महत्वाच्या बातम्या
-
Softrak Venture Investment Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 2 रुपये 42 पैशाचा शेअर, 1 महिन्यात 148% परतावा, आज 5% परतावा
Softrak Venture Investment Share Price | चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली. पण काही काळानंतर बाजाराने आघाडी गमावली. व्यवहाराअंती सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक लाल निशानात बंद झाले. सेन्सेक्समध्ये १५० अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी 17900 च्या खाली बंद झाला. आज बाजारात बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्री सुरू आहे. जागतिक संकेतांबद्दल बोलायचे झाले तर, चांगल्या कमाईच्या आशेने अमेरिकी बाजार शुक्रवारी तेजीसह बंद झाले. तर आज बहुतांश आशियाई बाजारपेठांमध्ये खरेदी सुरू आहे. सध्या सेन्सेक्समध्ये १६८ अंकांची घसरण झाली असून तो ६०,०९३ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी 62 अंकांनी घसरून 17895 च्या पातळीवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Softrak Venture Investment Share Price | Softrak Venture Investment Stock Price | BSE 531529)
2 वर्षांपूर्वी -
Luharuka Media & Infra Share Price | कंगालांचे खिसे भरतोय हा 5 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 68%, आज 10% परतावा
Luharuka Media & Infra Share Price | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 168.21 अंकांच्या घसरणीसह 60092.97 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 61.80 अंकांच्या घसरणीसह 17894.80 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,७७८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,६९४ शेअर्स वधारले आणि १,९०४ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर १८० कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 120 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Luharuka Media & Infra Share Price | Luharuka Media & Infra Stock Price | Luharuka Media Infra Share Price | Luharuka Media Infra Stock Price | BSE 512048)
2 वर्षांपूर्वी -
Salary Hike In 2023 | या वर्षी किती पगारवाढीची अपेक्षा करता येईल? गेल्या वर्षीपेक्षा अधिक वाढ? - रिपोर्ट
Salary Hike In 2023 | भारतीय उद्योग जगताच्या वेतनात २०२३ मध्ये सरासरी ९.८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, जी २०२२ मधील ९.४ टक्क्यांच्या वाढीपेक्षा थोडी जास्त आहे आणि टॉप टॅलेंटची वाढ त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, असे एका सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | HDFC बँक एफडी पेक्षा एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 500 रुपये SIP
HDFC Mutual Fund | भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वता मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी बँक म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. एचडीएफसी म्युच्युअल फंड AMC कंपनीद्वारे हा म्युचुअल फंड व्यवसाय चालवला जातो. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करते. मुख्यतः एचडीएफसी म्युचुअल फंड योजना इक्विटी आणि डेट फंडयांमध्ये गुंतवणूक करते. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांवर गुंतवणूकदारांचा पक्का विश्वास आहे. आपण एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनेत मिळणाऱ्या परताव्याचे अंदाज चार्टवरून लावू शकतो. एचडीएफसी च्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी अवघ्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या योजनांचे खास वैशिष्ट म्हणजे तुम्ही फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करु शकता.
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | अनेकांचं आयुष्य बदललं या शेअरने, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस काय?, स्वस्तात मिळतोय
Wipro Share Price | आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील शेअर विप्रोमध्ये तेजी दिसून येत आहे. आज हा शेअर जवळपास दीड टक्क्यांनी वधारून ४०१ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी तो ३९४ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या आठवड्यात आयटी कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, जे बाजाराला आवडत आहेत. तथापि, ब्रोकरेज हाऊसने विप्रोच्या शेअरमधील आउटलूकबद्दल संमिश्र मते व्यक्त केली आहेत. काहींनी शेअरमध्ये जोरदार वाढ अपेक्षित ठेवून गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तटस्थ भूमिका घेतली आहे. 1 वर्षात हा शेअर 38 टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Share Price | Wipro Stock Price | BSE 507685 | NSE WIPRO)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! PPF योजनेत 12,500 रुपये जमा करून करोड मध्ये परतावा मिळेल, योजनेचे गणित समजून घ्या
PPF Scheme | जर तुम्ही गुंगुंतवणुकीसाठी हमखास परतावा कमावून देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर, PFF योजना तुमच्या खूप फायद्याची ठरू शकते. आज या लेखात आपण PPF योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. PPF योजनेत तुम्हाला दीर्घकाळात करोडपती बनवण्याची क्षमता आहे. पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना भारतात दीर्घकाळ गुंतवणूक आणि हमखास परतावा देण्यात फेमस आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लॉटरी शेअर्स! 1 महिन्यात 164% पर्यंत परतावा देणारे पेनी स्टॉक, पुढे धुमाकूळ घालणार? खरेदी करावे?
Penny Stocks | शेअर बाजारात परिस्थिती कशीही असली तरी कमाईच्या संधी नेहमीच असतात. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही इथे देण्यात येणाऱ्या शेअर्सचा तपशील तपासू शकता. गेल्या काही काळापासून शेअर बाजार घसरणीच्या स्थितीत आहे, पण काही शेअर्स असे आहेत ज्यांनी एका महिन्यात दुप्पट पैसे कमावले आहेत. जर तुम्हाला अशा स्टॉक्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे पूर्ण डिटेल्स मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | SBI च्या नियंत्रणाखाली आल्याने येस बँकेचे कामकाज सुधारले, पण शेअरमधील पडझड थांबणार की तेजी येणार?
Yes Bank Share Price | येस बँकेचे व्यवस्थापन जेव्हापासून स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या बँकेच्या ताब्यात आले आहेत, तेव्हापासून येस बँक उत्तम कामगिरी करत आहे. येस बँकेच्या शेअर्सनी 14 डिसेंबर 2022 रोजी NSE इंडेक्सवर 24.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवरून शेअर घसरल्यानंतर 16 जानेवारी 2023 रोजी 20.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 20 टक्क्यांनी खाली आली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, स्टॉक मार्च 2023 पर्यंत अस्थिर राहू शकतो, कारण IDFC फर्स्ट बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक या प्रमुख बँकांचा लॉक-इन पूर्ण होत आहे. त्यामुळे हे सर्व बँकिंग स्टॉक पुढील काळात अस्थिर राहू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Gautam Gems Share Price | 4 महिन्यांत 130% परतावा, आज शेअरची किंमत 20.20 रुपये, आज स्टॉक 5% वाढला, डिटेल्स पहा
Gautam Gems Share Price | सध्या शेअर बाजार अस्थिर असताना जर तुम्ही एखाद्या पेनी स्टॉकमध्ये पैसे लावू इच्छित असाल तर, ‘गौतम जेम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे असू शकते. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2022 मध्ये जबरदस्त परतावा देणाऱ्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत हा शेर सामील आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी सध्या हा स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 20.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अल्पावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा 130 टक्क्यांनी वाढवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gautam Gems Share Price | Gautam Gems Stock Price | BSE 540936)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनी प्रति शेअर 75 रुपये देणार, हा स्टॉक मालामाल करतोय
TCS Share Price | शेअर बाजारात अनेक शेअर्स सूचीबद्ध आहेत. ट्रेडिंगच्या दिवशीही या शेअर्समध्ये तेजी दिसून येते. दरम्यान, एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक गिफ्ट दिले आहे. वास्तविक, आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी ७५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या भागधारकांना प्रति शेअर ७५ रुपये लाभांश मिळणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) ही घोषणा केली आहे. आयटी कंपनी टीसीएसचे समभाग आज एक्स डिव्हिडंडअंतर्गत व्यवहार करत आहेत. टीसीएसने प्रति शेअर ८ रुपये अंतरिम लाभांश आणि ६७ रुपये प्रति शेअर विशेष लाभांश जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या वतीने गुंतवणूकदारांना एकूण ७५ रुपये लाभांश दिला जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SEL Manufacturing Share Price | 1 लाखावर 2.46 कोटी रुपये परतावा देणारा शेअर 40% स्वस्त झालाय, स्टॉक बाबत काय करावं?
SEL Manufacturing Share Price | सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 526.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचा स्टॉक एप्रिल 2022 मध्ये NSE निर्देशांकावर 1975.80 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचल्यानंतर विक्रीच्या दबावाखाली आले. आणि आता शेअर 526.40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील सहा महिन्यांत NSE इंडेक्सवर या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्क्यांहून कमजोर झाली असूनही हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आपले स्थान राखून आहे. ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीच्या स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. दोन वर्षापूर्वी हा स्टॉक 2.25 रुपयांवर ट्रेड करत होता, मात्र शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि शेअरची किंमत 1900 रुपये पर्यंत पोहचली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sel Manufacturing Share Price | Sel Manufacturing Stock Price | BSE 532886 | NSE SELMC)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या दराने मोडला विक्रम, मजबूत वाढ, चांदीच्या किंमतीतही वाढ, आजचे नवे दर पहा
Gold Price Today | लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आज सोन्याने आपला विक्रमी स्तर मोडला आहे. सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव (एमसीएक्स गोल्ड प्राइस) 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. यासोबतच चांदीच्या दरातही जोरदार वाढ पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक FD देणार नाही, पण एचडीएफसी शेअर 26% परतावा देईल, कमाईची संधी
HDFC Bank Share Price | खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून येत आहे. आज इंट्राडेमध्ये हा शेअर सुमारे 1.5 टक्क्यांनी वधारून 1621 रुपयांवर पोहोचला. तर शुक्रवारी तो १६०१ रुपयांवर बंद झाला. बँकेने शनिवारी डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल सादर केले होते, जे बाजाराला आवडले आहेत. बँकेच्या नफ्यात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे मालमत्तेची गुणवत्ताही सुधारली आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसही बँकिंग क्षेत्राचा हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. या शेअरमध्ये 1 वर्षात 6 टक्के आणि 5 वर्षात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HDFC Bank Share Price | HDFC Bank Stock Price | BSE 500180 | NSE HDFCBANK)
2 वर्षांपूर्वी -
JSW Steel Share Price | 153 पट परतावा देणारा हा मल्टीबॅगर शेअर स्वस्त खरेदी करता येणार, स्टॉकची योग्य खरेदी किंमत पाहा
JSW Steel Share Price | सध्या जगातील विविध देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहेत. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. त्याच वेळी असे काही स्टॉक आहेत ज्यांची विक्री करण्याचा सल्ला शेअर बाजारातील तज्ञांनी दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, जो विकून बाहेर पडण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. हा स्टॉक आहे, ‘JSW स्टील’ कंपनीचा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, टाटा म्युच्युअल फंडाची धमाकेदार योजना लाँच, NFO चे तपशील तपासा
Tata Mutual Fund | टाटा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आपल्या गुंतवणुकदार ग्राहकांसाठी ‘टाटा मल्टीकॅप फंड’ लाँच केला आहे. ‘टाटा मल्टीकॅप फंड’ लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये भांडवल गुंतवणारी ‘ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड योजना’ असेल. हा मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूक करण्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी खुला करण्यात येईल. या NFO मध्ये गुंतवणूक करण्याचा अंतिम दिवस 30 जानेवारी 2023 रोजी असेल. त्यानंतर ही योजना विक्री आणि पुनर्खरेदीनंतर वाटपासाठी ठेवली जाईल. एनएफओ मध्ये ही पैसे लावून मजबूत परतावा कमावता येतो. त्यासाठी या योजनेचे पूर्ण तपशील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Polyplex Corporation Share Price | हा 11074% परतावा देणारा शेअर स्वस्त झालाय, स्टॉक डिटेल्स पहा
Polyplex Corporation Share Price | ‘पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन’ या प्लास्टिक फिल्म बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची अवस्था फार बिकट झाली आहे. शेअर बाजारात किंचित तेजी असूनही शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर NSE इंडेक्सवर 0.37 टक्के घसरणीसह 1551 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘पॉलीप्लेक्स कॉर्प’चे शेअर्स मागील एका महिन्यात 7 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 1538.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला होता. या कंपनीच्या शेअर मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 11074 टक्क्यांनी वाढवले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Polyplex Corporation Share Price | Polyplex Corporation Stock Price | BSE 524051)
2 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींसोबत नाव जोडलं जाताच 2 आठवड्यात 70% परतावा, आजही 5% उसळी
Lotus Chocolate Company Share Price | मागील महिन्यात एका चॉकलेट कंपनीचे शेअर्स ‘मुकेश अंबानीं’सोबत झालेल्या डीलनंतर चर्चेचा विषय बनले होते. या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘लोटस चॉकलेट’. लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 209.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)
2 वर्षांपूर्वी -
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | काय चाललंय काय? 1 महिन्यात 450% परतावा दिला या शेअरने, आजही 5% वाढला
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स एक महिन्याभरापूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात बंपर परतावा कमावून दिला आहे. कंपनीचे नाव जेवढे मोठे आहे, परतावा देखील तेवढाच मोठा आहे. कंपनीने स्टॉक लिस्टिंग झाल्यावर अवघ्या एका महिन्याभरातच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. हा मल्टीबॅगर IPO स्टॉक मागील महिन्यात 30 रुपये या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 20 डिसेंबर 2022 रोजी BSE-SME इंडेक्सवर शेअर 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO ची लिस्टिंग शेअर बाजारात झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्स लोकांना 450 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 173.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
Suryoday Small Finance Bank Share Price | अल्पावधीत 45% परतावा देणारा शेअर या दुग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केला, स्टॉक डिटेल्स
Suryoday Small Finance Bank Share Price | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘मुकुल अग्रवाल’ सध्या आपल्या गुंतवणुकीसाठी फोकसमध्ये आले आहेत. मुकुल अग्रवाल भारतीय शेअर बाजारात अल्पावधीत मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये पैसे लावण्यासाठी ओळखले जातात. मुकुल अग्रवाल यांनी ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक’ मध्ये बाजी लावली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये जाहीर झालेल्या ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक’ च्या वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीमध्ये मुकुल अग्रवाल यांचे नाव पाहायला मिळाले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक’ चे शेअर 114.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 0.52 टक्के वाढीसह 115.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suryoday Small Finance Bank Share Price | Suryoday Small Finance Bank Stock Price | BSE 543279 | NSE SURYODAY)
2 वर्षांपूर्वी -
Bank Strike Alert | या महिन्यात सलग 4 दिवस सर्व बँका बंद राहणार, मागण्यांसाठी बँक संघटना संपावर, तारीख पहा
Bank Strike Alert | युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) या बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाने विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारीपासून दोन दिवसांचा संप (बँक संप) जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत इंडियन बँक्स असोसिएशनकडून मागण्यांना प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही ३० आणि ३१ जानेवारीला संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांमधील कामांना पाच दिवसांची मुदतवाढ द्यावी, पेन्शन अद्ययावत करावी, सर्व संवर्गातील नियुक्त्या करण्यात याव्यात, अशा मागण्या कामगार संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी