महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | स्वस्त चिल्लर भावातील 7 पेनी शेअर्स, प्रतिदिन 10% पर्यंत परताव्याचा पाऊस पाडत आहेत, डिटेल्स आहे
Penny Stocks | अर्थसंकल्पादरम्यान तेजी दाखवणाऱ्या शेअर बाजाराने अर्थसंकल्पानंतर आपली दिशा गमावली. काल शेअर बाजारात उलटसुलट हालचाली दिसून आल्या. सेन्सेक्स १५८.१८ अंकांनी वधारून ५९,७०८.०८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 45.85 अंकांच्या घसरणीसह 17,616.30 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६४९ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,२७३ शेअर्स वधारले आणि २,२६९ शेअर्स घसरले. तर १०७ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 109 शेअर्स काल 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय ११९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय काल ३९ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर ४० शेअर्समध्ये लोअर सर्किट होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Penny Stocks | GTL Share Price | Goyal Glass Stock Price | RFL Share Price | Hindustan National Gas Industries Share Price | Anjani Finance Share Price | Future Enterprise Share Price | Welcure Drugs Pharmaceuticals Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sindhu Trade Links Share Price | या शेअरने 2 लाखांवर दिला करोडोचा परतावा, पेनी स्टॉक 54 पट वाढला, स्टॉक सेव्ह करा
Sindhu Trade Links Share Price | मागील एक वर्षापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरतेचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. 2021 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजाराने आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती, मात्र त्यानंतर शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव वाढू लागला. रशिया-युक्रेन युद्ध, उच्च महागाई दर, बँकांचे व्याजदर, आर्थिक मंदीची भीती, चीन-तैवान तणाव इत्यादींचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. तथापि, अशा परिस्थितीतही अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. ‘सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड’ हा असा स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत अनेक पटींनी वाढवले आहे. बुधवारी (०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 1.99% घसरून 22.20 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sindhu Trade Links Share Price | Sindhu Trade Links Stock Price | BSE 532029)
2 वर्षांपूर्वी -
Transvoy Logistics India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, ग्रे मार्केट मधील कामगिरी काय सांगते?
Transvoy Logistics India Share Price | मागील काही महिन्यात बऱ्याच एसएमई कंपन्यांनी आपले आयपीओ घोषित केले. या सर्व कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली आहे. सध्या जर तुम्ही आयपीओ मध्ये पैसे लावू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 24 जानेवारी 2023 रोजी ट्रान्सव्हॉय लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याचा शेवटचा दिवस होता. आता आज गुरुवारी (02 Feb 2023) हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या SME कंपनीने आपल्या IPO स्टॉकसाठी शेअरची किंमत 71 रुपये निश्चित केली होती. चला तर मग जाणून घेऊया आयपीओ बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Transvoy Logistics India Share Price | Transvoy Logistics India Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
AU Small Finance Bank Share Price | हा बँकिंग शेअर 25% हून अधिक परतावा देऊ शकतो, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालचा रिपोर्ट काय?
AU Small Finance Bank Share Price | AU स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत पाच टक्क्यांनी घटली आहे. शेअरमध्ये कमजोरी असूनही स्टॉक मार्केटमधील अनेक तज्ञांनी AU स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरबाबत सकारात्मक भावना व्यक्त केले आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी AU स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 1.88 टक्के कमजोरीसह 604.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की ए यु स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स पुढील काळात 740 रुपये पर्यंत जाऊ शकतात. याचा अर्थ पुढील काळा त गुंतवणूकदारांना सध्याच्या बाजारभावापेक्षा 20 ते 25 टक्के अधिक परतावा मिळू शकतो. बुधवारी (०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 1.14% घसरून 612 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, AU Small Finance Bank Share Price | AU Small Finance Bank Stock Price | BSE 540611 | NSE AUBANK)
2 वर्षांपूर्वी -
Tips Industries Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 1 लाखावर दिला 81 लाख रुपये परतावा, मालामाल करणारा शेअर
Tips Industries Share Price | भारतीय बॉलीवुड क्षेत्रात चित्रपट निर्मिती आणि वितरणाशी संबंधित काम करणारी टिप्स इंडस्ट्रीज कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. टिप्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर्स विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. टिप्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2469.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1273.95 रुपये होती. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 2.37% घसरून 1,555 रुपयांवर क्लोज झाला (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tips Industries Share Price | Tips Industries Stock Price | BSE 532375 | NSE TIPSINDLTD)
2 वर्षांपूर्वी -
GAIL India Share Price | मजबूत परतावा आणि फ्री बोनस शेअर्स देऊन करोडपती करणारा सरकारी कंपनीचा शेअर, डिटेल्स पहा
GAIL India Share Price | सरकारी मालकीच्या नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी “गेल इंडिया’च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 22 वर्षात 6 रुपयांवरून 100 रुपयाच्या पार गेली आहे. या कालावधीत गेल इंडिया कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना एकूण पाच वेळा बोलशील वाटप केले आहे. सर्व बोनस शेअर्सची बेरीज करून परताव्याची गणना केली, तर आपल्याला समजेल की ज्या लोकांनी 22 वर्षांपूर्वी गेल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून एक कोटी रुपये पेक्षा जास्त झाले आहे. शेअर बाजारातील तज्ञ गेल इंडिया कंपनीच्या शेअर बाबत उत्साही असून त्यांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३) शेअर 0.95% वधारून 96 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)
2 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Company Share Price | चॉकलेट कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात 192% परतावा, आज 5% वाढला, खरेदी करणार?
Lotus Chocolate Company Share Price | लोटस चोकलेट कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील महिनाभरापासून स्टॉक सतत अप्पर सर्किट हिट करत आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. एकीकडे शेअर बाजारात सर्व कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. तर दुसरीकडे लोटस चॉकलेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 309.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नॉन-स्टॉप रॅलीनंतर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 192 टक्के वाढली आहे. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) हा शेअर 4.99% वधारून 359 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)
2 वर्षांपूर्वी -
REC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, 1 महिन्यात बँकेच्या FD पेक्षा दुप्पट परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स
REC Share Price | सरकारी मालकीच्या आरईसी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा करू शकते. या बैठकीमध्ये डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी आर इ सी कंपनीचे शेअर्स 4.27 टक्के घसरणीसह 115.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) हा शेअर 3.53% घसरून 117 रुपयांवर क्लोज झाला.(Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, REC Share Price | REC Stock Price | BSE 532955 | NSE RECLTD)
2 वर्षांपूर्वी -
Leasing Finance & Investment Share Price | होय! फक्त 8 रुपये 82 पैशाचा शेअर, 781% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Leasing Finance & Investment Share Price | ‘लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट’ या फायनान्स क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. एके काळी या कंपनीचे शेअर 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता 9.36 रुपये किमतीवर पोहोचले आहे. मागील पाच वर्षात लीजिंग फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 781% प्रॉफिट मिळवून दिला आहे. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) शेअर 2.00% घसरून 8.82 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Leading Leasing Finance & Investment Company Share Price | Leading Leasing Finance & Investment Company Stock Price | BSE 540360)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं-चांदीचे दरांमध्ये मोठे बदल, बजेटमुळे सोनं 65000 रुपयांवर जाणार, खरेदी करणार?
Gold Price Today | एकीकडे अर्थसंकल्प २०२३ मध्ये सोने, चांदी आणि प्लॅटिनमपासून बनवलेल्या आयात दागिन्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (बुधवार) सकाळी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ही वाढ दिसून आली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या पुढे गेला आहे, तर 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 58,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 जानेवारीपासून एवढा महागाई भत्ता मिळणार
Govt Employees Salary DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठी अपडेट आली आहे. त्यांच्या जानेवारी २०२३ च्या महागाई भत्त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता नव्या दराने त्यांना वेतनासह महागाई भत्ता मिळणार आहे. मात्र, त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार आहे. सध्या जी आकडेवारी समोर आली आहे ती केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरेशी आहे. यामुळे जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ झाली हे स्पष्ट झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Stocks | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच, बजेटवेळीच शेअर्स लोअर सर्किटवर
Adani Group Stocks | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज सलग पाचव्या दिवशी विक्री पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायझेसची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) ने 112 टक्के सबस्क्राइब केले आहे, परंतु इश्यू संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीरोजी या शेअरमध्ये 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात जोरदार तेजी असताना अदानी समूहाच्या काही शेअर्समध्ये लोअर सर्किट असते. फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या ग्रुप शेअर्सवरील निगेटिव्ह रिपोर्टमुळे भावना बिघडल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
New Tax Slab Vs Old Tax Slab | जुन्या आणि नवीन स्लॅबमध्ये काय फरक? किती उत्पन्नावर किती टॅक्स ऍप्लिकेबल पहा
New Tax Slab Vs Old Tax Slab | अर्थसंकल्पाचा विचार केला तर पगारदार वर्गाला फक्त प्राप्तिकरात सूट मिळण्याची अपेक्षा असते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प 2023 सादर करताना मध्यमवर्गीयांना काहीसा दिलासा देण्यासाठी स्लॅबमध्ये बदल केला आहे. सीतारामन म्हणाल्या की, “नवीन प्रणालीअंतर्गत सूट वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, ज्याअंतर्गत जर एखाद्याचे उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. येथे आम्ही तुम्हाला नवीन टॅक्स स्लॅब आणि जुना टॅक्स स्लॅब मधील फरक सांगत आहोत, जेणेकरून आता किती उत्पन्न भरावे लागेल यावर किती कर भरावा लागेल हे तुम्हाला कळेल.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | बजेटचा LIC शेअरला फटका, शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, पुढे काय होणार?
LIC Share Price | विमा कंपन्यांशी संबंधित समभागांना मोठा धक्का बसला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यात कपातीचा फायदा घेण्याची मुभा नाही. काही प्रकरणांमध्ये कपात होऊ देणार नाही, असेही सरकारने जाहीर केले आहे. सीतारामन म्हणाल्या की, अत्यंत उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकरसवलत मर्यादित ठेवावी लागेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
2 वर्षांपूर्वी -
Union Budget 2023 Income Tax | इन्कम टॅक्स सूटचा कोणाला किती लाभ मिळणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या
Union Budget 2023 Income Tax | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना प्राप्तिकरात सूट देण्याची घोषणा केली आहे. पण हा फायदा कोणाला मिळणार हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या घोषणेतील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर यापुढे कर आकारला जाणार नाही. पण इथे त्याचा फायदा कोणाला होणार हे जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे. याबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम हे स्पष्ट सांगतो की प्राप्तिकर सवलतीसंदर्भात जी काही घोषणा करण्यात आली आहे ती केवळ आयकराच्या नव्या प्रणालीअंतर्गत ITR भरणाऱ्यांसाठीच आहे.
2 वर्षांपूर्वी -
Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा
Union Budget 2023 | जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर आज च्या अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली होती. अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा १५ लाखरुपयांवरून ३० लाख रुपये केली आहे. याशिवाय मासिक उत्पन्न खाते (मंथली इन्कम सेव्हिंग स्कीम) योजनेची कमाल ठेव मर्यादा एकल खात्यांसाठी ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी ९ लाखांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही
New Tax Regime Changes | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण करदात्यांसाठी मंत्र्यांनी जी घोषणा केली ती थोडी अवघड आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात हा बदल नव्या करप्रणालीत करण्यात आला आहे. तर जुन्या करप्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा
Budget 2023 Income Tax | मोदी सरकारने 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबतही लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये निर्मला सीतारामन यांनी आयकरासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. देशातील जनता बऱ्याच काळापासून प्राप्तिकरसवलतीची वाट पाहत होती. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा
Union Budget 2023 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात महिलांसाठी (महिला अर्थसंकल्प २०२३) अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटले आहे की, महिलांसाठी महिला बचत सन्मानपत्र आणले जाईल, ज्यात महिलांना संपूर्ण 2 लाख रुपयांचा लाभ मिळेल. (Mahila Samman Bachat Patra)
2 वर्षांपूर्वी -
LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा
LIC Whatsapp Services | एलआयसी ही देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. जर तुम्ही त्याचे पॉलिसीधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे पॉलिसीशी संबंधित वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया अगदी आरामात वितरित करता येतील. व्हॉट्सॲप सेवेचा वापर करून पॉलिसीधारक आपल्या मोबाइलफोनवरून प्रीमियम डिटेल्स, युलिप प्लॅन स्टेटमेंट आदी अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात. आपण या सेवेसाठी नोंदणी कशी करू शकता याबद्दल अधिक जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी