महत्वाच्या बातम्या
-
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 72% स्वतः झाला, आता दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी, नेमकं काय चाललंय?
Brightcom Group Share Price | 2021 या वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता. मात्र 2022 या वर्षात शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अवघ्या एका वर्गात या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 72.74 टक्के नुकसान केले आहे. 2021 या वर्षात कंपनीच्या शेअरने लोकांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. त्याच वेळी 2022 या वर्षात हा स्टॉक इतका कोसळला की त्याची नोंद अक्षरशः भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झाली आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के कमजोरीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | होय! रुपये नव्हे, हे चिल्लर दरातील पेनी शेअर्स कमी वेळेत श्रीमंत करत आहेत, संपूर्ण लिस्ट
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 319.90 अंकांच्या वाढीसह 60941.67 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 90.80 अंकांच्या वाढीसह 18118.50 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,८३१ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे 1,666 शेअर्स वधारले आणि १,९७६ शेअर्स घसरले. तर १८९ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Penny Shares | Penny Stocks | Multibagger Shares | Multibagger Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Coforge Share Price | जायंट IT कंपनी शेअरवर डिव्हीडंड देणार, या बातमीने शेअरमध्ये उसळी, रेकॉर्ड डेट पाहा
Coforge Share Price | ‘कोफोर्ज लिमिटेड’ या मिड-कॅप IT कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीमध्ये कंपनीने एकूण 345 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार केला आहे. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये 235.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीमधे कंपनीने कमावलेल्या नफ्याच्या तुलनेत यावर्षी नफ्यात 19.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीमध्ये कंपनीने 197.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, जो यावर्षी 19.60 टक्के वाढून 235.90 कोटी रुपये झाला आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी कोफोर्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.99 टक्के वाढीसह 4347.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Coforge Share Price | Coforge Stock Price | BSE 32541 | NSE COFORGE)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा हा शेअर गुंतवणूकदारांचे खिसे भरतोय, आजच्या बातमीने स्टॉक खरेदी वाढली
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत बँकेचा नफा ९२ टक्क्यांनी वाढून २,८८२ कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर बँकेच्या नफ्यात वाढ झाल्याने एनपीए मध्ये घट झाली असून व्याजाचे उत्पन्न वाढले आहे. Canara Bank Share Price | (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK | Canara Bank Q3 Result)
2 वर्षांपूर्वी -
Saregama India Share Price | प्रति शेअर 300% डिव्हीडंड जाहीर, असे शेअर्स भविष्यात फायद्याचे ठरतात, स्टॉक डिटेल्स
Saregama India Share Price | ‘सारेगामा इंडिया लिमिटेड’ या मिड कॅप कंपनीच्या स्टॉक आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 300 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘सारेगामा इंडिया लिमिटेड’ ही कंपनी ‘आरपी संजीव गोएंका ग्रुप’ एक भाग म्हणून ओळखली जाते. सारेगामा इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात जुनी म्युजिक कंपनी असून ती, फिल्म स्टुडिओ आणि बहुभाषिक डिजिटल कंटेंट निर्माता कंपनी देखील आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6,896.80 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.20 टक्के घसरणीसह 329.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Saregama India Share Price | Saregama India Stock Price | BSE 532163 | NSE SAREGAMA)
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 93% परतावा मिळतोय, फंडाची डिटेल्स
Quant Mutual Fund | म्युच्युअल फंडमध्ये गुतंवणूक करणाऱ्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे अनेक योजनांमधून सर्वाधिक फायदा मिळवून देणारी योजना निवडणे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका म्युच्यूअल फंड योजनेबदृल माहीती देणार आहेत, जीने मागील काही वर्षात आपल्या गुतंवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. ज्या लोकांनी या योजनेत गुंतवणुक केली होती, त्याच्या गुतंवणूकीचे मुल्य अल्पावधीत म्हणजेच अवघ्या तीन वर्षात दुप्पट झाले आहे. (Quant Mutual Fund, Quant Small Cap Fund – Direct Plan | Quant Small Cap Fund latest NAV today | Quant Small Cap Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Jayant Infratech Share Price | डबल कमाई! या शेअरने 467% परतावा दिला प्लस फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Jayant Infratech Share Price | ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘जयंत इन्फ्राटेक’ हा स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. जयंत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.45 टक्के वाढीसह 452.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 452.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 147.25 कोटी रुपये आहे. आणि हा स्टॉक S&P BSE-SME अंतर्गत सूचीबद्ध झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jayant Infratech Share Price | Jayant Infratech Stock Price | BSE 543544)
2 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Shipbuilders Share Price | मस्तच! सरकारी कंपनीच्या शेअरने 6 महिन्यांत 185% परतावा दिला, स्टॉक डिटेल वाचा
Mazagon Dock Shipbuilders Share Price | भारतीय सेनेसाठी पाणबुडी, युद्ध नौका आणि जहाजे बनवणाऱ्या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘माझगांव डॉक शिपबिल्डर्स’. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्स आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 240 टक्के पेक्षा अधिक वाढवले आहेत. ‘माझगांव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 936.85 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224 रुपये होती. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 769.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mazagon Dock Shipbuilders Share Price | Mazagon Dock Shipbuilders Stock Price | BSE 543237 | NSE MAZDOCK)
2 वर्षांपूर्वी -
Fertilizers and Chemicals Travancore Share Price | 7 महिन्यांत शेअर्समध्ये 265% परतावा, एकूण परतावा 1000%, स्टॉक खरेदी करणार?
Fertilizers and Chemicals Travancore Share Price | सरकारी मालकीच्या ‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांत अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 रुपयेवरून 300 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत ‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर’ कंपनीच्या शेअरची किंमत 120 टक्के मजबूत झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fertilizers & Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore Stock Price | BSE 590024 | NSE FACT)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab | इन्कम टॅक्सपासून HRA पर्यंत यंदाच्या अर्थसंकल्पात पगारदार कर्मचाऱ्यांना काय मिळणार?
Income Tax Slab | काही दिवसांतच देशात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पापूर्वी लोकांच्याही काही अपेक्षा आहेत. त्याचबरोबर मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने जनतेला यावेळी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, पगारदार कर्मचारी हा देशातील करदात्यांचा सर्वात मोठा गट आहे. अशा तऱ्हेने या लोकांसाठी अर्थसंकल्पात काही प्रमाणात दिलासा मिळाल्यास या गटावर मोठा परिणाम होऊ शकतो. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ च्या १ फेब्रुवारीला होणाऱ्या घोषणेपूर्वी करकपात आणि स्लॅब च्या दरात वाढ करण्याबाबत काही महत्त्वाच्या घोषणांची पगारदार कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Bank ATM Money Withdrawal | करोडो बँक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत, ही अपडेट लक्षात ठेवा
Bank ATM Money Withdrawal | जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. २८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत बँकेची सेवा विस्कळीत होऊ शकते. बँक युनियनने दोन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या संपामुळे एटीएममधून रोख रक्कम काढण्यापासून अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Easy Trip Planners Share Price | अवघ्या 2 वर्षात बंपर परतावा, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने शेअरची संख्या वाढवली
Easy Trip Planners Share Price | ‘इझी ट्रिप प्लॅनर्स’ कंपनीचे शेअर्स मार्च 2021 मध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते, आणि तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ‘इझी ट्रिप प्लॅनर्स’ कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये 186 ते 187 रुपये या प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO अंतर्गत कंपनीने एका लॉटमध्ये 80 शेअर्स जारी केले होते. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 13 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाली होती. या सकारात्मक सुरुवातीनंतर इझी ट्रिप कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला. ज्या गुंतवणुकदारांना IPO शेअर मिळाले होते, त्यांना लिस्टिंग प्रॉफिट तर मिळालाच सोबत ज्या लोकांनी स्टॉक होल्ड करून ठेवले होते, त्यांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा देखील लाभ मिळाला. जय लोकांनी स्टॉक होल्ड केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Easy Trip Planners Share Price | Easy Trip Planners Stock Price | BSE 543272 | NSE EASEMYTRIP)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचा दर ऑल टाईम हाय पासून स्वस्त झालं, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची किंमत 1 दिवसात 7.09% पडली, पडझडीचे नेमकं कारण काय? आता काय करावं?
Yes Bank Share Price | डिसेंबर 2022 तिमाहीत ‘येस बँक’ ने जाहीर केलेल्या निकालानुसार बँकेचा एकत्रित निव्वळ नफा 79 टक्क्यांनी घटून 55.07 कोटी रुपयेवर आला आहे. शनिवारी येस बँक ने आपला तिमाही निकाल जाहीर केला आणि त्यात बँकेने माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जासाठी अधिक तरतुदी केल्याने बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी येस बँक शेअर 7.34 टक्के घसरणीसह 18.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून येस बँक स्टॉक चर्चेचा विषय बनले आहेत. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.99 टक्के कमजोरीसह 19.75 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील चार वर्षांत येस बँक शेअरची किंमत 94 टक्के घसरली आहे. तथापि मागील एका वर्षात या शेअरची किंमत 47 टक्के वर गेली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | होय खरंच! या अवघ्या 8 रुपयेच्या शेअरने 2100% परतावा दिला, आता अजून एक तुफानी बातमी
Integra Essentia Share Price | ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ या FMCG क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीने नुकताच संपलेल्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर 320.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 2.23 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीने 0.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Integra Essentia Share Price | Integra Essentia Stock Price | BSE 535958 | NSE ESSENTIA)
2 वर्षांपूर्वी -
Punjab and Sind Bank Share Price | 31 रुपयांचा सरकारी बँकेचा शेअर, 7 महिन्यांत 145% परतावा, आता अजून एक मोठी बातमी
Punjab and Sind Bank Share Price | ‘पंजाब अँड सिंध बँक’ ने डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 373 कोटी रुपये निव्वळ नफा कमावल्याची माहिती आपल्या तिमाही निकालात दिली आहे. चालू आर्थिक वर्षात पंजाब अँड सिंध बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 23.92 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकने 301 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकेने ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 8.18 टक्क्यांची बंपर वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 3.61 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती बँकेने तिमाही निकालात जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab and Sind Bank Share Price | Punjab and Sind Bank Stock Price | BSE 533295 | NSE PSB)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | मस्तच! 6 महिन्यांत 164% परतावा प्लस 1 शेअरवर 10 फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा
Apollo Micro Systems Share Price | स्टॉक मार्केटमध्ये जे गुंतवणुकदार संशोधन करून सर्वात चांगल्या शेअर्सवर पोझिशन घेतात त्यांना वेळोवेळी लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट, असे अनेक प्रकारचे लाभ मिळत असतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र आता अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE Apollo)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लॉटरी शेअर्स! 1 महिन्यात 164% पर्यंत परतावा मिळतोय, यादीत अनेक पेनी स्टॉक, खरेदी करणार?
Penny Stocks | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. पण त्यानंतरही अनेक शेअर्सनी खूप चांगला परतावा दिला आहे. तसे पाहिले तर सुमारे अडीच डझन शेअर्समध्ये १ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक आहेत. येथे या सर्व शेअर्सचा दर आणि त्यांचा १ महिन्याचा परतावा देतं आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Persistent Systems Share Price | दिग्गज कंपनीचा जबरदस्त शेअर! 442% परतावा प्लस डिव्हीडंड जाहीर, स्टॉक बद्दल जाणून घ्या
Persistent Systems Share Price | तिसऱ्या तिमाहीचा कालावधी पूर्ण झाला आहे, आणि अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. या त्रैमासिक निकालासोबतच अनेक कंपन्यांनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे. भारतातील दिग्गज IT कंपनी ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ देखील त्यापैकी एक आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा करून सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 28 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्हाला लाभांश लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर स्टॉक खरेदी करावे लागतील कारण लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात आहे. ही कंपनी T+2 सेटलमेंट श्रेणीमध्ये येत असल्याने त्याची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट वेगवेगळी असेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Persistent Systems Share Price | Persistent Systems Stock Price | BSE 533179 | NSE Persistent)
2 वर्षांपूर्वी -
Salasar Techno Engineering Share Price | या शेअरची किंमत 49 रुपये, एका बातमीने स्टॉक खरेदीला झुंबड
Salasar Techno Engineering Share Price | देशांतर्गत कंपनी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडला (एसटीईएल) नेपाळ सरकारकडून १४३ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. 33/11 केव्ही सबस्टेशनआणि 33 केव्ही, 11 केव्ही, 400 व्ही लाइन आणि वितरण प्रणाली नेटवर्कच्या डिझाइन आणि बांधकामासह सामग्री, संबंधित वस्तू आणि आवश्यक स्थापना सेवांच्या खरेदीसाठी हा करार आहे, असे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. ही बातमी समोर येताच कंपनीच्या शेअर्सची शेअर बाजारात उड्या सुरू झाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Salasar Techno Engineering Share Price | Salasar Techno Engineering Stock Price | BSE 532054 | NSE SALASAR)
2 वर्षांपूर्वी