महत्वाच्या बातम्या
-
Poly Medicure Share Price | लॉटरी शेअर! फक्त 32 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, डिटेल्स पहा
Poly Medicure Share Price | गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी पॉली मेडिक्योर कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 863.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकने 2.29 टक्क्यांची वाढ नोंदवली होती, आणि शेअर 890 रुपयांवर क्लोज झाला होता. झाली. आज हा स्टॉक 863 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पॉली मेडीक्योर शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 32,000 रुपये लावले होते, ते लोक आज लक्षाधीश बनले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकचे संपूर्ण तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Poly Medicure Share Price | Poly Medicure Stock Price | BSE 531768 | NSE POLYMED)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | अनेकांना करोडपती करणाऱ्या टायटन शेअरवर तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस, खरेदीला गर्दी
Titan Company Share Price | काल केंद्रीय बजेट आणि इतर मॅक्रो इकॉनॉमिक डेटामुळे शेअर बाजारात उलथापालथ पाहायला मिळाली. अशा गोंधळाच्या परिस्थितीत जर तुम्ही शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने दिलेला सल्ला विचारात घेऊ शकता. त्यांनी टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी -
Virtuoso Optoelectronics Share Price | जोरदार कमाई करून देणारा शेअर, दिग्गज गुंतवणूकदार सुद्धा जोरदार खरेदी, स्टॉक डिटेल वाचा
Virtuoso Optoelectronics Share Price | ‘व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. या एसएमई कंपनीचे शेअर्स मंगळवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के अप्पर सर्किटवर 186 रुपये किमतीला ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारातील ‘बिग व्हेल’ म्हणून ओळखले जाणारे आशिष कचोलिया यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Virtuoso Optoelectronics Share Price | Virtuoso Optoelectronics Stock Price | BSE 543597)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | 5 दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याचा मोतीलाल ओसवाल फर्मचा सल्ला, टार्गेट प्राईस आणि स्टॉक डिटेल्स पहा
Stocks To Buy | लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना, शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली. दरम्यान जागतिक पातळीवरील नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजार जबरदस्त दबावात ट्रेड करत होता. 31 जानेवारी 2023 रोजी भारतीय बाजार हिरव्या निशानीवर क्लोज झाला. कंपन्यां आपले तिसऱ्या तिमाहीचे निकालही जाहीर करत आहेत. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूक करण्यासाठी पाच कंपन्यांच्या शेअर्सची निवड केली आहे. पुढील काळात या कंपन्यांचे शेअर्स 22 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares Crisis | अदानी गृपचा FPO संशयाच्या भोवऱ्यात, स्वत:च्या कंपन्यांमार्फत पैसे गुंतवल्याचा संशय - फोर्ब्स रिपोर्ट
Adani Group Shares Crisis | अदानी समूहाने बुधवारी अचानक अदानी एंटरप्रायझेसची फॉलोऑन ऑफर म्हणजेच एफपीओ (एफपीओ) रद्द केल्याची घोषणा केली. भागधारकांना तोट्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, फोर्ब्सचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यात अदानींच्या 20,000 हजार कोटी रुपयांच्या एफपीओबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, गौतम अदानी स्वत: आपल्या एफपीओमध्ये मोठी गुंतवणूक करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Tax | पगारी सरकारी कर्मचाऱ्यांचा कुठे फायदा? नवी टॅक्स प्रणाली की जुनी? फायद्याची बातमी
Govt Employees Salary Tax | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता. सरकारकडून करसवलत मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा असल्याने ती जाहीर करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार, जर 7 लाख रुपयांचे उत्पन्न असलेले लोक नवीन कर प्रणालीचा भाग बनले तर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. सर्व करदात्यांसमोर आता दोन पर्याय आहेत. प्रथम, ते जुनी करप्रणाली स्वीकारतात किंवा ते नवीन कर प्रणालीचा भाग बनतात. जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यासाठी काय चांगले असेल.
2 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 6.55 रुपयांवर पोहोचला, वाढीचे कारण काय?
GTL Share Price | अर्थसंकल्पादरम्यान तेजी दाखवणाऱ्या शेअर बाजाराने अर्थसंकल्पानंतर आपली दिशा गमावली. काल शेअर बाजारात उलटसुलट हालचाली दिसून आल्या. पण आज संमिश्र जागतिक संकेतांनंतर देशांतर्गत शेअर बाजारात आज विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी 17450 च्या जवळ आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Share Price | GTL Stock Price | BSE 500160 | NSE GTL)
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर, लवकरच 25% वाढणार, तज्ञांनी दिला स्टॉक खरेदीच सल्ला
Indian Hotels Share Price | अर्थसंकल्पापूर्वी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह 320 रुपयांवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 317.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील सध्याच्या मते पुढील काळात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. म्हणून ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)
2 वर्षांपूर्वी -
Vinny Overseas Share Price | जबरदस्त शेअर! 537% परतावा, फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, गुंतवणूकदार मालामाल
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त मोठा फायदा देण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर्स धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबतच कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे शेअर्स दहा तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी जाहीर होताच शेअर्स सतत अप्पर सर्किट हिट करत आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी विनी ओव्हरसीज कंपनीचे शेअर 4.98 टक्के अप्पर सर्किटसह 267.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
New Income Tax Slab | पगारदारांनो! गेम समजला का? 7 लाख उत्पन्नावर टॅक्स माफ? नाही... हा खेळ लक्षात घ्या
New Income Tax Slab | संसदेत बुधवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीरोजी अर्थसंकल्प 2023 सादर करण्यात आला. देशातील जनतेला ज्या नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाची सर्वाधिक प्रतीक्षा होती, त्या अर्थसंकल्पाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. केंद्र सरकारने प्राप्तिकर सवलतीची मर्यादा पाच लाखरुपयांवरून सात लाख रुपये केली आहे. म्हणजेच सात लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, पण जर तुमचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा एक रुपयाने जास्त असेल तर सगळा खेळ संपुष्टात येईल याची मोदी सरकारने विशेष काळजी घेतली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | फक्त 2 दिवसांत या शेअरने 42% परतावा दिला, खरेदीला गर्दी, स्टॉक वाढीचे कारण काय?
Apar Industries Share Price | गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 2.64 टक्के वाढीसह 1,997.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज पुन्हा अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांच्या वाढीसह 1999 रुपये किमतीवर पोहचली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे प्रॉफिटेबल निकाल जाहीर केले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 170 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apar Industries Share Price | Apar Industries Stock Price | BSE 532259 | NSE APARINDS)
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांसाठी खुशखबर, ईपीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता इतका TDS कट होणार
My EPF Money | अर्थसंकल्प 2023 मध्ये मोदी सरकारकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांच्या माध्यमातून विविध घटकांचे हित लक्षात घेऊन सरकारकडून घोषणा करण्यात आल्या आहेत. यासोबतच केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात ईपीएफ संदर्भातही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचा कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cigarette Shares Crash | धूर निघाला! बजेटमधील घोषणेमुळे सिगरेट कंपन्यांचे शेअर्स कोसळू लागले, पुढे नेमकं काय होणार?
Cigarette Stocks Crash | काल आर्थिक वर्ष 2023 चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पिय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिगारेटवर अतिरीक्त कर लावण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि आयटीसी लिमिटेड कंपन्याच्या शेअर मध्ये जबरदस्त घसरण झाली. सिगारेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांचा लोअर सर्किट लागला होता. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 1,853.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आयटीसी कंपनीचे शेअर्स 5.42 टक्के वाढीसह 381.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं-चांदीचे दर वाढले, आजचे 24 कॅरेट सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | अर्थसंकल्पानंतर सराफा बाजाराला पंख लागले असून सोने-चांदीची जोरदार खरेदी होत आहे. यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. सोन्याने 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी टप्पा गाठला आहे, तर चांदीचा भाव देखील 71,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. आज जागतिक बाजारात ही सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Deep Diamond India Share Price | होय! फक्त 7 दिवसात 47% परतावा, आजही 5% वाढ, 23 रुपयाचा शेअर खरेदीसाठी गर्दी
Deep Diamond India Share Price | डीप डायमंड इंडिया लिमिटेडचा शेअर गुरुवारी 4.92% टक्क्यांनी वधारून 23.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. डीप डायमंड इंडिया सोने आणि हिरे जडित दागिन्यांच्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि ग्राहक विवेकाधीन उद्योगात कार्यरत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)
2 वर्षांपूर्वी -
How To Switch Income Tax Slab | टॅक्स पेयर्स न्यू आणि ओल्ड टॅक्स स्लॅब बदलू शकतात, नियम जाणून घ्या
How To Switch Income Tax Slab | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, आता 7 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. मात्र, हा लाभ नवीन करप्रणाली निवडणाऱ्यांनाच मिळणार आहे. तर 3 लाख रुपयांपर्यंतउत्पन्न असलेल्या सर्व लोकांवर आयकर आकारला जाणार नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सचा नवा स्लॅब सादर केला. परंतु ६० लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना नवी करप्रणाली फायदेशीर वाटू शकते, तर कमी उत्पन्न गटातील जे लोक अनेक वजावटीचा दावा करतात त्यांना अजूनही जुनी करप्रणाली चांगली वाटते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Bonds | अदाणी ग्रुपवर आर्थिक संकटांची सुनामी, शेअरनंतर जागतिक बाजारात बाँड्सची स्थिती बिघडली, कोणी कर्ज देईना
Adani Group Bonds | गेले काही दिवस अदानी समूहासाठी खूप तणावपूर्ण होते. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. या ग्रुपसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने जारी केलेल्या बाँड्सची स्थिती जागतिक बाजारात वाईट आहे. त्यात मोठी घसरण झाली आहे. सविस्तर जाणून घेण्याआधी हे बाँड्स म्हणजे काय हे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा हा शेअर 75% घसरून 28 रुपयावर, आता पुन्हा तेजीत, जोरदार खरेदी सुरु, कारण?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 रुपये वरून 28 रुपयेवर आले आहेत. कंपनीने नुकताच स्टॉक मार्केट नियामक सेबीला आपल्या तिमाही निकालांबद्दल माहिती दिली. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल सादर केले जातील, आणि त्यावर चर्चा केली जाईल. मागील एक वर्षापासून या स्टॉक सातत्याने घसरण पहायला मिळत होती, मात्र आता अचानक स्टॉक तेजीत आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares Price | हाहाकार! अदानी ग्रुपचे सगळेच शेअर बाजार उघडताच कोसळले, लोअर सर्किटवर आदळले
Adani Group Shares Price | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानीयांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवार, 2 फेब्रुवारी 2023 रोजी गौतम अदानीयांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली असून अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किटही पाहायला मिळत आहे. अदानी समूहात एवढी भयंकर घसरण पाहायला मिळेल, अशी अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises FPO | ब्रेकिंग! अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द, गुंतवणूकदारांचं काय होणार?, त्या व्हिडिओवर नेटिझन्सचा संताप
Adani Enterprises FPO | बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज 2 फेब्रुवारी 2023 रोजी गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ जारी करत ग्रुपची बाजू सर्वांसमोर ठेवली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे अशा परिस्थितीत एफपीओसोबत जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे आमच्या संचालक मंडळाला वाटले. हिंडनबर्ग वादानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच समोर आले आहेत. अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान खुला होता.
2 वर्षांपूर्वी