महत्वाच्या बातम्या
-
BF Investment Share Price | खरेदी नव्हे तर हा शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा, कोणती बातमी ठरलं कारण?
BF Investment Share Price | बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे (बीएफआयएल) शेअर्स आज 375 रुपयांवर उघडले, जे मागील बंदच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांनी कमी आहे. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर 10% चे लोअर सर्किट 413 रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी देखील शेअर 8.88% कोसळून 376 रुपयांवर स्थिरावले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यामागे प्रमुख कारण समोर आलं आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची स्टॉक एक्सचेंजमधून लिस्टिंग काढून टाकण्याच्या प्रस्तावाला कंपनीने आपल्या बोर्डाकडून मान्यता दिली नाही. सेबीच्या डीलिस्टिंगच्या नियमांचं पालन न झाल्याचं कारण देत कंपनीला भारतीय बाजारातून हटवण्याचा प्रमोटरचा प्रस्ताव कंपनीने फेटाळला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BF Investment Share Price | BF Investment Stock Price | BSE 533303 | NSE BFINVEST)
2 वर्षांपूर्वी -
My Bank Account KYC | मस्तच! बँक अकाउंट KYC अपडेटसाठी बँकेत जावं लागणार नाही, RBI गाईडलाईन्स जारी
My Bank Account KYC | आता केवायसी अपडेट करण्यासाठी खातेदाराला वारंवार बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. वास्तविक, खातेदारांनी आपली सर्व आवश्यक वैध कागदपत्रे बँकेकडे जमा केली असतील आणि त्यांच्या पत्त्यात काही बदल झाला नसेल तर अशा खातेदार केवायसी म्हणजेच जाणून घ्या युवर कस्टमर डिटेल्स अपडेट करण्यासाठी बँक शाखेत जाण्याची गरज नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या दरम्यान केंद्रीय बँकेने असेही म्हटले आहे की, केवायसी तपशीलात कोणताही बदल झाला नाही तर खातेदारांना त्यांचा ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल नंबर, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सेल्फ डिक्लेरेशन लेटर्स सबमिट करता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Exemptions | होय! पगारदार व्यक्ती 7-10 मार्गांनी टॅक्स सूटचा दावा करू शकतात, अधिक माहितीसाठी वाचा
Income Tax Exemptions | सन २०२३चा अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख जवळ येत असल्याने करसवलतीच्या हालचाली वाढत आहेत. यावेळी आयकर सूट मर्यादेत वाढ करण्याची अपेक्षा नोकरी शोधणाऱ्याला आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करसवलतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, कमी उत्पन्न गटातील लोकांना कमी टॅक्स भरावा लागेल यासाठी सरकारने सात टॅक्स स्लॅबसह पर्यायी आयकर प्रणाली आणली आहे. सीतारमण म्हणाल्या की, प्रत्येक करदाता जुन्या करप्रणालीत सुमारे 7-10 मार्गांनी सूटचा दावा करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Limit | गुड न्यूज! तुमचा पगार 5 लाख रुपयांपर्यंत आहे? पगारदारांचं टॅक्सचं टेन्शन संपणार? मोठी अपडेट
Income Tax Limit | यंदाचा 2023-24 चा अर्थसंकल्प करदात्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो. पगारदार वर्गातील लोकांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर फायलिंग) भरणाऱ्यांना सरकार काही प्रमाणात दिलासा देऊ शकते, असे वृत्त आहे. खरं तर, आयएएनएसने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकार 2023-24 च्या आगामी अर्थसंकल्पात आयकर सूट मर्यादा सध्याच्या 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Shiva Granito Export Share Price | होय! 7 रुपयाचा पेनी शेअर सुसाट वेगात, आज 1 दिवसात 10% परतावा, खरेदी करणार?
Shiva Granito Export Share Price | कमकुवत जागतिक संकेतांच्या दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. व्यापाराच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. सेन्सेक्स ४५० पेक्षा अधिक अंकांनी खाली बंद झाला. तर निफ्टी १७८५० च्या जवळपास बंद झाला. बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली खरी, पण काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात आले. नंतर पुन्हा विक्रीचा सपाटा लागला. सध्या सेन्सेक्स 453 अंकांनी घसरला असून तो 59900 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टीमध्ये १३३ अंकांची घसरण झाली असून तो १७८५९ च्या पातळीवर बंद झाला आहे. बाजाराच्या घसरणीत गुंतवणूकदारांनी सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा चुराडा केला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shiva Granito Export Share Price | Shiva Granito Export Stock Price | BSE 540072)
2 वर्षांपूर्वी -
IPCA Laboratories Share Price | पैशाचा पाऊस पडणारा शेअर, अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
IPCA Laboratories Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत. अशा काही कंपन्या आहेत, ज्याच्या शेअर्समध्ये पडझड असूनही ते आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी रोजी फार्मा क्षेत्रातील दिग्गज ‘इप्का लॅब’ कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आले होते. स्टॉकमध्ये पडझड असतानाही या कंपनीचे दीर्घकालीन गुंतवणूकदार नफ्यात आहेत. इप्का लॅब कंपनीच्या शेअर्सनी फक्त 12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IPCA Laboratories Share Price | IPCA Laboratories Stock Price | BSE 524494 | NSE IPCALAB)
2 वर्षांपूर्वी -
KP Energy Share Price | 113% परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदीची संधी साधणार? स्टॉक डिटेल्स
KP Energy Share Price | मागील 6 महिन्यांत केपी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच स्टॉक विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. पण शेअर बाजाराला स्टॉक स्प्लिटची ही योजना पसंत पडली नाही. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी शेअर स्प्लिटची बातमी मिळाल्यानंतर शेअरमध्ये लोअर सर्किट लागला. केपी एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या घसरणीसह 385.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी 0.44 टक्के घसरणीसह 383.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KP Energy Share Price | KP Energy Stock Price | BSE 539686)
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | एसआयपी मॅजिक! दरमहा 1458 रुपये जमा करून स्वतःच घर खरेदी करू शकता, परतावा गणित समजून घ्या
SIP Calculator | भरघोस पैसे कमावून करोडपती होण्याचे स्वप्न आजकाल सगळेच बघत असतात. आजकाल एक चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे किमान 1 कोटीं रुपये शिल्लक निधी तयार पाहिजे. वयाच्या 60 व्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यावर जर तुमच्या कडे किमान 1 कोटी रुपये जमा असेल तर तुम्हाला निवांत आयुष्य व्यतीत करता येईल. त्यासाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा आणि जास्तीत परतावा मिळवण्याचा प्रयत्न करा. आज या लेखात आपण 1 कोटीचा निधी तयार करण्यासाठी दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल, याचा हिशोब समजून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Hemang Resources Share Price | जॅकपॉट पेनी शेअर! 1 वर्षात 1 लाखाचे 20 लाख केले, आज 5% वाढला, खरेदी करणार
Hemang Resources Share Price | मागील एका वर्षभरात जगातील सर्व शेअर बाजारात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार अस्थिर असतानाही अनेक कंपन्याच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये अनेक पेनी स्टॉक्स कंपन्याही आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती केले आहे. हेमांग रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरने 2022 मध्ये लोकांना मालामाल केले आहे. या स्टॉकने आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या एका वर्षात 3.25 रुपयांवरून वाढून 66 रुपयेवर पोहोचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | तुमच्या घामाचा पैसा अल्पावधीत 5 पटीने वाढवतील या म्युच्युअल फंड योजना, फायद्याची लिस्ट पहा
Quant Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमध्ये अल्पावधीत पैसा दुप्पट वाढवतात. क्वांट म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जर आपण क्वांट म्युच्युअल फंड योजनाचा परतावा पाहिला तर आपल्याला समजेल की, मागील 3 वर्षात या योजनांनी लोकांना 5 पट परतावा कमावून दिला आहे. म्हणून आज या लेखात आपण आपण टॉप 5 क्वांट म्युच्युअल फंड योजनाची माहिती जाणून घेणार आहोत. (Quant Mutual Fund Schemes latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Choice International Share Price | लॉटरीच लागली! या 1 रुपया 25 पैशाच्या शेअरने 19892% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Choice International Share Price | शेअर बाजारात जेवढा परतावा मिळतो, तेवढा परतावा इतर पर्यांयामध्ये मिळत नाही. शेअर बाजारात जोखीम जास्त असते, मात्र त्यात संयम राखल्यास नफ्याची क्षमता देखील जास्त असते. शेअर बाजारात दीर्घ कालावधीत मोठा परतावा देण्याची क्षमता आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरचे पूर्ण तपशील (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Choice International Share Price | Choice International Stock Price | BSE 531358 | NSE CHOICEIN)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab Change | खुशखबर! 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर फक्त एवढाच टॅक्स कापला जाणार, टॅक्स स्लॅब बदलला
Income Tax Slab Change | देशाचा अर्थसंकल्प २०२३ यायला थोडाच अवधी शिल्लक आहे. केंद्र सरकार यावेळी अर्थसंकल्पात मोठे बदल करण्याचा विचार करत आहे. अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात नवा टॅक्स स्लॅब जोडू शकतात, त्यामुळे 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांना कमी टॅक्स भरावा लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी मध्यमवर्गीयांना मोठी भेट देण्याच्या विचारात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा के साथ नो घाटा! टाटा स्टील शेअर तेजीत येणार? जाणून घ्या तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीसह टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 8 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचल आहेत. टाटा स्टील कंपनीच्या शेअरची मागील 6 महिन्यांची कामगिरी पाहिली ते आपल्या समजेल की, या स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 34 टक्क्यांची वधारली आहे. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 115.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 20 मे 2022 रोजी हा स्टॉक 117 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Somany Ceramics Share Price | 45% स्वस्त झालेल्या या शेअरची म्युच्युअल फंड हाउसेसकडून जोरदार खरेदी, मोठ्या परताव्याचे संकेत?
Somany Ceramics Share Price | सोमानी सिरॅमिक्स कंपनीमध्ये पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने मोठी गुंतवणूक केली आहे. मागील वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 45 टक्के पेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार PGIM India Mutual Fund ने सोमानी सिरॅमिक्स कंपनीचे 3.07 लाख शेअर्स 499.03 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत. याचा अर्थ PGIM इंडिया म्युच्युअल फंडाने या कंपनीमध्ये 15,32,02,210 म्हणजेच 15.32 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या म्युच्युअल फंड हाऊसने 4 जानेवारी 2022 रोजी ही गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Somany Ceramics Share Price | Somany Ceramics Stock Price | BSE 531548 | NSE SOMANYCERA)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | वोडाफोन-आयडिया शेअर 7 रुपये 75 पैशांवर आला, घसरणीचे कारण? स्टॉक डिटेल्स वाचा
Vodafone Idea Share Price | एकेकाळी आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवणाऱ्या या शेअरची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. केवळ शेअर धरकाच नाही तर, कंपनीचे प्रवर्तकही आपले पैसे काढून घेत आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘व्होडाफोन-आयडिया’. ही कंपनी भारतातील दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. 17 एप्रिल 2015 रोजी आयडिया कंपनीचे शेअर्स 118.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, परंतु आता व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होऊन शेअर्स 7.75 रुपये किमतीवर आले आहेत. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी व्होडाफोन-आयडिया कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के घसरणीसह 7.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीची एजीआर थकबाकी आणि सतत होणारा तोटा यामुळं VI कंपनीचे शेअर्स सातत्याने कमजोर होत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! सोन्याचे दर विक्रम मोडणार? आज दर किती वाढला पहा
Gold Price Today | काल तर विक्रमी पातळीकडे वाटचाल करणाऱ्या सुवर्ण रॅलीला ब्रेक लागला. पण, आज सोने पुन्हा लांब पावलांनी वाढू लागले आहे. चांदी देखील कालच्या घसरणीतून सावरत असून आज वाढीसह व्यापार करत आहे. सोने हळूहळू ५६,२०० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकाकडे वाटचाल करत आहे. आज, म्हणजेच शुक्रवार, ६ जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ०.३१ टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. चांदीचा भावही आज ०.३७ टक्क्यांच्या मजबुतीने ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Eastern Logica Infoway IPO | आला रे आला IPO आला! ईस्टर्न लॉजिका इन्फोवे कंपनी IPO शेअर प्राईस बँड तपशीलासह पहा
Eastern Logica Infoway IPO | शेअर बाजारात IPO मध्ये पैसे लावून कमाई का करणाऱ्यांसाठी एक खुश खबर आली आहे. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीचा IPO 5 जानेवारी 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 9 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत 225 रुपये निश्चित केली आहे . चला तर मग जाऊन घेऊ कंपनीच्या IPO बद्दल (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Eastern Logica Infoway Share Price | Eastern Logica Infoway Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | 1 रुपया 20 पैशाच्या GTL इन्फ्रा शेअर्समध्ये नेमकं काय घडतंय? आज 0.83% वाढला
GTL Infra Share Price | चांगल्या जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (३० डिसेंबर २०२२) वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण होत आहे. शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची जोरदार सुरुवात झाली, पण नंतर मात्र बाजारात विक्री झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे ३०० अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी १८१०० च्या जवळपास बंद झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्स 293 अंकांनी घसरला असून 60,840.74 च्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी ८६ अंकांनी घसरून १८१०५ च्या पातळीवर बंद झाला आहे. मात्र, शेअर बाजारातून वर्षभर सकारात्मक परतावा मिळाला आहे. या दिवशी जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही शेअरची किंमत 1.20 रुपयांवर स्थिर होती. शुक्रवारी सकाळी (०६ जानेवारी २०२३) हा शेअर 0.83% वाढून 1.21 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Infra Share Price | GTL Infra Share Price | BSE 532775 | NSE GTLINFRA)
2 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | 450% परतावा देणारा आयआरबी इन्फ्रा स्टॉक स्प्लिट, 1 शेअरचे 10 तुकडे होणार, स्वस्तात खरेदी करणार?
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर रुपांतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. IRB Infra कंपनीने आपले विद्यमान शेअर्स विभाजनासह इक्विटी कॅपिटलमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनी शेअर स्प्लिट लागू करण्यासाठी कंपनीच्या विद्यामन शेअर धारकांची मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. स्टॉक स्प्लिट बाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हंटले की, भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी, भागधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत स्टॉक स्प्लिट प्रकिर्य पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)
2 वर्षांपूर्वी -
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | 30 रुपयांच्या शेअरने अल्पावधीत 311% परतावा दिला, हा स्टॉक पुढे पैसा ओतणार?
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा आयपीओ जेव्हापासून शेअर बाजारात लिस्ट झाला आहे, तेव्हापासून त्याने अक्षरशः बाजारात धुमाकुळ घातला आहे. या कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि 13 डिसेंबर रोजी त्याची मुदत पूर्ण झाली होती. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 5 टक्के अप्पर सर्किटसह 59.85 रुपये किमतीवर पोहचली होती. स्टॉक लिस्टींग झाल्यापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी