महत्वाच्या बातम्या
-
Gold Price Today | खुशखबर! सोनं स्वस्त झालं, खरेदीचा विचार असल्यास नवे दर झटपट जाणून घ्या
Gold Price Today | दिल्लीसराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 57,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही २७० रुपयांनी घसरून ६८,६२५ रुपये प्रति किलो झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोन्याचा स्पॉट भाव 198 रुपयांनी घसरून 56,972 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांच्या ईपीएफ खात्यात पैसे येत आहेत की नाही? या प्रकारे तपासत रहा अन्यथा...
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही ग्राहकांची संख्या आणि त्याअंतर्गत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या आकडेवारीत जगातील सर्वात मोठी संस्था आहे. ही एक सेवानिवृत्ती निधी संस्था आहे, जी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येते. वापराच्या सुलभतेसाठी केंद्रीय मंत्रालय ईपीएफओ सदस्यांसाठी आपली सेवा अद्ययावत करत असते. जणू काही आता सर्व काही डिजिटल करण्यात आले आहे जिथे ग्राहक केवळ साइन-अप करून ऑनलाइन क्रेडेन्शियल्सद्वारे सर्व सेवांमध्ये प्रवेश मिळवू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लॉटरी पेनी शेअर्स! रोज परताव्याचा पाऊस पाडणारे चिल्लर पैशाचे पेनी शेअर्स, लाखोत परतावा
Penny Stocks | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे ७७३.६९ अंकांच्या घसरणीसह ६०२०५.०६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 226.30 अंकांच्या घसरणीसह 17892.00 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६४६ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,१३६ शेअर्स वधारले आणि २,३७८ शेअर्स घसरले. तर १३२ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 119 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय १०९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज १८५ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर १९३ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय गुरुवारी सायंकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी मजबूत होऊन ८१.५९ वर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Penny Shares | Penny Stocks | Multibagger Stocks | Multibagger Shares)
2 वर्षांपूर्वी -
Kantar India Survey | प्रचंड महागाईमुळे 75 टक्के भारतीय चिंतेत, एक चतुर्थांश नागरिकांना नोकऱ्या जाण्याची भीती
Kantar India Survey | बड्या टेक कंपन्यांकडून सातत्याने होणाऱ्या कपातीच्या पार्श्वभूमीवर एक नवा सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे. मार्केटिंग आणि डेटा अॅनालिटिक्स कंपनी कंटारने आपल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की 75% म्हणजे दर चार पैकी एका भारतीयाला नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे, तर चारपैकी तीन (75%) भारतीय वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहेत. मात्र मॅक्रोइकॉनॉमिक स्तरावर बहुतांश भारतीयांची विचारसरणी सकारात्मक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | जबरदस्त शेअर! 227% परतावा देणारा शेअर आता वेगाने परतावा देतोय, स्टॉक वाढीचे कारण काय?
Surya Roshni Share Price | मागील 6 महिन्यांत ‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. या 6 महिन्यांच्या कालावधीत सूर्य रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 378.65 रुपयेवरून वाढून 619.50 रुपयेवर पोहचली आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 323 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 94.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629 रुपये होती. सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरने 19 जानेवारी 2023 रोजी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका गेल्या वर्षभरात सूर्यो रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 19.50 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सूर्या रोशनी कंपनीच्या शेअर्समध्ये या एका महिन्यात 26.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 227 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Surya Roshni Share Price | Surya Roshni Stock Price | BSE 500336 | NSE SURYAROSNI)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5000 रुपये मासिक एसआयपीतून 1 कोटी रुपये मिळतील, या म्युच्युअल फंडाच्या योजना नोट करा
Mutual Fund SIP | भांडवली बाजारात जोखीम अधिक असते, पण पारंपरिक उत्पादनांपेक्षा परतावाही चांगला मिळण्याची अपेक्षा असते. इक्विटी बाजारातील थेट जोखीम टाळायची असेल, तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक ही थेट इक्विटीपेक्षा सुरक्षित असते. बाजारात अनेक इक्विटी योजनाही आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत बनवले आहे. बाजारात गुंतवणूक करण्याविषयी नेहमी म्हटले जाते की, घसरण्यात गुंतवणूक करणे ही एक संधी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
Mangalam Seeds Share Price | 2022 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी बरेच निराशाजनक ठरले होते. मात्र 2023 या नवीन वर्षातही शेअर बजार डळमळीत दिसत आहे. या चढ उताराच्या काळातही अनेक कंपन्यांच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. ‘मंगलम सीड्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या FMCG कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या 25 दिवसात 91 रुपयांवरून वाढून 209.60 रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ अवघ्या 22 दिवसांत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mangalam Seeds Share Price | Mangalam Seeds Stock Price | BSE 539275 | NSE MSI)
2 वर्षांपूर्वी -
KEI Industries Share Price | मिडकॅप कंपनी शेअरवर डिव्हीडंड जाहीर, असे शेअर्स लॉन्ग टर्ममध्ये प्रचंड पैसा देतात, रेकॉर्ड डेट पहा
KEI Industries Share Price | शेअर बाजारात चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून शेअर धारक भरघोस परतावा, बोनस शेअर्स, आणि लाभांश असे अनेक प्रकारचे फायदे मिळवू शकतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘केईआय इंडस्ट्री कंपनी’. ही कंपनी माध्यम आकाराचे बाजार भांडवल असणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KEI Industries Share Price | KEI Industries Stock Price | BSE 517569 | NSE KEI)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टाटा ग्रुपच्या ऑल टाईम हिट IT कंपनीच्या शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, डोळे झाकून खरेदी करावा असा शेअर
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा कमावून परतावा देऊ शकतात. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 3432.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3409.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काही दिवसात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा स्टॉक 3500 रुपयांची पातळी किंमत पातळी ओलांडू शकतो. आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक स्टॉक मार्केट तज्ञ स्टॉक मध्ये खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
2 वर्षांपूर्वी -
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
360 ONE WAM Share Price | ‘360 वन वाम’ ही कंपनी पूर्वी ‘IIFL वेल्थ मॅनेजमेंट’ कंपनी म्हणून ओळखली जात होती. या कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट सोबत गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे तर कंपनीने प्रती शेअर 17 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. इतकी मोठी घोषणा केल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी नाही आली तर नवलच. आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 1.80 टक्के घसरणीसह 1913.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,029.65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 360 ONE WAM Share Price | 360 ONE WAM Stock Price | BSE 542772)
2 वर्षांपूर्वी -
Tax on Shares Investment | शेअर इन्व्हेस्टमेंट करता? शेअर्स कमाईवर टॅक्स कसा लागतो? नियम आणि सूट लक्षात ठेवा
Tax on Share Investment | शेअर बाजारातील शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून मोठी कमाई होत असेल तर शेअर बाजारातून मिळणाऱ्या कमाईवरही तुम्हाला कर भरावा लागतो, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक गृहिणी आणि निवृत्त व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा कमावतात पण या नफ्यावर कर कसा लावायचा हे त्यांना कळत नाही. इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न किंवा तोटा ‘कॅपिटल गेन’अंतर्गत येतो.
2 वर्षांपूर्वी -
Nirmitee Robotics India Share Price | काय चाललंय काय? या शेअरने 5 दिवसात 58% परतावा दिला, आता रोज 20-10% वाढतोय स्टॉक
Nirmitee Robotics India Share Price | ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी सलग दोन दिवस 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 129.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अपर सर्किट हिट केला होता, आणि मंगळवारी देखील शेअर 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. आज मात्र शेअर मध्ये 10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nirmitee Robotics India Share Price | Nirmitee Robotics India Stock Price | BSE 543194)
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins And Adhesives Share Price | हा आहे कुबेर शेअर! 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 3.5 कोटी परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Jyoti Resins And Adhesives Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजाराने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत गुंतवणुकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या लोकांनी योग्य वेळी पैसे लावून होल्ड केले, त्या लोकांनी शेअर बाजारातून जबरदस्त कमाई केली आहे. काही कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना इतका परतावा कमावून दिला आहे की, आकडे पाहून तुम्ही चक्रावून जाल. ‘ज्योती रेझिन्स’ या कंपनीचा स्टॉक देखील असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jyoti Resins and Adhesives Share Price | Jyoti Resins and Adhesives Stock Price | BSE 514448)
2 वर्षांपूर्वी -
Happiest Minds Technologies Share Price | कमाईची संधी! या शेअरने 425% परतावा दिला, आता अजून 40% परतावा देईल, खरेदी करणार?
Happiest Minds Technologies Share Price |’ हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स सलग 6 दिवसांच्या घसरणीनंतर कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये किंचित वाढले होते. मात्र बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के कमजोरीसह 864. 10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर या आयटी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 884.95 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 महिन्यांत हॅपीएस्ट माइंड्स कंपनीच्या शेअर्समध्ये आलेली ही सर्वात मोठी उसळी होती. हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त वाढू शकतात असे तज्ञांचे मत आहे. या कंपनीचे शेअर्स आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी आयटी स्टॉकपैकी एक मानला जातो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Happiest Minds Technologies Share Price | Happiest Minds Technologies Stock Price | BSE 543227 | NSE HAPPSTMNDS)
2 वर्षांपूर्वी -
Hemang Resources Share Price | जॅकपॉट पेनी शेअर! 1900% परतावा दिला, बक्कळ पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
Hemang Resources Share Price | शेअर बाजारात एक आकडी किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरला पेनी स्टॉक म्हणतात. अशा शेअर्सची संख्या मार्केटमध्ये अफाट आहे. असे पेनी स्टॉक्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून देतात. ‘हेमांग रिसोर्सेस’ या पेनी स्टॉकनेही आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षभरात बक्कळ कमी करून दिली आहे. मागील पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सतत अपर सर्किट हिट करत आहेत. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 116.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Rhetan TMT Share Price | लॉटरी लागली! या शेअरवर बंपर परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ, रेकॉर्ड तारीख पहा
Rhetan TMT Share Price | ‘रतन टीएमटी’ या लोह आणि पोलाद क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘रतन टीएमटी’ कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 4 शेअर्सवर 11 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 31 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी रेहतन टीएमटी कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | होय! 72% स्वस्त झालेल्या नायका शेअरची परकीय गुंतवणुकदार आणि म्युचुअल फंडाकडून खरेदी, कारण?
Nykaa Share Price | FSN E-Commerce Ventures या नायकाच्या मूळ कंपनीच्या किंचीत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के कमजोरीसह 132.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नायका कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीत आले होते. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन कंपनी नायकाने ‘पी गणेश’ यांना नवीन मुख्य वित्त अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सध्या नायका कंपनीचे शेअर्स 429 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या 72 टक्के खाली ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Basic Salary | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक पगारात मोठी वाढ होणार, किती रुपये ते पहा
Govt Employees Salary | २०२३ चे नवे वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. ते सुरू होऊन २५ दिवस झाले आहेत. अशा तऱ्हेने यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना खूप आशा आहे. कर्मचारी संघटनांच्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून सरकार यावर उत्तर देण्याचा विचार करत आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अपडेटमध्ये जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते. आता महागाईचा आलेख पाहता चालू वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे दिसते.
2 वर्षांपूर्वी -
Uco Bank Share Price | बँक FD सोडा आणि बँक शेअर्सकडे वळा, 6 महिन्यांत 160% परतावा, स्टॉक प्राईस 29 रुपये
UCO Bank Share Price | युको बँक या सरकारी मालकीच्या बँकेने आपले डिसेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल घोषित केले आहेत. युको बँकेच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली असून बँकेने तिमाहीत 653 कोटी रुपये नफा कमावला होता. बँकेच्या व्याज उत्पन्नात वाढ झाली असून आणि बुडीत कर्जाच्या प्रमाणत घट झाली आहे, याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या तिमाही निकलात पाहायला मिळत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत युको बँकेने 310 कोटी रुपये नफा कमावला होता या सरकारी मालकीच्या बँकेने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD वार्षिक व्याजापेक्षा चौपट परतावा देतील हे 4 शेअर्स, येथे पैसा वाढवा
Stocks To Buy | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चांगल्या फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. ब्रोकरेज हाऊसने काही मजबूत फंडामेंटल शेअर्सची निवड केली आहे, ज्यात आपण गुंतवणूक करू शकता आणि बंपर परतावा मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी