महत्वाच्या बातम्या
-
IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँक शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती? तज्ज्ञांचं मत पहा
IDFC First Bank Share Price | बँका हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो आणि तज्ज्ञांच्या मते येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने भारतीय बँकाही झपाट्याने वाढत आहेत. यापैकी एक बँक म्हणजे आयडीएफसी फर्स्ट बँक, ज्याला तज्ञ भविष्यातील पुढील एचडीएफसी बँक मानतात. तर आज या लेखात, आम्ही या पैलूचे मूल्य मानू, ज्यात कंपनीची बलस्थाने आणि कमतरता देखील समाविष्ट असतील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDFC First Bank Share Price | IDFC First Bank Stock Price | BSE 539437 | NSE IDFCFIRSTB)
2 वर्षांपूर्वी -
Anant Raj Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील जबरदस्त शेअर, 7 महिन्यांत 180% परतावा दिला, खरेदी करणार?
Anant Raj Share Price | ‘अनंतराज लिमिटेड’ या रिअल इस्टेट आणि रेंटल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील 7 महिन्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. 20 जून 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांची नीचांक पातळी गाठल्यानंतर स्टॉक मध्ये आता स्थिरता येत आहे. 20 जून 2022 रोजी अनंतराज कंपनीचे शेअर्स 43.20 रुपयांवर ट्रेड करत होते. अनंत राज कंपनीच्या शेअर्समध्ये अजूनही चढ-उतार येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 125.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anant Raj Share Price | Anant Raj Stock Price | BSE 515055 | NSE ANANTRAJ)
2 वर्षांपूर्वी -
MRF Share Price | करोडपती करणारा 11 रुपयाचा शेअर, 818772% परतावा, 1 लाखावर 82 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
MRF Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करण्यासाठी संयम असणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही संयम बाळगला तर दीर्घ काळात शेअर मार्केटमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या शेअरची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एकेकाळी 11 रुपयावर ट्रेड करणारा करणारा स्टॉक आज देशातील सर्वात महाग शेअर म्हणून ओळखला जातो. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे ‘एमआरएफ लिमिटेड’. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 90,000 रुपये आहे. एमआरएफ ही कंपनी मुख्यतः टायर उत्पादन करण्याचे कॉम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MRF Share Price | MRF Stock Price | BSE 500290 | NSE MRF)
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर होताच म्युचुअल फंड कंपन्यांकडून जोरदार स्टॉक खरेदी, फायद्याची अपडेट
LIC Share Price | डिसेंबर 2022 मध्ये ‘क्वांट म्युच्युअल फंडाने’ एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत ‘क्वांट म्युच्युअल फंडाच्या’ शेअर होल्डिंग डेटानुसार मागील काही महिन्यात त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये 18 नवीन कंपन्याचे स्टॉक्स जोडले आहेत. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्यापैकीच एक आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाने एलआयसी कंपनीचे 49,48,500 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. क्वांट म्युच्युअल फंडाने एलआयसी या विमा कंपनीचे 0.08 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचा शेअर किंचित घसरणीसह 698.30 रुपयांवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
2 वर्षांपूर्वी -
Siyaram Silk Mills Share Price | या दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे 5 लाख शेअर्स खरेदी केले, स्टॉक तेजीत येणार, डिटेल पाहा
Siyaram Silk Mills Share | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी ‘सियाराम सिल्क मिल्स’ या कापड कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, विजय केडिया यांनी ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मधील तिसऱ्या तिमाहीत कापड कंपनी ‘सियाराम सिल्क मिल्स’ मध्ये गुंतवणूक करून 6.89 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. डिसेंबर 2022 या तिमाहीत विजय केडिया यांनी 5 लाख शेअर्स म्हणजेच 1.07 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. विजय केडिया यांच्याकडे जुलै-सप्टेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत कोणतीही गुंतवणूक नव्हती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Siyaram Silk Mills Share Price | Siyaram Silk Mills Stock Price | BSE 503811 | NSE SIYSIL)
2 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Company Share Price | विस्तार मुकेश अंबानींच्या उद्योगाचा, लॉटरी लागली चॉकलेट कंपनीच्या शेअरची, पैसा 3 पट
Lotus Chocolate Company Share Price | मागील एक महिन्यापासून ‘लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे चर्चेचा विषय बनला आहे. सलग 20 दिवसांपासून या स्टॉकमध्ये सतत अपर सर्किट लागत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किट वर 255 रुपयांवर बंद झाला होता. अवघ्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 99 रुपयांवरून वाढून 255 रुपयेवर पोहचले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | होय सुवर्णसंधी! तब्बल 72% स्वस्त झालेला नायका शेअर आता 80% परतावा देऊ शकतो, काय म्हणाले तज्ञ?
Nykaa Share Price | सतत विक्रीच्या दबावाखाली असणाऱ्या ‘नायका’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात हा स्टॉक 80 टक्के वाढू शकतो असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सांगितले आहे. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल फर्म न्यू एज इंटरनेट कंपनी नायका कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकदारांना हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याची शिफारस केली आहे. नायकाची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स असून तज्ञानी त्यासाठी नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Hike | डोक्याला ताप! 3 महिन्यांत सोनं 6000 रुपयांनी महागले, लवकरच 'हा' रेकॉर्ड गाठणार
Gold Price Hike | भारतात सोने खरेदी करण्याची जुनी प्रथा आणि आवड आहे, मग ते लग्न असो, सण असो किंवा कोणताही समारंभ सोने खरेदी केल्याशिवाय अपूर्ण वाटतो. ज्यामुळे सोन्याची मागणी कधीच कमी होत नाही. तर दुसरीकडे सोन्याचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे जेव्हा लोक जास्त सोने खरेदी करतात तेव्हा त्याचे दरही वाढतात. भारतीय वायदे बाजारात सोन्याचे दर आज पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. एमसीएक्स पर सोना वायदा भाव 0.3% बढ़कर 56,850 रुपये प्रति 10 ग्राम और चांदी 68,743 रुपये प्रति किलोग्राम पर पहुंच गई। डॉलर आणि ट्रेझरी यील्डमधील घसरणीमुळे नोव्हेंबरच्या सुरूवातीपासून सराफा तेजीत आहे, फेड कमी तीव्र होईल या अपेक्षेने.
2 वर्षांपूर्वी -
GCM Capital Advisors Share Price | 6 रुपयांचा भंगार पेनी शेअर सोनं उधळतोय, 3 दिवसात 60% परतावा, रोज 20%
GCM Capital Advisors Share Price | देशांतर्गत शेअर बाजार आजच्या व्यवहारात अलर्ट मोडमध्ये आहेत. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 18050 च्या खाली बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये २०० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारातील निकालानंतर एचयूएलमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे एफएमसीजी क्षेत्रात विक्री झाली आहे. सध्या सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरला असून तो ६०६२२ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी 80 अंकांनी घसरून 18028 च्या पातळीवर बंद झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GCM Capital Advisors Share Price | GCM Capital Advisors Stock Price | BSE 538319)
2 वर्षांपूर्वी -
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक शेअरच्या गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी मिळणार? मजबूत फायदा मिळण्याचा अंदाज
Hindustan Zinc Share Price | वेदांत ग्रुप ऑफ कंपनीचा भाग असलेल्या ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना तिसरा अंतरिम लाभांश वितरीत करु शकते. कंपनीने जर लाभांश जाहीर करण्याच्या प्रस्तावावर जर शिक्कामोर्तब केला तर त्यांची रेकॉर्ड तारीख 30 जानेवारी 2023 ही असेल. यामुळेच आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष हिंदुस्थान झिंक कंपनीच्या शेअरवर आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.32 टक्के घसरणीसह 353.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hindustan Zinc Share Price | Hindustan Zinc Stock Price | BSE 500188 | NSE HindZinc)
2 वर्षांपूर्वी -
HCL Technologies Share Price | दिग्गज IT कंपनीने जाहीर केला लाभांश, गुंतवणूदारांची खिसे भरणारा स्टॉक नेहमीच फेव्हरेट, डिटेल्स पहा
HCL Technologies Share Price | भारतातील दिग्गज IT कंपनी एचसीएलने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरीत करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने मागील आठवड्यात आपले तिमाही निकाल जाहीर केले आणि सोबत आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स- डिव्हिडंडवर ट्रेड करत होते. चला तर मग जाणून घेऊ कंपनी किती लाभांश वाटप करणार आहे? (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HCL Technologies Share Price | HCL Technologies Stock Price | BSE 532281 | NSE HCLTECH)
2 वर्षांपूर्वी -
Ducol Organics and Colours Share Price | जबरदस्त IPO! शेअरची शानदार एंट्री, लिस्टिंगला 43% परतावा, आज 5% वाढला
Ducol Organics and Colours Share Price | ‘ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअर बाजारात शानदार एंट्री केली आहे. या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 43.53 टक्के प्रीमियम किमतीने 111.95 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ‘ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड’ कंपनीने IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत 78 रुपये निश्चित केली होती. तथापि शेअर बाजारात स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर लगेच प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर लाल निशाणीवर गेला. प्रॉफिट बुकींग मुळे शेअरची किंमत 106.35 रुपयांपर्यंत घसरली होती. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 123.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ducol Organics And Colours Share Price | Ducol Organics And Colours Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर नशीब बदलेल, 1 ते 6 रुपयांचे पेनी शेअर्स, जोरदार परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा
Penny Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स २३६ अंकांनी घसरून ६०६२१ वर, निफ्टी ८० अंकांनी घसरून १८०२७ वर आणि बँक निफ्टी १८५ अंकांनी वधारून ४२५१४ वर बंद झाला. आज सेन्सेक्सच्या टॉप ३० मधील ९ शेअर्स तेजीसह बंद झाले तर २१ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निकालानंतर हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर ३.७५ टक्क्यांनी घसरला. रिलायन्सचा निकाल आज लागणार आहे. त्याआधी त्यात १.१५ टक्क्यांची घसरण झाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Gland Pharma Share Price | या शेअरची किंमत 50 टक्क्याने कमी झाली, स्वस्त झालेला स्टॉक खरेदीचा सल्ला, कारण काय?
Gland Pharma Share Price | शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 1387 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी या कंपनीने फार्मा क्षेत्रातील सर्वात IPO शेअर बाजारात लाँच केला होता. या कंपनीचा IPO इश्यू 13 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. कंपनीने IPO साठी शेअरची इश्यूची किंमत 1500 रुपये निश्चित केली होती. आणि शेअर लिस्टिंगच्या दिवशी 1701 रुपयेवर सूचीबद्ध झाला होता. IPO शेअर्स प्राप्त झालेल्या गुंतवणुकदारांना 201 रुपये नफा मिळाला होता. कंपनीने IPO द्वारे 6500 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निश्चित केले होते. सध्या मात्र शेअरची किंमत IPO इश्यूच्या तुलनेत कमी झाली आहे. इतकेच नाही तर शेअर 4316.25 रुपये या आपल्या सर्वोच्च किंमत पातळीपासून एक तृतीयांशपेक्षा अधिक पडले आहेत. शेअरची किंमत सध्या आपल्या नीचांक किंमत पातळीच्या जवळ आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gland Pharma Share Price | Gland Pharma Stock Price | BSE 543245 | NSE GLAND)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! पीपीएफ मध्ये थोड्या गुंतवणुकीतून करोड मध्ये परतावा मिळतो, फायद्याचा संपूर्ण हिशेब पहा
PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही दीर्घकालीन बचत असलेली गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही पगारदार आणि बिगर पगारदार अशा दोन्ही योजनांमधील सर्वात लोकप्रिय योजना मानली जाते. यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी मालमत्ता तयार करण्यासाठी पीपीएफचा वापर करतात. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी या खात्यावर व्याज जमा केले जाते. पीपीएफ एक्झम्प्शन-रिबेट (ईईई) श्रेणीत येतो. पीपीएफ खातेधारकांना करमुक्त व्याज मिळू शकते. 15 व्या वर्षात किंवा त्यानंतरच्या मॅच्युरिटीवर पीपीएफ तोडल्यास मिळणारी रक्कम करमुक्त असते. पगारदार कर्मचारी प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा दावा करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money Complaint | पेन्शनधारक EPF पोर्टलवर ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकतात, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
EPF Money Complaint | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) माहिती दिली आहे की ईपीएफ सदस्य यासंदर्भातील तक्रारी दाखल करू शकतात आणि ईपीएफ आय-ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टम (ईपीएफआयजीएमएस) वापरुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. ईपीएफओजीएमएस हे ईपीएफओद्वारे प्रदान केलेल्या सेवांसाठी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ईपीएफओचे पोर्टल आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Communication Share Price | टाटा तिथे नो घाटा, प्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनीकडून टाटा कम्युनिकेशन शेअरची जोरदार खरेदी
Tata Communication Share Price | जर तुम्ही शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलओ फॉलो करून पैसे लावत असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाने ‘टाटा कम्युनिकेशन’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. DSP म्युच्युअल फंडाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 5500 शेअर्स खरेदी केले आहेत. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटापॅटर्नमध्ये या म्युचुअल फंडाच्या गुंतवणूकीची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या गुंतवणूक स्ट्रेटरजीनुसार पैसे लावू इच्छित असाल तर या कंपनीची आर्थिक कामगिरी माहीत असणे तुमच्या फायद्याचे राहील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | डेल्हीवरी शेअरची किंमत 57% घसरून स्वस्त झाली, स्वस्त शेअर खरेदी करणार? काय सांगतात तज्ज्ञ
Delhivery Share Price | लॉजिस्टिक सर्व्हिसेस कंपनी डेल्हीवरी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नीचांक पटली स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 305.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. YTD आधारावर या शेअरच्या किमतीत 9 टक्के पडझड झाली आहे. मागील एक वर्षापासून या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव वाढला आहे. एका वर्षात डेल्हीवरी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 43 टक्के पडली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Usha Martin Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 600% परतावा दिला, झटपट कमाई करून देणाऱ्या कंपनीबद्दल महत्वाची अपडेट
Usha Martin Share Price | ‘उषा मार्टिन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आणि पुन्हा एकदा या स्टॉकमध्ये बाऊन्स बॅक पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 204.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षांत या स्टॉकने अपाय शेअर धारकांना 571 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 4.15 टक्क्यांच्या वाढीसह 190.80 रुपयांवर क्लोज झाला होता. ही एक लोह आणि पोलाद उत्पादने बनवणारी कंपनी असून मागील या कंपनीच्या शेअरची किंमत 29 टक्के वाढली आहे. विशेष बाब म्हणजे ‘उषा मार्टिन’ कंपनीचा शेअर एका महिन्यात S&P BSE स्मॉलकॅप इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढलेला स्टॉक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Usha Martin Share Price | Usha Martin Stock Price | BSE 517146 | NSE USHAMART)
2 वर्षांपूर्वी -
Kotak Mutual Fund | खरं की काय? होय! ही म्युच्युअल फंड योजना 200% परतावा देतेय, मल्टिबॅगर स्कीम डिटेल्स जाणून घ्या
Kotak Mutual Fund | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात मजबूत परतावा मिळतो. याचे सर्वात जबरदस्त उदाहरण म्हणजे ‘कोटक म्युच्युअल फंड’. कोटक फ्लेक्सिकॅप फंडाने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये दरमहा 10,000 रुपये मासिक SIP करणाऱ्या लोकांना ट्रिपल अंकी परतावा मिळाला आहे. गेल्या 13 वर्षांच्या कालावधीत दरमहा 10000 ची SIP करणाऱ्या लोकांची प्रत्यक्ष गुंतवणूक 15.90 लाख रुपये झाली असून त्याचे आज मूल्य वाढून 46 लाखांवर गेले आहे. (Kotak Mutual Fund, Kotak Flexicap Fund – Direct Plan | Kotak Flexi Cap Fund latest NAV today | Kotak Flexi Cap Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी