महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा शेअर्स म्हणजे विश्वास! टाटा स्टील शेअर्सवर तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस, किती पहा
Tata Steel Share Price | अनेक जागतिक ब्रोकरेज फर्म टाटा ग्रुपचा भाग असेलल्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या एका शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देखील दिला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा स्टील कंपनीला 2,224 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. जागतिक स्तरावर स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याने आणि संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीने स्टील ची मागणी घातली आहे, आणि त्यामुळे टाटा स्टील कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. या तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीचा महसूल 6 टक्के कमी झाला आहे. आणि कंपनीने 57,083 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीने 60,783 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.045 टक्के घसरणीसह 111.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Car Loan EMI Calculator | तुम्ही कार किंवा बाईक लोन घेतला आहे? महिन्याचा EMI किती रुपयांनी वाढणार पहा
Car Loan EMI Calculation | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी रेपो दरात ०.२५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. या वाढीनंतर रेपो रेट ६.५० टक्क्यांवर गेला आहे. मे २०२२ नंतर ची ही सलग सहावी वाढ आहे. रेपो दरात २.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. रेपो दरात वाढ झाल्याने गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकाही कर्जमहाग करण्यास सुरुवात करणार आहेत. कर्जाच्या ईएमआय कॅल्क्युलेटरवरून जाणून घेऊया की जर तुम्ही 5 वर्षांसाठी कार लोन घेत असाल तर व्याजदर वाढल्यानंतर त्याचा नवीन ईएमआय काय असेल.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI Calculator | तुम्ही होम लोन घेतलाय? तुमचा महिन्याचा EMI किती रुपयांनी वाढणार पहा
Home Loan EMI Calculator | जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर आरबीआयने तुम्हाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आपल्या खिशावरील महागड्या कर्जाचा बोजा पुन्हा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात २५ बेसिस पॉईंट म्हणजेच ०.२५ टक्के वाढ केली आहे. आता बँका त्यांच्या होम लोन, कार लोन, पर्सनल लोनच्या व्याजदरातही वाढ करणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी आरबीआयने 2022 मध्ये 5 पतधोरण बैठकांनंतर रेपो दरात वाढ केली आहे. 10 महिन्यांत आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर नेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवरची बत्ती गुल होणार? स्टॉकमध्ये उतरती कळा? अदानी स्टॉक बद्दल तज्ञ काय म्हणताता?
Adani Power Share Price | हिंडनबर्ग रिसर्च फर्मच्या ‘अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिपुलेशन अँड मनी लाँडरिंग’ संबंधित जाहीर रिपोर्टमुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरत चालले आहेत. ‘अदानी पॉवर’ कंपनीच्या शेअरमध्ये मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून पडझड पाहायला मिळत आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये ‘अदानी पॉवर’ कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी कोसळले आहेत. जबरदस्त नकारात्मक भावनांमुळे शेअरची किंमत सतत घटत चालली आहे. हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालामुळे अदानी ग्रुपच्या सर्व कंपनीने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 181.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Power Share Price | Adani Power Stock Price | BSE 533096 | NSE ADANIPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं कोणत्या नव्या दरांवर कोसळलं? सोनं खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील नवे दर पहा
Gold Price Today | दिल्लीसराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,275 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 57,147 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भाव मात्र 38 रुपयांनी घसरून 67,975 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, दिल्लीत सोन्याचा स्पॉट भाव 128 रुपयांनी वाढून 57,275 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! 1 लाखावर दिला 5.75 कोटी परतावा, हा स्टॉक आजही खरेदीला फेव्हरेट का?
Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीच्या शेअरने 1 जानेवारी 1999 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 57424 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या स्टॉक बाबत उत्साही आहेत, आणि त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात टायटन कंपनीचे शेअर्स मजबूत नफा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने टायटन कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स 2800 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के वाढीसह 2,470.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Mutual Fund | बँक FD की म्युच्युअल फंड? फायदा कुठे, तोटा कुठे? गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या
Bank FD Vs Mutual Fund | फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीची वेगवेगळी माध्यमे आहेत. दोघांचे फायदेही वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणपणे खात्रीशीर परताव्याच्या योजनांच्या शोधात असणारे लोक मुदत ठेवी म्हणजेच एफडीमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. पण ज्यांना चांगला परतावा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो. म्युच्युअल फंड हे बाजाराशी जोडलेले आहेत. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. गेल्या काही काळापासून चांगले निकाल समोर आले असून गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मोठा पैसा गोळा केला आहे. आम्ही तुम्हाला मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठे गुंतवणूक करावी हा तुमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरेल.
2 वर्षांपूर्वी -
RBI Monetary Policy | वाट्टोळं होणार! कर्ज महागणार आणि तुमच्या कर्जाचा EMI अजून वाढणार, रेपो दरात वाढ
RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून सहाव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. महागाईचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत असून रिकव्हरीमध्ये अडथळा निर्माण होत आहे. अशा तऱ्हेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आज म्हणजेच 8 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली असून तो 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्स, 30 सप्टेंबरला 50 बेसिस पॉइंट्स, ऑगस्ट 2002 मध्ये 50 बेसिस पॉइंट्स, जूनमध्ये 50 बेसिस पॉईंट्स आणि मे मध्ये 40 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस
Yes Bank Share Price | सध्या येस बँक शेअर्स चर्चेचा विषय बनले आहे कारण, दोन जागतिक खाजगी इक्विटी कंपन्यांनी येस बँकेत गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे येस बँकेतील FPIs ची एकूण होल्डिंग लक्षणीयरीत्या वाढली आहे. डिसेंबर अखेरीस येस बँकेतील एकूण एफपीआय होल्डिंग 23.24 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सप्टेंबर तिमाहीपर्यंत येस बँकेत एफपीआयची गुंतवणूक 12.15 टक्के होती. FPIs कडे मार्च 2022 पर्यंत 10.97 टक्के भाग भांडवल होते. खाजगी इक्विटी फर्म कारलाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनलने येस बँकेचे 10 टक्के भाग भांडवल हिस्सा खरेदी करून 8,900 कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. अलीकडच्या काळात भारतीय बँकिंग क्षेत्रात खाजगी इक्विटी फर्मकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 17.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांचा DA/DR नेमका कसा आणि किती वाढवावा सरकार कसं ठरवतं? हा चार्ट लक्षात ठेवा
Govt Employees Salary | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी लॉटरी जिंकली आहे. जानेवारी 2023 च्या त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता येत्या काळात त्यांचा डीए/डीआर प्रचंड वाढणार आहे. महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आता फक्त मंजुरी शिल्लक आहे. नवीन महागाई भत्ता फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होणार आहे. ही वाढ जानेवारी २०२३ साठी असेल. मात्र, त्याचे पेमेंट मार्चमध्ये होणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Loan for Drone | खुशखबर! SBI बँक ड्रोन खरेदीसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज देणार, सवलतीच्या योजनेची डिटेल्स
SBI Loan for Drone | देशांतर्गत ड्रोन उत्पादक कंपनी आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. यासंदर्भात आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात १ फेब्रुवारी रोजी करार झाला.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएमच्या तोट्यात कमालीची घट, शेअरमध्ये 2 दिवसात तुफानी वाढ, तेजी टिकुन राहील?
Paytm Share Price | ‘पेटीएम’ या डिजिटल पेमेंट ॲपची मालक कंपनी ‘One 97 Communications’ चे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत. कंपनीने जबरदस्त आर्थिक तिमाही निकाल जाहीर करताच शेअरने उसळी घेतली. प्रथमच या फिनटेक कंपनीच्या परिचालन उत्पन्नात एका तिमाहीत वाढ पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या तिमाहीत ‘पेटीएम’ कंपनीचा तोटाही कमी झाला आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.55 टक्के वाढीसह 589.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD नव्हे, बँक शेअर्स करून देतील कमाई, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Stocks To Buy | भारतीय गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यासाठी तज्ञांचे सल्ले फॉलो करतात. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी तिसऱ्या तिमाहीचे निकाल पाहून काही दिग्गज बँकिंग स्टॉक ची निवड केली आहे. तज्ञांनी या बँकिंग स्टॉकसाठी नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवड केलेल्या बँकांचे नाव आहे, एचडीएफसी बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HDFC Bank Share Price | Indusind Bank Share Price | Share Price | Federal Bank Share Price)
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | एलआयसी शेअरमध्ये पडझड, मात्र 'या' एलआयसी म्युचुअल फंड योजनेत मल्टिबॅगर परतावा, योजना सेव्ह करा
LIC Mutual Fund | काही दिवसापूर्वी ‘अदानी समूहा’ च्या कंपन्यांवर हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग फर्मने नकारात्मक अहवाल जाहीर केला. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्या वादात चर्चेत आले. वास्तविक एलआयसीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये 36000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. अदानी समूहातील कंपनीच्या शेअर्स घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी होत चालले आहे. मागील 1 महिन्यात एलआयसी कंपनीचे शेअर्स 15 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील 1 वर्षात एलआयसी स्टॉक 31 टक्के खाली आला आहे. (LIC Mutual Fund Scheme, LIC Mutual Fund SIP – Direct Plan | LIC Fund latest NAV today | LIC Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
India Cements Share Price | या सिमेंट कंपनीचे शेअर्स 40 टक्के स्वस्त होऊ शकतात, स्टॉक स्वस्तात खरेदी करावा? तज्ञ काय म्हणाले?
India Cements Share Price | सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘इंडिया सिमेंट्स’ च्या शेअर्समधील विक्रीचा दबाव काही थांबायचे नाव घेत नाही. अवघ्या पाच महिन्यात या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेअर मध्ये किमान 40 टक्क्यांची घसरण होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, ज्यामुळे ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने इंडिया सिमेंट कंपनीच्या शेअरवर ‘sell’ रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 112 रुपये लक्ष किंमत दिली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 188.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, India Cements Share Price | India Cements Stock Price | BSE 530005 | NSE INDIACEM)
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price | सोनं नव्हे, सोन्याचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवले, खरेदी करणार?
Manappuram Finance Share Price | मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी NBFC क्षेत्रातील दिग्गज ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 117.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत शेअरची किंमत 3 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. डिसेंबर तिमाहीचे निकाल निराशाजनक असूनही शेअर बाजारातील तज्ञांना स्टॉकमध्ये वाढीची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीच्या शेअरसाठी 147 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ही लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 28 टक्के अधिक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Manappuram Finance Share Price | Manappuram Finance Stock Price | BSE 531213 | NSE MANAPPURAM)
2 वर्षांपूर्वी -
M&M Financial Share Price | महिंद्रा कंपनीचा शेअर जबरदस्त तेजीत, तिमाही निकालानंतर खरेदी वाढली, फायदा घेणार?
M&M Financial Share Price | ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी 2.14 टक्के वाढीसह 267.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरस्त खरेदी पाहायला मिळत आहे. खरं तर या कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. तिमाही निकाल जाहीर झाल्यावर सोमवारच्या इंट्रा डे ट्रेड सेशनमध्ये स्टॉक BSE इंडेक्सवर 10 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mahindra & Mahindra Financial Services Share Price | Mahindra & Mahindra Financial Services Stock Price | BSE 532720 | NSE M&MFIN)
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या 3 नव्या योजना, 500 रुपयांपासून गुंतवणूक, भविष्यात कमाईची संधी
HDFC Mutual Fund | नवीन योजनांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून संपत्ती निर्मितीसाठी चांगली संधी आहे. म्युच्युअल फंड हाऊस एचडीएफसी म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये तीन ईटीएफ आणले आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या नव्या योजनांमध्ये एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० ईटीएफ, एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ आणि एचडीएफसी एस अँड पी बीएसई ५०० ईटीएफ यांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे सबस्क्रिप्शन 30 जानेवारी 2023 पासून सुरू झाले असून 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तीनही एनएफओ ओपन एंडेड स्कीम आहेत. म्हणजेच गुंतवणूकदार मॅच्युरिटीवरच पैसे काढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Deep Diamond India Share Price | लॉटरी शेअर! 1 लाख रुपयावर 2.48 कोटी रुपये परतावा, असे शेअर्स लक्षात ठेवा
Deep Diamond India Share Price | ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने शेअरने YTD आधारे आपल्या शेअर धारकांना 106.57 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना ही स्टॉक स्प्लिटच्या माध्यमातून भरघोस फायदा मिळाला आहे. या कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन केले होते. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरची किंमत पट कमी झाली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 27.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरला 20 टक्के अप्पर सर्किट, दुसऱ्या दिवशीही तेजी, स्टॉकचं पुढे काय होणार?
Paytm Share Price | फिनटेक कंपनी पेटीएमच्या शेअर्समध्ये या आठवड्यात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी बीएसईवर कंपनीच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. पेटीएमच्या दमदार तिमाही निकालानंतर हा शेअर कालच्या पातळीवरून १०० रुपयांनी वधारला आहे. मंगळवारी बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात तो ६७० चा उच्चांकी म्हणजे सुमारे २०% दाखवत होता. या शेअरमध्ये २०% अपर सर्किट आहे. सकाळी 11.45 वाजता पेटीएमचा शेअर (एनएसई) 52.50 रुपये म्हणजेच 9.40 टक्क्यांनी वाढून 610.80 रुपयांवर व्यवहार करत होता. तज्ज्ञांनी पेटीएम गुंतवणूकदारांनी आता काय करावे हे स्पष्ट केले. तज्ज्ञांनी सांगितले की, पेटीएमच्या शेअर्सची फॉलो-ऑन खरेदी होऊ शकते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी