महत्वाच्या बातम्या
-
Agarwal Industrial Corporation Share Price | 2 वर्षांत लोकांचे पैसे 6 पट, हा मल्टीबॅगर शेअर मालामाल करतोच, स्टॉक डिटेल पाहून पैसे लावा
Agarwal Industrial Corporation Share Price | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीच्या शेअर वर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. काही शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, तर बरेच शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. याशिवाय स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी अल्पावधीत लोकांच्या पैशाचे गुणाकार केले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे वाढवले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Agarwal Industrial Corporation Share Price | Agarwal Industrial Corporation Stock Price | BSE 531921 | NSE AGARIND)
2 वर्षांपूर्वी -
Geojit Financial Services Share Price | हा शेअर 59% घसरून 48 रुपयांवर येताच रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, घडामोड काय?
Geojit Financial Services Share Price | बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत आल्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी ‘जिओजित फायनान्शियल’ कंपनीमधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 0.46 टक्के घसरणीसह 48.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही आठवड्यात या शेअरची किंमत 118 रुपयांवरून सध्याच्या किमतीवर आली आहे. या वर्षी शेअरने लोकांना फक्त 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकची किंमत 3 टक्के वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Geojit Financial Services Share Price | Geojit Financial Services Stock Price | BSE 532285 | NSE GEOJITFSL)
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मस्तच! 1600% परतावा देत करोडपती बनवणारा शेअर, स्टॉक स्प्लिटची बातमी येताच हा स्टॉक खरेदीसाठी गर्दी
Hi-Tech Pipes Share Price | ‘हाय-टेक पाईप्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चा विषय बनली आहे, कारण कंपनीचे स्टॉक स्प्लिट केले जाऊ शकतात, अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू झाली आहे. शेअर विभाजनाच्या बातम्यांची एवढी चर्चा का होत आहे? चला जाणून घेऊ विस्ताराने. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी -
R&B Denims Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 1 लाखावर 87 लाख परतावा दिला, स्टॉकबद्दल अधिक माहिती वाचा
R&B Denims Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक ओळखून गुंतवणूक करणे, आणि स्टॉक संयमाने होल्ड करून ठेवणे, खूप गरजेचे आहे. आज या लेखात आपण ‘R&B Denims’ कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदरांना संयमाचे फळ दिले आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2016 च्या मध्यात या कंपनीचे शेअर 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करR&B Denims Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक ओळखून गुंतवणूक करणे, आणि स्टॉक संयमाने होल्ड करून ठेवणे, खूप गरजेचे आहे. आज या लेखात आपण ‘आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदरांना संयमाचे फळ दिले आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2016 च्या मध्यात या कंपनीचे शेअर 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ‘R&B डेनिम्स’ कंपनीच्या शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्यात आले होते, आणि त्याचा मोठा फायदा शेअर धारकांना झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, R&B Denims Share Price | R&B Denims Stock Price | BSE 538119)त होते. सध्या हा स्टॉक चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ‘R&B डेनिम्स’ कंपनीच्या शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्यात आले होते, आणि त्याचा मोठा फायदा शेअर धारकांना झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, R&B Denims Share Price | R&B Denims Stock Price | BSE 538119)
2 वर्षांपूर्वी -
Shriram Asset Management Share Price | भारीच शेअर! फक्त 3 दिवसात 73% परतावा दिला, आज 10% वाढला, स्टॉक खरेदीसाठी गर्दी
Shriram Asset Management Share Price | श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये सलग तीन दिवस अप्पर सर्किट लागत आहे. काल बुधवारी शेअर बाजारात पडझड असताना ही या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 191.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ चा शेअर बीएसई इंडेक्सवर तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये 191.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. तुलनेत S&P BSE सेन्सेक्स 0.02 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 60,126 अंकावर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)
2 वर्षांपूर्वी -
Rhetan TMT Share Price | लॉटरी शेअर! 4 महिन्यात 680% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, स्टॉक खरेदी वाढली
Rhetan TMT Share Price | ‘रतन टीएमटी कंपनी’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनीने शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करून त्याचे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. ‘रतन टीएमटी कंपनी’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 70 रुपये वरून ते 540 रुपयांवर गेली आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 436 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | 136 रुपयांचा शेअर 7 रुपयांवर आला, प्रसिद्ध असलेल्या या स्टॉकबाबत नेमकं काय घडतंय?
JP Power Share Price | एकेकाळी ‘जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड’ या कंपनीचा ऊर्जा निर्मिती क्षेत्रात दबदबा होता. मात्र अवघ्या दीड वर्षात शेअरची किंमत 136.05 रुपये वरून 28.60 रुपये वर आली. गुंतवणुकदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या स्टॉकमुळे अनेक गुंतवणूकदार कंगाल झाले. 28 डिसेंबर 2007 रोजी JP Power कंपनीचे शेअर्स 136.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र शेअरची किंमत घसरून सध्या 7.25 रुपयांवर आली आहे. या वेळी जर तुम्ही JP Power शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 24000 रुपये राहिले असते. आज गुरूवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jaiprakash Power Ventures Share Price | Jaiprakash Power Ventures Stock Price | JP Power Share Price | JP Power Stock Price | BSE 532627 | NSE JPPOWER)
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर नव्हे, मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, त्याही सरकारी SBI'च्या योजना, नोट करा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यापैकी अनेक योजनांनी गुंतवणूकदारांचे पैसे काही वर्षातच दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांनी मागील 3 वर्षांत किती परतावा कमावून दिला आहे, याची माहिती जाणून घेणार आहोत. म्युच्युअल फंडात तज्ञ किमान 3 वर्षे गुंतवणूक करण्याचा सल्ल देतात. चला तर मग जाणून घेऊ एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांनी 3 वर्षांत किती परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tax Saver Mutual Fund | टॅक्स भरता? हे आहेत टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड, 3 वर्षांत मजबूत परतावा प्लस टॅक्स सूट, डिटेल चेक करा
Tax Saver Mutual Fund | चालू आर्थिक वर्ष 2022-23 संपत आला आहे. आर्थिक वर्ष अखेरीस लोकांनी कर बचतीचे विविध पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. मात्र लोक गुंतवणूक बाजारात कर बचत करण्याचे साधन म्हणून खूप क्वचित पाहतात. गुंतवणूक बाजारात असेल अनेक, ‘ELSS’ किंवा ‘इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ आहेत, जे उत्तम कर बचत साधन म्हणून ओळखले जाते. ‘ELSS’ किंवा ‘इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ चांगल्या परताव्यासह कर बचत लाभ ही मिळवून देतात. ‘कोटक टॅक्स सेव्हर स्कीम’ असाच लाभ मिळवून देणारा एक म्युचुअल फंड आहे. चला तर मग जाणून घेऊ या योजनेचे पूर्ण तपशील. (The Current Net Asset Value of the Kotak Tax Saver Regular Plan as of Jan 10, 2023 is Rs 76.22 for Growth option of its Regular plan)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Exemption | इन्कम टॅक्समध्ये 5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार? नोकरदारांसाठी मोठी अपडेट
Income Tax Exemption | अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशा परिस्थितीत विविध संघटनांनी आपल्या सूचना, मागण्या देण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक मागणी टीपीएफकडून करण्यात आली आहे. ज्यामध्ये अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना निवेदन देण्यात आले असून आयकरात पाच लाख रुपयांची सूट द्यावी, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय स्टँडर्ड डिडक्शनही वाढवून एक लाख रुपये करण्यात यावे. पीपीएफमधील गुंतवणुकीची कमाल मर्यादाही तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. सात हजारांहून अधिक अभियंते, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट हे तेरापंथ प्रोफेशनल फोरमशी संबंधित आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Anlon Technology Solutions Share Price | लॉटरीच लागली! 2 दिवसात 176% परतावा दिला या शेअरने, खरेदीपूर्वी स्टॉक डिटेल वाचा
Anlon Technology Solutions Share Price | जेव्हा आपण शेअर बाजारात एखाद्या IPO स्टॉकमध्ये पैसे लावतो, तेव्हा आपण त्याची बंपर ओपनिंग होण्याची पेक्षा करत असतो. असेच काहीसे ‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO बाबत झाले आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. ज्या लोकांना या कंपनीचे IPO स्टॉक मिळाले, त्यांनी जबरदस्त लिस्टिंग प्रॉफिट कमावला आहे. अवघ्या 2 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के नफा मिळवून दिला आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 263 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price | NSE ANLON)
2 वर्षांपूर्वी -
3P Land Holdings Share Price | छोटा स्टॉक बडा धमाका! 35 रुपयाचा शेअर, 5 दिवसांत 73% परतावा, स्टॉक खरेदीसाठी झुंबड
3P Land Holdings Share Price | 2023 या नवीन वर्षात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कमजोर झाले आहेत, आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण ज्या कंपन्यांच्या शेअरची माहिती घेणार आहोत, त्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना फक्त सात दिवसांत 60 ते 76 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपन्याच्या शेअर्सची किंमत ही 30 रुपये ते 71.60 रुपये पर्यंत आहे. जेव्हा शेअर बाजार अस्थिर असताना अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत, तर दुसरीकडे ‘3P लँड होल्डिंग्ज’ आणि ‘RKEC Projects’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील 5 दिवसात ‘3P लँड होल्डिंग्ज’ कंपनीच्या शेअरमध्ये 4 वेळा अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या पाच दिवसांत आपल्या शेअर धारकांना 73.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 5 दिवसात हा स्टॉक 17.60 रुपयांवरून 30:30 रुपयांपर्याय वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)
2 वर्षांपूर्वी -
TCS Recruitment 2023 | तयार राहा! सुप्रसिद्ध टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी सव्वा लाख कर्मचारी भरती करतेय
TCS Recruitment 2023 | देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) २ दिवसांपूर्वी तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्तम राहिली असून, तिच्या निव्वळ नफ्यात १०.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा १०,८८३ कोटी रुपये होता. मात्र आज कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत असून टीसीएसचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून 2 कोटी रुपयांचा फंड हवा असल्यास कशी राहील गुंतवणूक, गणित पहा
SIP Calculator | कोट्यधीश व्हायचे असेल तर म्युच्युअल फंड योग्यच आहेत. म्युच्युअल फंडांचा परतावा आपण स्वत: सांगत आहोत, असे नाही. हा एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही लाँग टर्ममध्ये दोन कोटी रुपयांचा फंड सहज तयार करू शकता. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी दीर्घ मुदतीमध्ये वार्षिक १२ ते १५ टक्के परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून मोठा फंड तयार करता येतो. १५ वर्षांचा कालावधी घेऊन दोन कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले तर हा फंड कसा तयार होईल आणि एका महिन्यात किती गुंतवणूक करावी लागेल, हे एसआयपी कॅल्क्युलेटरवरून समजू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Shark Tank India Patil Kaki | नवं उद्योजकांसाठी आदर्श पाटील काकी, 5 हजारांपासून व्यवसाय सुरू केला, आज 3 कोटींची उलाढाल
Shark Tank India Patil Kaki | नवोदित उद्योजकांना गुंतवणूक देणाऱ्या शार्क टँक इंडिया या टीव्ही शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये एक निवेदन आलं, ज्यात पाच हजार रुपयांचा छोटासा व्यवसाय सुरू करणारी एक महिला एका रात्रीत स्टार झाली. शार्क टँकवरील कार्यक्रमानंतर त्यांच्या वेबसाइटवर येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचल्यावर पाटील काकी आणि त्यांची टीम स्तब्ध झाली. प्रचंड ट्रॅफिकमुळे त्यांची वेबसाइट क्रॅश झाली, अशी परिस्थिती होती.
2 वर्षांपूर्वी -
Sah Polymers Share Price | साह पॉलिमर्स शेअरची जोरदार एंट्री, पहिल्याच दिवशी 37% परतावा, पुढे काय?
Sah Polymers Share Price | साह पॉलिमर या आघाडीच्या प्लास्टिक पिशवी उत्पादक कंपनीच्या शेअर्सनी आज 12 जानेवारी रोजी बाजारात दमदार पदार्पण केले. साह पॉलिमरचे शेअर बीएसईवर इश्यू प्राइसपेक्षा ३० टक्के प्रीमियमवर लिस्टेड झाले होते. इश्यू प्राइस 65 रुपये होती, तर बीएसईवर हा शेअर 85 रुपये होता. त्याचवेळी इंट्राडेमध्ये तो ८९ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना प्रत्येक शेअरवर 37 टक्के म्हणजेच 24 रुपयांचा नफा झाला आहे. मजबूत लिस्टिंगनंतर स्टॉकमधील नफा वसूल करायचा की अधिक परताव्यासाठी ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sah Polymers Share Price | Sah Polymers Stock Price | BSE 543743 | NSE SAH)
2 वर्षांपूर्वी -
Bombay Super Hybrid Seeds Share Price | शेअर बियाणे उत्पादक कंपनीचा, उगवलं पैशाचं झाड, 934% परतावा, मागील 5 दिवसात 21%
Bombay Super Hybrid Seeds Share Price | बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मागील काही महिन्यांपासून कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरवर पैसे लावणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये सतत अपर सर्किट लागत आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘Bombay Super Hybrid Seeds Ltd’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 345.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bombay Super Hybrid Seeds Share Price | Bombay Super Hybrid Seeds Stock Price | NSE BSHSL)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोनं-चांदीचे दर अजून महागले, लग्नसराईच्या दिवसात आज दर किती वाढले पहा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात गुरुवार, 12 जानेवारी रोजी सोने-चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव ०.२१ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीच्या दरातही आज 0.58 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील व्यापार सत्रात एमसीएक्सवरील सोन्याचा दर 0.01 टक्क्यांनी किंचित वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीच्या दरात 0.51 टक्क्यांची घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Limit | खुशखबर! इन्कम टॅक्स सूट मर्यादा वाढवणार, टॅक्स भरणाऱ्या पगारदार लोकांना मोठा फायदा
Income Tax Limit | अर्थसंकल्पापूर्वी करवसुलीच्या बाबतीत सरकार आणि करदाते या दोघांसाठीही आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार कर संकलन 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपये झालं आहे. परताव्यानंतर निव्वळ कर संकलन १२.३१ लाख कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा हे प्रमाण १९.५५ टक्क्यांनी अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये पुन्हा गडगडाट? शेअरची अवस्था बिघडणार की उभारी घेणार? डिटेल्स जाणून घ्या
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची अवस्था पुन्हा एकदा बिकट झाली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी Yes Bank शेअर्स 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मात्र आता पुन्हा एकदा येस बँकेच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. येस बँक कंपनीचे शेअर गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 0.75 टक्के घसरणी सह 19.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच येस बँकेचे शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्के कमजोर झाले आहेत. येस बँक शेअर पुन्हा एकदा बाउन्स घेईल? चला तर मग जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी