महत्वाच्या बातम्या
-
Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Sharda Cropchem Share Price | ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. विशेषत: पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. एप्रिल 2020 पासून ते आजपर्यंत, या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 105 रुपयेवरून 520 रुपयेवर पोहचली आहे. या दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी 400 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज वर्तवला आहे. आनंद राठी फर्मच्या अहवालानुसार, ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीचे शेअर पुढील 2-3 महिन्यात 620 रुपये पर्यंत वाढू शकतात. सध्या गुंतवणूक करणारे लोक पुढील काळात यातून 20 टक्के परतावा कमवू शकतात. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 481.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)
2 वर्षांपूर्वी -
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का?
Sterling Tools Share Price | ‘स्टर्लिंग टूल्स’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई निर्देशांकावर 2.20 टक्के घसरणीसह 364.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. बरेच दिवस कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत होते, मात्र आज स्टॉकमध्ये किंचित पडझड पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे स्टर्लिंग टूल्स कंपनीचे शेअर्स बाजारात अस्थिरता असताना हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sterling Tools Share Price | Sterling Tools Stock Price | BSE 530759 | NSE STERTOOLS)
2 वर्षांपूर्वी -
Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल
Sunteck Realty Share Price | रियल्टी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘सनटेक रियल्टी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 0.23 टक्के घसरणीसह 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज सुरुवातीच्या काही तासात निफ्टी आणि सेन्सेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर दोन्ही निर्देशांकामध्ये कमालीची रिकवरी पाहायला मिळाली. ‘सनटेक रियल्टी’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत उत्कृष्ट निकाला जाहीर केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 59000 रुपये लावले होते, ते लोक आज लखपती झाले आहे. जबरदस्त तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या स्टॉकमध्ये 70 टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्मने सनटेक रियल्टी कंपनीच्या शेअरची नवीन टार्गेट प्राईस 590 रुपये निश्चित केली आहे. आज हा स्टॉक 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sunteck Realty Share Price Share Price | Sunteck Realty Stock Price | BSE 512179 | NSE SUNTECK)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार
Income Tax Slab 2023 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैयक्तिक प्राप्तिकरातील मूळ सवलतीची मर्यादा वाढवून ३,००,००० रुपये केली आहे, आतापर्यंत ती अडीच लाख रुपये होती. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा १५ लाखरुपयांवरून ३० लाख रुपये केली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ३० लाख रुपयांपर्यंतच्या बचतीवर चांगला व्याजदर मिळणार असल्याने त्यांना पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम वाढणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण?
Star Health & Allied Insurance Share Price | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील विमा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘स्टार हेल्थ’ कंपनीचे शेअर्स काही दिवसांपूर्वी वार्षिक नीचांक किंमत पातळीवर घसरले होते. त्यानंतर स्टॉक मध्ये थोडी सुधारणा झाली, आणि शेअरची किंमत अवघ्या चार दिवसांत 15 टक्क्यांनी वाढली. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 1.69 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Health & Allied Insurance Share Price | Star Health & Allied Insurance Stock Price | BSE 543412 | NSE STARHEALTH)
2 वर्षांपूर्वी -
RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?
RACL Geartech Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर, ‘आरएसीएल गिअरटेक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.69 टक्के घसरणीसह 733.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘आरएसीएल गिअरटेक लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट वाढवले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RACL Geartech Share Price | RACL Geartech Stock Price | BSE 520073)
2 वर्षांपूर्वी -
ISMT Share Price | 2200% परतावा देणारा 63 रुपयाचा हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स
ISMT Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी मागील काही वर्षांत लोकांना जबरदस्त रिटर्न्स कमावून दिले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने लोकांना मालामाल केले आहे. या स्टॉक चे नाव आहे, ‘आयएसएमटी लिमिटेड’. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 2200 टक्के अधिक कमाई करून दिली आहे. दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी या स्मॉल कॅप कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करून गुंतवणूक वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 63.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ISMT Share Price | ISMT Stock Price | BSE 532479 | NSE ISMTLTD)
2 वर्षांपूर्वी -
Adani Groups Penny Stocks | अदानी बॉण्ड्सची जागतिक लायकी शून्य, अदानी ग्रुपचे शेअर्स पेनी स्टॉक होणार? नेमकं काय होणार?
Adani Groups Penny Stocks | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल आल्यापासून केवळ सात ट्रेडिंग दिवसांमध्ये अदानीच्या सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग सुमारे ५० टक्क्यांनी घसरले आहेत. आजही अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक परिणाम अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसवर दिसून येत आहे. अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स विक्रम मोडत आहेत. आज म्हणजे शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ३० टक्क्यांनी घसरून १,०९५.३० रुपयांवर आला. ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, पगार DA वाढीसह आकडेवारी आणि तारीख समोर
Govt Employees DA Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक बातमी आहे जी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. होय, महागाई भत्त्याशी संबंधित आकडेवारी समोर आल्याने महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होऊ शकते. जुलै 2022 मध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के होता. आता त्यात पुन्हा ४ टक्के वाढ झाली तर ती ४२ टक्क्यांपर्यंत वाढेल. या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bombay Super Hybrid Seeds Share Price | शेती बियाणे कंपनीच्या शेअरने पैसाच झाड, 6 महिन्यात 1382% परतावा दिला, रोज पैशाचा पाऊस
Bombay Super Hybrid Seeds Share Price | ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स’ कंपनीचे शेअर्स सहा महिन्यापूर्वी 40.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 633.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये 603.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर सतत अप्पर सर्किट हिट करत होते. अवघ्या सहा महिन्यांत या स्टॉकने एक लाख रुपयेवर 15 लाख परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bombay Super Hybrid Seeds Share Price | Bombay Super Hybrid Seeds Stock Price | NSE BSHSL)
2 वर्षांपूर्वी -
Rail Vikas Nigam Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स फॉर्मात येणार, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी खरेदीसाठी हे 3 शेअर्स सुचवले
Rail Vikas Nigam Share Price | अर्थसंकल्पाची घोषणा होत असताना शेअर बाजारातील सर्व तज्ज्ञांच्या नजरा रेल्वे संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवर लागल्या आहेत होत्या. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल्वे विकास निगम यांच्यासह रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. या रेल्वे संबंधित कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे भारत सरकारने नुकताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद रेल्वे क्षेत्राच्या विकासासाठी केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL | IRCTC Share Price | Indian Railway Finance Corporation Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Crisis | अदानी समूहाचे मुंबईतील 3 मोठे प्रकल्प संकटात, जगभरात अदानी ग्रुपवरील चौकशा वाढल्या
Adani Group Crisis | अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालानंतर अदानी समूहाच्या अडचणी वाढत आहेत. अब्जाधीश गौतम अदानी आपल्या कॉर्पोरेट आयुष्यातील सर्वात वाईट संकटाशी झुंज देत आहेत. या गटाला एकापाठोपाठ एक मोठा धक्का बसत आहे. दरम्यान, आता अदानींचे अनेक प्रकल्प, ज्यावर अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत, ते सर्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्याबद्दल सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | 2 दिवसात 17 टक्के वाढ, स्वस्तात खरेदी करा शेअर, तज्ज्ञ तेजीबाबत काय म्हणाले पहा
ITC Share Price | ITC या सिगारेट विक्री आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये अपट्रेण्ड पाहायला मिळत आहे. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 379.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 384.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचली होती. बीएसई इंडेक्सवर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 5.13 टक्क्यांच्या वाढीसह 380 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सरकारने बजेटमध्ये सिगारेटवर अतिरीक्त कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)
2 वर्षांपूर्वी -
Milk Prices Hike | अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ, आजपासून दर लागू
Milk Prices Hike | दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजपासून अमूलचे दूध प्रतिलिटर ३ रुपयांनी महाग झाले आहे. आता अर्धा लिटर अमूल ताजे दूध २७ रुपयांना, तर एक लिटर बाला ५४ रुपयांना मिळणार आहे. आजपासून अमूलच्या दुधाला प्रतिलिटर १०८ रुपये मोजावे लागणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | हेराफेरीला जागतिक धक्के! अदानी एंटरप्रायजेसला अमेरिकी शेअर बाजारातून हटवले
Adani Enterprises Share Price | हायंडेनबर्ग आणि सिरच अहवालानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकी शेअर बाजार डाऊ जोन्सने अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायजेसला मोठा झटका दिला आहे. एस अँड पी डाऊ जोन्स इंडेक्सच्या नोटनुसार अदानी एंटरप्रायजेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | पीपीएफमध्ये पैसे बचत करणाऱ्यांना धक्का, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार पहा?
PPF Scheme | केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक घटकाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक नव्या योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. जनतेच्या माध्यमातून सरकारने चालविलेल्या जुन्या योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल अपेक्षित असतानाही सरकारने त्यात कोणताही बदल केला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Crisis | वाट्टोळं होण्याच्या दिशेने? ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज रेग्युलेटर ASIC अदानी ग्रुपवरील आरोपांची चौकशी करणार
Adani Group Crisis | सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाने ऑफशोअर टॅक्स हेवनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाची ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (एएसआयसी) सखोल चौकशी करत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या शॉर्टसेलरने अदानी समूहाविषयी धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करताना कॉपोरेट जगातील सर्वात मोठा घोटाळा असा थेट उल्लेख केला होता. ज्यामध्ये अतिरिक्त कर्जाच्या पातळीचा उच्चांकाचा देखील समावेश होता, ज्यामुळे कंपनीच्या शेअरच्या मूल्यात 65 अब्ज डॉलरची घसरण झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे?
पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे अतिशय सुरक्षित मार्गाने दुप्पट करू शकता. तुम्हीही कमी जोखमीचा नफा किंवा गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या खास योजनांबद्दल सांगत आहोत. यामध्ये तुम्ही कमी जोखीम घेऊन जास्त नफा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल;
2 वर्षांपूर्वी -
Servotech Power Systems Share Price | जबरदस्त शेअर, 273% परतावा प्लस भरघोस डिव्हीडंड कमाई, स्टॉक डिटेल्स पहा
Servotech Power Systems Share Price | ‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स’ या इलेक्ट्रिक उपकरण निर्मिती क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 0.20 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबत कंपनी 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट देखील करणार आहे. याचा अर्थ, कंपनीचे शेअर्स पाच तुकड्यांमध्ये विभाजित केले जातील. कंपनीने आपल्या शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपयेवरून कमी करून दोन रुपयेवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 3 फेब्रुवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Servotech Power Systems Share Price | Servotech Power Systems Stock Price | NSE SERVOTECH)
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मस्तच! स्टॉक स्प्लिटच्या घोषणा आणि कमी दिवसात 76% परतावा, या शेअरची डिटेल्स पहा
Hi-Tech Pipes Share Price | हाय टेक पाईप्स कंपनी नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1 : 10 या प्रमाणात शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 3.26 टक्के घसरणीसह 896.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये माहिती दिली की, संचालक मंडळाने कंपनीचे सध्याचे इक्विटी शेअर्सचे दहा तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहा रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स एक रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दहा शेअर्समध्ये विभाजित केले जातील. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली नाही. हाय टेक पाईप्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी