महत्वाच्या बातम्या
-
Vinny Overseas Share Price | अल्पावधीत शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना आणखी एक भेट देण्याची तयारी करत आहे. एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयांनी वाढवून 218.85 रुपयांवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 447% पडता व कमावला होता. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली होती, ज्यात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी नुकतेच 13:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवरून घसरले, आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर पहा
Gold Price Today | या आठवड्यात सोने विक्रमी उच्चांकी पातळीच्या खाली घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात सोने ५७,२०० च्या वर गेले होते. तथापि, वायदे बाजारात तो अजूनही मजबूत आहे. आज, मंगळवार, 31 जानेवारी 2023 रोजी सोने अल्प वाढीसह उघडले आहे. गोल्ड फ्युचर्स (MCX गोल्ड) रुपये 86 किंवा 0.15% वाढून 56,868 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडले. सोमवारी तो 56,782 च्या पातळीवर बंद झाला. चांदीचे वायदे (MCX) 54 रुपये किंवा 0.08 टक्क्यांनी घसरून 68,535 रुपये प्रति किलोवर उघडले. मागील सत्रात तो ६८,५८९ रुपयांवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary | होय! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीवर मोठी दुहेरी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाची घोषणा होऊ शकते
Govt Employees Salary | केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी ला लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची नवी घोषणा करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेवटचा सातवा वेतन आयोग 8 वर्षांपूर्वी आला होता. अशा परिस्थितीत सरकार आठव्या वेतन आयोगाची घोषणा करणार की त्याच्या जागी नवी व्यवस्था येणार? यावर मोठी घोषणाही होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Salaried Middle Class | सरकार पगारदार वर्गाला या 5 प्रकारे देणार लाभ, स्टँडर्ड डिडक्शन वाढणार
Salaried Middle Class | केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. अशा तऱ्हेने सरकार नोकरदार वर्गाला मोठी भेट देऊ शकते. मध्यमवर्गीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार काही वेगळे मार्ग अवलंबू शकते. त्यासाठी अर्थसंकल्पात या ५ घोषणांची अपेक्षाही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक आयकर पगारदार वर्गाकडून येतो. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी करमर्यादा वाढवण्याची घोषणा केली तरी आश्चर्य वाटायला नको. याशिवाय स्टँडर्ड डिडक्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Money | अर्थसंकल्पापूर्वी पीपीएफ योजनेच्या मर्यादेत मोठे अपडेट, होऊ शकतात हे बदल, तुमचा फायदा की नुकसान?
PPF Scheme Money | केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदेही मिळतात. त्याचबरोबर यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ या योजनेचा ही समावेश आहे. पीपीएफच्या माध्यमातून लोक दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर पीपीएफमध्ये गुंतवणूक करून लोकांना टॅक्स बेनिफिट्सतसेच गुंतवणुकीचा लाभ घेता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab Change | नोकरदार इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी खुशखबर, एवढ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही
Income Tax Slab Change | इन्कम टॅक्सचं नाव ऐकताच मनात एकच प्रश्न येतो की तो किती भरावा लागतो. मध्यमवर्गापासून उच्चवर्गापर्यंत सर्वांसाठी कर आवश्यक आहे, जर एखाद्याचे उत्पन्न जास्त असेल तर कर जास्त भरावा लागेल आणि उत्पन्न कमी असेल तर कर कमी भरावा लागेल. ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी मोठा बदल करू शकतात. जर तुम्हीही टॅक्स भरत असाल किंवा टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर केंद्र सरकार यावेळी टॅक्स स्लॅबमध्ये कोणत्या प्रकारचे बदल करणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सरकार 2023 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करेल. म्हणजे दोन दिवसांनी अर्थसंकल्प येत आहे. चला तर मग जाणून घेऊया यावेळी कराबाबत सरकारची काय योजना आहे. (Union Budget 2023)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price | बँक FD वर्षाला किती व्याज देईल? या बँक शेअरने 1 वर्षात 100% परतावा दिला, बँक शेअर डिटेल्स पहा
Indian Bank Share Price | 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये इंडियन बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ केली आहे. डिसेंबर तिमाही मध्ये इंडियन बँकेने 1396 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. बँकेच्या व्याज उत्पन्नात कमालीची वाढ झाली असून आणि बुडीत कर्जाच्या वसूलीमुळे बँकेच्या नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने 690 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका वर्षात इंडियन बँकेच्या शेअर्सची किंमत तब्बल टक्क्यांनी वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Bank Share Price | Indian Bank Stock Price | BSE 532814 | NSE INDIANB)
2 वर्षांपूर्वी -
Adcon Capital Services Share Price | या शेअरची सध्याची किंमत 4 रुपये 74 पैसे, 2 महिन्यांत 700% परतावा दिला, खरेदी करणार?
Adcon Capital Services Share Price | ‘अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस’ या कंपनीच्या शेअर्सने मागील दोन महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘अॅडकॉन कॅपिटल’ ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असून मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 700 टक्क्यांची वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर फक्त 70 पैशांवर ट्रेड करत होते. जो आता वाढून 5.52 रुपयांवर पोहचला आहे. ही या शेअरची 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत पातळी आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adcon Capital Services Share Price | Adcon Capital Services Stock Price | BSE 539506)
2 वर्षांपूर्वी -
Evans Electric Share Price | 3 महिन्यांत या शेअरने 271% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पहा
Evan Electric Share Price | ‘इव्हान इलेक्ट्रिक लिमिटेड’ या इलेक्ट्रॉनिक घटकां दुरुस्ती कामात गुंतलेल्या कंपनीने अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या मायक्रो-कॅप कंपनीचे बाजार भांडवल 43.6 कोटी रुपये आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 271 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. मागील 3 महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 2.11% वधारून 325 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)
2 वर्षांपूर्वी -
Jindal Stainless Share Price | मस्तच! या शेअरने 3 महिन्यांत पैसे दुप्पट केले, स्टॉकमध्ये तेजी कायम, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Jindal Stainless Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 255.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीने आपली 263.10 रुपये ही सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील तीन महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना शंभर टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 23 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या श्रेणी आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jindal Stainless Share Price | Jindal Stainless Stock Price | BSE 532508 | NSE JSL)
2 वर्षांपूर्वी -
IPCA Laboratories Share Price | असंही होतं? 12000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, हा स्टॉक पोर्टफोलिओत आहे? डिटेल पहा
IPCA Laboratories Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांची किंमत घटली असूनही, शेअर धारक प्रॉफिटमध्ये आहेत. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी IPCA लॅबचे शेअर्स वार्षिक उच्चांक किंमत पातळीवरून खाली आले आहेत. मात्र या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. IPCA लॅब कंपनीच्या शेअर्सनी केवळ 12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी IPCA लॅब कंपनीचे शेअर्स 1.44% घसरणीसह 850 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 0.81% वधारून 858 रुपयांवर क्लोज झाला. IPCA लॅब कंपनीचे बाजार भांडवल 21,664.86 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IPCA Laboratories Share Price | IPCA Laboratories Stock Price | BSE 524494 | NSE IPCALAB)
2 वर्षांपूर्वी -
Relaxo Footwears Share Price | बँक FD ने अशक्य ते शेअर बाजारात शक्य, या शेअरने 1 लाखावर दिला 55 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
Relaxo Footwears Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही एक कला आहे. यासाठी खूप संयम राखणे आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी दीर्घ कालीन दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. आज या लेखात आपण ज्या स्टॉक बाबत चर्चा करणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांवर 55 कोटी रुपये परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘रिलॅक्सो फुटवेअर्स’. चला जाणून घेऊ या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Relaxo Footwears Share Price | Relaxo Footwears Stock Price | BSE 530517 | NSE RELAXO)
2 वर्षांपूर्वी -
Flomic Global Logistics Share Price | अबब! 41971% परतावा देत करोडपती करणारा शेअर, हा स्टॉक आजही खरेदीला फेव्हरेट
Flomic Global Logistics Share Price | शेअर बाजारात स्मॉल कॅप कंपन्या भरघोस परतावा कमावून देतात. ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेड’ ही भारतातील आघाडीची लॉजिस्टिक कंपनी मानली जाते. या कंपनीच्या शेअरने केवळ साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के वाढीसह 114.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 2.75% घसरून 111 रुपयांवर पोहोचला आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 106 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Flomic Global Logistics Share Price | Flomic Global Logistics Stock Price | BSE 504380)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD मध्ये अशक्य, पण हे 4 शेअर्स 1 महिन्यासाठी 16% पर्यंत परतावा देतील, डिटेल्स पहा
Stock To Buy | शॉर्ट टर्ममध्ये पैसे गुंतवून चांगल्या नफ्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फक्त 1 महिन्यासाठी आपला अतिरिक्त फंड बाजारात गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. अलीकडे काही शेअर्समध्ये ब्रेकआऊट दिसून आला असून आता अल्पावधीत ते तेजी येण्याची शक्यता आहे. हे 1 महिन्यात 16% पर्यंत परत येण्याचा अंदाज आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 शेअर्सची यादी दिली आहे. यामध्ये आयटीसी, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया यांचा समावेश आहे. १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय घोषणेपूर्वी बाजारात मोठी घसरण झाली आहे. यापुढेही काही दबाव येऊ शकतो. अशा वेळी गुंतवणूकदारांनी सावध राहून दर्जेदार खरेदी करावी, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Orient Paper & Industries Share Price | लॉटरीच लागली! 10 पैशांचा पेनी शेअर, 1 लाखावर 2 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Orient Paper & Industries Share Price | नोव्हेंबर 2021 पासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी देखील आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. शेअर बाजारातील या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. आणि भरघोस परतावा कमावण्याच्या उद्देशाने ज्या लोकांनी बाजारात गुंतवणूक केली होती त्यांना आता नुकसान सहन करावे लागत आहे. अशा काळात काही स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला प्रॉफिट मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, ‘ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज’. ही कंपनी ‘सीके बिर्ला’ उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Orient Paper & Industries Share Price | Orient Paper & Industries Stock Price | BSE 502420 | NSE ORIENTPPR)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैसाच पैसा! तो सुद्धा चिल्लर भावातील पेनी शेअर्समधून, चिल्लर गुंतवून नोटा मिळतील
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 169.51 अंकांच्या वाढीसह 59500.41 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 44.70 अंकांच्या वाढीसह 17649.00 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,७६३ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,५७१ शेअर्स वधारले आणि २,०२४ शेअर्स घसरले. तर १६८ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 88 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय १९५ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Aristo Bio-Tech & Multibagger Shares | Multibagger Stocks | Penny Shares | Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Edelweiss Mutual Fund | नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, आयपीओप्रमाणे पैसे गुंतवून कमाई करा
Edelweiss Mutual Fund | कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेचा एनएफओ (न्यू फंड ऑफर) आयपीओसारखाच असतो. कुठल्याही योजनेचा एनएफओ आधी येतो आणि मग शेअर्ससारखा नॉर्मल ट्रेडिंग होतो. म्हणूनच एनएफओ ही कमाईची चांगली संधी मानली जाते. आता एका फंड हाऊसने आपल्या एका नव्या योजनेचा एनएफओ आणला आहे. येथे आपण त्यांच्या आयपीओची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (Edelweiss Mutual Fund Scheme, Edelweiss Mutual Fund SIP – Direct Plan | Edelweiss Fund latest NAV today | Edelweiss Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Aristo Bio-Tech & Lifescience Share Price | या आयपीओ'ची शेअर बाजारात धमाकेदार एंट्री, पहिल्याच दिवशी मोठा परतावा
Aristo Bio-Tech & Lifescience Share Price | अॅग्रोकेमिकल कंपनी अॅरिस्टो बायोटेक अँड लाइफसायन्स लिमिटेडने आज म्हणजेच शनिवारी शेअर बाजारात पदार्पण केले आहे. लिस्टिंगमुळे कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. कंपनीचा शेअर आज एनएसईवर ८० रुपयांवर लिस्ट झाला. थोड्याच वेळात अॅरिस्टो बायोटेक अँड लाइफसायन्स लिमिटेडच्या शेअरमध्ये अप्पर सर्किटचा पूर आला. ज्या गुंतवणूकदाराला कंपनीचे शेअर्स वाटप करण्यात आले आहेत, त्यांना १६.६७ टक्के नफा झाला असेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Aristo Bio-Tech & Lifescience Share Price | Aristo Bio-Tech & Lifescience Stock Price | NSE ARISTO)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | हिंडेनबर्ग परिणाम, अदानी गॅस, अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले
Adani Group Shares | गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये ३० जानेवारीला मोठी विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात विविध कंपन्यांचे समभाग २० टक्क्यांनी घसरले आहेत. 5 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. मात्र अदानी समूहाने फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या ४१३ पानांच्या ओरोप्सला उत्तर दिल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यापूर्वी शुक्रवारी आणि बुधवारी त्यात मोठी घसरण झाली होती. सध्या अदानी समूहाच्या या प्रतिक्रियेला पुन्हा एकदा हिंडेनबर्गने प्रत्युत्तर दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आजही सोनं उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर पहा
Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी