेअरमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक हालचाल होते, तेव्हा गुंतवणुकदार खरेदी किंवा विक्री करतात. लॉजिस्टिक फर्म ‘डेल्हीवरी’ कंपनीचे तिमाही निकाल खराब आल्याने शेअर धारक कंपनीतून बाहेर पडत आहेत. ‘डेल्हीवरी’ या कंपनीच्या शेअरचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांनी शेअर्समध्ये तेजीची शक्यता व्यक्त केली असून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरी बदलल्यावर ईपीएफ काढण्यावर परिणाम होणार? पैशांवर इन्कम टॅक्स लागणार?
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) नोकरदारांना अनेक प्रकारची आर्थिक मदत देण्यासाठी ग्राहक तयार करते. ईपीएफमध्ये जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित तर असतातच, पण त्यावर कर्मचाऱ्यांना चांगले व्याजही मिळते. काही नियम आणि अटींचे पालन करून तुम्ही जेव्हा हवं तेव्हा पीएफ खात्यातून तुमचे पैसे काढू शकता. निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शनचा ही लाभ मिळतो. अनेकदा आपण नोकरीत असतानाच ईपीएफ खात्याचे सर्व फायदे मिळतात का, असा विचार मनात येतो. जर तुमची नोकरी गेली आणि दुसरी नोकरी मिळण्यास वेळ लागला तर या तफावतीमुळे पीएफ खात्यातून पैसे काढण्यास काही अडचण येईल का?
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | जबरदस्त शेअर! फक्त 9 महिन्यात 109 टक्के परतावा दिला, शेअर आजही तेजीत, खरेदी करावा?
Multibagger Stock | ‘सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 9 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 9 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी अशी की, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स ‘एमएससीआय इंडिया इंडेक्स’ फंडाचा एक भाग होणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | CG Power and Industrial Solutions Share Price | CG Power and Industrial Solutions Stock Price | BSE 500093 | NSE CGPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Stocks | अदानी ग्रुपच्या शेअर्सची परिस्थिती आणखी बिकट, आज किती घसरण झाली पहा
Adani Group Stocks | हिंडनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर अदानी उद्योग समूहाच्या अनेक कंपन्यांना जबर दणका बसला आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाच्या कंपन्याबाबत हिंडनबर्ग फर्मने अहवाल प्रसिद्ध केला आणि अदानी समूहाच्या शेअरमध्ये 70 टक्के पर्यंत घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी समृहाचे सर्व शेअर्स गेल्या काही आठवड्यापासून जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. आजही अदानी समूहाचे सर्व निशाणीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | जर तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी किती लाख मिळतील? येथे रक्कम पहा
PPF Calculator | जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यावर कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर म्हणजेच परताव्यावरही कोणताही कर आकारला जात नाही.पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हे गुंतवणुकीचे एक चांगले साधन आहे, जे भविष्यातील गरजा किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मोठा निधी तयार करण्यास मदत करते. यात १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. वर्षभरात जास्तीत जास्त १२ व्यवहार करून तुम्ही १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. भारत सरकार सध्या या योजनेवर ७.१ टक्के व्याज देत आहे. आता तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किती परतावा मिळेल हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. शेवटी तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करावं लागतं. यासंबंधीच्या गणितावर आपण येथे लक्ष केंद्रित करूया.
2 वर्षांपूर्वी -
EKI Energy Services Share Price | होय खरंच! 1 लाखावर 21 लाख परतावा देणारा शेअर 40% स्वस्त झालाय, खरेदी करणार?
EKI Energy Services Share Price | ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीचे दिवस फिरले आहेत. ज्या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत लोकांना 2066 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला, त्या कंपनीचे शेअर्स तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के घसरणीसह 702.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 9 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 40.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | EKI Energy Services Share Price | EKI Energy Services Stock Price | BSE 543284)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव खाली कोसळले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता त्यात घसरण दिसून येत आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढत आहेत. सोनं 57,000 रुपयांवर आणि चांदी 67,000 रुपयांच्या खाली पोहोचली आहे. पण ही घसरण काही काळासाठी आहे, येत्या दिवाळीपर्यंत सोने 65000 रुपये आणि चांदी 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Oil India Share Price | हा सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीचा नफा प्रचंड वाढला, शेअरमध्ये उसळी येताच खरेदीसाठी धावपळ
Oil India Share Price | सध्या कंपन्या आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत असल्याने शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ‘ऑईल इंडिया’ या PSU कंपनीने ही आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये ऑइल इंडिया कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक नफा कमावला असल्याची घोषणा केली आहे. ऑईल इंडिया कंपनीचे तिमाही निकाल पाहून गुंतवणूकदारांचा विश्वास शेअरवर अनेक पटींनी वाढला आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.98 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)
2 वर्षांपूर्वी -
TV Today Network Share Price | प्रति शेअर 67 रुपये डिव्हीडंड जाहीर, शेअर्स स्वस्तात मिळत आहे, खरेदी करावा का?
TV Today Network Share Price | जेव्हा गुंतवणुकदार शेअर बाजारात दीर्घकाळ दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट आणि लाभांश असे विविध लाभ मिळत असतात. आज लेखात आपण अशाच एका कंपनीबद्दल माहिती जाणून घेणार शकत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना 67 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, ‘टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेड’. 13 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे स्टॉक एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.03 टक्के घसरणीसह 221.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TV Today Network Share Price | TV Today Network Stock Price | BSE 532515 | NSE TVTODAY)
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 27,312 रुपयांनी वाढणार, कॅबिनेटची महत्वाची बैठक
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत लवकरच निर्णय होणार आहे. जानेवारी २०२३ पासून महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होणार आहे. होळीपूर्वी सरकारकडून निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळाच्या १ मार्चच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना मार्चच्या वेतनात वाढीव महागाई भत्त्यासह वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे. एआयसीपीआय निर्देशांकाच्या सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीवरून यंदा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअरमध्ये पडझड वाढली, जाणून घ्या एलआयसी स्टॉक बद्दल तज्ञांचे मत
LIC Share Price | भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘LIC’ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी 0.64 टक्के घसरणीसह 602.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीच्या जवळ जात आहे. LIC कंपनीचे शेअर्स अदानी आणि हिंडेनबर्ग विवादात अडकल्याने विक्रीच्या दबावाखाली आले आहेत. एलआयसी स्टॉक आपल्या IPO प्राइस बँडपेक्षा 50 टक्के खाली आला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने LIC स्टॉकवर विश्वास व्यक्त केला असून शेअरची किंमत पुढील काळात 770 रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 'नायका'चा तिमाही निकाल, शेअरमध्ये मोठ्या हालचाली, स्टॉकवर पुढे परिणाम काय होणार?
Nykaa Share Price| ‘नायका’ कंपनीने 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये 8.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘नायका’ च्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाही काळाच्या तुलनेत 70.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ‘नायका’ कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 27.93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या घसरणीसह 149.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ ही आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.76 टक्के घसरणीसह 144.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा टीटीएमएल शेअर, कधी अप्पर सर्किट तर कधी डाऊन, स्टॉकची पुढची वाटचाल कशी?
TTML Share Price | शेअर बाजारात टाटा उद्योग समूहाच्या अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत, आणि त्यावर लोकांचा विश्वास देखील आहे. या कंपन्या कधीच आपल्या शेअर धारकांना निराश करत नाही. टाटा समूहाची ‘टीटीएमएल’ कंपनी याला अपवाद ठरली आहे. मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के घसरणीसह 68.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
K&R Rail Engineering Share Price | मल्टिबॅगर शेअर! 1 महिन्यात जवळपास 140 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
K&R Rail Engineering Share Price | आज शेअर बाजार जोरात उघडला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 231.10 अंकांच्या वाढीसह 60662.94 अंकांच्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा निफ्टी 63.80 अंकांच्या वाढीसह 17834.70 च्या पातळीवर उघडला. बीएसईवर आज एकूण २,२९७ कंपन्यांनी व्यवहार सुरू केले, त्यापैकी सुमारे १,३५६ शेअर्स तेजीसह उघडले आणि ८४७ घसरले. तर १७४ कंपन्यांच्या शेअरचे भाव न वाढता उघडले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | K&R Rail Engineering Share Price | K&R Rail Engineering Stock Price | BSE 514360)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary | 18,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना 90720 रुपये महागाई भत्ता, वार्षिक फायदा असा मिळेल पहा
Govt Employees Salary | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) जानेवारी २०२३ मध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ होणार आहे. मात्र, जानेवारी २०२३ मध्ये वाढीव डीए वाढीला मंजुरी कधी मिळणार हे अद्याप ठरलेले नाही. पण महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार आहे. १ मार्चला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. सध्या महागाई भत्ता ३८ टक्के आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Quick Missed Call Banking | खुशखबर! SBI क्विकसाठी फ्री ऑनलाईन नोंदणी करा, या सेवा घरबसल्या मिळवा
SBI Quick Missed Call Banking | जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल किंवा होणार असाल तर आजच्या बातमीचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. एसबीआयचे ग्राहक एसबीआय क्विक-मिस्ड कॉल बँकिंग सेवेचा वापर करू शकतात. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून केवळ एक मिस्ड कॉल करून आपले खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि इतर अनेक बँकिंग सेवांचा वापर करू शकतात. खातेधारक देखील आपल्या स्मार्टफोनमध्ये एसबीआय क्विक अॅप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात, तर चला जाणून घेऊया त्याबद्दल सर्व तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने नोटांचा पाऊस, हे 5 चिल्लर भावातील पेनी शेअर्स प्रतिदिन तुफान परतावा देत आहेत
Penny Stocks | सोमवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स सुमारे 250.86 अंकांच्या घसरणीसह 60431.84 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 85.60 अंकांच्या घसरणीसह 17770.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय सोमवारी बीएसईवर एकूण ३,७५९ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,२७१ शेअर्स वधारले आणि २,३२२ शेअर्स घसरले. तर १६६ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 130 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले.
2 वर्षांपूर्वी -
Investment Plan | या सरकारी योजनेत 55 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीला 10 लाख रुपये मिळतील, योजनेबद्दल जाणून घ्या
Small Investment Tips | एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी ‘जीवन अमर पॉलिसी’ ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड जीवन विमा योजना सुरू केली आहे. जर पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली होती. ‘एलआयसी जीवन अमर पॉलिसी’ आपल्या पॉलिसीधारकांना विविध प्रकारचे फायदे मिळवून देते. चला तर मग जाणून घेऊ एलआयसी जीवन अमर पोलिसीचे मुख्य फायदे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | दोन शेअर्स बक्कळ कमाई करून देतील, किमान 35 टक्के परतावा सहज मिळेल
Stock in Focus | आज शेअर बाजार लाल निशाणीवर बंद झाला. जागतिक बाजाराचा कल, चलनवाढीची आकडेवारी आणि परकीय गुंतवणूकदाराचे निर्गमन यामुळे बाजारात जबरदस्त हालचाल पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल कंपन्यांनी जाहीर करायला सुरुवात केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ब्रोकरेज हाऊस शेअरखानने ‘देवयानी इंटरनॅशनल’ आणि ‘ओबेरॉय रियल्टी’ कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला स्कला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Devyani International Share Price | Oberoi Realty Share Price)
2 वर्षांपूर्वी