महत्वाच्या बातम्या
-
Amazon Republic Day Sale 2023 | अॅमेझॉन रिपब्लिक डे सेल 2023, प्राइम मेंबर्ससाठी 'या' फायद्याच्या डील्स
Amazon Republic Day Sale 2023 | अॅमेझॉन प्रजासत्ताक दिन सेल 2023 आला आहे, आणि यात आश्चर्यकारक एक्सचेंज ऑफर्स, उत्तम सूट आणि खरेदीवर चांगली बचत आहे. या इव्हेंटदरम्यान प्रीमियम ब्रँड्स नवीन मॉडेल्स लाँच करतील आणि सर्व हाय-एंड उत्पादनांवर सूट देखील उपलब्ध असेल. हा सेल आता प्राईम मेंबर्ससाठी लाईव्ह झाला असून १५ जानेवारीपासून सर्व ग्राहकांसाठी सुरू होणार आहे. अॅमेझॉन प्रजासत्ताक दिन सेल 2023 चे आयोजन 15 ते 20 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. आज आपण सेलमध्ये परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या उत्पादनांबद्दल बोलणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Max India Share Price | 100 रुपयेपेक्षा कमी किमतीचा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉकबद्दल कोणती बातमी?
Max India Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘स्मॉल-कॅप किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ‘मॅक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘मॅक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत जाहीर केलेल्या ‘मॅक्स इंडिया’ कंपनीच्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, पोरिंजू वेलियाथ यांचे नाव कंपनीच्या वैयक्तिक भागधारकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. या कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार पोरिंजू वेलियाथ यांच्या ‘मॅक्स इंडिया’ कंपनीचे 1.05 टक्के भाग भांडवल आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Max India Share Price | Max India Stock Price | BSE 539981 | NSE MAXIND)
2 वर्षांपूर्वी -
Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! रेखा झुनझुनवालांनी टाटा ग्रुपचा हा शेअर खरेदी केला, स्टॉकमध्ये तेजी येणार?
Tata Communications Share Price | रेखा झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ फॉलो करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. झुनझुनवाला यांनी टाटा उद्योग समूहातील टाटा कम्युनिकेशन या कंपनी मधील आपली गुंतवणुक वाढवली आहे. सध्या रेखा झुनझुनवाला यांची टाटा कम्युनिकेशन्स कंपनीमधील गुंतवणूक 1.79 टक्क्यांपर्यंत गेली आहे. चला तर मग जाणून घेऊ रेखा झुनझुनवाला यांच्या टाटा कम्युनिकेशन्स कंपनीमधील गुंतवणुकीबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Hidden Charges | क्रेडिट कार्डसंबंधित हे छुपे चार्जेस बँकेने तुम्हाला सांगितलेले? मग येथे समजून घ्या अन्यथा...
Credit Card Hidden Charges | देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढला आहे. क्रेडिट कार्डचा वापर शहाणपणाने केल्यास पैशांची बचत होण्यास मदत होते. तथापि, या क्रेडिट कार्डशी संबंधित काही शुल्क आहेत जे खूप जास्त आहेत. सहसा बँका ते सांगत नाहीत. क्रेडिट कार्ड वापरणार् यांना या शुल्कांची माहिती असणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vishnu Chemical Share Price | अल्पावधीत 60% परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल
Vishnu Chemical Share Price | जेव्हा एखादा गुंतवणूकदार शेअर बाजारात दीर्घ कालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावतो, तेव्हा त्याला बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड इत्यादींचा सर्व गोष्टींचा लाभ मिळतो. असाच लाभ विष्णू केमिकल्स कंपनी आपल्या शेअर धारकांना देणार आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली होती, आणि शेअर्स शुक्रवारी दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी एक्स-स्प्लिट डेटवर ट्रेड करत होते. कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजन करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vishnu Chemicals Share Price | Vishnu Chemicals Stock Price | BSE 516072 | NSE VISHNU)
2 वर्षांपूर्वी -
SBI Loan EMI | ग्राहकांना धक्का! SBI बँकेचे सर्व प्रकारचे कर्ज महाग झाले, तुमचा गृह आणि वाहन कर्जाचा EMI वाढणार
SBI Loan EMI | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने एक वर्षाच्या मुदतीच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महागात पडणार आहे. बँकेचे नवे दर १५ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SVS Ventures Share Price | या स्टॉकने 1 दिवसात धमाकेदार परतावा दिला, शेअर सलग 2 दिवस 5% वाढतोय, पुढे पैसे गुंतवावे?
SVS Ventures Share Price | ‘एसव्हीएस व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. ज्या लोकांना या कंपनीचे IPO शेअर्स मिळाले, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 2.5 टक्के नफा मिळाला आहे. स्टॉक लिस्ट झाल्यावर अवघ्या काही तासात ‘SVS व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. 12 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 21.50 रुपये किंमत पातळीवर बंद झाले होते. तर शुकरवर दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी पुन्हा ‘SVS व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SVS Ventures Share Price | SVS Ventures Stock Price | BSE 543745)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | अबब! 2500% परतावा देणारा शेअर 73% स्वस्त झाला, दिग्गज गुंतवणुकीदाराने खरेदी केले? डिटेल पहा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरने 2021 मध्ये आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला होता. मात्र 2022 मध्ये या शेअरने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या स्टॉकने 2021 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. मात्र 2022 मध्ये ही कंपनी भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांपैकी एक ठरली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शेअरमध्ये एका दिवसात 7 टक्के वाढ झाली होती. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 0.69 टक्के घसरणीसह 28.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिग्गज भारतीय गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘ब्राइटकॉम ग्रुप’ मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Scheme Benefits | या सरकारी योजनेत 58 रुपयांची बचत, मॅच्युरिटीला 7 लाख 94 हजार रुपये मिळतील प्लस टॅक्स सूट
Sarkari Scheme Benefits | भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) समाजातील प्रत्येक घटकासाठी पॉलिसी आहेत. यामुळेच विमा क्षेत्रात ती मार्केट लीडर आहे. तसेच सर्व उत्पन्न गटांसाठी योजना आहेत. एलआयसी आधार शिला पॉलिसी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. ही पॉलिसी कमीत कमी 75,000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी आहे. आपण दररोज नाममात्र रकमेसह एलआयसी आधार शिला योजनेत गुंतवणूक करू शकता. ही एलआयसीच्या बहुतेक पॉलिसींसारखी दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या पॉलिसीमुळे त्या व्यक्तीला डेथ कव्हरही मिळते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 58 रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीच्या वेळी लाखो रुपये मिळतील. जाणून घेऊया या योजनेच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Chaman Metallics IPO | आला रे आला IPO आला! शेअर प्राईस बँड 38 रुपये, GMP किती पहा
Chaman Metallics IPO | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात SME कंपनीच्या शेअर्सचा बोलबाला चालू आहे. अशाच एका एसएमई कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आला आहे. एकापाठोपाठ एक असे अनेक SME कंपन्यांचे शेअर्स बाजारात आले आणि त्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला. आता सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा ‘चमन मेटॅलिक्स’ कंपनीच्या आयपीओवर केंद्रित झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी अशी की, ग्रे मार्केटमध्ये ‘चमन मेटॅलिक्स’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. या कंपनीने आपल्या IPO शेअरची इश्यू किंमत 38 रुपये निश्चित केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Chaman Metallics Share Price | Chaman Metallics Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याचे दर 62 हजार रुपयांच्या दिशेने, लग्न कार्याच्या दिवसात टेन्शन वाढणार?
Gold Price Today | काही दिवसांपासून जे अपेक्षित होते ते झाले आहे. अखेर सोन्याने आतापर्यंतचा विक्रमी दर गाठला आहे. चांदीही 68,000 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाच्या वेळी सोन्याच्या दरात 56,200 रुपयांचा विक्रम झाला होता. तब्बल अडीच वर्षांनंतर हा विक्रम मोडला आहे. दरम्यान, एकेकाळी सोने ४९,००० रुपयांच्या आसपास आले होते. शुक्रवारी सोन्याचा भाव 365 रुपयांनी वाढून 56,462 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
2 वर्षांपूर्वी -
Rail Vikas Nigam Share Price | सरकारी बँक FD नव्हे, या सरकारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये, गुंतवणुकीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण?
Rail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम’ या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यांत ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 30 रुपयांवरून वाढून 75 रुपयांवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 79.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रेल विकास निगम कंपनी सध्या बातमीत आली आहे, कारण कंपनीला चेन्नई मेट्रो रेल्वे आणि दक्षिण रेल्वेकडून 1,173 कोटी रुपये मूल्याचा कंत्राट मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या
Mutual Funds |ओपन-एंड म्युच्युअल फंड योजनेत जी तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला माहित आणे आवश्यक आहे की, तुमच्याकडे असलेली म्युच्युअल फंड युनिट्स अंशतः किंवा पूर्णपणे विकली जाऊ शकतात. म्युच्युअल फंडाची विक्री करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक दिवशी तुम्ही तुमच्या फंड हाऊसला विक्रीची विनंती करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 20 रुपयाच्या येस बँक शेअरला 44 रुपयांची टार्गेट प्राईस, स्टॉक सोमवारपासून पुन्हा तेजीत येणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सने 13 डिसेंबर 2022 रोजी 27.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तथापि उच्चांकावर गेल्यानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये थोडा प्रॉफिट बुकींग सुरू झाला. हा स्टॉक शेअर बाजारात ‘सेल ऑन राइज’ स्टॉक म्हणून ओळखला जातो. येस बँकेच्या शेअरची किमत सध्या खूप आकर्षित आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 20.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | करोडमध्ये परतावा देतेय ही म्युचुअल फंड योजना, SIP ने 1.4 कोटी रुपये परतावा, योजनेचं नाव काय?
Nippon Mutual Fund | 2022 च्या शेवटच्या महिन्यात S & P BSE सेन्सेक्स इंडेक्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह लाल रंगावर क्लोज झाला होता. याशिवाय संपूर्ण 2022 या वर्षात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.78 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकून आपली गुंतवणूक काढून घेतली. तथापि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 2022 या वर्षाच्या अखेरीस FII कडून येणारा विक्रीचा दबाव कमी करण्यास हातभार लावला होता. दरम्यान मागील एका वर्षभरात स्मॉल-कॅप्स कंपनीच्या शेअर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे. तथापि स्मॉल-कॅप फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना ही बंपर नफा कमावून दिला आहे. स्मॉल कॅप म्युचुअल फंडानी केवळ बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकले नाही तर, उत्तम परतावा ही मिळवून दिला आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप म्युचुअल फंड देखील त्यापैकी एक आहे. (Nippon India Small Cap Fund – Direct Plan NAV)
2 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या या योजना मल्टिबॅगेर परतावा देत आहेत, स्कीम डिटेल्स वाचा
Aditya Birla Mutual Fund | ‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड’ च्या योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज हा लेखात आपण ‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या’ टॉप 10 योजनांची माहिती घेणार आहोत ज्यानी खूप चांगला परतावा कमावून दिला आहे. अशा काही योजना आहेत ज्यांनी, अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर कोणी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या’ टॉप 10 योजनांची लिस्ट सेव्ह करा.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab 2023 | टॅक्स भरणाऱ्यांचं मोठं टेन्शन कमी होणार? टॅक्स पेयर्ससाठी 'या' 6 घोषणा होण्याची शक्यता
Income Tax Slab 2023 | २०२३ हे वर्ष सुरू झाले आहे. आता सर्वांच्या आशा यंदाच्या आगामी अर्थसंकल्पावर आहेत. कर भरणाऱ्यांसाठी अर्थमंत्री या वर्षी 6 घोषणा करू शकतात. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आगामी अर्थसंकल्पात सरकार जुन्या आणि नव्या दोन्ही कर प्रणालीअंतर्गत वार्षिक मूलभूत सवलतीची मर्यादा सध्याच्या अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ६० वर्षांखालील करदात्यांसाठी सध्याची वार्षिक मूलभूत सूट मर्यादा २.५ लाख रुपये (जुन्या आणि नवीन कर प्रणालीनुसार) २०१४-१५ या आर्थिक वर्षाइतकीच आहे. राहणीमानात झालेली वाढ, महागाई, प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी लागणारी करदात्यांची संख्या, सरकारला शिल्लक राहिलेला करमहसुला अशा अनेक बाबींचा विचार करून या मर्यादेचा पुनर्विचार केला जाऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Sah Polymers Share Price | पहिल्याच दिवशी 37% परतावा, आता शेअरची अवस्था वाईट झाली, नेमकं कारण काय?
Sah Polymers Share Price | ‘साह पॉलिमर्स’ कंपनीचे शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. लिस्टिंग झाल्यावर शेअरची किंमत काही वेळातच 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर स्थिर झाली. ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप करण्यात आले होते, त्यांना अवघ्या काही मिनिटांतच 37 टक्के परतवा मिळाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात या कंपनीचे शेअर्स जबरदस्त पडले. ‘साह पॉलिमर्स’ कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर स्थिर झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sah Polymers Share Price | Sah Polymers Stock Price | BSE 543743 | NSE SAH)
2 वर्षांपूर्वी -
Shriram Asset Management Share Price | बाब्बो! शेअरने 5 दिवसात पैसे दुप्पट करताच सेबीने मागवले स्पष्टीकरण, स्टॉक प्राईस वाढीचे काय?
Shriram Asset Management Share Price | तुम्ही स्टॉक मार्केटच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील, की या स्टॉक मध्ये पैसे लावून लोक करोडपती झाले, त्या स्टॉक मध्ये पैसे लावून लोक श्रीमंत झाले. मात्र हे एका स्टॉक बाबत खरे ठरले आहे. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावलेले गुंतवणूकदार अवघ्या एका आठवडाभरात मालामाल झाले आहेत. कसे? वास्तविक या कंपनीच्या शेअर्सने एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105 टक्के वाढवले आहेत. म्हणजेच अवघ्या पाच दिवसांपूर्वी पैसे लावणाऱ्यां लोकांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसांपासून अप्पर वरच्या सर्किट हिट करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 210.85 रुपये किमतीवर बंद झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | हे काय? पेटीएम शेअर 74% घसरून स्वस्त होताच अमेरिकन हेज फंडाकडून जोरदार खरेदी, स्टॉक भविष्यात फायदा देणार?
Paytm Share Price | ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाल्यापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 45 टक्क्यांपेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. नुकताच ‘Morgan Stanley Asia Singapore’ ने पेटीएम कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ‘Morgan Stanley’ ने पेटीएम कंपनीचे 54.95 लाख शेअर्स खरेदी करून कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, मॉर्गन स्टॅन्ली कंपनीने पेटीएम कंपनीचे शेअर्स 534.80 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने खरेदी केले आहेत. याचा अर्थ मॉर्गन स्टॅनलीने पेटीएम शेअर्समध्ये सुमारे 294 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. पेटीएमही वन 97 कम्युनिकेशन्स या कंपनीची उपकंपनी आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी