महत्वाच्या बातम्या
-
Hi-Tech Pipes Share Price | तेजीचे संकेत! म्युच्युअल फंड हाऊसेसकडून या शेअरची जोरदार खरेदी, स्टॉक मजबूत परतावा देणार?
Hi-Tech Pipes Share Price | मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने स्टील प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. या कंपनीचे नाव आहे, ‘हाय-टेक पाईप्स’. NSE वेबसाइटवर अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड हाऊसने ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीतील 2.5 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी -
G M Polyplast Share Price | मल्टीबॅगर पैसा! या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली
G M Polyplast Share Price | शेअर मार्केटमध्ये संशोधन न करता पैसे लावणे धोक्याचे ठरू शकते. असे काही शेअर असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना रातोरात कंगाल करतात, तर काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोचा परतावाही मिळवून देतात. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या शेअरची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअरची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘जीएम पॉलीप्लास्ट’. मागील नऊ महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते जे अल्पावधीत 200 रुपयांच्या पार गेले होते. सध्या या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग थांबवण्यात आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)
2 वर्षांपूर्वी -
ITI Mutual Fund NFO | मोठी संधी! आयटीआय म्युच्युअल फंडाने नवीन फ्लेक्सीकॅप फंड लाँच केला, काय विशेष आहे?
ITI Mutual Fund NFO | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय शोधत असाल तर आज संधी आहे. आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड हा एनएफओ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एनएफओ आज २७ जानेवारीरोजी उघडणार असून १० फेब्रुवारी २०२३ रोजी सब्सक्रिप्शनसाठी बंद होईल. या निधीचे व्यवस्थापन धीमंत शहा व रोहन कोरडे संयुक्तपणे करणार आहेत. आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्सच्या तुलनेत बेंचमार्क असेल.
2 वर्षांपूर्वी -
How To Save Tax | होय! तुमचे आई-वडील देखील टॅक्स वाचविण्यास मदत करू शकतात, कसे ते जाणून घ्या
How To Save Tax | इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 मध्ये असे अनेक नियम आहेत, ज्याचा वापर करून तुमच्या पालकांना अनेक प्रकारच्या टॅक्स सूट मिळू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे एकूण कर खर्च कमी असेल. कुटुंबावरील एकूण कराचा बोजा पूर्वीच्या कराच्या ओझ्यापेक्षा अधिक होणार नाही, अशा पद्धतीने कराचे नियोजन करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगतो ज्यामुळे तुम्हाला टॅक्स वाचवण्यास मदत होईल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | एसआयपी गुंतवणूक का फायद्याची असते? ही 4 कारणे सर्व संभ्रम दूर करतील, नफ्याची माहिती
Mutual Fund Investment | आजकाल म्युचुअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्याचे ट्रेण्ड वाढत चालले आहे. एसआयपी पद्धतीने लोक म्युचुअल फंड मध्ये अधिक गुंतवणुक करु लागले आहेत. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते, एकरकमी आणि SIP. एसआयपी पद्धतीने म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातील चढउतारात असलेली जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होती. म्युचुअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला दरमहा 500 रुपये जमा करावे लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात उत्तम परतावा कमावता येतो. SIP मधील गुंतवणूक इतर योजनांपेक्षा मजबूत परतावा कमावून देते. चला तर मग जाणून घेऊ SIP गुंतवणुकीचे तपशील. (Mutual Fund Scheme, Mutual Fund SIP – Direct Plan | Mutual Fund latest NAV today | Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Deep Diamond India Share Price | मस्तच! 1 वर्षात 1000% परतावा दिला या शेअरने, सतत अप्पर सर्किट, स्टॉक डिटेल्स
Deep Diamond India Share Price | मागील बऱ्याच काळापासून ‘डीप डायमंड’ कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. डीप डायमंड या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेर ने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग स्टेशनपासून डीप डायमंड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी डीप डायमंड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 19.35 रुपये किमतीचावर ट्रेड करत आहेत. नुकताच डीप डायमंड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट साठी 1 : 10 हे प्रमाण निश्चित केले आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)
2 वर्षांपूर्वी -
Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स
Shriram AMC Share Price | शेअर बाजारात अनेक सूचीबद्ध कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या नवीन वर्षाची सुरुवात होऊन अवघे काही आठवडे झाले आहेत, या काळात ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. जानेवारी 2023 मधील सुरुवातीच्या 11 दिवसांमध्ये ‘श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आणि मागील तीन आठवड्यापासून या कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)
2 वर्षांपूर्वी -
Torrent Pharmaceuticals Share Price | जबरदस्त शेअर! 240% मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख तपासा
Torrent Pharmaceuticals Share Price | चालू आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीचा कालावधी संपला आहे. ‘टोरेंट फार्मा’ कंपनीने आपला डिसेंबर 2022 चा तिमाही निकाल जाहीर केला. या तिमाही निकालानुसार टोरेंट फार्मा कंपनीच्या निव्वळ नफ्यात 14 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 283 कोटी रुपये नफा कमवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये टोरेंट फार्मा कंपनीने 259 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला होता. यावरून असे समजते की 2023 मधील तिसऱ्या तिमाहीत टोरेंट फार्मा कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Torrent Pharmaceuticals Share Price | Torrent Pharmaceuticals Stock Price | BSE 500420 | NSE TORNTPHARM)
2 वर्षांपूर्वी -
Indraprastha Gas Share Price | या शेअरवर 150 टक्क्यांचा मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, असे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम
Indraprastha Gas Share Price| चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अनेक कंपन्यांनी निराशाजनक कामगिरी केली. तर काही कंपन्यांनी जबरदस्त नफा कमवला, त्यापैकीच एक कंपनी आहे, ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने बुधवार दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी डिसेंबर 2022 या तिमाहीचे निकाल जाहीर केले. सोबतच या सरकारी कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख ही घोषित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indraprastha Gas Share Price | Indraprastha Gas Stock Price | BSE 532514 | NSE IGL)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या शेअर्सने 2 लाख कोटी बुडवले, अदानी गॅस 20% घसरला, या शेअर्सवर लोअर सर्किट
Adani Group Shares | गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २७ जानेवारीला मोठी विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात विविध कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत. काही शेअर्समध्ये लोअर सर्किटही होते. फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सबाबतची धारणा बिघडली आहे. याआधी बुधवारी त्यात मोठी घसरण झाली होती, ज्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 1 दिवसात 90 हजार कोटींपेक्षा जास्त घटले होते.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | या शेअरने कमी कालावधीत 50% परतावा, लवकरच डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Vedanta Share Price | ‘वेदांता लिमिटेड’ ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा वेदांता लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची तयारी करत आहे. कंपनीने 2022-2023 या चालू आर्थिक वर्षासाठी चौथा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 27 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये चौथ्या अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल, आणि प्रस्तावाला मान्यता दिली जाईल. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 326.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 440.75 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vedanta Share Price | Vedanta Stock Price | BSE 500295 | NSE VEDL)
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | शेअर आज 20% कोसळला, जीटीएलचे संचालक 4,760 कोटी बँक घोटाळा प्रकरणी CBI'च्या रडारवर, पुढे काय?
GTL Infra Share Price | केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जीटीएल लिमिटेड, त्याचे संचालक आणि काही अज्ञात बँकर्सविरोधात ४,७६० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी कर्जाचे पैसे वळवून बँकांच्या समूहाला ४,७६० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या कन्सोर्टियममध्ये २४ बँका आहेत. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कन्सोर्टियमकडून फसवणुकीने कर्ज घेतले आणि काही बँक अधिकारी आणि विक्रेत्यांशी संगनमत करून या कर्जाची बहुतेक रक्कम हडप केली. २००९ ते २०१२ या कालावधीत ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या बातमीच्या धक्क्याने आज जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स तब्बल 20.91 टक्के कोसळून 0.87 पैशावर आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Infrastructure Share Price | GTL Infrastructure Stock Price | GTL Infra Share Price | GTL Infra Stock Price | BSE 532775 | NSE GTLINFRA)
2 वर्षांपूर्वी -
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
Sharda Cropchem Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्यापैकीच एक कंपनी आहे ‘शारदा क्रॉपकेम’. कोविड महामारीमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती, मात्र कालांतराने शेअरची किंमत सुधारली. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 105 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 512 रुपये वर पोहोचली आहे. स्टॉक बाबत चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीपूर्वी आजचे 24 आणि 22 कॅरेटचे दर पाहा
Gold Price Today | या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे दर आज (27 जानेवारी 2023) खाली घसरले आहेत. वायदा बाजारातील घसरणी बरोबरच सराफा बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. वायदा बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला सोने ५७,००० च्या वर पोहोचले होते. सोने याच पातळीवर व्यवहार करत होते, पण आज त्यात घसरण झाली. सराफा बाजारात सोन्याचा भाव 56,900 रुपयांच्या वर आहे. आज वायदा बाजारात वायदा सोने (एमसीएक्स गोल्ड) घसरणीसह उघडले.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Arrears | सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए एरियरबाबत सरकारचा मोठा निर्णय, थकित पैसे मिळणार
Govt Employees DA Arrears | जर तुमच्या घरात किंवा कुटुंबात एखादा सरकारी कर्मचारी असेल किंवा तुम्ही स्वत: सरकारी नोकरीत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. होय, सरकारने कर्मचाऱ्यांच्या हातात असा निर्णय घेतला आहे की, तुम्हाला आनंद होईल हे निश्चित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून १८ महिन्यांची थकबाकी मिळावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आता शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात आठ श्रेणींमध्ये हे पैसे येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
Accelya Solutions India Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना कंपनीतर्फे लाभांश दिला जातो. सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. आयटी सेवा व्यवस्थापन करणारी कंपनी, ‘अक्सालेया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’, ने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पात्रशहर धारकांना 35 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली असून तुम्ही या तारखेपूर्वी कंपनीचे शेअर खरेदी करून लाभांश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या शेअर बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Accelya Solutions India Share Price | Accelya Solutions India Stock Price | BSE 532268 | NSE ACCELYA)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा शेअरमध्ये नो घाटा! तिमाही निकालानंतर टाटा मोटर्स शेअर तेजीत, स्टॉक टार्गेट प्राईस पहा
Tata Motors Share Price | भारतातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपले डिसेंबर 2022 तिमाही निकाल जाहीर केले आहे. 2022 2023 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये टाटा मोटर्स कंपनीने मजबूत नफा कमवला आहे. या तिमाही मध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3043 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या विक्रीत अप्रतिम वाढ झाली. आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 6.67 टक्के वाढीसह 447.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
2 वर्षांपूर्वी -
Mphasis Share Price | करोडपती बनवणारा शेअर! 49 हजारवर दिला 1 कोटी परतावा, डोळे झाकुन पैसे गुंतवावे असा स्टॉक, डिटेल्स पाहा
Mphasis Share Price | शेअर बाजारात चढ उताराचे चक्र नेहमी सुरूच असते. अनेक स्टॉक वरच्या किंवा खालच्या पातळीत ट्रेड करत असतात आणि यातून ट्रेडर्स पैसे कमावतात. काही असे स्टॉक असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देतात. बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना अल्पशा गुंतवणुकीवरही लाखो-करोडो रुपयांचा फायदा होतो. असाच काहीसा चमत्कार आयटी सेवा प्रदान करणाऱ्या एका कंपनीने दाखवला आहे. या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘मफ्सिस लिमिटेड ‘. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mphasis Share Price | Mphasis Stock Price | BSE 526299 | NSE MPHASIS)
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअरची खरेदी वाढली, तेजीचा नेमकं कारण समजून घ्या
Nazara Technologies Share Price | शेअर बाजारात ‘बिल बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओ मधील ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये 6.5 टक्के वाढ पाहायला मिळाली. दरम्यान शेअर 651 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2022 या तिसऱ्या तिमाहीमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | कमाईची योग्य संधी! 60% घसरून स्वस्त झालेला शेअर आता 71% परतावा देईल, स्टॉक रिपोर्ट
Zomato Share Price | अर्थसंकल्पापूर्वी जागतिक भावनांमुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून शेअर्स शोधत असाल तर अॅप बेस्ड फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरवर सट्टा लावू शकता. ब्रोकरेज फर्म एचएसबीसी ग्लोबल रिसर्चने झोमॅटोच्या शेअर्सवर खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे. मात्र, टार्गेट प्राइस कमी करण्यात आला आहे. तिसरी तिमाही कंपनीसाठी थोडी आव्हानात्मक असली तरी नफ्यात सुधारणा होत राहील, असे ब्रोकरेजचे मत आहे. झोमॅटोची गेल्या वर्षी जुलैमध्ये लिस्टिंग झाली होती. हा शेअर त्याच्या लिस्टिंग प्राइसपेक्षा सुमारे 56 टक्के डिस्काउंटवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी