महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली. मागील तीन-चार सत्रात स्टॉक मार्केट निफ्टीने 24,200 ची पातळी गाठण्यात यश मिळवलं असेल तरी स्टॉक मार्केट अद्याप पूर्णपणे तेजीच्या झोनमध्ये (Gift Nifty Live) आलेला नाही. मंगळवार 3 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजाराने जबरदस्त सुरुवात (SGX Nifty) केली आहे. दुसरीकडे, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर आता फोकसमध्ये आला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस महिलांसाठी विविध बचत योजना राबवते. पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असतात त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या जोखीमेशी सामना करायचा नसेल त्यांच्यासाठी पोस्टाच्या सर्वच योजना फायदेशीर ठरू शकतात. दरम्यान महिलांसाठी देखील पोस्टअंतर्गत नवनवीन योजना राबवतात. यामधीलच एक महिलांच्या अत्यंत फायद्याची आणि दोन वर्षांच्या मॅच्युरिटीची योजना म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News
Mutual Fund SIP | आपल्या पगारामधील काही पैसे बाजूला काढून एखाद्या फंडमध्ये गुंतवले तर, भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो. अनेकांना असं वाटतं की, म्युच्युअल फंड आणि एसआयपी या शेअर मार्केटची निगडित योजना आहेत. त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात जोखीम असते. परंतु शेअर मार्केटपेक्षा फार कमी प्रमाणात जोखीम असलेली ही योजना आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty
Waaree Renewables Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला (BOM: 534618) मिळाली होती. सोमवारी शेअर बाजार निफ्टी १४४ अंकांनी वाढून २४,२७६ वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तर शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वाढून ८०,२४८ वर बंद झाला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी वारी रिन्यूएबल शेअर 0.77 टक्के घसरून 1,457 रुपयांवर पोहोचला होता. (वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Tata Steel Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १४४ अंकांनी वधारून २४,२७६ वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वधारून ८०,२४८ वर पोहोचला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये मेटल, रियल्टी मीडिया, फार्मा, आयटी, ग्रीन एनर्जी आणि ऑटो या क्षेत्रातील शेअर्स जबरदस्त तेजीत होते. सोमवारी टाटा स्टील शेअरमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली होती. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 1.26 टक्के वाढून 146.36 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty
Vedanta Share Price | वेदांता ग्रुपची उपकंपनी वेदांता कॉपर इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने सौदी अरेबियाच्या गुंतवणूक मंत्रालय आणि उद्योग आणि खनिज संसाधन मंत्रालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी (NSE: VEDL) केली आहे. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड शेअर 1.64 टक्के वाढून 460.95 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती साकार करायची असते. यासाठी अनेकजण एक रक्कम पैसे देऊन घर खरेदी करू पाहतात तर, काही व्यक्ती गृहकर्ज काढून EMI वर घर खरेदी करतात आणि प्रत्येक हप्ता भरून कर्ज फेडतात.
5 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | श्रीमंत करण्याऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपये रक्कम होतेय 35,19,600 रुपये, फायदा घ्या
Mutual Fund Investment | भारतात कोटींच्या संख्येने लोक एसआयपी म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट करताना दिसत आहेत. दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा देणारे म्युच्युअल फंड अनेकांना फायद्याचे वाटत आहेत. आपल्या घर खर्चातून उरलेले थोडे पैसे गुंतवून भविष्यात मोठी रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तींसाठी आज आम्ही 5 म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे गुंतवणूकदारांना 7 वर्षांत तब्बल 4 पटीने फायदा झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे यामधील 3 स्मॉल कॅप ऑफ फंड आहे तर, एकच मिडकॅप ईएलएसएस फंड आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | 13 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी 2552% परतावा दिला - SGX Nifty
Rama Steel Share Price | सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात दुपारच्या ट्रेडिंग दरम्यान किंचित वाढ (NSE: RAMASTEEL) झाली होती. मात्र, सोमवारी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली होती. त्यामुळे रामा स्टील स्ट्युब्स लिमिटेड कंपनी शेअर मजबूत तेजीत (Gift Nifty Live) होता. सोमवारी रामा स्टील स्ट्युब्स लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी रामा स्टील स्ट्युब्स शेअर 10 टक्के वाढून 13.53 रुपयांवर पोहोचला होता. (रामा स्टील स्ट्युब्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदाच फायदा - SGX Nifty
Suzlon Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये दुपारच्या व्यवहारात किंचित वाढ (NSE: SUZLON) झाली होती. मात्र, सोमवारी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. त्यामुळे सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये (Gift Nifty Live) आला आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन शेअर 4.99 टक्के वाढून 66.12 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये ५ डिसेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ ९ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईसवर होणार परिणाम, जेएम फायनान्शिअलने दिले महत्वाचे संकेत - SGX Nifty
Vodafone Idea Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजार घसरणीसह खुला (NSE: IDEA) झाला होता. सुरुवातीला स्टॉक मार्केट सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी ८० अंकांच्या घसरणीसह ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. सोमवारी बँक निफ्टीतही १६० अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने वोडाफोन आयडिया कंपनीबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (वोडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | पगारदारांनो, लाखांच्या घरात पगार असतानाही टॅक्सचे खूप पैसे वाचवता येतील; ही ट्रिक लक्षात ठेवा
Income Tax on Salary | प्रत्येक व्यक्तीला वर्षातून एकदा आयकर विवरणपत्र भरावे लागते. यामध्ये आपला टॅक्स जास्तीत जास्त प्रमाणात कसा काय वाचवता येईल याकडे लोक लक्ष देतात. नोकरीवर रुजू झाल्यानंतर तुम्हाला बरेच वेतन भत्ते मिळतात. या विविध भत्यांमधून टॅक्स फ्री भत्यांमुळे तुम्ही मोठे पैसे वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकूण 5 महागाई भत्तांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कर सवलती पासून अगदी सहजरित्या वाचू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या एचआरबरोबर बोलणी करून घ्यावी लागेल.
5 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 51 टक्केपर्यंत परतावा - SGX Nifty
IRB Infra Share Price | सरकारी धोरणांचा थेट परिणाम स्टॉक मार्केटमधील अनेक क्षेत्रातील शेअर्सवर होत असतो. जेव्हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या योजना आखातात तेव्हा त्याचा थेट फायदा पायाभूत सुविधांशी संबंधित कंपन्यांना होत असतो.
5 महिन्यांपूर्वी -
Aadhaar Card | तुम्हाला सुद्धा आधार कार्ड वरचं नाव बदलायचं आहे, परंतु प्रोसेस माहित नाही चिंता नको, या स्टेप्स फॉलो करा
Aadhaar Card | आधार कार्ड हे एक अतक कागदपत्र आहे जे शाळेच्या शिक्षणापासून ते ऑफिसमधील कामकाजांसाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर बँकांच्या आणि शासकीय सर्वच कामांसाठी आधार कार्ड फारच महत्त्वाचे असते. नियमाप्रमाणे प्रत्येक 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करायचे असते. अपडेट न केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - SGX Nifty
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीने नुकतीच स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्वाची अपडेट (NSE: RVNL) दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (L1) लावणारी कंपनी म्हणून समोर (Gift Nifty Live) आली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून मिळणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 65 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - SGX Nifty
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजी दिसून येत आहे. दरम्यान, ऑटो, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रांतील अनेक शेअर्सबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी या शेअर्सची रेटिंग आणि टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 63 पैशाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट हिट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024
Penny Stocks | श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे या पेनी शेअरची किंमत एक रुपयापेक्षा (BOM: 539217) कमी आहे. मागील काही दिवसांपासून हा पेनी शेअर सतत अप्पर सर्किट हिट करतोय. शुक्रवारी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून ०.६० रुपयांवर पोहोचला होता. आता मंगळवारी सुद्धा हा शेअर 5% वाढून 0.63 रुपयांवर पोहोचला आहे. (श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार - SGX Nifty
IREDA Share Price | मागील काही दिवसांमध्ये इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून (NSE: IREDA) आली आहे. गेल्या ५ दिवसात इरेडा शेअर 7.50 टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर (Gift Nifty Live) परतावा दिला आहे. इरेडा शेअर पुढे अजून तेजीत येणार आहे याचे संकेत मिळत आहेत. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | बँक FD नव्हे, हे 3 शेअर्स मालामाल करतील, 40% पर्यंत परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा - SGX Nifty
Hot Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात तेजी आहे. मात्र, सध्या बाजाराची धारणा कमकुवत आहे. शॉर्ट टर्म ट्रेंड अस्थिर आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्वतंत्र बाजार तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी मिडकॅप श्रेणीतून दीर्घ मुदतीसाठी सामही हॉटेल्स, पोझिशनल तत्त्वावर शेफलर इंडिया आणि शॉर्ट टर्मसाठी सिटी युनियन बँकेची निवड केली आहे. जाणून घ्या गुंतवणुकीचा संपूर्ण तपशील आणि त्यांच्यासाठीचे उद्दिष्ट.
5 महिन्यांपूर्वी